1 UDB याचा परिणाम असा की, तुमच्या बाबतीत असणारी काळजी मी अधिक सहन न करावी, यासाठी मी आणि सिल्वान अथेनै शहरात मागेच राहावे, BSB BSB: So when we could bear it no longer, we were willing to be left on our own in Athens.
2 UDB आणि तीमथ्याला तुमच्याकडे पाठवावे याचा निश्चय केला आहे. तुम्हाला ठाऊक आहे की तो आमचा जवळचा मित्र आणि ख्रिस्ताविषयीची सुवार्ता घोषित करून देवाकरिता कार्य करीत आहे. सिल्वान आणि मी त्याला अशासाठी पाठवले आहे की, तो तुम्हास ख्रिस्तामध्ये दृढपणे चालण्यास प्रोत्साहित करील. BSB BSB: We sent Timothy, our brother and fellow worker for God in the gospel of Christ, to strengthen and encourage you in your faith,
3 UDB ज्या दु:खातून तुम्ही जात आहा, तर आमची अशी इच्छा आहे की, त्या द्वारे तुमच्यातील कोणीही ख्रिस्तापासून दूर जाऊ नये. तुम्हाला हे ठाऊक आहे की, देवाला हे माहित आहे की इतर जण तुम्हाला ख्रिस्तामुळे वाईट वागणुक देतील. BSB BSB: so that none of you would be shaken by these trials. For you know that we are destined for this.
4 UDB हे लक्षात असू द्या की जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर उपस्थित होतो, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगत होतो की इतर जण आपल्याशी वाईट वागतील. आणि पाहा हे असे घडले. BSB BSB: Indeed, when we were with you, we kept warning you that we would suffer persecution; and as you know, it has come to pass.
5 UDB याच कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे, अशासाठी की मला हे कळकळीने जाऊन घ्यायचे आहे तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून आहात की नाही. मला याचे भय वाटत आहे, सैतान, जो आपल्याला मोहात पाडण्यासाठी कारणीभूत ठरतो, तोच तुमचा देवावरील विश्वास कमी होण्यास कारणीभूत ठरला आहे काय? जर असे असेल तर आम्ही केलेले सर्व श्रम व्यर्थ होतील. BSB BSB: For this reason, when I could bear it no longer, I sent to find out about your faith, for fear that the tempter had somehow tempted you and that our labor might have been in vain.
6 UDB परंतु तुमच्यापासून तीमथ्य हा नुकताच परतला आहे, आणि त्याने आम्हास चांगली बातमी सांगितली आहे की, ज्या ख्रिस्तावर तुम्ही प्रेम करता त्याच्या वरील तुमचा विश्वास अजून कमी झाला नाही. त्याने आणखी आम्हास सांगितले की तुम्ही सदैव आम्हास आठवणीत ठेवता, ज्याप्रकारे तुम्हास भेटण्याची आम्हांला उत्कंठा आहे, तशीच उत्कंठा तुम्हाला देखील आहे. BSB BSB: But just now, Timothy has returned from his visit with the good news about your faith, your love, and the fond memories you have preserved, longing to see us just as we long to see you.
7 UDB माझ्या सहविश्वासू बांधवा, जरी आम्ही लोकांच्याद्वारे इथे छळले जात आहोत, तरी आम्ही तुमच्या देवामधील विश्वासात कायम राहण्याने आमचे मन हर्षीत झाले आहे, कारण तीमथ्याने आम्हांला हे सर्व सांगितले की तुमचा देवावर विश्वास अजून आहे. BSB BSB: For this reason, brothers, in all our distress and persecution, we have been reassured about you, because of your faith.
8 UDB तर आता येशू वर भक्कम विश्वास ठेवण्याच्या द्वारे आपण नवीन जीवन जगत आहोत. BSB BSB: For now we can go on living, as long as you are standing firm in the Lord.
9 UDB तर देवाने जे काही केले त्यासाठी आपण देवाला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत. आम्ही आमच्या देवाची प्रार्थना करतो तेव्हा तुमच्यासाठी मोठा आनंद करतो. BSB BSB: How can we adequately thank God for you in return for our great joy over you in His presence?
10 UDB आम्ही सतत आणि कळकळीने देवाला विनंती करतो की आम्ही तुम्हास भेटू शकू जेणेकरून आम्ही तुम्हास ख्रिस्तावर अधिक दृढ विश्वास ठेवण्यास मदत करू शकू. BSB BSB: Night and day we pray most earnestly that we may see you face to face and supply what is lacking in your faith.
11 UDB आम्ही देव आमचा पिता आणि प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करीत आहोत, अशासाठी की ते आम्हास तुमच्याकडे येण्यास सक्षम करतील. BSB BSB: Now may our God and Father Himself, and our Lord Jesus, direct our way to you.
12 UDB तुमच्यासाठी, आम्ही प्रार्थना करतो की प्रभू येशू तुम्हाला एकमेकांना आणि इतरांनाही अधिकाधिक प्रेम करायला मदत करणार, ज्या प्रकारे आम्ही अधिकाधिक तुमच्याप्रती प्रेमळ आहोत. BSB BSB: And may the Lord cause you to increase and overflow with love for one another and for everyone else, just as our love for you overflows,
13 UDB आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता जवळ प्रार्थना करतो की, तुम्ही त्याला अधिकाधिक हर्षविणारे बना. आम्ही अशीही प्रार्थना करतो की तुम्ही अगदी देवासारखे व्हावे याकरिता तो तुम्हास सक्षम करेल, अशासाठी की कोणीही तुम्हास दोष लावू नये. म्हणजे आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह पृथ्वीवर येईल त्यावेळेस, तो तुमच्याबरोबर आनंदीत होईल. BSB BSB: so that He may establish your hearts in blamelessness and holiness before our God and Father at the coming of our Lord Jesus with all His saints. Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.