1 UDB करींथ येथे मी जेव्हा अंतिम भेट दिली तेव्हा मला माहित आहे माझ्या बोलण्यामुळे मी तुम्हाला दुःखावले आहे. मी तुमच्यासाठी आणखी एक दुःखदायक भेट देणार नाही, असे मी ह्या वेळेस ठरवले आहे. BSB BSB: So I made up my mind not to make another painful visit to you.
2 UDB माझ्या शेवटच्या भेटीत मी तुला खूप त्रास दिला, आणि जे लोक मला सर्वाधिक आनंदित करत होते तेच लोक मी तिथे असतांना त्यांना मी दुःखीत केले. BSB BSB: For if I grieve you, who is left to cheer me but those whom I have grieved?
3 UDB मी तुम्हाकडे आल्यावर तुम्ही मला पुन्हा दुःखी करणार नाही, ह्यासाठी मी ते पत्र लिहिले होते. जे, तुम्ही मला खरोखर आनंदीत करायला हवे होते! मला खात्री आहे आपल्या सर्वांकडे आनंदी राहण्याची कारणे आहेत. BSB BSB: I wrote as I did so that on my arrival I would not be grieved by those who ought to make me rejoice. I had confidence in all of you, that you would share my joy.
4 UDB मग तुम्हाला मी लिहिल्याचे कारण हे माझ्या मनात अजूनही खूप दुःख आणि वेदना होत्या मी तुमच्यासाठी पुष्कळ अश्रु रडून गाळले, आणि मी आता तुम्हाला दुःखवू इच्छित नाही. मी तुम्हा सर्वांवर प्रीती करतो हे तुम्ही सर्वांनी जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: For through many tears I wrote you out of great distress and anguish of heart, not to grieve you but to let you know how much I love you.
5 UDB हा माणूस जो पापात पडला आहे. त्याने जे केले त्याबद्दल त्याने फक्त मला दुःखी केले नाही; तर त्याच्या पापांमुळे तुम्ही सर्वजण ही दुःखी झाला आहात. BSB BSB: Now if anyone has caused grief, he has not grieved me but all of you—to some degree, not to overstate it.
6 UDB आपण या मनुष्याच्या आणि त्याच्या पापाबद्दल काय केले पाहिजे ह्याविषयी आपण सर्वजण सहमत आहोत. त्याला आता शिक्षा झाली आहे आणि त्याची शिक्षा योग्यच आहे. BSB BSB: The punishment imposed on him by the majority is sufficient for him.
7 UDB आता आम्ही येथे आहोत: तो त्याच्या शिक्षेतून भोगत आहे, पण आता त्याला त्याच्या कृत्याबद्दल क्षमा करण्याची वेळ आली आहे आणि तो अती दुःखी होऊन निराश होणार नाही त्यासाठी त्याच्यावर प्रीती करावी. BSB BSB: So instead, you ought to forgive and comfort him, so that he will not be overwhelmed by excessive sorrow.
8 UDB सर्व विश्वासणाऱ्यांसमोर, तुम्ही त्याच्यावर किती प्रीती करता हे सांगा. BSB BSB: Therefore I urge you to reaffirm your love for him.
9 UDB तुम्ही देवाच्या आज्ञा पाळाव्यात आणि या समस्या सामोरे जावे यासाठी मी तुम्हाला लिहितो. BSB BSB: My purpose in writing you was to see if you would stand the test and be obedient in everything.
10 UDB म्हणून ज्या माणसाला तुम्ही क्षमा केली आहे, त्याला मी देखील क्षमा करतो. काहीही असो मी क्षमा केली आहे. माझी तुमच्याबद्दल असलेल्या प्रीतीखातर तुम्हाला क्षमा करतो अगदी सर्वात लहान बाबतीतही, आणि ख्रिस्त माझासमोर उभा आहे असे समजून मी क्षमा करतो. BSB BSB: If you forgive anyone, I also forgive him. And if I have forgiven anything, I have forgiven it in the presence of Christ for your sake,
11 UDB या मनुष्याला क्षमा करून, आम्ही ते केले जेणेकरून सैतान काही वाईट गोष्टी करून आम्हाला फसवणार नाही. आम्ही त्याच्या युक्त्या आणि त्याच्या खोटेपणा बद्दल सर्व काही माहित आहे. BSB BSB: in order that Satan should not outwit us. For we are not unaware of his schemes.
12 UDB जरी प्रभूने त्रोवस शहरामधे सुवार्ता सांगण्यासाठी अनेक मार्ग उघडले असले तरी, BSB BSB: Now when I went to Troas to preach the gospel of Christ and a door stood open for me in the Lord,
13 UDB आपला भाऊ तीत ह्याविषयी मी काळजीत होतो, कारण मला तो तेथे सापडला नाही. म्हणून मी त्रोवस येथील विश्वासणाऱ्यांना सोडले आणि मासेदोनियाला त्याला शोधण्यासाठी परत आलो. BSB BSB: I had no peace in my spirit, because I did not find my brother Titus there. So I said goodbye to them and went on to Macedonia.
14 UDB आपण ख्रिस्ताबरोबर एकत्रित आहोत ह्यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो, आणि आपण युद्ध जिंकल्याप्रमाणे तो नेहमीच आपली मिरवणूक काढतो! आपल्या जीवनातून आणि आपल्या संदेशाद्वारे, आपण सर्वत्र जाऊया त्याप्रमाणे, ज्या लोकांना सुगंध आवडतो त्यासाठी आपण सुवासिक सुगंधाप्रमाणे आहोत, आणि हा सुगंध ख्रिस्ताला जाणून घेतल्यामुळे येतो. BSB BSB: But thanks be to God, who always leads us triumphantly as captives in Christ and through us spreads everywhere the fragrance of the knowledge of Him.
15 UDB देवाला सुद्धा हाच सुवास येतो, आणि तो त्याला ख्रिस्ताची आठवण करून देतो. आणि तो ख्रिस्ताबद्दल त्याला आठवण करून देतो. आणि देवाने आपल्याला वाचवले त्या आपल्यातून हाच सुगंध येईल. देवाने ज्या लोकांना वाचवले नाही त्यांना हा सुगंध ख्रिस्ताची आठवण करून देईल. BSB BSB: For we are to God the sweet aroma of Christ among those who are being saved and those who are perishing.
16 UDB देव त्या लोकांना वाचवत नाही, ख्रिस्ताचा गंध पुन्हा मरण पावलेल्या माणसासारखा आहे. परंतु देव ज्यांना वाचवतो, ते ख्रिस्ताचा गंध घेतील, जो जिवंत आहे, त्यांना सुद्धा, जिवंत करण्यासाठी येत आहे. खरंच, कोणीही स्वतः सुगंध पसरवू शकत नाही! BSB BSB: To the one we are an odor that brings death, to the other a fragrance that brings life. And who is qualified for such a task?
17 UDB तुम्हाला माहीत आहे पुष्कळ लोक पैसे घेऊन देवाच्या वचनाची विक्री शहरो—शहरी करत आहेत. परंतु आम्ही त्यांच्यासारखे नाही. आम्ही देवाला संतुष्ट करण्यासाठी कठोर परिश्रम करतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. आणि आम्ही ख्रिस्ताबद्दल बोलतो कारण देव सर्व काही पाहतो हे आम्हाला माहिती आहे, आणि आम्ही ख्रिस्ताची घोषणा करतो कारण आम्ही त्याच्याशी जोडलेलो आहोत. BSB BSB: For we are not like so many others, who peddle the word of God for profit. On the contrary, in Christ we speak before God with sincerity, as men sent from God.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.