1 UDB तुम्ही आम्हाला चांगले ओळखता, आणि तुम्ही आम्हावर विश्वास ठेवला पाहिजे. एखाद्या अनोळखी व्यक्तीस तुम्हाची ओळख करून देण्याकरिता तुमच्यासाठी पत्र लिहिणे आवश्यक आहे, परंतु तुम्ही आम्हाला अगदी चांगले ओळखता. BSB BSB: Are we beginning to commend ourselves again? Or do we need, like some people, letters of recommendation to you or from you?
2 UDB तुम्ही स्वतःच एका पत्राप्रमाणे आहात जे इतर लोकांना आमची ओळख करून देते, कारण तुम्हाला ओळखत असलेल्या प्रत्येकाला तुम्ही आमच्यावर किती विश्वास करता हे दिसून येईल. BSB BSB: You yourselves are our letter, inscribed on our hearts, known and read by everyone.
3 UDB ज्या प्रकारे तुम्ही जगत आहात ते ख्रिस्ताने लिहिल्या पत्रासारखे आहे आणि आम्ही ते तुमच्याकडे आणले. अर्थात, हे दगडी पाट्यावर शाईने लिहिलेले पत्र नाही. नाही, हे सत्य देवाच्या आत्म्याने तुमच्याच हृदयावर लिहिलेले एक पत्र आहे. BSB BSB: It is clear that you are a letter from Christ, the result of our ministry, written not with ink but with the Spirit of the living God, not on tablets of stone but on tablets of human hearts.
4 UDB आम्ही देवावर भरवसा ठेवतो, कारण आम्ही ख्रिस्तामध्ये जोडलेलो आहोत. BSB BSB: Such confidence before God is ours through Christ.
5 UDB आम्ही आपल्या स्वत:च्या सामर्थ्याने देवासाठी काहीही करण्यास सक्षम नाही, म्हणून आम्ही सक्षम होऊ शकतो असा दावा करू शकत नाही. त्याऐवजी, देव ते सर्व आम्हाला देतो ज्याची गरज त्याची सेवा करायला लागते. BSB BSB: Not that we are competent in ourselves to claim that anything comes from us, but our competence comes from God.
6 UDB नव्या कराराचे सेवक बनण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे हे देवाने आपल्याला दिले आहे. ह्या करारात लिहिलेल्या गोष्टींपासून सामर्थ्य प्राप्त करत नाही, देवाच्या आत्म्यापासून, जो आम्हाला ख्रिस्तासोबत राहण्यास जोडून ठेवतो. लिखीत आज्ञा काहीही करत नाही परंतू लोकांवर मरण मात्र आणते. BSB BSB: And He has qualified us as ministers of a new covenant, not of the letter but of the Spirit; for the letter kills, but the Spirit gives life.
7 UDB देवाचे नियम ज्यामुळे लोक मरतात, त्याने ते दगडी पाट्यावर लिहीले ते एका तेजस्वी प्रकाशात मोशेकडे आले तो प्रकाश जेथे देव असतो तेथे नेहमीसाठी चमकत असतो. त्या प्रकाशात मोशेचा चेहरा चमकत होता, एवढेच नाही तर इस्राएल लोक त्याच्या चेहऱ्याकडे बघू शकले नव्हते. तथापि, त्या प्रकाशाचे तेज हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर उतरू लागले. BSB BSB: Now if the ministry of death, which was engraved in letters on stone, came with such glory that the Israelites could not gaze at the face of Moses because of its fleeting glory,
8 UDB मग आत्म्याकडे उजळ प्रकाश असणे आवश्यक आहे. BSB BSB: will not the ministry of the Spirit be even more glorious?
9 UDB जरी नियमशास्त्रात देवाचा प्रकाश चमकत होता. परंतू त्या नियमामुळेच अखेरीस लोकांना मरण येईल. म्हणून देव स्वतः जेव्हा आपल्याला बरोबर करतो, त्याची कृत्ये अधिक आश्चर्यकारक असेल. BSB BSB: For if the ministry of condemnation was glorious, how much more glorious is the ministry of righteousness!
10 UDB परिणामी, आम्हाला देवासोबत योग्य ठेवण्याच्या कार्याच्या तुलनेत नियमशास्त्र, जणु काय चंद्र सुर्यासमोर आल्यामुळे जसा त्याचा प्रकाश चमकत नाही तसे हे आहे. BSB BSB: Indeed, what was once glorious has no glory now in comparison to the glory that surpasses it.
11 UDB तर मग तूम्ही पाहू शकता, जे नियम निघून गेले आहेत, ते आश्चर्यकारक होते, परंतु तुम्ही हे देखील पाहू शकता ज्या गोष्टी बदल करणाऱ्या आहेत त्या अधिक उत्कृष्ट होतील, कारण त्या कायमस्वरूपी राहतील. BSB BSB: For if what was fading away came with glory, how much greater is the glory of that which endures!
12 UDB आम्ही प्रेषित असल्याने भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवतो, आमच्याकडे महान धैर्य आहे. BSB BSB: Therefore, since we have such a hope, we are very bold.
13 UDB आम्ही मोशेप्रमाणे नाही, जो आपल्या चेहऱ्यावर पडदा घेत असे जेणेकरून इस्राएलाच्या लेकरांना देवाकडून लुप्त होणारा प्रकाश पाहता येवू नये. BSB BSB: We are not like Moses, who would put a veil over his face to keep the Israelites from gazing at the end of what was fading away.
14 UDB फार पूर्वी, इस्राएलाच्या लेकरांनी देवाच्या संदेशावर विश्वास ठेवण्यासाठी नकार दिला. आजही, जेव्हा जुना करार वाचला जातो, तेव्हा ते तो पडदा घालतात. जेव्हा आपण ख्रिस्ताबरोबर सहभागी होतो तेव्हाच देव तो पडदा काढून घेतो. BSB BSB: But their minds were closed. For to this day the same veil remains at the reading of the old covenant. It has not been lifted, because only in Christ can it be removed.
15 UDB होय, आजही, जेव्हापण ते मोशेचे नियमशास्त्र वाचतात, जणूकाय ते त्यांच्या मनावर पडदा घालतात. BSB BSB: And even to this day when Moses is read, a veil covers their hearts.
16 UDB पण जेव्हा मनुष्य प्रभूकडे वळतो, तेव्हा देव तो पडदा काढून टाकतो. BSB BSB: But whenever anyone turns to the Lord, the veil is taken away.
17 UDB आता “प्रभू” ह्या शब्दाचा अर्थ येथे “आत्मा” असा होतो. प्रभूचा आत्मा जेथे असतो, तेथे लोकांमध्ये मोकळीकता असते. BSB BSB: Now the Lord is the Spirit, and where the Spirit of the Lord is, there is freedom.
18 UDB परंतु आपण सर्व जे विश्वास ठेवतो त्यासाठी, आम्ही प्रभूकडे पाहतो जो देवाच्या प्रकाशाने प्रकाशतो, आणि आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो ज्यावर पडदा नाही. देव आम्हाला त्याच्यासारखे अधिकाधिक आश्चर्यकारक होण्यास आव्हान करत आहे. हेच ते जे देवाने केले, जो तो आत्मा होय. BSB BSB: And we, who with unveiled faces all reflect the glory of the Lord, are being transformed into His image with intensifying glory, which comes from the Lord, who is the Spirit.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.