1 UDB प्रभू येण्याच्या शेवटच्या काळाच्या अगोदर, फार भयंकर काळ असणार आहे, हे तुला माहित असावे अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: But understand this: In the last days terrible times will come.
2 UDB लोक इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा स्वत: वर खूप प्रीती करतील. ते पैशांवर प्रेम करतील. ते स्वतःचा अभिमान बाळगतील. ते गर्विष्ठ असतील. ते इतरांचा अपमान करतील. ते आपल्या पालकांचा सन्मान करणार नाहीत. ते कोणाचाही कोणत्याही गोष्टींबद्दल आभार मानणार नाहीत. ते देवाचा आदर करणार नाहीत. BSB BSB: For men will be lovers of themselves, lovers of money, boastful, arrogant, abusive, disobedient to their parents, ungrateful, unholy,
3 UDB ते आपल्या स्वतःच्या कुटूंबावर प्रेम करणार नाहीत. ते कोणाशीही शांतीने राहण्यास नकार करतील. ते इतरांची चुगली करतील. ते स्वतःला आवरणार नाहीत. ते इतरांबाबत कठोर असतील. जे चांगले आहे त्यावर ते प्रेम करणार नाहीत. BSB BSB: unloving, unforgiving, slanderous, without self-control, brutal, without love of good,
4 UDB ज्याचे त्यांनी रक्षण करायला पाहिजे त्याचा ते घात करतील. कसलाही विचार न करता ते भयंकर गोष्टी करतील. ते गर्विष्ठ होतील, देवावर प्रीती करण्याऐवजी ज्या गोष्टी त्यांना संतुष्ट करतात त्या गोष्टी ते करतील. BSB BSB: traitorous, reckless, conceited, lovers of pleasure rather than lovers of God,
6 UDB ते मूर्ख स्त्रियांना बहकावून त्यांनी आपल्या घरात यावे असे करतील. व नंतर ते त्या स्त्रियांस फसवतील. त्यामुळे त्यांना जे हवे ते त्यांच्याकडून करून घेतील. या स्त्रिया सर्व वेळ पाप करीत राहतील. त्याकरिता ते अशा माणसांच्या मागे जातील आणि त्यांना आवडेल अशा वाईट गोष्टी ते करत राहतील. BSB BSB: They are the kind who worm their way into households and captivate vulnerable women who are weighed down with sins and led astray by various passions,
7 UDB या स्त्रियांना अनेक नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असेल, परंतु खरोखर जे सत्य आहे ते कधीही शिकू शकणार नाहीत. BSB BSB: who are always learning but never able to come to a knowledge of the truth.
8 UDB यान्नेस व यांब्रेस यांनी असेच मोशेला अडविले होते, हे लोक सुध्दा लोकांना त्याचप्रमाणे सत्याचे पालन करण्यापासून अडवीत आहेत. यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत. ते विश्वासाच्या बाबत फसवणारे आहेत. BSB BSB: Just as Jannes and Jambres opposed Moses, so also these men oppose the truth. They are depraved in mind and disqualified from the faith.
9 UDB मात्र, जे काही ते करतात त्यात फारसे यशस्वी होणार नाहीत, ज्या प्रमाणे इस्त्राएल लोकांनी पहिले की, यान्नेस व यांब्रेस हे मूर्ख होते, त्याचप्रमाणे बहुतेक सर्वांना हे दिसेल की त्यांना काही समजत नाही. BSB BSB: But they will not advance much further. For just like Jannes and Jambres, their folly will be plain to everyone.
10 UDB तीमथ्या, मी जे तुला शिकविले त्याचे तू अनूकरण केले आहे. तू माझे जीवन जगणे पहिले आहे. मला देवाची सेवा कशी करायची आहे हे तू पहिले आहे. मी त्यावर कसा विश्वास ठेवतो हे तू पाहिले आहे. तू हे पण पाहिले आहे की, त्रासात असतांना सुध्दा मी शांत कसा असतो. मी देवावर व विश्वासनाऱ्यांवर किती प्रेम करतो. तू हे पण पहिले आहे की देवाची सेवा करणे कितीही कठीण असले तरी मी ते करीतच राहतो. BSB BSB: You, however, have observed my teaching, my conduct, my purpose, my faith, my patience, my love, my perseverance,
11 UDB लोकांनी माझा कसा छळ केला हे तू पहिलेच आहे. अंत्युखियात, इकुन्यांत, आणि लुस्त्र यात मी कसा प्रत्येक प्रकारे छळला गेलो हे तू पहिलेच आहे. माझा त्या भागात खूपच छळ झाला आहे, परंतु प्रभूने मला त्या सर्व छळातून बाहेर आणले आहे. BSB BSB: my persecutions, and the sufferings that came upon me in Antioch, Iconium, and Lystra. What persecutions I endured! Yet the Lord rescued me from all of them.
12 UDB मात्र, जे येशू ख्रिस्ताचा आपल्या वागण्यातून आदर करतात त्या प्रत्येकाचा ते तसाच छळ निश्चितच करतील. BSB BSB: Indeed, all who desire to live godly lives in Christ Jesus will be persecuted,
13 UDB दुष्ट व खोटारडे लोक अधिक दुष्ट होत जातील. ते सत्यापासून लोकांना बहकवतील व इतरांना सुध्दा सत्यापासून दूर घेऊन जावू देतील. BSB BSB: while evil men and imposters go from bad to worse, deceiving and being deceived.
14 UDB परंतु ज्याप्रकारे तुझ्यासाठी, ज्या गोष्टी करण्याचे तू शिकला आहेस त्या मात्र तू करीतच रहा, आणि ज्या गोष्टींवर तू विश्वास ठेवला आहेस त्या गोष्टी बरोबर आहेत. कारण मी ह्या गोष्टी तुला शिकविल्या आहेत, ह्याची आठवण कर. BSB BSB: But as for you, continue in the things you have learned and firmly believed, since you know from whom you have learned them.
15 UDB जेव्हा तू लहान होता तेव्हाच, देव शास्त्रात काय सांगतो हे तू शिकलास ह्याची आठवण कर. आपण जेव्हा ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा, तो आमचे तारण करतो हे तुला शिकवू शकते. BSB BSB: From infancy you have known the Holy Scriptures, which are able to make you wise for salvation through faith in Christ Jesus.
17 UDB आम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून देव प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रशिक्षीत करू शकेल आणि जे काही त्याला पाहिजे ते प्रत्येक चांगल्या गोष्टी करतील. BSB BSB: so that the man of God may be complete, fully equipped for every good work.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.