1 UDB मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्या तुम्हाला हे पत्र मी आता लिहित आहे, मी तुम्हाला लिहिलेले हे दुसरे पत्र आहे. तुम्हाला आधीच माहित असलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला आठवण करून द्यावी, त्या गोष्टींबद्दल तुम्ही मनापासून विचार करावा व तुम्हाला उत्तेजित करावे म्हणून हे दोन्ही पत्र मी तुम्हाला लिहिले आहे. BSB BSB: Beloved, this is now my second letter to you. Both of them are reminders to stir you to wholesome thinking
2 UDB फार पूर्वी पवित्र संदेष्ट्याच्याद्वारे बोलल्या गेलेल्या शब्दांची आठवण तुम्ही ठेवावी आणि आमचा प्रभू आणि तारणारा याने जी काय आज्ञा केली आहे व आम्ही जे तुमचे प्रेषित आहोत ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याची आठवण तुम्ही ठेवावी अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: by recalling what was foretold by the holy prophets and commanded by our Lord and Savior through your apostles.
3 UDB हे समजून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे की ख्रिस्ताच्या परत येण्यापूर्वी लगेच लोक आपणास म्हणतील की ख्रिस्त परत येईल. ते लोक ज्या वाईट गोष्टी करू इच्छितात त्या गोष्टी करणार नाहीत. BSB BSB: Most importantly, you must understand that in the last days scoffers will come, scoffing and following their own evil desires.
4 UDB ते म्हणतात, “ख्रिस्त परत येणार आहे हे वचन दिले होते, तरी तो परत येणार नाही. फार पूर्वी जगत असलेले ख्रिस्ती पुढारी मरण पावले, तेव्हापासून सर्व काही सारखेच राहिले आहे. देवाने जग निर्माण केले तेव्हापासून गोष्टी जशा होत्या त्या नेहमी तशाच आहेत!” BSB BSB: “Where is the promise of His coming?” they will ask. “Ever since our fathers fell asleep, everything continues as it has from the beginning of creation.”
5 UDB ते जाणूनबुजून खऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात म्हणून ते असे म्हणतील की, देवाने फार पूर्वी आदेश देऊन म्हणाला ते असे होवो व तसे झाले. त्याने आकाश अस्तित्वात आणीले आणि पाण्यातून जमीन बाहेर आणीली आणि ती पाण्यापासून वेगळी केली. BSB BSB: But they deliberately overlook the fact that long ago by God’s word the heavens existed and the earth was formed out of water and by water,
6 UDB आणि देवाने, हे असे व्हायला हवे होते अशी आज्ञा देऊन असे केले, आणि नंतर त्या वेळी अस्तित्वात असलेल्या जगाचा नाश केला, पृथ्वीला पाण्याने भरवून तिच्या नाशाचे कारण केले. BSB BSB: through which the world of that time perished in the flood.
7 UDB शिवाय, ते असे असावे, देवाने आज्ञा देऊन आज अस्तित्वात असलेले आकाश आणि पृथ्वी वेगळी केली आणि तो अधार्मिक लोकांचा न्याय करील तेव्हा तोपर्यंत ते राखून ठेवलेले आहेत. आणि त्यावेळी तो आकाश आणि पृथ्वीला अग्नीने जाळून टाकून नाश करेल. BSB BSB: And by that same word, the present heavens and earth are reserved for fire, being kept for the day of judgment and destruction of ungodly men.
10 UDB देव धीर बाळगत असला तरी, त्याने नियुक्त केलेल्या वेळी, प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच लोकांचा न्याय करण्यासाठी परत येईल. जसा एक चोर अनपेक्षितरित्या येतो, तसेच अनपेक्षितरित्या तो परत येईल. त्या वेळी एक महान गर्जनेचा आवाज तेथे असेल. आकाश अस्तित्वात राहणार नाही. सृष्टितत्त्वे अग्नीद्वारे नष्ट होतील, आणि देवाने निर्माण केलेली पृथ्वी आणि तिच्यावर ज्या गोष्टी लोकांनी निर्माण केल्या त्या सर्वांचा नाश केला जाईल. BSB BSB: But the Day of the Lord will come like a thief. The heavens will disappear with a roar, the elements will be destroyed by fire, and the earth and its works will be laid bare.
11 UDB मी आताच जसे बोललो त्याप्रमाणे देव निश्चितच या सर्व गोष्टींचा नाश करणार आहे, म्हणून तुम्ही कसे वागायला पाहिजे हे नक्कीच तुम्हाला माहित असयाला हवे. देवाने नियुक्त केलेल्या ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवसाची तुम्ही अतिशय ऊत्सुकतेने वाट पाहत असता, BSB BSB: Since everything will be destroyed in this way, what kind of people ought you to be? You ought to conduct yourselves in holiness and godliness
12 UDB देवाचा सन्मान होईल या प्रकारे तुम्ही वागले पाहिजे, आणि तो दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. देव त्या दिवशी जे काय करणार आहे त्यामुळे आकाश जळून लयास जाईल. सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील आणि जळून जातील. BSB BSB: as you anticipate and hasten the coming of the day of God, when the heavens will be destroyed by fire and the elements will melt in the heat.
13 UDB या सर्व घटना घडून येतील, तरी आम्ही आंनद करू कारण देवाने वचन दिलेल्या नवीन आकाशाचे आणि नवीन पृथ्वीची आम्ही वाट पाहत आहोत. जे लोक नीतिमान असतील केवळ तेच लोक या नवीन आकाशामध्ये आणि या नवीन पृथ्वीवर राहतील. BSB BSB: But in keeping with God’s promise, we are looking forward to a new heaven and a new earth, where righteousness dwells.
14 UDB म्हणूनच, प्रिय मित्रांनो, तुम्ही या गोष्टी घडण्याची प्रतीक्षा करीत आहात, म्हणून देवाला सन्मान मिळेल अशा एका मार्गाने तुम्ही तुमचे जीवन जगण्यासाठी सर्व काही करू शकता, जेणेकरून तुम्ही पाप करीत नाही आणि तुम्ही एकमेकांबरोबर शांततेने राहत आहात असे ख्रिस्त पाहू शकेल. BSB BSB: Therefore, beloved, as you anticipate these things, make every effort to be found at peace—spotless and blameless in His sight.
16 UDB लोकांना समजण्यास अवघड आहेत अशा काही विशिष्ट गोष्टींना पौलाने पत्रामध्ये लिहून ठेवले आहे. देवाबद्दल काहीच माहिती नसणारे लोक आणि शास्त्रवचनांच्या काही भांगाचा जे चुकीचा अर्थ लावतात कारण ते शास्त्रवचनांच्या इतर भागांना देखील वरच्यावर पद्धतीने अर्थ लावतात. देवाने त्यांना शिक्षा करावी म्हणून ते त्याला पुढे नेतील असा याचा परिणाम आहे. BSB BSB: He writes this way in all his letters, speaking in them about such matters. Some parts of his letters are hard to understand, which ignorant and unstable people distort, as they do the rest of the Scriptures, to their own destruction.
17 UDB म्हणूनच, प्रिय मित्रानो, तुम्हाला या खोट्या शिक्षकांविषयी आधीच माहिती आहे, म्हणून त्यांच्यापासून तुमचा बचाव करा. चुकीच्या गोष्टी सांगून तुम्हाला फसवण्याचा हे लोक प्रयत्न करतील त्यांना तसे तुम्ही करू देऊ नका. तुम्ही आता ज्या गोष्टींवर ठामपणे विश्वास ठेवत आहात त्यावर तुम्ही शंका घ्यावी म्हणून त्यांना तुमचे मन वळवू देऊ नका. BSB BSB: Therefore, beloved, since you already know these things, be on your guard so that you will not be carried away by the error of the lawless and fall from your secure standing.
18 UDB त्याऐवजी, आमचा तारणहार येशू ख्रिस्त तुम्हाला प्रेमळपणे वागवेन याचा अधिक आणि आधिक अनुभव तुम्हाला घेता येईल असे एका प्रकारे तुमचे जीवन जगा आणि मग तुम्ही त्याला चांगल्या आणि चांगल्या रितीने ओळखाल. येशू ख्रिस्ताला आता आणि सदासर्वकाळ सर्वांनी मान दिला पाहिजे अशी प्रार्थना मी करतो! हे खरे असावे म्हणून असे बना! BSB BSB: But grow in the grace and knowledge of our Lord and Savior Jesus Christ. To Him be the glory both now and to the day of eternity. Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.