1 UDB प्रियजनहो, आमच्यासाठी ह्या गोष्टी करण्याचे देवाने वचन दिले आहे, आपल्या शरीराशी किंवा मनाशी काहीही करण्याचे थांबले पाहीजे कारण आम्ही देवाची उपासना करण्यास परावृत्त होतो. आम्ही पाप करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत राहू; आम्ही देवाचा सन्मान करत राहू आणि थरथर कापत देवाच्या उपस्थितीमध्ये राहू. BSB BSB: Therefore, beloved, since we have these promises, let us cleanse ourselves from everything that defiles body and spirit, perfecting holiness in the fear of God.
2 UDB आमच्यासाठी तुमचे अंतःकरणे उघडे करा! तुम्ही आमच्याविषयी जे काही ऐकले असेल त्याप्रमाणे आम्ही कोणावर देखील अन्याय केला नाही, आम्ही कोणासही चूक केली नाही. आणि आम्ही कधीही कोणा एखाद्याचा फायदा घेतलेला नाही. BSB BSB: Make room for us in your hearts. We have wronged no one, we have corrupted no one, we have exploited no one.
3 UDB तुमची निंदा करावी म्हणून मी तुमच्यावर ओरडत नाही. आम्ही तुमच्यावर पुर्ण अंत:करणाने प्रीती करतो! आम्ही हेतूने एकत्र आहोत आणि आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि आम्ही तुमच्या बरोबर मरू. BSB BSB: I do not say this to condemn you. I have said before that you so occupy our hearts that we live and die together with you.
4 UDB शिवाय, मी केवळ तुम्हावर प्रीती करत नाही, मी इतरांकडे तुमची स्तुती करतो—आणि जेव्हा आम्ही गंभीर समस्यांमधून जात असतो तेव्हा देखील, मी तुम्हांकरिता आनंदात परिपूर्ण झालो आहे. BSB BSB: Great is my confidence in you; great is my pride in you; I am filled with encouragement; in all our troubles my joy overflows.
5 UDB जेव्हा आम्ही मासेदोनियात तुमच्याकडे येतो, आम्ही दमलेलो होतो. आम्हाला प्रत्येक बाजूवर त्रास झाला होता. आम्हाला इतर लोकांमुळे त्रासाला सामोरे जाऊन तो सहन करावा लागला, आणि आम्हाला पुष्कळ गोष्टींची भीती वाटली. BSB BSB: For when we arrived in Macedonia, our bodies had no rest, but we were pressed from every direction—conflicts on the outside, fears within.
6 UDB परंतु आम्ही निराश होतो तेव्हा देव नेहमी आम्हाला सांत्वन देत असे, आणि त्याच सुमारास तीताला आमच्याबरोबर पाठवून त्याने आम्हाला सांत्वन दिले. BSB BSB: But God, who comforts the downcast, comforted us by the arrival of Titus,
7 UDB तीताच्या येण्याने खूप सांत्वन मिळाले, परंतु तुम्ही ही जेव्हा त्याच्याबरोबर होता तेव्हा त्याला तुम्ही सांत्वन दिले. जेव्हा तो आमच्याजवळ आला, तेव्हा आमच्यावर असलेल्या तुमच्या खोल प्रीतीबद्दल त्याने आम्हाला सांगितले, आणि आमच्या दु:खामुळे तुम्हाला किती वाईट वाटले. माझ्याबद्दल तुम्ही किती तीव्र होता हे देखील त्यांनी आम्हाला सांगितले, म्हणून तुमच्यामुळे मी आता अधिक आनंदी आहे. BSB BSB: and not only by his arrival, but also by the comfort he had received from you. He told us about your longing, your mourning, and your zeal for me, so that I rejoiced all the more.
8 UDB तुम्हाला लिहलेल्या पत्रामुळे तुम्ही दुःखी व्हाल ह्याची मला माहीती आहे, पंरतु मला ते लिहायचेच होते. मी ते लिहिल्यावर तेव्हा मला दु:ख झाले, परंतु ते तुम्हाला मंडळीतील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करेल. तुमचे दुःख केवळ एका थोड्या काळापुरतेच टिकेल हे मला ते माहिती होते. BSB BSB: Even if I caused you sorrow by my letter, I do not regret it. Although I did regret it—for I see that my letter caused you sorrow, but only for a short time—
9 UDB आणि म्हणून आता मी आनंद करू शकतो, कारण तुम्ही जेव्हा माझे पत्र वाचले व दुःखी झालात त्यामुळे नाही, परंतु तुमच्या दुःखाने तुम्हाला पापांपासून वळवले जे तुम्हाला फार त्रास देत होते, आणि ते तुमची निराशा दुःखात बदलून टाकेल जी देवापासून आहे, तुम्ही जे गमावले त्यापेक्षा ते दुःख तुम्हाला खूपच जास्त दिले आहे. BSB BSB: yet now I rejoice, not because you were made sorrowful, but because your sorrow led you to repentance. For you felt the sorrow that God had intended, and so were not harmed in any way by us.
10 UDB अशा प्रकारचे दुःख एखाद्या व्यक्तीला पाप करण्यापासून दूर करते म्हणून देव त्याला वाचवू शकतो; शेवटी, या प्रकारचे दुःख असल्याने लोक आनंदित असतील. दुसरीकडे, सांसारिक दुःख, फक्त तुझ्या पापात पडल्यामुळे निराशा होते कारण तू त्यांच्यामध्ये पडलास, फक्त मृत्यूद्वारे चालवला जावू शकतो. BSB BSB: Godly sorrow brings repentance that leads to salvation without regret, but worldly sorrow brings death.
11 UDB आता आपण किती चांगले करु इच्छितो ह्याचा विचार करा कारण देवाने तुम्हाला दिलेले दु:ख तुम्हाजवळ आहे: तुम्ही निरपराधी आहात असे मला दाखवण्याची तुमची इच्छा होती. तुम्ही त्या अपराधाबद्दल इतके चिंतित होता आणि त्या व्यक्तीने पाप केले आहे याबद्दल तुम्ही इतक्या काळजीत होता. न्याय व्हावा अशी तुमची इच्छा आहे. तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही दाखवून दिले आहे. BSB BSB: Consider what this godly sorrow has produced in you: what earnestness, what eagerness to clear yourselves, what indignation, what alarm, what longing, what zeal, what vindication! In every way you have proved yourselves to be innocent in this matter.
12 UDB तुम्हाला अपराधी लेखावे, आणि ज्याने दुःख सहन केले त्याकरीता मी हे लिहले नाही, परंतु देवाने तुमची आमच्यावर असलेली प्रीती पाहीली म्हणून ते तुमच्याकरता लिहले आहे. BSB BSB: So even though I wrote to you, it was not on account of the one who did wrong or the one who was harmed, but rather that your earnestness on our behalf would be made clear to you in the sight of God.
13 UDB ह्या सर्वांमुळे आम्ही फार प्रोत्साहित झालो आहोत! तीताने आम्हाला जे काही सांगितल्याबद्दल आम्ही फार आंनदी झालो होतो, आणि तुम्ही त्याला विश्रांती दिली आणि त्याला मदत केली त्यामुळे सुद्धा आम्ही आनंदी आहोत. BSB BSB: On account of this, we are encouraged. In addition to our own encouragement, we were even more delighted by the joy of Titus. For his spirit has been refreshed by all of you.
14 UDB मी त्याला तुमच्याबद्दल फार चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, मी तुमच्यापैकी किती अभिमानी होतो योग्य वाटेल, आणि जेव्हा तो तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही मला लाजवले नाही. तीतामुळे आम्ही तुमची स्तुती केली, आणि हे सर्व सत्य होते असे तुम्ही सिद्ध केले! BSB BSB: Indeed, I was not embarrassed by anything I had boasted to him about you. But just as everything we said to you was true, so our boasting to Titus has proved to be true as well.
15 UDB आता तुमच्यासाठी त्याची प्रीती वाढली आहे कारण त्याने स्वतः तुम्ही देवाचे किती अनुकरण करता ते पाहिले आहे, आणि तुम्ही स्वतःमधे त्याचे कसे स्वागत केले हे त्याला माहित आहे. कारण देव पवित्र आहे, म्हणून तुम्ही त्याचे स्वागत, भीत आणि थरथर कापत केले, कारण देव महान आहे हे त्यांना माहीत आहे. BSB BSB: And his affection for you is even greater when he remembers that you were all obedient as you welcomed him with fear and trembling.
16 UDB मी आनंदाने भरलो आहे,कारण तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये मला तुमच्याविषयी आत्मविश्वास आहे. BSB BSB: I rejoice that I can have complete confidence in you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.