1 UDB आम्ही एकत्र काम करतो, आणि देवाच्या प्रीतीची भेट जर तुमच्यामध्ये फरक आणत नसेल तर तुम्ही त्यांचा स्वीकार करू नये अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. BSB BSB: As God’s fellow workers, then, we urge you not to receive God’s grace in vain.
2 UDB कारण देवाने म्हटले आहे, “माझी प्रीती व दया मी एका वेळी प्रदर्शित केली तेव्हा मी तुमचे ऐकले आहे, आणि मी जेव्हा माझ्या तारणहाराचे काम मी पूर्ण केले, तेव्हा मी तुझी मदत केली.” पाहा, हाच तो दिवस आहे जेव्हा देव तुमच्यावर करूणा करतो; हाच तो दिवस आहे ज्यात तो तुमची सुटका करेल. BSB BSB: For He says: “In the time of favor I heard you, and in the day of salvation I helped you.” Behold, now is the time of favor; now is the day of salvation!
3 UDB आम्ही कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी करण्यासाठी कोणाला कारण देऊ इच्छित नाही, कारण वाईट गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सुवार्ता सांगतो असा आरोप कोणीही आमच्यावर लावू नये अशी आमची इच्छा आहे. BSB BSB: We put no obstacle in anyone’s way, so that no one can discredit our ministry.
4 UDB आम्ही पुन्हा आणि पुन्हा देवाचे खरे सेवक आहोत असे सिद्ध केले आहे. आम्ही मोठे दुःख सहन केले आहे, आम्हाला ज्या लोकांनी दुखावले त्यांना आम्ही धैर्याने तोंड दिले, आणि आम्ही कठीण प्रसंगातून गेलो. BSB BSB: Rather, as servants of God we commend ourselves in every way: in great endurance; in troubles, hardships, and calamities;
5 UDB लोकांनी आम्हाला फार वाईट प्रकारे मारहाण केली आहे; इतरांनी आम्हाला तुरुंगात बंद केले; दंगे करण्यासाठी आम्ही लोकांना कारणीभूत झालो; आम्ही कठोर शारीरिक परिश्रम केले; आम्ही न झोपता शिवाय बऱ्याच रात्री घालवल्या आहेत, आणि आम्ही सहसा खूप कमी अन्न खातो. BSB BSB: in beatings, imprisonments, and riots; in labor, sleepless nights, and hunger;
6 UDB परंतु या सर्व गोष्टींमध्ये, आमचे हे जीवन शुद्ध आहे, आपले ज्ञान खोल आहे, आणि देवाने आमचे दुःख समाप्त करेपर्यंत आम्ही प्रतीक्षा करण्यास सक्षम आहोत. ख्रिस्त आमच्याशी किती दयाळू आहे हे आम्ही जाणतो. आम्ही पवित्र आत्म्याने भरलो आहोत, आणि आम्ही इतरांवर प्रीती करतो. BSB BSB: in purity, knowledge, patience, and kindness; in the Holy Spirit and in sincere love;
7 UDB आम्ही देवाच्या खऱ्या वचनानुसार जगतो, आणि आमच्याकडे देवाचे सामर्थ्य आहे. ख्रिस्ताद्वारे, देवाने आम्हाला त्याच्या स्वत: बरोबरच ठेवले आहे. हेच सत्य आहे ज्यावर आम्ही निरंतर विश्वास ठेवतो; हे चिलखताप्रमाणे आहे जे सैनिक घालतात, आणि हे त्याच्या दोन्ही हातांना शस्त्रासारखे आहे. BSB BSB: in truthful speech and in the power of God; with the weapons of righteousness in the right hand and in the left;
8 UDB काही वेळेस लोक आमचा आदर करतात; आणि दुसऱ्या वेळेस, ते आमचा अनादर करतात. काही वेळेस ते आमच्या विषयी वाईट गोष्टी बोलतात; आणि दुसऱ्या वेळेस ते आमची स्तुती करतात. जरी आम्ही सत्य बोलत असलो तरी, ते आमच्यावर खोटे बोलण्याचा आरोप करतात. BSB BSB: through glory and dishonor, slander and praise; viewed as imposters, yet genuine;
9 UDB आम्हाला कोणीही ओळखत नाही अशा लोकांसारखेच राहतो, परंतु काही लोक आम्हाला फार चांगल्या प्रकारे ओळखतात. ख्रिस्ताबद्दल संदेश घोषित करण्याकरता काहीजण आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करतात, तरीदेखील कोणीही कायदेशीररित्या आम्हाला मृत्यूदंड देवू शकला नाही. BSB BSB: unknown, yet well-known; dying, and yet we live on; punished, yet not killed;
10 UDB आम्ही मोठ्या दुःखासह राहतो परंतु आम्ही नेहमीच आनंदित करतो. देवाने आम्हाला त्याच्या स्वत: बरोबरच ठेवले आहे, परंतु आमच्याजवळ सुवार्ता आहे जी आम्हाला खूप श्रीमंत बनवते. आमच्याकडे स्वतःचे काहीच नाही ते तुम्ही पाहू शकता, परंतु सर्व गोष्टी आमच्या मालकीच्या आहेत हे सत्य आहे. BSB BSB: sorrowful, yet always rejoicing; poor, yet making many rich; having nothing, and yet possessing everything.
11 UDB करिंथ येथील सहविश्वासणाऱ्यांनो, तुम्ही आमची साक्ष ऐकली आहे; आम्ही तुम्हाला सर्व सत्य सांगितले आहे. आम्ही आमचे अंतःकरण तुम्हासमोर मोकळे केले आहे. BSB BSB: We have spoken freely to you, Corinthians. Our hearts are open wide.
12 UDB आम्ही तुम्हाला दाखवून देतो की आम्ही तुम्हावर मोकळीकतेने प्रीती करतो, परंतु तुम्ही आमच्यासाठी तुमचे अंतःकरण बंद केले आहे असे दिसते. BSB BSB: It is not our affection, but yours, that is restrained.
13 UDB हाच तो स्पष्ट व्यवहार असेल मी मुलांसारखा बोलतो आहे ह्यासाठी तुम्ही आम्हावर परत प्रीती कराल. BSB BSB: As a fair exchange—I speak as to my children—open wide your hearts also.
14 UDB जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत अशांसाठी अयोग्य प्रकारे कार्य करू नका. जे लोक देवाच्या नियमांचे पालन करतात आणि नियमांनुसार जगतात त्यांनी त्यांचे कायदे मोडून त्यांचे पालन केले आहे काय? अंधार आणि प्रकाश एकत्र असू शकत नाही. BSB BSB: Do not be unequally yoked with unbelievers. For what partnership can righteousness have with wickedness? Or what fellowship does light have with darkness?
15 UDB ख्रिस्त कसा सैतान बलियाराशी सहमत होऊ शकतो? देवावर विश्वास ठेवणारा आणि देवावर विश्वास न ठेवणाऱ्यामध्ये काय समान असू शकते? BSB BSB: What harmony is there between Christ and Belial? Or what does a believer have in common with an unbeliever?
16 UDB मूर्तीना देवाच्या मंदिरात आणणे कसे योग्य ठरेल? ह्यास्तव आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, देवाने म्हटल्याप्रमाणे: “माझ्या लोकांमध्ये माझे घर असेल. माझे जीवन मी त्यांच्यामध्ये जगेन. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.” BSB BSB: What agreement can exist between the temple of God and idols? For we are the temple of the living God. As God has said: “I will dwell with them and walk among them, and I will be their God, and they will be My people.”
17 UDB म्हणूनच शास्त्रलेख सांगतो; “अविश्वासणाऱ्या लोकांमधून बाहेर या आणि त्यांच्यापासून वेगळे व्हा,” असे देव म्हणतो, “माझी आराधना करण्यास असक्षम बनवेल आणि तुम्हाला अशुद्ध करेल अशी कोणतीही गोष्ट हाताळू नका; “आणि मी माझे बाहू उघडेन आणि तुमचे स्वागत करीन. BSB BSB: “Therefore come out from among them and be separate, says the Lord. Touch no unclean thing, and I will receive you.”
18 UDB आणि मी तुमचा पिता होईन, आणि तुम्ही माझे पुत्र आणि कन्या व्हाल.” असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. BSB BSB: And: “I will be a Father to you, and you will be My sons and daughters, says the Lord Almighty.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.