1 UDB आता पुढील वेळात आत्मा स्पष्टपणे सांगतो, काही लोक ख्रिस्ता विषयीच्या सत्यावर विश्वास ठेवणे थांबवतील आणि विश्वासणाऱ्यांना फसवणाऱ्या आत्म्याकडे व चुकीच्या गोष्टी शिकवणाऱ्या भुतांकडे लक्ष लावतील. BSB BSB: Now the Spirit expressly states that in later times some will abandon the faith to follow deceitful spirits and the teachings of demons,
2 UDB हे लोक एक गोष्ट सांगतात परंतु त्यांना आवडतात अशा कोणत्याही वाईट गोष्टी ते करतात, जणू काय तापलेल्या धातूने डाग दिल्यासारखे त्यांचे मन भ्रष्ट झाले आहे. BSB BSB: influenced by the hypocrisy of liars, whose consciences are seared with a hot iron.
3 UDB ते विश्वासणाऱ्यांना विवाह करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतील. काही पदार्थ खाऊ नये असे ते त्यांना सांगतील, जरी त्या देवाने बनवल्या आहेत, तर ज्या विश्वासणाऱ्यांना सत्य समजून आले आहे त्यांनी स्वतःबद्दल देवाला धन्यवाद देत एकमेकांना सांगावे. BSB BSB: They will prohibit marriage and require abstinence from certain foods that God has created to be received with thanksgiving by those who believe and know the truth.
4 UDB मी हे सांगतो कारण जे सर्वकाही देवाने बनवले ते चांगले आहे. देवाला धन्यवाद देत असतांना जे काही त्याच्याकडून आम्हांला प्राप्त होते ते आम्ही नाकारत नाही. BSB BSB: For every creation of God is good, and nothing that is received with thanksgiving should be rejected,
5 UDB देवाकडे प्रार्थना करण्याद्वारे त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याद्वारे आम्ही त्याच्यासाठी वेगळे केले आहोत. BSB BSB: because it is sanctified by the word of God and prayer.
6 UDB बंधू आणि भगिनींना जर तू हे सत्य सांगत राहशील, तर तू येशू ख्रिस्ताचा उत्तम सेवक होशील. तू त्याची चांगली सेवा करशील, कारण ज्या संदेशावर आम्ही विश्वास ठेवतो तो तुला प्रशिक्षीत करीत आहे, जसे देवाने तुला उत्तम गोष्टी शिकवल्या आणि ज्यांचे तू अनुकरण देखील करत आहेस त्या तुला प्रशिक्षीत करत आहे. BSB BSB: By pointing out these things to the brothers, you will be a good servant of Christ Jesus, nourished by the words of faith and sound instruction that you have followed.
7 UDB परंतु म्हाताऱ्या स्त्रियांच्या गोष्टी आणि ज्या निरर्थक अशा गोष्टी ऐकू नकोस. त्या ऐवजी, देवाचा आदर करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षीत कर. BSB BSB: But reject irreverent, silly myths. Instead, train yourself for godliness.
8 UDB शारिरीक कसरतीने फक्त थोडीशी मदत होते, परंतु जर तू देवाचा आदर करशील, जसे तू आता पृथ्वीवर राहत आहे आणि भविष्यात देवासोबत राहतांनी ह्या सर्वांसोबत हे तुला मदत करतील. BSB BSB: For physical exercise is of limited value, but godliness is valuable in every way, holding promise for the present life and for the one to come.
9 UDB मी जे काही लिहिले आहे त्याच्यावर तू पूर्णपणे अवलंबून राहू शकतोस. हे पूर्णपणे विश्वास ठेवण्यास योग्य आहे. BSB BSB: This is a trustworthy saying, worthy of full acceptance.
10 UDB ह्याच कारणासाठी आम्ही जेवढे करता येईल तितके कठीण परिश्रम करतो, कारण सर्व मानव जातीचा तारणारा विशेष करून जे विश्वास ठेवतात त्यांच्या तारणाऱ्या जिवंत देवामध्ये आमची आशा आहे. BSB BSB: To this end we labor and strive, because we have set our hope on the living God, who is the Savior of everyone, and especially of those who believe.
11 UDB ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यांना घोषणा करून शिकव. BSB BSB: Command and teach these things.
12 UDB तू काहीतरी विशेष होण्यास अजून तरुण आहेस हे कोणालाही म्हणू देवू नकोस. त्याऐवजी, कसे जीवन जगावे हे इतर विश्वासणाऱ्यांना दाखवून दे, तुझ्या बोलण्यातून, तू कसा राहतोस, तू कशी प्रीती करतोस, तू देवावर विश्वास कसा ठेवतोस, आणि वाईट कृत्ये करण्यापासून तू कसा दूर राहतोस ह्या द्वारे त्यांना दाखवून दे. BSB BSB: Let no one despise your youth, but set an example for the believers in speech, in conduct, in love, in faith, in purity.
13 UDB मी तुझ्याकडे येईपर्यंत, विश्वासणाऱ्यां लोकांमध्ये देवाचे वचन वाचले ह्याची खात्री कर, आणि तुच विश्वासणाऱ्यांना देवाचे वचन स्पष्टकरून शिकवावे. BSB BSB: Until I come, devote yourself to the public reading of Scripture, to exhortation, and to teaching.
14 UDB वरिष्ठांनी तुझ्यावर हाथ ठेऊन जो देवाचा संदेश तुला सांगितला तेव्हा जे काही देवाने तुला दिले, ते दान तुझ्यामध्ये आहे ते वापरण्याची खात्री कर. BSB BSB: Do not neglect the gift that is in you, which was given you through the prophecy spoken over you at the laying on of the hands of the elders.
15 UDB ह्या सर्व गोष्टी प्रमाणे राहण्याची आणि त्यानूसार करण्याची खात्री कर. अशाच प्रकारे, सर्व विश्वासणाऱ्यांना दिसून येईल की तू उत्तमातले-उत्तम करत आहेस. BSB BSB: Be diligent in these matters and absorbed in them, so that your progress will be evident to all.
16 UDB काळजीपूर्वक स्वतःवर नियंत्रण कर आणि जे काही आम्ही शिकवले ते कर. या गोष्टी करत रहा. जर ते असे करशील तर तू स्वतःचे रक्षण करशील आणि जे तुझे ऐकतात त्यांचे देखील. BSB BSB: Pay close attention to your life and to your teaching. Persevere in these things, for by so doing you will save both yourself and those who hear you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.