1 UDB ही शरिरे, जास्त काळ न राहणाऱ्या मंडपासारखी, केवळ थोड्याकाळापूर्ती राहण्याचे ठिकाण आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. जास्त काळ न टीकणाऱ्या मंडपासारखे आहे. परंतु आम्हाला माहित आहे जेव्हा आम्ही मरणार, देव आम्हाला सार्वकालिक जागा देईल जेथे आम्ही राहू, देवाने बनवलेले शरीर, सार्वकालिक राहिल. BSB BSB: For we know that if the earthly tent we live in is dismantled, we have a building from God, an eternal house in heaven, not built by human hands.
2 UDB आम्ही आमच्या शारिरीक देहामध्ये जगतो, आम्ही नक्कीच देवासह जगतो जेव्हा आम्ही शारिराच्या उत्कंटित इच्छेसह कण्हतो. BSB BSB: For in this tent we groan, longing to be clothed with our heavenly dwelling,
3 UDB कारण जेव्हा देव आमच्या नविन शरिराला कपडे घालतो, ते आम्हाला कपडे घातल्यासारखे, आच्छादन असेल. BSB BSB: because when we are clothed, we will not be found naked.
4 UDB आम्ही ह्या शरीरात जगतो जे एके दिवशी मरेल, आणि आम्ही त्या दिवसाची उत्कंठा बाळगतो जेव्हा आम्ही या शरीरांना बाजूला ठेवू. आम्ही मरणासाठी उत्सुक नाही, परंतु आम्ही आमच्या सार्वकालिक देहावर कपडे घालण्यासाठी उत्सुक आहोत, फक्त म्हणतो त्याप्रमाणेच, “जे कोणी मरतात, ते जीवनामुळे गिळले जातील.” BSB BSB: For while we are in this tent, we groan under our burdens, because we do not wish to be unclothed but clothed, so that our mortality may be swallowed up by life.
5 UDB देवाने स्वतः आमच्यासाठी नविन शरीरे बनवली, आणि तो आम्हाला त्याचा पवित्र आत्मा देऊन त्याला प्राप्त करू अशी हमी देतो. BSB BSB: And it is God who has prepared us for this very purpose and has given us the Spirit as a pledge of what is to come.
6 UDB म्हणून जो पर्यंत आपण ह्या शरीरात पृथ्वीवर आहोत तो पर्यंत, स्वर्गात राहणाऱ्या प्रभू पासून आपण दूर आहोत हे निश्चीत असू द्या. BSB BSB: Therefore we are always confident, although we know that while we are at home in the body, we are away from the Lord.
7 UDB (आम्ही आमचे जीवन त्याच्यावर विश्वास ठेवून जगतो, आणि आम्ही जे पाहतो ते पाहून जगत नाही). BSB BSB: For we walk by faith, not by sight.
9 UDB म्हणून आम्ही येथे असू किंवा स्वर्गात असू, आम्ही त्याच्या आज्ञा पाळण्याचे ठरवावे. BSB BSB: So we aspire to please Him, whether we are at home in this body or away from it.
10 UDB आम्ही सर्व ख्रिस्तासमोर उभे राहू जेव्हा तो सर्वांसाठी न्यायाधिश म्हणून बसेल. आम्ही ह्या जिवनात असतांना जे काही केले त्याचा तो न्याय करेल. ख्रिस्त आमच्या लायकीप्रमाणे आम्हाला देईल, आणि तो जे चांगले किंवा वाईट त्याचा न्याय करेल. BSB BSB: For we must all appear before the judgment seat of Christ, that each one may receive his due for the things done in the body, whether good or bad.
11 UDB म्हणून देवाला काय आदर देते ते आम्हाला माहित आहे, त्यामुळे देव कसा आहे हे आम्ही खात्रीने लोकांना सांगतो. देवाला माहित आहे आम्ही लोक कसे आहोत; आणि माझी आपेक्षा आहे कि आम्ही चांगले करतो किंवा वाईट करतो हे तुम्ही समजून घ्यावे. BSB BSB: Therefore, since we know what it means to fear the Lord, we try to persuade men. What we are is clear to God, and I hope it is clear to your conscience as well.
12 UDB आमची इच्छा नाही तुम्ही आमची स्तुती करावी. तुम्ही आमच्या विषयी जाणून घ्यावे फक्त एवढीच आमची इच्छा आहे, आणि तुम्ही आमच्याविषयी अभिमान बाळगावा. आम्ही हे करतो, म्हणून जे स्वतःच्या कृतीची प्रशंसा करतात, परंतु ते स्वतःमध्ये खरेच काय आहेत त्या विषयी ते काळजी करत नाहीत, त्यांना तुम्ही उत्तर द्यावे. BSB BSB: We are not commending ourselves to you again. Instead, we are giving you an occasion to be proud of us, so that you can answer those who take pride in appearances rather than in the heart.
13 UDB लोकांना वाटते आम्ही वेडे आहोत, ठिक आहे, तर आम्ही देवाची सेवा करतो. परंतु आम्ही समंजस मनाचे असलो, तर तुम्हाला मदत करण्यासाठी आहोत. BSB BSB: If we are out of our mind, it is for God; if we are of sound mind, it is for you.
14 UDB ख्रिस्ताबद्दलची आमची प्रीती आम्हाला चालवते. आम्ही ह्याबद्दल निश्चित आहोत: ख्रिस्त सर्वांसाठी मेला, म्हणून आम्ही सर्व त्याच्या सोबत मेलो. BSB BSB: For Christ’s love compels us, because we are convinced that One died for all, therefore all died.
15 UDB ख्रिस्त सर्वांसाठी मेला, म्हणून जे जगतात त्यांनी स्वतःसाठी जगू नये, परंतु त्यांनी ख्रिस्तासाठी जगावे, जो त्याच्या पापांसाठी मेला; आणि तोच एक आहे ज्याला देवाने मृत्यूतून उठवले. BSB BSB: And He died for all, that those who live should no longer live for themselves, but for Him who died for them and was raised again.
16 UDB आतापासून आम्ही स्वतःसाठी जगत नाही, अविश्वासणारे ज्याप्रकारे न्याय करतात त्याप्रकारे आम्ही कोणाचा ही न्याय करत नाही. आम्ही ख्रिस्ताला मानवी दृष्ट्या पाहतो. परंतू ख्रिस्ती या नात्याने, आता आम्ही कोणा एकाचा ही त्याप्रकारे न्याय करत नाही. BSB BSB: So from now on we regard no one according to the flesh. Although we once regarded Christ in this way, we do so no longer.
17 UDB जेव्हा कोणीही ख्रिस्ताबरोबर जोडला जातो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो नविन मनुष्य बनतो. भूतकाळातील सर्व गोष्टी निघून गेलेल्या आहेत—पाहा!—देव तुमच्यामध्ये सर्वकाही नविन करतो. BSB BSB: Therefore if anyone is in Christ, he is a new creation. The old has passed away. Behold, the new has come!
20 UDB म्हणून देवाने ख्रिस्ताला दर्शविण्यासाठी आमची नियूक्ती केली. आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे. आणि ख्रिस्ताच्या ऐवजी आम्ही तुम्हाला विनंती करतो: ख्रिस्ताद्वारे, त्याला तुमच्यासोबत शांती प्रस्थापित करू द्या आणि तुम्हाला त्याच्या जवळ द्या. BSB BSB: Therefore we are ambassadors for Christ, as though God were making His appeal through us. We implore you on behalf of Christ: Be reconciled to God.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.