1 UDB देवाने आम्हाला ही जबाबदारी पार पाडण्यासाठी दिली आहे, आणि त्याची दया देखील आमच्यावर आहे. त्यामूळे आम्ही हतबल नाही. BSB BSB: Therefore, since God in His mercy has given us this ministry, we do not lose heart.
2 UDB आम्ही काहीही करण्या अगोदरच काळजी घेत नाही तर आम्हाला त्या गोष्टीची लाज वाटेल, आणि आम्हाला कोणापासून काहीही लपवण्याची गरज नाही. देव देणार नाही अशा कोणत्याही गोष्टीचे आम्ही अभिवचन देत नाही, आणि आम्ही देवाचा संदेश आम्हाला जे पाहिजे त्याप्रमाणे वळवत नाही. आम्ही फक्त सत्य घोषित करतो. या प्रकारे, जसे आम्ही देवा समोर उभे राहतो तसे आम्ही स्वतःला तुमच्यापुढे न्याय करण्यास सादर करतो. BSB BSB: Instead, we have renounced secret and shameful ways. We do not practice deceit, nor do we distort the word of God. On the contrary, by open proclamation of the truth, we commend ourselves to every man’s conscience in the sight of God.
3 UDB जर चांगली बातमी एखाद्या पडद्याने झाकून ठेवलेली असेल तर, जे देवा शिवाय मरत आहेत त्याच्या पासून ती लपलेली आहे. BSB BSB: And even if our gospel is veiled, it is veiled to those who are perishing.
4 UDB त्यांच्यासाठी, या जगाच्या दैवतांनी त्यांना सत्यापासून आंधळे केले आहे कारण ख्रिस्ताविषयीच्या अद्भुत सन्माननीय सुवार्तावर विश्वास ठेवत नाहीत. ख्रिस्त आम्हास देव कशासारखा आहे हे दाखवतो. BSB BSB: The god of this age has blinded the minds of unbelievers, so they cannot see the light of the gospel of the glory of Christ, who is the image of God.
5 UDB आम्हीच तुम्हाला कोणत्याही वाईटापासून सोडवू शकतो अशी आम्ही तुमच्यासाठी स्वतःची घोषणा करीत नाही. त्याऐवजी, येशू ख्रिस्ताची आम्ही आमचे गुरुजी म्हणून घोषणा करतो, आणि आम्ही तुमचे सेवक आहोत कारण आम्ही येशूमध्ये एकत्रित झालेलो आहोत. BSB BSB: For we do not proclaim ourselves, but Jesus Christ as Lord, and ourselves as your servants for Jesus’ sake.
6 UDB देवच आहे ज्याने हे सांगितले आहे, “अंधकारातून प्रकाश चमकेल.” त्याने आपली ह्रदये त्याच्या प्रकाशाने प्रकाशविली आहेत, म्हणून जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतो, तेव्हा देव किती अद्भुत आहे हे आम्ही शिकू शकतो. BSB BSB: For God, who said, “Let light shine out of darkness,” made His light shine in our hearts to give us the light of the knowledge of the glory of God in the face of Jesus Christ.
7 UDB आता आम्ही देवाने दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू आपल्या शरीरामध्ये बाळगतो, जे मातीच्या भांड्यांप्रमाणे नाजूक असतात. जेथून कोठून आम्हाला सामर्थ्य प्राप्त होते तेथून काहीही चूक होऊ शकत नाही: ते फक्त देवाकडूनच येते. BSB BSB: Now we have this treasure in jars of clay to show that this surpassingly great power is from God and not from us.
8 UDB आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सहन केल्या आहेत, पण त्यांनी आमचा नाश केला नाही. आम्ही काय केले पाहिजे याविषयी आम्ही कदाचित गोंधळलो असतो, पण आम्ही हार मानत नाही. BSB BSB: We are hard pressed on all sides, but not crushed; perplexed, but not in despair;
9 UDB काही लोकांनी आम्हाला हानी पोहचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही एकटे नव्हतो; काही लोकांनी आम्हाला खाली खेचावे हे असे होते, परंतु आम्ही पुन्हा उठत होतो. BSB BSB: persecuted, but not forsaken; struck down, but not destroyed.
10 UDB आम्ही नेहमीच मरण्याच्या धोक्यात होतो, असे येशू मरण पावला, मात्र आपली शरिरे पुन्हा जीवंत होतील, कारण येशू जीवंत आहे. BSB BSB: We always carry around in our body the death of Jesus, so that the life of Jesus may also be revealed in our body.
11 UDB आमच्यापैकी जे जिवंत आहे, ते लोक जेव्हा आमच्याकडे पाहतील, तेव्हा येशू जिवंत आहे हे त्यांना कळून येईल. देव आपल्याला नेहमी मृत्यूचा सामना करण्यासाठी चालवतो कारण आपण येशूमध्ये एकत्रित झालेलो आहोत. BSB BSB: For we who are alive are always consigned to death for Jesus’ sake, so that the life of Jesus may also be revealed in our mortal body.
12 UDB त्यामुळे तुम्ही पाहू शकता की मृत्यू आमच्यामध्ये कार्य करीत आहे, पण ते जीवन तुमच्यामध्ये कार्य करत आहे. BSB BSB: So then, death is at work in us, but life is at work in you.
13 UDB शास्त्र सांगते तसे आम्ही देवावर भरवसा ठेवतो: “मी देवावर भरवसा ठेवतो; त्यामुळेच मी बोलतो.” आम्ही देवावर देखील विश्वास ठेवतो, आणि त्याने आमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दलही आम्ही बोलतो. BSB BSB: And in keeping with what is written, “I believed, therefore I have spoken,” we who have the same spirit of faith also believe and therefore speak,
14 UDB ज्या देवाने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले तोच, आम्हाला देखील त्याच्या बरोबर उठवील, आणि तो येशू आम्हाला तुमच्या बरोबर, जेथे देव आहे तेथे घेऊन जाईल हे आम्हाला माहीत आहे.. BSB BSB: knowing that the One who raised the Lord Jesus will also raise us with Jesus and present us with you in His presence.
15 UDB तुम्हाला मदत व्हावी ह्यासाठी मी सर्व सहन केले, ह्यासाठी अधिकाधिक लोकांना देव त्यांच्यावर मोफत प्रीती करतो हे कळू शकेल, आणि ते त्याची अधिक आणि अधिक स्तुती करतील. BSB BSB: All this is for your benefit, so that the grace that is extending to more and more people may cause thanksgiving to overflow, to the glory of God.
16 UDB आम्ही निराश झालो नाही. जेव्हा प्रत्येक दिवशी आपली शरीरे बाहेरून थोडी थोडी मरत असतात तेव्हा, देव आम्हाला आतमधून दररोज नवीन करत असतो. BSB BSB: Therefore we do not lose heart. Though our outer self is wasting away, yet our inner self is being renewed day by day.
17 UDB हे थोडेसे, हलके संकट आपल्याला त्या दिवसासाठी तयार करत आहे, ज्या दिवशी देव आपल्याला सर्वकाळासाठी अद्भुत बनवेल. जेव्हा देव आपल्याला सार्वकालीक अद्भुत बनवेल, तेव्हा कोणीही ते मोजू शकणार नाही किंवा स्पष्ट करू शकणार नाही. BSB BSB: For our light and momentary affliction is producing for us an eternal weight of glory that is far beyond comparison.
18 UDB आम्ही ज्या गोष्टी पाहू शकतो त्याची आम्ही वाट पाहत नाही, परंतु ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाही त्याची आम्ही वाट पाहतो. आम्ही आता ज्या गोष्टी पाहतो त्या क्षणीक आहेत, परंतु आम्ही बघू शकत नाही, ते कायमचे राहतात. BSB BSB: So we fix our eyes not on what is seen, but on what is unseen. For what is seen is temporary, but what is unseen is eternal.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.