1 UDB प्रिय तीमथ्य, आपला एकमेव देव आणि तारणारा येशू ख्रिस्त, ज्याच्याठायी आम्हाला विश्वास आहे, ज्याने मला त्याचा प्रेषित होण्यासाठी बोलावले आहे, तो मी पौल आहे. तू मला माझ्या खऱ्या पुत्रासारखा आहेस, कारण मी तुला प्रभूकडे वळवले आहे. देव जो पिता, आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यावर दया करो व तुझ्यावर कृपा असो आणि तुला शांती देवो. BSB BSB: Paul, an apostle of Christ Jesus by the command of God our Savior and of Christ Jesus our hope,
3 UDB मासेदोनियाच्या प्रवासात असता, मी तुला इफिसमध्ये राहण्यास विनंती केली कारण, जे काही आम्ही शिकविले त्याच्यापेक्षा वेगळे शिक्षण देणारे काही लोक आहेत त्यांनी असे शिक्षण देऊ नये या करीता तू त्यांना आज्ञा कर. BSB BSB: As I urged you on my departure to Macedonia, you should stay on at Ephesus to instruct certain men not to teach false doctrines
4 UDB त्यांनी निरुपयोगी कहाण्या आणि लोक ज्याविषयी विचार करणे थांबवत नाहीत अशा वंशावळ्याकडे लक्ष देऊ नये. या गोष्टींमुळे केवळ लोकांचा आपसात एकमेकांबरोबर वादविवाद होतो, परंतु देवाची तारणाची योजना समजण्यास त्यांना मदत होत नाही या योजनेवर आम्ही विश्वासाने भरवसा ठेवतो. BSB BSB: or devote themselves to myths and endless genealogies, which promote speculation rather than the stewardship of God’s work, which is by faith.
5 UDB त्याऐवजी, शुद्ध अंतःकरणाने, चांगल्या विवेकभावाने, खऱ्या विश्वासाने देवावर प्रीती करण्यात यावी या उद्देशाने आम्ही तुला शिक्षण देण्याची आज्ञा करतो. BSB BSB: The goal of our instruction is the love that comes from a pure heart, a clear conscience, and a sincere faith.
6 UDB काही लोकांनी या चांगल्या गोष्टी करण्याचे प्रयत्न थांबवले आहेत; त्याऐवजी, ते आता व्यर्थ गोष्टी बोलत आहेत. BSB BSB: Some have strayed from these ways and turned aside to empty talk.
7 UDB त्यांना नियमशास्त्राविषयी शिकवण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना ते समजत नाही. तरीही. ते जे काही शिकवतात ते खरे आहे असा ते अट्टाहास करतात. BSB BSB: They want to be teachers of the law, but they do not understand what they are saying or that which they so confidently assert.
8 UDB परंतु नियमशास्त्र काय सांगते, व ते कसे वापरावे हे जर आपल्याला समजले तर नियमशास्त्र उपयुक्त आहे हे आम्हाला ठाऊक आहे. BSB BSB: Now we know that the law is good, if one uses it legitimately.
9 UDB चागंल्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यास नियमशास्त्र देण्यात आलेले नाही हे आम्हांला ठाऊक आहे, तर बंडखोर लोक आणि जे देवाचा सन्मान करत नाहीत, पाप्यांसाठी, उद्धट व्यक्ती, हत्या करणारे, तर जे स्वतःच्या आई वडिलांनाही ठार मारणारे आहेत, अशांना ताब्यात ठेवण्यासाठी बनवण्यात आले आहे. BSB BSB: We realize that law is not enacted for the righteous, but for the lawless and rebellious, for the ungodly and sinful, for the unholy and profane, for killers of father or mother, for murderers,
11 UDB ज्या देवाची आम्ही स्तुती करतो, त्याने आम्हांला जे अद्भुत शुभवर्तमान शिकवले आहे, त्याच्याशी हे सर्व काही सहमत आहे, आणि ते इतरांना घोषित करण्यासाठी त्याने माझ्यावर विश्वास टाकला आहे. BSB BSB: that agrees with the glorious gospel of the blessed God, with which I have been entrusted.
12 UDB आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मी आभार मानतो, कारण त्याची सेवा करण्यासाठी त्याने मला सामर्थ्य दिले. त्याची सेवा करण्यासाठी तो माझ्यावर अवलंबून आहे. BSB BSB: I thank Christ Jesus our Lord, who has strengthened me, that He considered me faithful and appointed me to service.
13 UDB पूर्वी, मी विश्वासणाऱ्यांचा छळ आणि अपमान केला, मी हिंसक कामे केली, परंतु देवाने माझ्यावर दया केली कारण मी विश्वास ठेवत नव्हतो, आणि मी काय करत होतो हे मला ठाऊक नव्हते. BSB BSB: I was formerly a blasphemer, a persecutor, and a violent man; yet because I had acted in ignorance and unbelief, I was shown mercy.
14 UDB देवाने माझ्यावर अतिशय जास्त दया दाखवली आहे, यामुळे मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्यावर प्रेम करण्यास त्याने मला योग्य बनवले आहे. BSB BSB: And the grace of our Lord overflowed to me, along with the faith and love that are in Christ Jesus.
15 UDB यावर आपण पुर्णपणे भरवसा ठेवू शकतो म्हणून प्रत्येकाने हे सत्य स्वीकार करावे: पाप्यांना तारण्यासाठी येशू ख्रिस्त ह्या जगात आला. मी त्या सगळ्यांत सर्वात वाईट पापी आहे, हे खरे आहे. BSB BSB: This is a trustworthy saying, worthy of full acceptance: Christ Jesus came into the world to save sinners, of whom I am the worst.
16 UDB मी सर्वात जास्त पापी आहे म्हणून इतर पुष्कळांसमोर देवाने माझ्यावर दया केली हे यासाठी की त्याच्याठायी संयम आहे हे त्यांना दिसावे. जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना सार्वकालीक जीवन देण्यासाठी तो धीराने वाट पाहतो. BSB BSB: But for this very reason I was shown mercy, so that in me, the worst of sinners, Christ Jesus might display His perfect patience as an example to those who would believe in Him for eternal life.
17 UDB तो अनंतकाळचा राजा अदृश्य आहे, आणि तो अमर्त्य आहे. तोच केवळ देव आहे. हा तोच आहे ज्याची प्रत्येकजण नेहमी आणि सर्वकाळसाठी आदर व स्तुती करतील. आमेन. BSB BSB: Now to the King eternal, immortal, and invisible, the only God, be honor and glory forever and ever. Amen.
18 UDB तीमथ्य, माझ्या मुला, मी तुला आज्ञा करतो: काही विश्वासणाऱ्यांनी तुझ्या बाबतीत जी भविष्यवाणी केली त्याची आठवण ठेव. ह्या सर्वांचे पालन कर जसे तू देवासाठी कठीण श्रम करत आहेस. BSB BSB: Timothy, my child, I entrust you with this command in keeping with the previous prophecies about you, so that by them you may fight the good fight,
19 UDB देवावर विश्वास ठेव आणि चांगली विवेकबुद्धी ठेव. काही लोकांनी त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाचा नाश झाला. BSB BSB: holding on to faith and a good conscience, which some have rejected and thereby shipwrecked their faith.
20 UDB हुमनाय आणि आलेक्सांद्र हे दोघे पुरुष त्यांच्या सारखे आहेत. यासाठी मी त्यांना सैतानाकडे सोपवून दिले आहे की त्याने त्यांच्यावर हल्ला करावा, म्हणजे ते देवाचा अपमान न करण्यास शिकतील. BSB BSB: Among them are Hymenaeus and Alexander, whom I have handed over to Satan to be taught not to blaspheme.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.