2 UDB कारण तुम्हास स्वत: अचूकपणे आधीच ह्याबद्दल माहित आहे! तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू अनपेक्षितपणे परत येईल. लोक त्याची अपेक्षा करणार नाही, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा चोर येतो तेव्हा कोणीही अपेक्षा करीत नाही. BSB BSB: For you are fully aware that the Day of the Lord will come like a thief in the night.
3 UDB "भविष्यात काही काळ लोक म्हणतील, "सगळे शांत आहे आणि आम्ही सुरक्षित आहोत!" ज्या प्रमाणे एक प्रसूत होणारी स्त्री त्या वेदनांचा अनुभव घेते, ते तिच्याच्याने थांबवल्या जाऊ शकत नाहीत, त्याच प्रकारे अचानक देव त्यांना कठोरपणे शिक्षा करण्यासाठी येईल. त्या लोकांना देवापासून वाचण्याचा कोणताही मार्ग नसेल. BSB BSB: While people are saying, “Peace and security,” destruction will come upon them suddenly, like labor pains on a pregnant woman, and they will not escape.
4 UDB परंतु विश्वासातील माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही अशातले नाही जे काळोखात राहतात, कारण देवाविषयीचे सत्य तुम्ही जाणता. म्हणून जेव्हा येशू परत येईल, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तयार असाल. BSB BSB: But you, brothers, are not in the darkness so that this day should overtake you like a thief.
5 UDB तुम्ही प्रकाशाशी, दिवसाशी संबंधित आहा. अंधाराचे, जे काळोखाचे आहेत त्यांच्यासारखे तुम्ही नाही. BSB BSB: For you are all sons of the light and sons of the day; we do not belong to the night or to the darkness.
6 UDB तर विश्वासणाऱ्यांनी ज्या गोष्टी घडत आहेत, त्या संबंधाने सतर्क राहायला हवे. आपण स्वत: ला नियंत्रणाखाली आणावे आणि येशूच्या येण्याकरिता तयार असणे आवश्यक आहे. BSB BSB: So then, let us not sleep as the others do, but let us remain awake and sober.
7 UDB रात्रीच्या वेळी लोक झोपतात आणि काय होत आहे हे त्यांना माहिती नाही, आणि रात्रीच्या वेळीच लोक दारू पितात. BSB BSB: For those who sleep, sleep at night, and those who get drunk, get drunk at night.
8 UDB परंतु आम्ही विश्वासणारे दिवसाची प्रजा आहोत, म्हणून आपण स्वत:ला ताब्यात ठेवू. आपण सैनिकांसारखे होऊया; ज्या प्रकारे ते आपल्या छातीचा बचाव चिलखताने करतात, त्याच प्रकारे ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आणि त्याच्यावर प्रेम करण्याने आपण स्वत:स संरक्षित करू या. ज्या प्रकारे ते आपल्या डोक्याचे संरक्षण शिरस्त्राण घालून करतात, त्याच प्रकारे सैताना पासून ख्रिस्त आम्हास तारेल ह्या आशेने आपण स्वत:स संरक्षीत करूया. BSB BSB: But since we belong to the day, let us be sober, putting on the breastplate of faith and love, and the helmet of our hope of salvation.
9 UDB जेव्हा देवाने आपल्याला निवडले, त्याने आपल्यासाठी अशी योजना केली नाही की आपण शिक्षेस पात्र असणाऱ्या लोकांतील असावे. त्याउलट, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले आहे त्यावर आम्ही भरवसा ठेवल्याच्याद्वारे, त्याने आमचा बचाव करण्याचा निश्चय केला आहे. BSB BSB: For God has not appointed us to suffer wrath, but to obtain salvation through our Lord Jesus Christ.
10 UDB आमच्या पापांसाठी प्रायश्चित म्हणून येशू मरण पावला अशासाठी की आपण जरी जिवंत राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जेव्हा तो पृथ्वीवर परत येईल एकत्र राहू शकू. BSB BSB: He died for us so that, whether we are awake or asleep, we may live together with Him.
11 UDB कारण तुम्हाला माहिती आहे की हे सत्य आहे, ह्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन देत चला, ज्या प्रकारे तुम्ही आता करत आहा. BSB BSB: Therefore encourage and build one another up, just as you are already doing.
12 UDB माझ्या विश्वासातील बंधूंनो, आम्ही अशी विनंती करतो की आपण आपल्यासाठी कठोर परिश्रम घेतात असे पुढारी तुम्ही ओळखा. याचा असा अर्थ होतो की जे तुमचा विश्वासी बंधू म्हणून पुढारी आहेत, त्यांना प्रभू येशूमध्ये सामील होण्यासाठी आपण त्यांचा आदर करावा, असे पुढारी जे तुम्हास काय वाईट आहे त्याबद्दल सावध करतात. BSB BSB: But we ask you, brothers, to acknowledge those who work diligently among you, who care for you in the Lord and who admonish you.
13 UDB आम्ही अशी विनंती करतो की, तुम्ही त्यांना प्रेम करता म्हणून त्यांचा आदर करता आणि ते तुमची मदत करण्यास कठोर परिश्रम घेतात. आणि आम्ही आणखी विनंती करतो की तुम्ही एकमेकांशी शांततेत जगावे. BSB BSB: In love, hold them in highest regard because of their work. Live in peace with one another.
14 UDB माझ्या विश्वासातील बंधूंनो, जे विश्वासी कामाच्या ऐवजी दुसऱ्यांनी दिलेल्या गोष्टींबद्दल मार्गातून भटकतात, त्यांच्यापासून सावध रहा. आम्ही आणखी अशी विनंती करतो की, जे भयभीत आहेत त्यांना प्रोत्साहीत करा, आणि कोणत्याही प्रकारे दुर्बल असणाऱ्या सर्वांना मदत करा, आणि सर्वांबरोबर धीराने रहा. BSB BSB: And we urge you, brothers, to admonish the unruly, encourage the fainthearted, help the weak, and be patient with everyone.
15 UDB ज्यांनी तुमच्याप्रती वाईट केले आहे, त्यांच्या करता तुमच्यातील कोणीही वाईट कृत्ये करणार नाही ह्याची खात्री करा. त्याउलट, आपण नेहमी एकमेकांना आणि इतर प्रत्येकासाठी चांगली कामे करण्याचा प्रयत्न करावा. BSB BSB: Make sure that no one repays evil for evil. Always pursue what is good for one another and for all people.
16 UDB सर्वदा आनंदीत रहा, BSB BSB: Rejoice at all times.
17 UDB निरंतर प्रार्थना करा, BSB BSB: Pray without ceasing.
18 UDB आणि सर्व परिस्थितीत देवाचे आभार माना. येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी केले त्या कारणास्तव देवाची अशी इच्छा आहे की आपण असे वागावे. BSB BSB: Give thanks in every circumstance, for this is God’s will for you in Christ Jesus.
19 UDB देवाच्या आत्म्याला तुमच्यामध्ये काम करण्यापासून रोखू नका. BSB BSB: Do not extinguish the Spirit.
20 UDB उदाहरणार्थ, पवित्र आत्म्याने कोणास सांगितलेल्या गोष्टींचा तिरस्कार करू नका. BSB BSB: Do not treat prophecies with contempt,
22 UDB कोणत्याही प्रकारचे वाईट संदेश ऐकू नका. BSB BSB: Abstain from every form of evil.
23 UDB देव तुम्हाला शांती देवो आणि तुम्हास निर्दोष असे करो, अशासाठी की तुम्ही पाप करू नये. आपला प्रभू येशू ख्रिस्त परत पृथ्वीवर येईपर्यंत तो तुम्हास पाप करण्यापासून राखून ठेवो. BSB BSB: Now may the God of peace Himself sanctify you completely, and may your entire spirit, soul, and body be kept blameless at the coming of our Lord Jesus Christ.
24 UDB कारण देवाने तुम्हाला त्याचे लोक म्हणून निवडले आहे, आपण त्या प्रकारे मदत करण्यास सतत त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. BSB BSB: The One who calls you is faithful, and He will do it.
25 UDB माझ्या विश्वासातील बंधूंनो, माझ्यासाठी, तीमथ्यासाठी, आणि सिल्वानासाठी, प्रार्थना करा. BSB BSB: Brothers, pray for us as well.
26 UDB जेव्हा तुम्ही विश्वासू म्हणून एकत्र जमता, तेव्हा एकमेकांना प्रेमाने अभिवादन करा, ज्या प्रकारे विश्वासी करतात. BSB BSB: Greet all the brothers with a holy kiss.
27 UDB मी तुम्हाला प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा. BSB BSB: I charge you before the Lord to have this letter read to all the brothers.
28 UDB आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो. BSB BSB: The grace of our Lord Jesus Christ be with you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.