1 UDB बंधू आणि भगिनिंनो, मासेदोनिया प्रांतातील मंडळ्यांमध्ये कशा अद्भुत मार्गाने देव काम करत आहे, ह्या विषयी तुम्हाला माहीती असावी अशी आमची इच्छा आहे. BSB BSB: Now, brothers, we want you to know about the grace that God has given the churches of Macedonia.
2 UDB विश्वासणारे जरी तेथे पुष्कळ त्रास सहन करत होते, तरी त्यामध्ये सुद्धा ते इतका आनंद करत होते की, ते गरीब असतांना देखील, त्यांनी यरुशलेमेतील विश्वासणाऱ्यांसाठी खूप पैसे गोळा करून दिले होते. BSB BSB: In the terrible ordeal they suffered, their abundant joy and deep poverty overflowed into rich generosity.
3 UDB त्यांच्या कडून होईल तितके त्यांनी दिले आहे आणि हे सत्य आहे आणि मी ह्याचा अनुभव घेतला आहे आणि काहींनी तर त्यांचे बालिदान करून स्वतःला अवघड गोष्टींतून जावे लागले तरीही त्यांनी दिले, आणि ते देत गेले. त्यांना द्यायची इच्छा होती, BSB BSB: For I testify that they gave according to their ability and even beyond it. Of their own accord,
4 UDB आणि आम्हासोबत परत परत विनंती करण्याचे संकलन देण्यास अनुमती मिळावी म्हणून त्यांनी विनंवणी केली, जेणेकरून ज्या विश्वासणाऱ्यांना देवाने त्याच्यासाठी वेगळे केले आहे त्यांना मदत करु शकतील. BSB BSB: they earnestly pleaded with us for the privilege of sharing in this service to the saints.
5 UDB ते असे देखील देऊ शकतात हा विचार आम्ही केला नव्हता. परंतु प्रथम त्यांनी स्वतःला देवाच्या स्वाधीन केले, आणि नंतर त्यांनी स्वतःला आमच्या स्वाधीन दिले. BSB BSB: And not only did they do as we expected, but they gave themselves first to the Lord and then to us, through the will of God.
6 UDB तीताने तुम्हाला अगोदरच पैसे गोळा करण्यासाठी प्रोत्साहित करायला सुरवात केली आहे, म्हणून शेवटपर्यंत संकलनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली आहे. BSB BSB: So we urged Titus to help complete your act of grace, just as he had started it.
7 UDB ज्या प्रकारे तुम्ही इतरांपेक्षा चांगले करता, तुमचा देवावरील विश्वासातच नाही तर, तुमच्या प्रोत्साहनदायक शब्दांत, तुम्ही जे शिकले त्यामध्ये, धेय्यपूर्ण करण्यामध्ये, आणि तुमची आम्हावरील प्रीतीमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने हे संकलन पूर्ण करण्याची खात्री करा. BSB BSB: But just as you excel in everything—in faith, in speech, in knowledge, in complete earnestness, and in the love we inspired in you—see that you also excel in this grace of giving.
8 UDB तुम्ही लोकांच्या गरजेमध्ये इतर लोकांपेक्षा किती अधिक देता ह्याची तुलना करून प्रभूवर तुम्ही आधिक प्रीती करता हे सिद्ध करावे अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: I am not giving a command, but I am testing the sincerity of your love through the earnestness of others.
9 UDB येशू ख्रिस्त तुमच्यासाठी किती दयाळू आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून हे मी म्हणालो आहे. जरी प्रत्येक गोष्ट त्याच्या ताब्यात होती तरी त्याने सर्वकाही देऊन टाकले आणि गरीब झाला. तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी त्याने हे केले. BSB BSB: For you know the grace of our Lord Jesus Christ, that though He was rich, yet for your sake He became poor, so that you through His poverty might become rich.
10 UDB आणि ह्यामध्ये तुम्हाला देण्यासाठी माझ्या जवळ काही प्रोत्साहन आहे: एका वर्षा अगोदर ही मदत करण्याची सेवा तुम्ही सुरू केली, आणि जेव्हा तुम्ही ह्याची सुरवात केली तेव्हा तुम्ही ती करण्यास फार उत्सुक होतात. BSB BSB: And this is my opinion about what is helpful for you in this matter: Last year you were the first not only to give, but even to have such a desire.
11 UDB तशाच प्रकारे, तुम्ही हे काम समाप्त करायला पाहीजे. ह्या कामाची सुरवात करण्यासाठी जसे तुम्ही उत्सुक होता तसेच ह्याला समाप्त करण्यासाठी उत्सुक व्हायला पाहीजे. आणि होईल तितक्या लवकर तुम्ही हे करा. BSB BSB: Now finish the work, so that you may complete it with the same eager desire, according to your means.
12 UDB जर तुम्ही हे करण्यास उत्सुक आहात, तर तुम्ही या कार्यामध्ये जे करता ते देव स्वीकारेल. तुझ्या जवळ जे पैसे आहेत ते पैसे देऊन तू काम संपवले पाहीजे. जे तुमच्याकडे नाही ते तुम्ही देऊ शकत नाही. BSB BSB: For if the eagerness is there, the gift is acceptable according to what one has, not according to what he does not have.
13 UDB इतरांना स्वतःसाठी आधार मिळावा अशी आमची इच्छा नाही म्हणून आम्ही तुम्हाला कर भरण्यास लावत नाही. परंतु तुम्ही त्यांना मदत करण्यास योग्य आहात. BSB BSB: It is not our intention that others may be relieved while you are burdened, but that there may be equality.
14 UDB या वेळी तुमच्या गरजेपेक्षा आधिक तुमच्या जवळ आहे; जे काही तुझ्याजवळ उरले आहे त्याच्यांसाठी ते खूप पुरेसे होईल. भविष्यामध्ये, त्यांच्या गरजेपेक्षा जास्त त्यांच्या जवळ अधिक असेल, आणि कदाचित नंतर ते तुम्हाला मदत करण्यास सक्षम होतील. ते सर्वांसाठी उचित आहे. BSB BSB: At the present time, your surplus will meet their need, so that in turn their surplus will meet your need. This way there will be equality.
15 UDB जसे शास्त्रलेख सांगते ह्या प्रमाणे हे आहे: “ज्याच्या जवळ पुष्कळ आहे त्याच्या जवळ वाटण्यासाठी काहीही राहणार नाही; परंतु ज्याच्या जवळ थोडे आहे त्याला कशाचीच गरज राहणार नाही.” BSB BSB: As it is written: “He who gathered much had no excess, and he who gathered little had no shortfall.”
16 UDB आम्ही देवाचे आभार मानतो कारण ज्या प्रमाणे मी काळजी घेतो तशी तुमची काळजी घेण्यासाठी त्याने तीताला नेमले आहे. BSB BSB: But thanks be to God, who put into the heart of Titus the same devotion I have for you.
17 UDB तुमची मदत करण्यासाठी आम्ही त्याला विचारले, तो ते करण्यास मान्य झाला. तुम्हाला मदत करण्यासाठी तो फार उत्सुक होता की त्याने स्वतः तुमची भेट घेण्यासाठी त्याने निर्णय घेतला. BSB BSB: For not only did he welcome our appeal, but he is eagerly coming to you of his own volition.
18 UDB आम्ही तीताला दुसऱ्या ख्रिस्ती बंधू बरोबर पाठवले आहे. मंडळीतील सर्व विश्वासणाऱ्यांनी त्याची प्रशंसा केली कारण तो सुवार्तेचा फार चांगला प्रचार करतो. BSB BSB: Along with Titus we are sending the brother who is praised by all the churches for his work in the gospel.
19 UDB तुम्ही आणि इतरांनी त्यांना काय दिले आहे ते यरूशलेमेतील विश्वासणाऱ्याकडे घेऊन जाण्यासाठी त्याने आम्हाला मदत करावी म्हणून त्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांनी त्याला विंनती केली. प्रभूचे स्तवन करण्यासाठी आणि आम्ही विश्वासणारे एकमेकांना किती मदत करतो हे प्रत्येकास दाखवण्यासाठी आम्ही सर्व या पैशाचे योगदान करू इच्छितो.. BSB BSB: More than that, this brother was chosen by the churches to accompany us with the gracious offering we administer to honor the Lord Himself and to show our eagerness to help.
20 UDB आम्ही तुम्हाला हे पैसे का मगतो जे तुम्ही उदारपणे देत आहात कोणीही हे विचारु नये म्हणून होईल तेवढे आम्ही ते सर्व करत आहोत. BSB BSB: We want to avoid any criticism of the way we administer this generous gift.
21 UDB आम्ही हे सर्व एका प्रामाणिकपणाने आणि खुल्या पद्धतीने करण्याबाबत सावध आहोत. आम्ही हे कसे करत आहोत हे प्रत्येकाला कळावे अशी आमची इच्छा आहे आणि प्रभू आम्हाला पाहत असतो हे देखील आंम्हाला ठाऊक आहे. BSB BSB: For we are taking great care to do what is right, not only in the eyes of the Lord, but also in the eyes of men.
22 UDB आणि ह्या भावांसोबत आम्ही तुम्हाला पाठवत आहोत, आम्ही अजून एक बंधू जोडत आहोत. हा बंधू फार विश्वासयोग्य रीतीने महत्त्वाचे काम करतो हे आम्ही पाहिले आहे. आता तो तुम्हाला ह्यापेक्षाही मदत करू इच्छितो कारण तो तुम्हावर फार विश्वास करतो. BSB BSB: And we are sending along with them our brother who has proven his earnestness to us many times and in many ways, and now even more so by his great confidence in you.
23 UDB तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी आहे, तो माझ्या बरोबर कार्य करतो. आमच्या इतर बंधूच्या बाबतीत सांगायचे तर—आमच्या भागातील ते त्या मंडळ्या आहेत ज्यांना आमच्या सोबत यरुशलमेत जाण्यासाठी निवडले आहे. इतर लोक त्यांना पाहतील, कारण तेव्हा त्यांच्यामुळे ते ख्रिस्ताची फार स्तुती करतील. BSB BSB: As for Titus, he is my partner and fellow worker among you. As for our brothers, they are messengers of the churches, the glory of Christ.
24 UDB तर तु त्यांच्यावर कशी प्रीती करतो हे भावांना दाखव; आम्ही तुझ्याविषयी फार चांगले का बोलतो हे त्यांना दाखवून दे, आणि आम्ही सर्व मंडळींना सांगणे थांबवू शकत नाही की आम्ही तुझ्यावर किती गर्व करतो. BSB BSB: In full view of the churches, then, show these men the proof of your love and the reason for our boasting about you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.