1 UDB मी, शिमोन पेत्र, मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मी येशू ख्रिस्ताची सेवा करतो, आणि त्याने नियुक्त केलेला मी एक प्रेषित आहे. देवाने आम्हा प्रेषितांना ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवण्यास मदत केली अगदी तशीच ज्यांना त्याने मदत केली त्या तुम्हाला हे पत्र मी पाठवत आहे. येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवण्याचा आमचा आणि तुमचा सन्मान सारखाच आहे. तो देव आहे, तो पूर्णपणे न्याय्य आहे, हा तोच आहे ज्याची आम्ही उपासना करतो, आणि तो आमचा तारणहार आहे. BSB BSB: Simon Peter, a servant and apostle of Jesus Christ, To those who through the righteousness of our God and Savior Jesus Christ have received a faith as precious as ours:
2 UDB देव आणि आमचा प्रभू येशू ह्याची तुम्हाला खरोखर माहिती आहे, म्हणून देव तुमच्यासोबत सतत फार दयाळूपणे वागत राहो आणि तुम्हाला एक गहन शांती देत राहो अशी मी प्रार्थना करतो. BSB BSB: Grace and peace be multiplied to you through the knowledge of God and of Jesus our Lord.
3 UDB आम्ही सर्वकाळ जगावे आणि देवाचा सन्मान करावा म्हणून त्याने आम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत. देव म्हणून त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे तो हे करतो, आणि आम्ही त्याला ओळखतो म्हणून तो हे करतो. आम्ही त्याला ओळखत आहोत परिणामी त्याने आम्हाला देखील ते दिले आहे. तो बलवान व चांगला आहे म्हणून आम्ही त्याचे लोक व्हावे म्हणून आम्हाला निवडणारा केवळ तो एकच आहे. BSB BSB: His divine power has given us everything we need for life and godliness through the knowledge of Him who called us by His own glory and excellence.
5 UDB देवाने हे सर्व पूर्ण केले आहे म्हणून, ख्रिस्तामध्ये केवळ विश्वास ठेवू नका, परंतु चांगले जीवन देखील जगण्याकरता तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न करा. आणि तुम्ही केवळ चांगले जीवन जगून समाधानी असू नये, परंतु देवाबद्दल तुम्ही आधिक आणि अधिक शिकावे, याची खात्री करा. BSB BSB: For this very reason, make every effort to add to your faith virtue; and to virtue, knowledge;
6 UDB याव्यतिरिक्त, केवळ देवाबद्दल आधिक आणि अधिक जाणून घेऊ नका, परंतु तुम्ही काय बोलता आणि करता त्यामध्ये तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा देखील तुम्ही सर्वोत्कृष्ट प्रयत्न करा. आणि तुम्ही काय बोलता आणि करता केवळ ह्यावर नियंत्रण करायचे असे समजू नका, परंतु तुम्ही त्याच्याशी विश्वासू आहात याची देखील खात्री बाळगा. आणि तुम्ही केवळ त्याच्याशी विश्वासू राहायचे आहे असे समजू नका, परंतु त्याचा सन्मान करावा याबद्दल देखील खात्री बाळगा. BSB BSB: and to knowledge, self-control; and to self-control, perseverance; and to perseverance, godliness;
7 UDB आणि तुम्ही केवळ त्याला सन्मान देऊ नये, परंतु जसे भाऊ व बहिणी म्हणून एकमेकांकरिता असणे आवश्यक आहे तसेच तुमच्यासह विश्वासबद्दल तुम्हाला चिंता असायला हवी. आणि केवळ आपल्या सहविश्वासूबद्दल तुम्हाला चिंता असायला हवी असे समजू नका, परंतु इतरांवर देखील तुम्ही प्रेम करण्याची खात्री बाळगा. BSB BSB: and to godliness, brotherly kindness; and to brotherly kindness, love.
8 UDB जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या, आणि जर आधिक आणि आधिक प्रमाणात तुम्ही त्यांना केले, तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात फार चांगले परिणाम उत्पन्न करतो असे ते दिसते. BSB BSB: For if you possess these qualities and continue to grow in them, they will keep you from being ineffective and unproductive in your knowledge of our Lord Jesus Christ.
9 UDB परंतु अगदी एका अंध व्यक्तीप्रमाणेच त्याच्या आजुबाजूला काय आहे याची जाणिव नसते. तसे जर या गोष्टी लोकांबद्दल सत्य नसतील तर त्यांना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याची त्यांना कल्पना नाही याचा असा अर्थ होतो. जसा एक अदूरदर्शी व्यक्ती केवळ जवळ असलेल्या गोष्टी स्पष्टपणे पाहतो, त्याच्यासारखेच ते केवळ पृथ्वीवरील गोष्टींबद्दल विचार करतात. देवाने त्यांच्या पूर्वीच्या पापी जीवनासाठी त्यांना क्षमा केली आहे हे ते विसरले आहेत असे ते दिसते. BSB BSB: But whoever lacks these traits is nearsighted to the point of blindness, having forgotten that he has been cleansed from his past sins.
10 UDB त्या लोकांप्रमाणे वागण्याऐवजी, देवाने तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडले आहे, हे प्रत्येकाला समजावे म्हणून तसे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही असे केले, तर तुम्ही नक्कीच कधीही देवापासून विभक्त होणार नाही, BSB BSB: Therefore, brothers, strive to make your calling and election sure. For if you practice these things you will never stumble,
11 UDB आणि आमचा प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त हा त्याच्या लोकांवर सर्वकाळासाठी जेथे राज्य करणार आहे त्या जागेवर देव तुम्हा सर्वांचे फार मनापासून स्वागत करेल. BSB BSB: and you will receive a lavish reception into the eternal kingdom of our Lord and Savior Jesus Christ.
12 UDB जरी तुम्ही त्यांना आधीच ओळखत असलात आणि त्या सत्य आहेत याबद्दल ठामपणे सहमत आहात तरी या बाबींबाबत वारंवार आठवण करून देण्याचा माझा हेतू आहे. BSB BSB: Therefore I will always remind you of these things, even though you know them and are established in the truth you now have.
13 UDB मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही या बाबींबाबत सतत विचार करत राहावा म्हणून मी तुम्हाला त्याच्यांबद्दल आठवण देत राहून मी तुम्हाला मदत करावी, हा मी तो योग्य विचार करतो. BSB BSB: I think it is right to refresh your memory as long as I live in the tent of my body,
14 UDB कारण जसे आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने मला स्पष्टपणे सांगितले आहे, त्याप्रमाणे लवकरच मी मरणार आहे हे मला माहित आहे. BSB BSB: because I know that this tent will soon be laid aside, as our Lord Jesus Christ has made clear to me.
15 UDB शिवाय, माझ्या मृत्युनंतर त्यांना तुम्ही नेहमी आठवण करून द्यावी म्हणून या गोष्टी खाली लिहून तुम्हाला सक्षम करण्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करीन. BSB BSB: And I will make every effort to ensure that after my departure, you will be able to recall these things at all times.
17 UDB देवाच्या महान प्रकाशाने त्याला वेढले होते, तेव्हा आमच्या देव पित्याने, मोठ्या मानाने त्याला सन्मानित केले, आणि तो म्हणाला, “हा माझा पुत्र आहे, ज्याला मी खूप प्रेम करतो; मी त्याच्याबरोबर फार संतुष्ट आहे.” BSB BSB: For He received honor and glory from God the Father when the voice came to Him from the Majestic Glory, saying, “This is My beloved Son, in whom I am well pleased.”
18 UDB ख्रिस्ताबरोबर आम्ही त्या पवित्र पर्वतावर होतो तेव्हा देव स्वर्गातून, हे म्हटला आहे हे आम्ही स्वतः ऐकलेले आहे. BSB BSB: And we ourselves heard this voice from heaven when we were with Him on the holy mountain.
19 UDB या प्रकारे, आम्ही जे पाहिले, फार पूर्वीपासून संदेष्ट्यांनी ख्रिस्ताबद्दल जे लिहिले ते विश्वसनीय आहे म्हणून याची आणखी निश्चीत आम्हाला खात्री आहे. त्यांनी काय लिहिले आहे त्यावर तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण जसा एक दिवा एका अधांऱ्या जागेवर चमकून लोक कुठे जात आहे ते पाहण्यासाठी मदत करतो तसेच जे काही आम्ही तुम्हाला शिकवले ते खरे किंवा खोटे आहे, हे तुम्हाला कळवून देते. आमचा प्रभू येशू ख्रिस्त परत येईल आणि देवाला पूर्णपणे समजण्यासाठी तुम्हाला सक्षम करेल तोपर्यंत तुम्ही त्यांनी जे काही लिहिले आहे त्यावर तुम्ही लक्ष लावले पाहिजे. त्या वेळी, दिवस उजाडतो आणि प्रभात तारे उगवतात, आणि तेव्हा आम्ही त्याला स्पष्टपणे पाहू शकतो असे ते होईल. BSB BSB: We also have the word of the prophets as confirmed beyond doubt. And you will do well to pay attention to it, as to a lamp shining in a dark place, until the day dawns and the morning star rises in your hearts.
20 UDB कोणताही संदेष्टा देवाच्या आत्म्याच्या मदतीशिवाय शास्त्रवचनामध्ये त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ तो स्वतः लावू शकत नाही हे तुम्ही समजून घेणे महत्वाचे आहे, BSB BSB: Above all, you must understand that no prophecy of Scripture comes from one’s own interpretation.
21 UDB कारण कोणत्याही मनुष्यांनी त्या भविष्यवाण्या करणे ठरविले नाही. त्याउलट, पवित्र आत्म्याने त्यांना तसे करण्यास मदत केली म्हणून ते देवापासून आलेले संदेश बोलले. म्हणूनच ते काय म्हणतात ते समजावे म्हणून आत्मा तुम्हाला देखील मदत करेल. BSB BSB: For no such prophecy was ever brought forth by the will of man, but men spoke from God as they were carried along by the Holy Spirit.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.