1 UDB जेव्हा लवकरच येशू ख्रिस्त राज्य करावयास येईल, तेव्हा तो जिवंत व मेलेल्यांचा न्याय करणार आहे. आणि आता देवासमोर मी तुला आदेश देतो की, BSB BSB: I charge you in the presence of God and of Christ Jesus, who will judge the living and the dead, and in view of His appearing and His kingdom:
2 UDB येशूच्या वचनाची घोषणा कर. हे करणे जेव्हा सोपे आहे व हे करणे सोपे नाही तरी सुध्दा हे करण्याची तयारी ठेव. जेव्हा लोकांनी काही अयोग्य केले तेव्हा योग्य काय आहे हे त्यांना पटवून सांग. पाप न करण्याविषयी त्यांना ताकीद दे. येशूचे अनुकरण करण्यासाठी त्यांना उत्तेजन दे. त्यांना शिकवीत असतांना तू त्याचे पालन करीत रहा, व त्यांनी अधिक चांगले करावे म्हणून धीर धर. BSB BSB: Preach the word; be prepared in season and out of season; reprove, rebuke, and encourage with every form of patient instruction.
3 UDB हे मी तुला यासाठी सांगून ठेवतो, कारण देव जे खरोखरच शिकवितो ते न करणारे लोक आपल्या मध्ये असतील अशी वेळ येत आहे. त्या ऐवजी, त्यांना जे करणे बरे वाटते असे शिकविणारे लोक ते शोधतील. या प्रकारे, ते नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी शिकतील. BSB BSB: For the time will come when men will not tolerate sound doctrine, but with itching ears they will gather around themselves teachers to suit their own desires.
4 UDB ते सत्य ऐकण्याचे थांबवतील, व ते काल्पनिक गोष्टी कडे लक्ष देतील. BSB BSB: So they will turn their ears away from the truth and turn aside to myths.
5 UDB परंतु हे तीमथ्य, जसे तुझ्यासोबत, काही जरी झाले तरी स्वत: वर नियंत्रण ठेव. कठीण व त्रासदायक गोष्टी सहन करण्याची तयारी ठेव. सुवार्ता सांगण्याचे काम करीत रहा. देवाची सेवा करण्याचे काम पूर्ण कर. BSB BSB: But you, be sober in all things, endure hardship, do the work of an evangelist, fulfill your ministry.
7 UDB आपल्या शर्यतीत उत्तम करणाऱ्या खेळाडू सारखा मी आहे. मी आपली धाव संपविली आहे. देवाचे आज्ञा पालन मी उत्तम प्रकारे केले आहे. BSB BSB: I have fought the good fight, I have finished the race, I have kept the faith.
8 UDB आता माझ्यासाठी बक्षिस वाट पाहत आहे. कारण मी आपले जीवन देवासाठी योग्य रीतीने जगलो आहे. प्रभू माझा योग्य रीतीने न्याय करणार आहे. तो जेव्हा परत येईल तेव्हा ते बक्षिस मला लवकरच देणार आहे. व जो प्रत्येक व्यक्ती त्याच्या येण्याची उत्कंठेने वाट पाहतो त्या सर्वांना सुध्दा तो देईल. BSB BSB: From now on there is laid up for me the crown of righteousness, which the Lord, the righteous Judge, will award to me on that day—and not only to me, but to all who crave His appearing.
9 UDB तीमथ्या, माझ्याकडे लवकर येण्याचा प्रयत्न कर. BSB BSB: Make every effort to come to me quickly,
10 UDB देमास मला मागे सोडून थेस्सलनीकास गेला, कारण त्याला या जगाचे सुख जास्त प्रिय वाटले. क्रेस्केस गलतीयास गेला, व तीत दालमतियास गेला. BSB BSB: because Demas, in his love of this world, has deserted me and gone to Thessalonica. Crescens has gone to Galatia, and Titus to Dalmatia.
11 UDB केवळ लूक माझ्या सोबत अजूनही आहे. येतांना मार्कला तुझ्याबरोबर माझ्याकडे घेऊन ये. त्याची मला खूप मदत होणार आहे म्हणून तेवढे मात्र नक्की कर. BSB BSB: Only Luke is with me. Get Mark and bring him with you, because he is useful to me in the ministry.
12 UDB तुखिकाला मी इफिसला पाठविले आहे. BSB BSB: Tychicus, however, I have sent to Ephesus.
13 UDB त्रोवासात कार्पा कडे माझा अंगरखा राहिला आहे, तो मात्र येतांना घेऊन ये. पुस्तके देखील घेऊन ये, जे विशेषकरुन जनावरांच्या त्वचे पासून बनवण्यात आली आहे. BSB BSB: When you come, bring the cloak that I left with Carpus at Troas, and my scrolls, especially the parchments.
14 UDB धातूचे काम करणारा आलेक्सांद्र माझ्याशी वाईट रीतीने वागला आहे. त्याने जे केले आहे त्याबद्दल प्रभू त्याला शिक्षा देईल. BSB BSB: Alexander the coppersmith did great harm to me. The Lord will repay him according to his deeds.
15 UDB तू देखील त्याच्या पासून सावध रहा. कारण आपला प्रचार थांबविण्यासाठी त्याने शक्य तो प्रयत्न केला आहे. BSB BSB: You too should beware of him, for he has vigorously opposed our message.
16 UDB मी पहिल्यांदा जेव्हा न्यायालयात उभा राहिलो आणि माझ्या कार्याचे स्पष्टीकरण दिले, तेव्हा कोणत्याही विश्वासणाऱ्याने मला हिम्मत दिली नाही. ते सर्व दूर उभे राहिले. देव त्यांना त्यासाठी जबाबदार न धरो. BSB BSB: At my first defense, no one stood with me, but everyone deserted me. May it not be charged against them.
17 UDB प्रभू मात्र माझ्या सोबत उभा राहिला आणि मला सहाय्य केले. सर्व परराष्ट्रीय लोकांनी ऐकावे म्हणून व त्याच्या वचनाची पुर्णपणे घोषणा करावी या साठी त्याने मला हिम्मत दिली. अशाप्रकारे देवाने माझा मृत्यु होण्यापासून बचाव केला. BSB BSB: But the Lord stood by me and strengthened me, so that through me the message would be fully proclaimed, and all the Gentiles would hear it. So I was delivered from the mouth of the lion.
18 UDB ते माझ्या विरुध्द करीत असणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीतून प्रभू माझा बचाव करील. तो राज्य करणाऱ्या स्वर्गात तो मला सुरक्षित घेऊन जाईल. लोक त्याचा सर्वकाळ गौरव करोत. आमेन. BSB BSB: And the Lord will rescue me from every evil action and bring me safely into His heavenly kingdom. To Him be the glory forever and ever. Amen.
19 UDB प्रिस्का आणि अक्विल्ला यांना सलाम सांगा. अनेसिफराच्या कुटूंबातील लोकांना सलाम सांगा. BSB BSB: Greet Prisca and Aquila, as well as the household of Onesiphorus.
20 UDB एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिम याच्या विषयी, तो आजारी पडल्याने मी त्याला मिलेत शहरात सोडून आलो आहे. BSB BSB: Erastus has remained at Corinth, and Trophimus I left sick in Miletus.
21 UDB हिवाळ्या पूर्वी येण्याचा प्रयत्न कर. यूबूल, पुदेस, लीन, आणि क्लौदिया व सर्व बंधू सुध्दा तुला सलाम सांगतात. BSB BSB: Make every effort to come to me before winter. Eubulus sends you greetings, as do Pudens, Linus, Claudia, and all the brothers.
22 UDB प्रभू तुझ्या आत्म्या सोबत राहो. तुम्हा सर्वांसोबत त्याची कृपा राहो. आमेन. BSB BSB: The Lord be with your spirit. Grace be with you all.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.