1 UDB जे मी तुला इथे सांगत आहे त्यावर तू अवलंबून रहावे: जर एखादा विश्वासनाऱ्यांवर देखरेख करावी अशी तीव्र इच्छा धरतो, तर त्याला खरोखर काहितरी चांगले करण्याची इच्छा आहे. BSB BSB: This is a trustworthy saying: If anyone aspires to be an overseer, he desires a noble task.
2 UDB तथापि ह्या कारणासाठी, देखरेख करणारा असा असावा, ज्याच्यावर कोणत्याही वाईट गोष्टीविषयी कोणीही आरोप लावू नये. त्याला केवळ एकच पत्नी असावी. त्याने कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये; त्याने शहाणपणाने विचार करावा. त्याने शिस्तीने वागावे, आणि खुप अनोळखी लोकांचे स्वागत करावे. इतरांना शिकवण्यासाठी तो सक्षम असावा. BSB BSB: An overseer, then, must be above reproach, the husband of but one wife, temperate, self-controlled, respectable, hospitable, able to teach,
3 UDB तो दारूडा आणि लवकर भांडण करणारा नसावा. त्या ऐवजी, तो इतरांसोबत धीराने व शांतीने राहणारा असावा. तो पैशांसाठी लोभी नसावा. BSB BSB: not dependent on wine, not violent but gentle, peaceable, and free of the love of money.
4 UDB त्याने स्वतःच्या घरातील लोकांवर चांगले नियंत्रण करावे. त्याच्या मुलांनी आदराने त्याच्या आज्ञा पाळाव्यात. BSB BSB: An overseer must manage his own household well and keep his children under control, with complete dignity.
5 UDB मी हे सगळे सांगतो कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या घरातील लोकांवर कसे नियंत्रण करावे हे ठाऊक नाही, तर तो देवाच्या लोकांच्या गटाची काळजी कशी घेईल? BSB BSB: For if someone does not know how to manage his own household, how can he care for the church of God?
6 UDB देखरेख करण्यासाठी नविन विश्वासणारा नसावा, कारण तो इतरांपेक्षा स्वतःला चांगला समजेल. जर तसे घडले, तर जशी सैतानाला शिक्षा दिली तशी शिक्षा देव त्याला देईल. BSB BSB: He must not be a recent convert, or he may become conceited and fall under the same condemnation as the devil.
7 UDB जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांनी देखील त्याच्या विषयी चांगला विचार करावा. नाहीतर कदाचित तो लज्जित होईल आणि सैतान त्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करील. BSB BSB: Furthermore, he must have a good reputation with outsiders, so that he will not fall into disgrace and into the snare of the devil.
8 UDB ह्याच प्रकारे, वडील, इतर लोक त्यांचा आदर करतील असे असावे. ज्या वेळेस ते बोलतील त्यांनी प्रामाणिक रहावे. त्यांनी जास्त प्रमाणात द्राक्षारस घेऊ नये, आणि ते पैशांसाठी लोभी नसावे. BSB BSB: Deacons likewise must be dignified, not double-tongued or given to much wine or greedy for money.
9 UDB देवाने आपल्याला सांगितलेल्या सत्य गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवावा, आणि त्या वेळेस जे योग्य आहे ते समजून घ्यावे व ते करावे. BSB BSB: They must hold to the mystery of the faith with a clear conscience.
10 UDB प्रथम त्यांच्यामध्ये अशा गुणधर्मांचा शोध कर, आणि नंतर सेवा करण्यासाठी त्यांची निवड कर जेणेकरून कोणालाही त्यांच्या विषयी काहीही चुकीचे आढळणार नाही. BSB BSB: Additionally, they must first be tested. Then, if they are above reproach, let them serve as deacons.
11 UDB ह्याच प्रकारे, इतर लोकांनी वडील आहेत त्यांच्या पत्नींचा आदर करावा. इतर लोकांविषयी त्यांच्या पत्नींने वाईट बोलू नये. त्यांनी कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करू नये, आणि त्या जे काही करतात त्यामध्ये त्यांनी प्रामाणिक राहावे. BSB BSB: In the same way, the women must be dignified, not slanderers, but temperate and faithful in all things.
12 UDB जो वडील आहे त्याला एकच पत्नी असावी आणि त्याची मुले व त्याच्या मालमत्तेवर त्याने चांगले नियंत्रण करावे. BSB BSB: A deacon must be the husband of but one wife, a good manager of his children and of his own household.
13 UDB चांगल्या प्रकारे खास मदत करणारे ते असे मनुष्य असतात ज्यांचा विश्वासणारे अतिशय आदर करतात. जेणेकरून ते येशू ख्रिस्तावर अधिक विश्वास ठेवतात. BSB BSB: For those who have served well as deacons acquire for themselves a high standing and great confidence in the faith that is in Christ Jesus.
14 UDB जसे मी तुला ह्या गोष्टी लिहितो, तुझ्याकडे लवकर येण्याची मी आशा धरतो. BSB BSB: Although I hope to come to you soon, I am writing you these things
15 UDB जर मी लवकर नाही आलो तर, जिवंत देवाच्या विश्वासणाऱ्यांचा जो गट आहे, त्या देवाच्या परिवाराला कसे चालवावे हे तुला माहित असायला हवे, म्हणून मी तुला आत्ताच लिहित आहे. हा तोच विश्वासणाऱ्यांचा गट आहे जो सत्य शिकवतो आणि हे सत्य आहे अशी साक्ष देतो. BSB BSB: in case I am delayed, so that you will know how each one must conduct himself in God’s household, which is the church of the living God, the pillar and foundation of the truth.
16 UDB आणि आम्ही सर्व मिळून म्हणतो, जे सत्य देवाने आम्हांला सांगितले ते खुप महान आहे, आणि ते आम्हांला त्याचा आदर करण्याची परवानगी देते: “देव मानवी शरीरामध्ये पाहिला आणि ओळखला गेला.” “तो नीतिमान होता हे पवित्र आत्म्याने जाहिर केले.” “देवदूतांनी त्याला पाहिले.” “विश्वासणाऱ्यांनी राष्ट्रांमध्ये त्याची घोषणा केली.” “जगातल्या पुष्कळ भागातील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.” “त्याच्याकडे देवाचे सामर्थ्य आहे आणि देवाने त्याला उंच केले.” BSB BSB: By common confession, the mystery of godliness is great: He appeared in the flesh, was vindicated by the Spirit, was seen by angels, was proclaimed among the nations, was believed in throughout the world, was taken up in glory.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.