1 UDB फार वर्षापूर्वी, इस्त्राएलातील विविध लोकांनी देवाकडून आलेल्या सत्य संदेशाला देण्याचे ढोंग केले, आणि लोक तुमच्या बरोबर देखील असेच करतील. प्रथम ते कोण आहेत याची तुम्हाला माहिती नव्हती, आणि ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणे थांबवावा म्हणून त्यांनी काही अडथळे निर्माण केले; जरी त्यांना मुक्त करणारा तो एकच आहे तरी प्रभू हा महत्वाचा नाही असा विचार ते सुरू करतील. परंतु लवकरच, देव या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करेल. BSB BSB: Now there were also false prophets among the people, just as there will be false teachers among you. They will secretly introduce destructive heresies, even denying the Master who bought them—bringing swift destruction on themselves.
2 UDB आणि हे खोटे संदेष्टे कसे राहतात त्याचे अनुकरण अनेक विश्वासणारे करतील. अशाप्रकारे देवाबद्दल जे काय सत्य आहे त्याचा ते अपमान करतील. BSB BSB: Many will follow in their depravity, and because of them the way of truth will be defamed.
3 UDB तुमच्यापासून त्यांना पैसे कमवता यावे म्हणून ते अशाप्रकारे तुम्हाला खोटे सांगतील. देवाने त्यांच्यासाठी ठरवलेली शिक्षा देण्यासाठी तो फार काळ प्रतीक्षा करणार नाही; ते लवकरच नाश पावतील. BSB BSB: In their greed, these false teachers will exploit you with deceptive words. The longstanding verdict against them remains in force, and their destruction does not sleep.
4 UDB देवाने पाप करणाऱ्या देवदूतांना नष्ट केले. त्याने नरकातील सर्वात वाईट ठिकाणी त्यांना फेकून दिले आणि तो न्याय करेल आणि त्यांना शिक्षा करील म्हणून तोपर्यंत त्याने तेथील अंधारामध्ये त्यांना कैद करून ठेवले आहे. BSB BSB: For if God did not spare the angels when they sinned, but cast them deep into hell, placing them in chains of darkness to be held for judgment;
5 UDB त्याने फार पूर्वी या जगात राहणाऱ्या लोकांचा देखील नाश केला आहे. त्याने त्यांच्यापैकी जो एक धार्मिक उपदेश करणारा नोहा याच्यासह, केवळ आठ जणांना वाचवले. सर्व अधार्मिक लोक जे त्या काळी राहत होते त्यांचा पाण्याद्वारे त्याने नाश केला तेव्हा त्याने हे केले. BSB BSB: if He did not spare the ancient world when He brought the flood on its ungodly people, but preserved Noah, a preacher of righteousness, among the eight;
7 UDB परंतु अब्राहामाचा भाचा, लोट, जो एक नीतिमान मनुष्य होता, त्याला त्याने वाचवले. सदोममधील लोक अतिशय अनैतिक कृत्ये करीत होते म्हणून लोट अतिशय दुःखी होता. BSB BSB: and if He rescued Lot, a righteous man distressed by the depraved conduct of the lawless
8 UDB देवाच्या नियमाविरूद्ध ते दुष्ट लोक गोष्टी करताना तो प्रत्येक दिवशी पाहत आणि ऐकत होता म्हणून त्या नीतिमान मनुष्याला पीडा होत होत्या. BSB BSB: (for that righteous man, living among them day after day, was tormented in his righteous soul by the lawless deeds he saw and heard)—
9 UDB आणि प्रभू देवाने लोटाला वाचवले तेव्हापासून, त्याला आदर सन्मान देणाऱ्या लोकांना कसे सोडवावे आणि तो त्यांना शिक्षा करेल तेव्हा त्या वेळेपर्यंत त्याला आदर न देणाऱ्या लोकांना त्या वेळेसाठी सज्ज न राहावे म्हणून त्यांना कसे राखून ठेवावे हे त्याला ठाऊक आहे याची तुम्हाला खात्री असावी. BSB BSB: if all this is so, then the Lord knows how to rescue the godly from trials and to hold the unrighteous for punishment on the day of judgment.
10 UDB देवाला अप्रिय असणाऱ्या व स्वतःला वाटेल त्या गोष्टी करणाऱ्यांना तो विशेषतः गंभीरपणे शिक्षा देईल. जे काही करण्याची इच्छा त्यांना असते ते सर्व ते धैर्याने करतात; देवाच्या शक्तिशाली देवदूतांचा देखील ते अपमान करतात. BSB BSB: Such punishment is specially reserved for those who indulge the corrupt desires of the flesh and despise authority. Bold and self-willed, they are unafraid to slander glorious beings.
11 UDB देवाच्या दूतांनी त्याच्यासमोर कोणाचा देखील, त्या लोकांच्या विपरीत, किंवा अगदी त्यांचा देखील, अपमान केला नाही! BSB BSB: Yet not even angels, though greater in strength and power, dare to bring such slanderous charges against them before the Lord.
12 UDB खोट्या गोष्टींना शिकवणारे लोक—आमच्यासारखा विचार करू न शकणाऱ्या प्राण्याप्रमाणे ते आहेत—देवाबद्दल त्यांना काही माहिती देखील नाही, त्याबद्दल ते वाईट गोष्टी बोलतात. निसर्गाला कोणताही उपयोग नसलेल्या वन्यप्राण्याची आम्ही शिकार करतो आणि नष्ट करतो तशाचप्रकारे तो त्यांचा देखील नाश करेल. BSB BSB: These men are like irrational animals, creatures of instinct, born to be captured and destroyed. They blaspheme in matters they do not understand, and like such creatures, they too will be destroyed.
13 UDB त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळेच त्यांना स्वतःला इजा होते: ते दिवस आणि रात्र मेजवानी करतात आणि दारू पितात. पूर्वी कधी स्वच्छ होते अशा कपड्यांवर ते डाग आणि ठिपक्यासारखे असतात. BSB BSB: The harm they will suffer is the wages of their wickedness. They consider it a pleasure to carouse in broad daylight. They are blots and blemishes, reveling in their deception as they feast with you.
14 UDB प्रत्येक ज्या स्त्रीला ते पाहतात तिच्या सोबत ते झोपू इच्छितात. त्यांना कधीही पापापासून दूर राहवत नाही. जे देवाशी फार विश्वासू नाहीत अशांना आपल्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी ते त्या लोकांचे मन वळवतात. जसे क्रिडासाठी खेळाडू स्वतःला तयार करतात, तसेच हे लोक लोभी बनण्यासाठी त्यांना स्वतःला तयार करतात. परंतु देवाने त्यांना शाप दिला आहे. BSB BSB: Their eyes are full of adultery; their desire for sin is never satisfied; they seduce the unstable. They are accursed children with hearts trained in greed.
15 UDB देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यास ते नकार देतात. बौराचा पुत्र, संदेष्टा बलाम, फार पूर्वी केले ते त्यांनी अनुकरण केले आहे. तो दुष्ट मार्गाने कार्य करेल आणि त्यासाठी त्याला प्रतिफळ प्राप्त होईल असा विचार त्याने केला होता. BSB BSB: They have left the straight way and wandered off to follow the way of Balaam son of Beor, who loved the wages of wickedness.
16 UDB परंतु देवाने त्याला पाप करू नये म्हणून दटावले. आणि जरी गाढवांना बोलता येत नाही, तरी देखील देवाने मानवी आवाजात बलामाला बोलण्यासाठी त्याच्या स्वताःच्या गाढवीचा उपयोग केला आणि त्याच्या वेडेपणाच्या कृतीला थांबविले. BSB BSB: But he was rebuked for his transgression by a donkey, otherwise without speech, that spoke with a man’s voice and restrained the prophet’s madness.
17 UDB हे लोक जे खोटे शिकवतात ते पाणी न देणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहेत; पाऊस पाडण्यापूर्वीच डोक्यावरून निघून जाणाऱ्या ढगाप्रमाणे ते आहेत. म्हणूनच, देवाने त्या शिक्षकांसाठी नरकाचा अंधकार राखून ठेवला आहे. BSB BSB: These men are springs without water and mists driven by a storm. Blackest darkness is reserved for them.
18 UDB ते स्वतः बद्दल बढाई मारतात, परंतु जे काय ते म्हणतात त्याला काहीही किंमत नाही. जे नुकतेच विश्वासणारे झाले आहेत आणि ज्यांनी दुष्ट गोष्टी करण्याचे नुकतेच थांबविले आहे अशा लोकांचे मन ते वळवतात. पापी लोकांना जे काही करण्यास आवडते तसे करून ते त्यांना पुन्हा पाप करण्यास त्यांचे मन वळवतात. BSB BSB: With lofty but empty words, they appeal to the sensual passions of the flesh and entice those who are just escaping from others who live in error.
19 UDB त्यांना जे आवडते ते करण्यासाठी ते मुक्त आहेत असे त्यांना ते सांगतात. परंतु त्यांच्या वाईट मनाने जे करण्यास सांगितले ते त्यांना पाळावेच लागते म्हणून ते स्वतःचेच दास असतात. जो कोणी त्याच्यावर नियंत्रण करतो तिचा गुलाम तो व्यक्ती आहे. BSB BSB: They promise them freedom, while they themselves are slaves to depravity. For a man is a slave to whatever has mastered him.
21 UDB जर योग्य मार्गाने कसे जगावे हे त्यांनी कधीही शिकले नसते तर त्यांच्यासाठी हे अधिक चांगले झाले असते. परंतु देवाने त्यांना जे करायला सांगितले ते त्यांनी नाकारले आहे. आम्ही प्रेषितांना त्यांच्याकडे जे पाठवले ते त्यांनी नाकारले, म्हणून देव त्यांना आणखी अधिक शिक्षा देईल. BSB BSB: It would have been better for them not to have known the way of righteousness than to have known it and then to turn away from the holy commandment passed on to them.
22 UDB लोक म्हणतात त्या नितिसूत्रांप्रमाणेच ते त्या पद्धतीने पुन्हा आपले वर्तन करीत आहेत: “आपल्या स्वतःच्या ओकी खायला परत येतात त्या कुत्र्यप्रमाणे ते आहेत;” आणि “स्वतःला धूतल्यानंतर पुन्हा घाणीत लोळण्यासाठी शिरणाऱ्या डुकरासारखे ते आहेत.” BSB BSB: Of them the proverbs are true: “A dog returns to its vomit,” and, “A sow that is washed goes back to her wallowing in the mud.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.