1 UDB आता, माझ्या सहविश्वासू बांधूनो, मला इतर काही गोष्टींबद्दल लिहायचे आहे. मी तुम्हास विनंती करतो आणि जेव्हा मी विनंती करतो तेव्हा, येशू ख्रिस्त स्वत: विनंती करतो असे ते आहे, अशासाठी की तुम्ही देवाला संतुष्ट करणारे जीवन जगा. आम्ही तुम्हांला तसे करण्यास शिकवले कारण प्रभू येशूने आम्हास तसे बोलण्यास सांगितले. आम्हांला माहित आहे की तुम्ही आपले जीवन त्याप्रकारे चालवित आहात, परंतु आम्ही अधिक आग्रह करतो की त्यामध्ये तुमची आणखी वाढ व्हावी. BSB BSB: Finally, brothers, we ask and encourage you in the Lord Jesus to live in a way that is pleasing to God, just as you have received from us. This is how you already live, so you should do so all the more.
3 UDB देवाची इच्छा आहे की त्याला दर्शविणारे जीवन जगताना जे पुर्णपणे त्याच्याशी संबंधित आहेत, त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचे पाप करू नये. त्याची अशी इच्छा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचे जारकर्म करू नये. BSB BSB: For it is God’s will that you should be holy: You must abstain from sexual immorality;
4 UDB म्हणजेच, आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या पत्नीबरोबर कसे जगावे हे जाणून घ्यावे अशी त्याची इच्छा आहे, अशाने तुम्ही तिचा आदर करणार आणि तिच्या विरुध्द पाप करणार नाही. BSB BSB: each of you must know how to control his own body in holiness and honor,
5 UDB तुम्ही फक्त आपल्या वासनायुक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा वापर करू नये,(ज्या प्रकारे यहूदी लोक करतात, कारण त्यांना देव काय आहे हे माहित नाही). BSB BSB: not in lustful passion like the Gentiles who do not know God;
6 UDB देवाची इच्छा आहे की, तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे, यासाठी की आपल्यापैकी कोणीही आपल्या सोबतच्या विश्वासणाऱ्या बंधू किंवा भगिनींविरुध्द अशा वाईट गोष्टी करून फायदा घेता कामा नये. हे नेहमी लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला पूर्वीच ताकीद दिली होती की, जो कोणी जारकर्म करतो त्याला येशू ख्रिस्त शिक्षा दिल्या वाचून राहणार नाही. BSB BSB: and no one should ever violate or exploit his brother in this regard, because the Lord will avenge all such acts, as we have already told you and solemnly warned you.
7 UDB जेव्हा देवाने आम्हांला विश्वासी म्हणून निवडले, तेव्हा त्याने अशी इच्छा होती की आपण शरीर वासनेच्या अनैतिक मार्गाने वागू नये. त्याउलट, त्याची अशी इच्छा आहे की आपण असे पाप करणारे लोक बनू नये. BSB BSB: For God has not called us to impurity, but to holiness.
8 UDB म्हणून मी तुम्हाला ताकीद देतो की ज्यांनी माझ्या या शिकवणीकडे दुर्लक्ष केले आहे ते फक्त माझ्याकडे दुर्लक्ष करीत नाही, एका मनुष्याप्रमाणे, याउलट, ते देवाला नाकारत आहेत, कारण देवाने ती आज्ञा दिली आहे. लक्षात ठेवा की जे पाप करत नाहीत त्याच्यामध्ये देव त्याचा आत्मा पाठवतो, अशासाठी की त्याने तुमच्यामध्ये राहावे. BSB BSB: Anyone, then, who rejects this command does not reject man but God, the very One who gives you His Holy Spirit.
9 UDB मी तुम्हाला पुन्हा एकदा उत्साहित करू इच्छितो की तुम्ही आपल्या बांधवांवर प्रेम करावे. ह्यासाठी तुम्हाला कोणी लिहिलेच पाहिजे ह्याची गरज नाही, कारण देवाने आधीच तुम्हाला शिकवले आहे की एकमेकांवर कसे प्रेम करावे, BSB BSB: Now about brotherly love, you do not need anyone to write to you, because you yourselves have been taught by God to love one another.
10 UDB आणि तुम्ही दाखवत आहात की तुम्ही तुमच्या बांधवांवर प्रेम करत आहा, जे तुमच्या कार्यक्षेत्राखाली मासेदोनिया प्रांतात राहतात. तरीसुद्धा, माझ्या सहविश्वासू बंधूनो, आम्ही एकमेकांना अधिक आणि अधिक प्रेम करावे ह्यासाठी मी आपल्याला प्रोत्साहित करतो. BSB BSB: And you are indeed showing this love to all the brothers throughout Macedonia. But we urge you, brothers, to excel more and more
11 UDB मी तुम्हास आणखी विनंती करतो की, तुम्ही स्वत: च्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावा असा आग्रह करतो आणि इतरांच्या घडामोडी मध्ये पडू नका. आम्ही आपणास आपल्या स्वतःच्या व्यवसायावर कार्य करण्यास प्रोत्साहित करतो, अशासाठी की जगण्यासाठी जे तुम्हास आवश्यक आहे ते तुम्ही कमवावे. लक्षात ठेवा की आम्ही पूर्वी अशा प्रकारे जगावे यासाठी आपल्याला शिकवले होते. BSB BSB: and to aspire to live quietly, to attend to your own matters, and to work with your own hands, as we instructed you.
12 UDB जर तुम्ही या गोष्टी करता तर अविश्वासू लोक हे मान्य करतील की तुम्ही नीट वर्तन केले, आणि ह्याप्रकारे तुम्हास लागणाऱ्या गोष्टींसाठी कोणावर अवलंबून रहावे लागणार नाही. BSB BSB: Then you will behave properly toward outsiders, without being dependent on anyone.
14 UDB आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी येशू मेला हे माहित आहे आणि तो पुन्हा मरण्यातून उठेल हे ही माहित आहे. त्यामुळे आपल्याला हे देखील ठाऊक आहे की देव पुन्हा येशूमध्ये जिवंत होण्यासाठी सामील झालेल्यांना कारणीभूत ठरेल, आणि त्याद्वारे तो त्यांना येशू सोबत परत आणणार. BSB BSB: For since we believe that Jesus died and rose again, we also believe that God will bring with Jesus those who have fallen asleep in Him.
15 UDB मी हे जे काही सांगत आहे, ते प्रभू येशूने ते मला प्रकट केले म्हणून मी ते तुम्हास लिहित आहे. तुमच्यातील काही जणांना असे वाटते की प्रभू येशू परत येणार तेव्हा, आम्ही विश्वासी जे जगत आहोत, ते जे आधीच मेलेले त्यांच्याआधी येशूला लवकरच भेटणार, हे खचितच सत्य नाही. BSB BSB: By the word of the Lord, we declare to you that we who are alive and remain until the coming of the Lord will by no means precede those who have fallen asleep.
17 UDB त्यानंतर देव सर्व त्या विश्वासणाऱ्यांस वर ढगात घेऊन जाईल, जे ह्या पृथ्वीवर अजूनही जगत आहेत. तो आम्हांला आणि त्या सर्व विश्वासणाऱ्यांना आकाशात घेऊन जाईल जे मरण पावले आहेत जेणेकरून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे स्वर्गात प्रभू येशूला भेटू. याचा परिणाम म्हणून, आम्ही सर्व त्याच्याबरोबर कायमस्वरूपी राहू. BSB BSB: After that, we who are alive and remain will be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air. And so we will always be with the Lord.
18 UDB कारण हे सर्व सत्य आहे, त्यासाठी तुम्ही एकमेकांना ह्या शिक्षणाद्वारे उत्तेजन देऊन एकमेकांना प्रोत्साहन द्या. BSB BSB: Therefore encourage one another with these words.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.