1 UDB इतर गोष्टींबद्दल सांगायचेच झाले तर, विश्वासातील माझ्या बंधूंनो, प्रभू येशू विषयीची सुवार्ता अधिकाधिक लोकांनी ऐकावी आणि त्याचा सन्मान करावा, याकरता आम्हासाठी प्रार्थना करा. BSB BSB: Finally, brothers, pray for us, that the word of the Lord may spread quickly and be held in honor, just as it was with you.
2 UDB ह्यासाठी ही प्रार्थना करा की देव दुष्टांना व जे आम्हास नुकसान पोहचू पाहतात, अशांना आम्हांपासून दूर ठेवो, कारण प्रत्येकजण प्रभूवर विश्वास ठेवत नाही. BSB BSB: And pray that we may be delivered from wicked and evil men; for not everyone holds to the faith.
3 UDB तरीसुद्धा, प्रभू येशू विश्वासयोग्य आहे, यामुळे आम्हास खात्री आहे की दृढ होण्यासाठी तो तुम्हास कारण असे होईल. आम्हांला याचीही खात्री आहे की तो तुमचे सैतान, जो दुष्ट आहे, त्यापासून रक्षण करणार. BSB BSB: But the Lord is faithful, and He will strengthen you and guard you from the evil one.
4 UDB कारण आपण सर्व जण आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सहभागी झाले आहात, तर आमचा असा विश्वास आहे की आम्ही आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही त्याचे पालन करत आहा, त्याचेही पालन करत आहा जे आम्ही ह्या पत्रात लिहत आहे. BSB BSB: And we have confidence in the Lord that you are doing and will continue to do what we command.
5 UDB आम्ही प्रार्थना करतो की आपला प्रभू येशू तुम्हाला नेहमी मदत करत राहो अशासाठी की देव तुमच्यावर किती प्रेम करतो आणि तुमच्यासाठी ख्रिस्ताने किती सहन केले, हे तुम्ही जाणावे. BSB BSB: May the Lord direct your hearts into God’s love and Christ’s perseverance.
6 UDB माझ्या विश्वासातील बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, तुम्ही आळशी आणि कामास नकार देणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू संगती संबंध ठेवू नका. सांगायचेच झाले तर, ज्या गोष्टी आम्हास शिकवण्यात आल्या आणि ज्या आम्ही तुम्हास शिकवल्या, त्याप्रकारे जर कोणी जीवन जगत नसेल तर, तुम्ही त्याच्यापासून दूर राहायलाच हवे. BSB BSB: Now we command you, brothers, in the name of our Lord Jesus Christ, to keep away from any brother who leads an undisciplined life that is not in keeping with the tradition you received from us.
7 UDB कारण तुमचे तुम्हालाच कळते की आम्ही ज्याप्रकारे तुमच्याशी वागलो, तसेच तुम्हीही वागायला हवे. तुमच्या मध्ये असतांना आम्ही स्वत:ला काम करण्यापासून कधीच आवरले नाही. BSB BSB: For you yourselves know how you ought to imitate us, because we were not undisciplined among you,
8 UDB सांगायच तात्पर्य हे आहे की, आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. उलट, आम्हांला लागणाऱ्या गरजांसाठी तुम्हापैकी कोणावरही भार टाकू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. BSB BSB: nor did we eat anyone’s food without paying for it. Instead, in labor and toil, we worked night and day so that we would not be a burden to any of you.
9 UDB जरी मी प्रेषित असल्या कारणाने नेहमीच तुमच्यावर अवलंबून राहण्याचा आम्हांस अधिकार आहे, परंतु त्या ऐवजी, तुमच्यासाठी चांगले उदाहरण व्हावे याकरता आम्ही कष्टाने काम केले, अशासाठी की ज्याप्रकारे आम्ही वागलो, तसेच तुम्हीही आपल्या आचरणात आणावे. BSB BSB: Not that we lack this right, but we wanted to offer ourselves as an example for you to imitate.
10 UDB आठवण करा की तुमच्यामध्ये असतांना आम्ही हीच आज्ञा देत आलो की, जो कोणी विश्वासणारा काम करण्याचे नकारतो, तुम्ही त्याला खाण्यास अन्नही देऊ नये. BSB BSB: For even while we were with you, we gave you this command: “If anyone is unwilling to work, he shall not eat.”
11 UDB तर आता आम्ही हे पुन्हा सांगतो की, कारण कोणीतरी आम्हास हे सांगितले आहे की आपल्यापैकी काही आळशी आहेत आणि काहीच काम करत नाहीत. हेच नाही तर, तुमच्यातील काही जण इतर लोकांच्या कामामध्ये हस्तक्षेप देखील करतात. BSB BSB: For we hear that some of you are leading undisciplined lives, accomplishing nothing, but being busybodies.
12 UDB जे कार्य करत नाहीत अशा विश्वासातील बंधूंसोबत जणूकाय प्रभू बोलावा अशी आम्ही आज्ञा आणि विनंती करतो की, त्यांनी स्वत:पुरते आणि आपल्या कामापुरते मर्यादित असावे, त्यांना जे हवे आहे हे ते त्यांनी कमवावे आणि स्वत:लाच हातभार लावावा. BSB BSB: We command and urge such people by our Lord Jesus Christ to begin working quietly to earn their own living.
13 UDB बंधूंनो, जे योग्य ते करतांना खचून जाऊ नका. BSB BSB: But as for you, brothers, do not grow weary in well-doing.
14 UDB जर एखाद्या विश्वासणाऱ्याने या पत्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे वागत नाही, तर त्या व्यक्तीस सार्वजनिकरित्या ओळखा. आणि त्यानंतर त्याच्याबरोबर संगती करू नका, अशासाठी की त्याला लाज वाटावी. BSB BSB: Take note of anyone who does not obey the instructions we have given in this letter. Do not associate with him, so that he may be ashamed.
15 UDB तो तुमचा शत्रू आहे असा मनात विचार करू नका, उलट, ज्या प्रकारे तुम्ही इतर विश्वासी बांधवांना ताकीद देता, त्या प्रकारे त्याला सावध करा. BSB BSB: Yet do not regard him as an enemy, but admonish him as a brother.
16 UDB आपल्या लोकांना शांती देणाऱ्या प्रभू येशू जवळ मी प्रार्थना करतो की, तो तुम्हास प्रत्येक परिस्थितीत नेहमी शांती देवो. आणि तो तुमची सतत मदत करत राहो. BSB BSB: Now may the Lord of peace Himself give you peace at all times and in every way. The Lord be with all of you.
17 UDB मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहित असतो. मी माझ्या प्रत्येक पत्रात असेच करतो, अशासाठी की तुम्हाला कळावे की हे पत्र खरोखर मीच लिहून पाठवले आहे. BSB BSB: This greeting is in my own hand—Paul. This is my mark in every letter; it is the way I write.
18 UDB आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो अशी मी प्रभू येशू ख्रिस्ताजवळ प्रार्थना करतो. BSB BSB: The grace of our Lord Jesus Christ be with all of you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.