1 John 1 1 1 John The word of life; walking in the light Marathi Unlocked Dynamic Bible A pastoral letter giving believers assurance: those who walk in the light, love one another and confess Jesus come in the flesh know they have eternal life.
Introduction to 1 John
2 UDB (कारण तो येथे पृथ्वीवर आला आणि आम्ही त्याला पाहिले, ज्याला आम्ही पाहिले तोच एक सर्वदा जिवंत आहे त्याची आम्ही तुम्हाला स्पष्टपणे घोषणा करतो. तो अगोदर पासून त्याच्या पित्यासोबत स्वर्गात होता, परंतु तो आम्हां मध्ये राहण्यासाठी आला.) BSB BSB: And this is the life that was revealed; we have seen it and testified to it, and we proclaim to you the eternal life that was with the Father and was revealed to us.
3 UDB तुम्ही आमच्याशी जोडले जावे म्हणून आम्ही ज्या एकाला पाहिले आणि ऐकले, त्या येशूबद्दलच्या उपदेशाची घोषणा आम्ही तुम्हाला केली. आम्ही ज्याच्या सोबत एकदाच जोडले गेले आहोत तो आमचा देव पिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे आहेत. BSB BSB: We proclaim to you what we have seen and heard, so that you also may have fellowship with us. And this fellowship of ours is with the Father and with His Son, Jesus Christ.
4 UDB ह्या गोष्टी खऱ्या आहेत अशी तुम्ही खात्री करून घ्यावी, आणि ह्याचा परिणाम म्हणजे आम्ही पुर्णपणे आनंदीत व्हावे, म्हणून मी तुम्हाला हे लिहित आहे. BSB BSB: We write these things so that our joy may be complete.
5 UDB ख्रिस्तापासून आम्ही जो संदेश ऐकला आणि ज्याची आम्ही तुम्हाला घोषणा करतो तो हा आहे: तो कधीच पाप करत नाही. तो एका अति तेजस्वी प्रकाशासारखा आहे त्याच्याठायी मुळीच अंधकार नाही. BSB BSB: And this is the message we have heard from Him and announce to you: God is light, and in Him there is no darkness at all.
6 UDB जर आम्ही देवाबरोबर एकत्र जोडले गेल्याचा दावा करतो, परंतु आपले जीवन अपवित्र रीतीने जगतो, तर ते वाईट प्रकारच्या अंधकारात जीवन जगल्या सारखे आहे. आम्ही खोटे बोलतो. देवाच्या खऱ्या संदेशाला अनुसरून आम्ही जीवन जगत नाही. BSB BSB: If we say we have fellowship with Him yet walk in the darkness, we lie and do not practice the truth.
7 UDB परंतु देव जसा सर्व मार्गात पवित्र रीतीने जगतो तसे, पवित्र रीतीने जीवन जगणे, हे देवाच्या प्रकाशात जीवन जगण्यासारखे आहे. जर आम्ही असे करतो तर, आपण एकमेकांसोबत एकत्र जोडले जाऊ शकतो, आणि येशू आमच्यासाठी मरण पावला म्हणून देव आम्हाला क्षमा करील आणि आमचा स्विकार करील. BSB BSB: But if we walk in the light as He is in the light, we have fellowship with one another, and the blood of Jesus His Son cleanses us from all sin.
9 UDB परंतु देव जे काही करण्याचे तो बोलतो ते सर्वदा करतो, आणि तो जे काही करतो ते नेहमीच योग्य असते. म्हणून आम्ही पाप केले आहे असे जर आपण त्याच्याजवळ कबूल केले तर, तो आम्हाला आमच्या अपराधांसाठी क्षमा करील आणि आम्ही केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीच्या दोषीपणाच्या भावनेतून आम्हाला मुक्त करील. ह्या कारणास्तव, आम्ही पाप केले आहे असे आम्ही त्याच्या समोर कबूल करायला हवे. BSB BSB: If we confess our sins, He is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness.
10 UDB जे कोणी म्हणतात त्यांनी कधीच पाप केले नाही, ते देव खोटे बोलत असल्या सारखे बोलतात, कारण सर्वांनी पाप केले आहे असे देव म्हणतो! देव आमच्या विषयी जे काही बोलला त्याला ते नाकारतात! BSB BSB: If we say we have not sinned, we make Him out to be a liar, and His word is not in us.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read 1 John 1 What the commentators say on 1 John 1 Did Jesus really exist?
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about 1 John 1, and keep Opened free for readers who can’t pay.