1 UDB अतिशय महत्वाचे म्हणजे, खोटे शिक्षक धोकादायक असल्या कारणाने, मी विश्वासणाऱ्यांना अशी विनंती करतो की, देवाने सर्व लोकांना मदत करावी यासाठी, त्याजकडे मागण्या, प्रार्थना, धन्यवाद करावा. BSB BSB: First of all, then, I urge that petitions, prayers, intercessions, and thanksgiving be offered for everyone—
2 UDB राजांसाठी आणि इतरांवर ज्यांचा आधिकार आहे, त्या सर्वांसाठी प्रार्थना करा, जेणे करून आम्ही शांतीने व निवांतपणे जीवन जगावे, ज्याद्वारे आम्हांला देवाचा व इतर लोकांचा आदर करता येईल. BSB BSB: for kings and all those in authority—so that we may lead tranquil and quiet lives in all godliness and dignity.
4 UDB सर्वांचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्याच्याविषयीचे सत्य सर्वांनी शिकावे अशी त्याची इच्छा आहे. BSB BSB: who wants everyone to be saved and to come to the knowledge of the truth.
6 UDB त्याच्या स्वतःच्या इच्छेने तो सर्व लोकांना स्वतंत्र करण्यासाठी मरण पावला. देवाने ठरवलेल्या वेळेत त्याने हे घडवून आणले. हे दर्शवते की सर्वांचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. BSB BSB: who gave Himself as a ransom for all—the testimony that was given at just the right time.
7 UDB हे सत्य घोषित करण्यासाठी, देवाने मला संदेष्टा आणि प्रेषित बनवले आहे. मी सत्य बोलतो; लबाड बोलत नाही. ज्या गोष्टींवर परराष्ट्रीयांनी खरोखर विश्वास ठेवावा असे सत्य मी शिकवतो. BSB BSB: For this reason I was appointed as a preacher, an apostle, and a faithful and true teacher of the Gentiles. I am telling the truth; I am not lying about anything.
8 UDB म्हणूनच, पुरुषांनी सर्वत्र प्रार्थना करतेवेळी त्यांचे हात देवाकडे वर करावे जेणेकरून त्याने त्यांचा स्विकार करावा अशी माझी इच्छा आहे. देवाबद्दलचा राग किंवा संशय दर्शविण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना करू नये. BSB BSB: Therefore I want the men everywhere to pray, lifting up holy hands, without anger or dissension.
9 UDB स्त्रियांनी काळजीपूर्वक वस्त्र घालावे अशी माझी इच्छा आहे. केसाची वेणी घालणे, सोने, मोती किंवा महागड्या वस्त्राऐवजी त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. जेणेकरून त्या इतरांना दाखविण्यासाठी वस्त्र परिधान करणार नाहीत. BSB BSB: Likewise, I want the women to adorn themselves with respectable apparel, with modesty, and with self-control, not with braided hair or gold or pearls or expensive clothes,
10 UDB चांगली कामे करणाऱ्या व आम्ही देवाचा सन्मान करतो असे बोलणाऱ्या स्त्रियांना शोभते असे वस्त्र स्त्रियांनी परिधान करावे. BSB BSB: but with good deeds, as is proper for women who profess to worship God.
12 UDB पुरुषांना शिकवण्याची व त्यांनी काय करावे असे सांगण्याची परवानगी मी स्त्रियांना देत नाही. विश्वासणारे शिकण्यासाठी येतात तेव्हा देवाचा सन्मान करणाऱ्या स्त्रियांनी शांत रहावे. BSB BSB: I do not permit a woman to teach or to exercise authority over a man; she is to remain quiet.
13 UDB कारण प्रथम आदाम घडवला गेला, नंतर हव्वा. BSB BSB: For Adam was formed first, and then Eve.
14 UDB आणि तो आदाम नव्हता ज्याला सर्पाने फसवले. ती स्त्री होती जिला त्याने पुर्णपणे फसवले, व तिने पाप केले. BSB BSB: And it was not Adam who was deceived, but the woman who was deceived and fell into transgression.
15 UDB परंतु जर त्या निरंतर देवामध्ये विश्वास करतील, त्याच्यावर प्रीती करतील, त्याला संतुष्ट करणारे जीवन जगतील, आणि आपल्या विचारात समंजस राहतील तर जसे स्त्रिया लेकरांना जन्म देतात व वाढवतात देव त्यांना सुरक्षित ठेवील. BSB BSB: Women, however, will be saved through childbearing, if they continue in faith, love, and holiness, with self-control.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.