1 UDB तू मला मुला सारखा आहेस. म्हणून तुला विनंती करतो की ख्रिस्त येशूने तुझ्या विषयी कृपेचे कार्य करावे म्हणून देवाने तुला सामर्थ्यवान करावे. BSB BSB: You therefore, my child, be strong in the grace that is in Christ Jesus.
2 UDB ज्या गोष्टी माझ्यापासून आणि इतरांपासून ऐकल्या आणि ज्याची साक्ष इतर अनेकांनी सुद्धा दिली त्या गोष्टी विश्वासू लोकांना आज्ञा करून शिकवण्यास सांग. BSB BSB: And the things that you have heard me say among many witnesses, entrust these to faithful men who will be qualified to teach others as well.
3 UDB चांगल्या सैनिकाप्रमाणे तो दुःख सहन करतो, जसे मी ख्रिस्त येशूसाठी दुःख सहन करत आहे. BSB BSB: Join me in suffering, like a good soldier of Christ Jesus.
4 UDB तुम्हाला माहित आहे की सैनिक, आपल्या सैन्याधिकाऱ्याला खूश करण्यासाठी, नागरी घडामोडी मध्ये सहभागी होत नाही. BSB BSB: A soldier refrains from entangling himself in civilian affairs, in order to please the one who enlisted him.
5 UDB त्याचप्रमाणे, खेळाडू नियमांचे पालन केल्याशिवाय शर्यत जिंकू शकत नाही. BSB BSB: Likewise, a competitor does not receive the crown unless he competes according to the rules.
6 UDB आणि जो शेतकरी कठीण श्रम करतो त्याला पिकाचा प्रथम वाटा मिळाला पाहिजे. BSB BSB: The hardworking farmer should be the first to partake of the crops.
7 UDB मी तुला जे आताच लिहिले त्याचा विचार कर, कारण, तसे केल्याने, प्रभू तुला जे काही समजणे गरजेचे आहे ते समजण्यास सक्षम करील. BSB BSB: Consider what I am saying, for the Lord will give you insight into all things.
8 UDB तू संकटातून जात असतांना, दावीद राजाचा वंशज, येशू ख्रिस्ताची आठवण ठेव. देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केले, तेच मी सुवार्तेच्या संदेशात सुद्धा सांगितले. BSB BSB: Remember Jesus Christ, raised from the dead, descended from David, as proclaimed by my gospel,
9 UDB या सुवार्तेमुळे मला गुन्हेगारासारखे तुरुंगातही जावे लागले. परंतु देवाचे वचन मात्र तुरूंगात नाही. BSB BSB: for which I suffer to the extent of being chained like a criminal. But the word of God cannot be chained!
10 UDB म्हणून देवाने निवडलेल्यांसाठी मी आपल्या मर्जीने हा सर्व त्रास सहन करत आहे. येशूने त्यांचे ही, तारण करावे याकरिता मी हे करितो, आणि तो ज्या गौरवी जागेत आहे तिथे ते त्याच्या सोबत सर्वकाळसाठी राहतील. BSB BSB: For this reason I endure all things for the sake of the elect, so that they too may obtain the salvation that is in Christ Jesus, with eternal glory.
11 UDB कधी-कधी आम्ही बोलतो त्या शब्दांवर तू अवलंबून राहू शकतोस: “जर आम्ही येशू बरोबर मरण पावलो, तर त्याच्या बरोबर जगू देखील. BSB BSB: This is a trustworthy saying: If we died with Him, we will also live with Him;
12 UDB आम्ही जर सहन करतो तर, त्याच्या बरोबर राज्य देखील करू. जर आपण त्याला नाकारतो, तर तो देखील आमचा नकार करील. BSB BSB: if we endure, we will also reign with Him; if we deny Him, He will also deny us;
13 UDB जरी आम्ही येशू बरोबर अविश्वासू आहोत, तो निरंतर आमच्या बरोबर विश्वासू आहे; कारण तो स्वतःला नाकारू शकत नाही.” BSB BSB: if we are faithless, He remains faithful, for He cannot deny Himself.
14 UDB देवाविषयीचे सत्य इतरांना शिकवण्यासाठी तू ज्यांची नेमणूक केली, त्यांना मी तुला सांगितलेल्या ह्या गोष्टींची आठवण करून देत जा. प्रभूसमक्ष त्यांना ताकीद दे की मूर्खपणाच्या शब्दांवर भांडत बसू नका, कारण तसे केल्याने काहीच मदत होत नाही तर ऐकणारे त्यामुळे नाश पावतील. BSB BSB: Remind the believers of these things, charging them before God to avoid quarreling over words, which succeeds only in leading the listeners to ruin.
15 UDB देवाला मंजुर होणारा ज्याला लाज बाळगण्याची गरज नाही, जो देवाचे वचन अचूकपणे शिकवतो असा कामकरी बनण्याचा तू प्रयत्न कर. BSB BSB: Make every effort to present yourself approved to God, an unashamed workman who accurately handles the word of truth.
16 UDB देवाचा अपमान होईल अशारितीने बोलणाऱ्या लोकांपासून दूर रहा, कारण असल्याप्रकारचे संभाषणाने देवाचा अधिक आणि अधिक अपमान होत राहतो. BSB BSB: But avoid irreverent, empty chatter, which will only lead to more ungodliness,
17 UDB असले विपरीत शब्द साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जातात. हुमनाय व फिलेत हे दोघे असल्या प्रकारच्या कुजक्या शब्दांचे उदाहरण आहेत. BSB BSB: and the talk of such men will spread like gangrene. Among them are Hymenaeus and Philetus,
18 UDB हे लोक सत्यापासून बहकले आहेत, आणि मृतांचे पुनरुत्थान होवून गेले आहे असे ते सांगतात. अश्याप्रकारे त्यांनी काही विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासात निराश केले आहे. BSB BSB: who have deviated from the truth. They say that the resurrection has already occurred, and they undermine the faith of some.
19 UDB तथापि, देवाविषयीचे सत्य कायम राहते. देवाचे सत्य हे एखाद्या इमारतीच्या भक्कम पायासारखे आहे, ज्याच्यावर कोणीतरी हे शब्द लिहिले आहेत: “जे त्याचे आहेत त्यांची प्रभूला ओळख आहे,” आणि, “जे सर्व म्हणतात की तो देवाचा आहे त्या सर्वांनी वाईट कामे करणे सोडून द्यावे.” BSB BSB: Nevertheless, God’s firm foundation stands, bearing this seal: “The Lord knows those who are His,” and, “Everyone who calls on the name of the Lord must turn away from iniquity.”
20 UDB एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी फक्त सोन्या चांदीचीच भांडी असतात असे नाही, तर मातीची आणि लाकडाची देखील असतात. सोन्याचांदीची भांडी ही विशेष प्रसंगी वापरली जातात. परंतु लाकडाची आणि मातीची भांडी सामान्य वेळी वापरली जातात. BSB BSB: A large house contains not only vessels of gold and silver, but also of wood and clay. Some indeed are for honorable use, but others are for common use.
21 UDB म्हणून, जे कोणी स्वतःला त्यांच्या जीवनातील वाईट गोष्टी पासून सोडवतात ते प्रभूसाठी चांगले काम करू शकतील. ते कोणत्याही चांगल्या कार्यासाठी सज्ज असे पात्र बनतील. आणि खरे तर, प्रत्येक चांगल्या कामामध्ये, त्यांच्या धन्यासाठी विशेष काम करण्याकरिता ते अत्यंत उपयोगी ठरतील. BSB BSB: So if anyone cleanses himself of what is unfit, he will be a vessel for honor: sanctified, useful to the Master, and prepared for every good work.
22 UDB तरुण ज्या पापमय गोष्टींची इच्छा बाळगतात त्यांची तू इच्छा बाळगू नको. त्या ऐवजी, योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न कर, देवावर विश्वास ठेवून प्रेम कर व शांतीने रहा. जे प्रामाणिकपणे प्रभूची आराधना करतात त्यांच्या सहवासात रहा. BSB BSB: Flee from youthful passions and pursue righteousness, faith, love, and peace, together with those who call on the Lord out of a pure heart.
23 UDB ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत त्याच्यावर मूर्खपणे वादविवाद करणाऱ्यांसोबत बोलू नकोस. कारण तुला माहित आहे की जेव्हा लोक मूर्खतेच्या गोष्टी विषयी बोलतात, ते भांडण करण्यास सुरवात करतात. BSB BSB: But reject foolish and ignorant speculation, for you know that it breeds quarreling.
24 UDB प्रभूची सेवा करणाऱ्यांनी भांडण करू नये. त्या ऐवजी, सर्व लोकांसोबत सौम्यतेने वागावे, त्यांनी देवाचे सत्य लोकांना योग्य रीतीने शिकवावे, त्यांनी सर्व लोकांसोबत धीराने वागावे. BSB BSB: And a servant of the Lord must not be quarrelsome, but must be kind to everyone, able to teach, and forbearing.
25 UDB म्हणजेच, जे त्यांच्याशी उद्धटपणे वागतात त्यांना त्यांनी सौम्यतेने उत्तर द्यावे. कदाचित त्यामुळे देव त्यांना पश्चाताप करण्याची संधी देईल व त्यांना सत्य समजेल. BSB BSB: He must gently reprove those who oppose him, in the hope that God may grant them repentance leading to a knowledge of the truth.
26 UDB त्याच प्रकारे सैतानाद्वारे रचलेल्या सापळ्या सारखे जे आहे त्यातून ते सुटतील. सैतानाला जे पाहिजे ते त्यांच्या कडून करून घेता यावे याकरिता त्याने त्यांना फसविले आहे. BSB BSB: Then they will come to their senses and escape the snare of the devil, who has taken them captive to his will.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.