3 UDB ऐकेदिवशी दुपारी तीन वाजता कर्नेल्याने एक दृष्टान्त पाहिला. देवाने पाठवलेल्या एक दूत स्पष्टपणे त्याच्या दृष्टिस पडला. त्याने देवदूताला त्याच्या खोलीतून त्याच्याशी बोलतांना ऐकले, “कर्नेल्या” BSB BSB: One day at about the ninth hour, he had a clear vision of an angel of God who came to him and said, “Cornelius!”
4 UDB कर्नेल्याने टक लावून देवदुताकडे पाहिले आणि तो घाबरला. त्याने घाबरून विचारले, “तुला काय हवे, देवाकडून पाठवलेल्या दूताने त्याला उत्तर दिले तू देवाची नियमितपणे प्रार्थना केली आहेस आणि गरीब लोकांना गरज असेल तेव्हा त्यांना आर्थिक मदत केली आहे म्हणून देव तुझ्यावर प्रसंन्न झाला आहे. ह्या गोष्टी देवासमोर आठवणीत असलेल्या बलिदानाप्रमाणे आहे. BSB BSB: Cornelius stared at him in fear and asked, “What is it, Lord?” The angel answered, “Your prayers and gifts to the poor have ascended as a memorial offering before God.
5 UDB म्हणून आता काही लोकांना यापो येथे जाण्याची आज्ञा कर, आणि तेथून शिमोन म्हटलेल्या माणसाला ज्याचे दुसरे नाव पेत्रही आहे परत आणण्यास सांग. BSB BSB: Now send men to Joppa to call for a man named Simon who is called Peter.
6 UDB तो शिमोन म्हटलेल्या परंतु कातडे काढणाऱ्या मनुष्याच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्र किनारी आहे.” BSB BSB: He is staying with Simon the tanner, whose house is by the sea.”
7 UDB कर्नेल्याशी बोलणारा दूत निघून गेल्यावर त्याने आपल्या घरात काम करणाऱ्या दोघा कारभाऱ्यांना बोलावले आणि देवाचे भय धरणाऱ्या उपासना करणाऱ्या एका सैनिकालाही बोलाविले. BSB BSB: When the angel who spoke to him had gone, Cornelius called two of his servants and a devout soldier from among his attendants.
8 UDB देवदूताने त्याला सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने त्यांना समजावून सांगितल्या. कैसरीया येथे पेत्राला आणण्यासाठी त्याने त्यांना यापोला पाठवले. BSB BSB: He explained what had happened and sent them to Joppa.
10 UDB त्याला भुक लागली आणि त्याला काहीतरी खावेसे वाटले; जेव्हा काही लोक जेवण तयार करत होते तेंव्हा पेत्राने एक दृष्टान्त पाहिला. BSB BSB: He became hungry and wanted something to eat, but while the meal was being prepared, he fell into a trance.
11 UDB त्याने आकाश उघडलेले आणि मोठ्या चादरीमध्ये काहीतरी जमिनीवर येतांना पाहिले, त्याची चारही कोपरे वर केलेली होती. BSB BSB: He saw heaven open and something like a large sheet being let down to earth by its four corners.
12 UDB त्या चादरीमध्ये सर्व प्रकारचे वेगवेगळे जीव जंतू होते. यहूदी लोकांना मोशेचे नियमशास्त्र जे पक्षी व प्राणी खाण्यास मनाई करत होते तेही त्यात होते. काहींना चार पाय होते, काही जमिनीवर सरपटणारे होते व इतर जंगली पक्षी होते. BSB BSB: It contained all kinds of four-footed animals and reptiles of the earth, as well as birds of the air.
13 UDB मग त्याने देवाला त्याच्याशी बोलतांना ऐकले, “पेत्रा ऊठ, ह्यातील काही मार व त्यांना खा.” BSB BSB: Then a voice said to him: “Get up, Peter, kill and eat!”
14 UDB परंतु पेत्राने उत्तर दिले, “प्रभू नक्कीच खात्रीने तू मला हे करायला सांगत नाही कारण यहूदी नियमांप्रमाणे आजपर्यंत मी स्वीकारण्यास अयोग्य असे काहीही खाल्लेले नाही किंवा अशी कोणतीही कृत्ये केलेली नाही.” BSB BSB: “No, Lord!” Peter answered. “I have never eaten anything impure or unclean.”
15 UDB मग देव दुसऱ्यांदा हे बोलतांना पेत्राला आढळला. तो म्हणाला, “मी देव आहे म्हणून जर मी एखादी गोष्ट खाण्यासाठी स्वीकार योग्य बनवली आहे तर ती स्वीकारून खाण्यास अयोग्य आहे असे तू म्हणू नकोस!” BSB BSB: The voice spoke to him a second time: “Do not call anything impure that God has made clean.”
16 UDB हे तीन वेळेस घडले आणि त्यानंतर लगेचच प्राणी आणि पक्षी असलेली चादर आकाशात पुन्हा वर घेतली गेली. BSB BSB: This happened three times, and all at once the sheet was taken back up into heaven.
17 UDB हा दृष्टान्त काय असावा हे समजून घेण्याचा प्रयत्न पेत्र करत असतांच कर्नेल्याने ज्या पुरुषांना पाठवले होते ते तेथे पोहोंचले. त्यांनी लोकांना विचारले, शिमोनाच्या घरी कसे जावे, अशा रितीने त्यांनी त्याचे घर सापडले व ते दाराशी उभे होते. BSB BSB: While Peter was puzzling over the meaning of the vision, the men sent by Cornelius found Simon’s house and approached the gate.
18 UDB त्यांनी आवाज देऊन विचारले, येथे शिमोन नावाचा आणि पेत्र म्हटलेला कोणी व्यक्ती राहण्यास उतरला आहे काय. BSB BSB: They called out to ask if Simon called Peter was staying there.
19 UDB पेत्र तो दृष्टान्त समजून घेण्याचा प्रयत्न करत असतांना देवाचा आत्मा त्याला म्हणाला, “ऐक पाहा! तुझी भेट घेण्यासाठी तीन पुरूष येथे आले आहे. BSB BSB: As Peter continued to reflect on the vision, the Spirit said to him, “Behold, three men are looking for you.
20 UDB तर आता ऊठ खाली उतर आणि त्यांच्यासोबत जा; त्यांच्यासोबत मी जाऊ नये असा विचार करू नको, कारण मीच त्यांना तुला नेण्यासाठी पाठवले आहे.” BSB BSB: So get up! Go downstairs and accompany them without hesitation, because I have sent them.”
21 UDB म्हणून पेत्र त्या पुरुषांकडे खाली गेला आणि म्हणाला, “नमस्कार! तुम्ही ज्याला शोधत आहात तो पुरूष मीच आहे तुम्ही येथे का आला आहात?” BSB BSB: So Peter went down to the men and said, “Here am I, the one you are looking for. Why have you come?”
22 UDB त्यांनी उत्तर दिले, “रोमी अधिकारी कर्नेल्याने आम्हांला येथे पाठवले आहे. तो एक चांगला मनुष्य असून देवाची उपासना करणारा आहे आणि जेही यहूदी लोक त्याला ओळखतात ते सगळे त्याला एक धार्मिक मनुष्य म्हणून पाहतात. एका दूताने त्याला सांगितले, “काही मनुष्यांना तू यापो येथे पाठव आणि तेथे शिमोन पेत्राला घेऊन त्याला येथे परत घेऊन ये, म्हणजे त्याला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही ऐकावे.” BSB BSB: “Cornelius the centurion has sent us,” they said. “He is a righteous and God-fearing man with a good reputation among the whole Jewish nation. A holy angel instructed him to request your presence in his home so he could hear a message from you.”
23 UDB म्हणून पेत्राने त्यांना आपल्या घरात आमंत्रित केले, आणि त्यांनी तेथे रात्रभर मुक्काम करावे अशी त्यांने त्यांना विनंती केली, दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला आणि त्या पुरुषांसोबत गेला, यापोतील अनेक विश्वासणारेही तेथे त्यांच्यासोबत गेले. BSB BSB: So Peter invited them in as his guests. And the next day he got ready and went with them, accompanied by some of the brothers from Joppa.
24 UDB त्यानंतरच्या दिवशी कैसरिया शहरात ते पोहोंचले. कर्नेल्य त्यांची वाट पाहत होता. त्यानेही आपले नातेवाईक आणि जवळचे मित्र यांना तेथे बोलावले म्हणून तेही त्या घरात होते. BSB BSB: The following day he arrived in Caesarea, where Cornelius was expecting them and had called together his relatives and close friends.
25 UDB पेत्राने जेव्हा घरात प्रवेश केला, कर्नेल्य उठून त्याची भेट घेण्यासाठी पुढे गेला आणि लवून त्याला नमन केले. BSB BSB: As Peter was about to enter, Cornelius met him and fell at his feet to worship him.
26 UDB परंतु पेत्राने कर्नेल्याला पकडले हाताने त्याला धरले आणि त्याला आपल्या पाय जवळून उभे केले,. तो त्याला म्हणाला, “ऊठ उभा राहा! माझा सन्मान करू नको! तुझ्यासारखाच मीही एक मनुष्य आहे.” BSB BSB: But Peter helped him up. “Stand up,” he said, “I am only a man myself.”
27 UDB तो कर्नेल्याशी बोलत असतांना पेत्र आणि इतर लोकांनी घरात प्रवेश केला आणि त्यांनी पाहिले की इतर असंख्य लोक तेथे एकत्र आले आहेत. BSB BSB: As Peter talked with him, he went inside and found many people gathered together.
29 UDB म्हणून तू जेव्हा काही पुरुष्यांना मला येथे घेऊन येण्यासाठी पाठवेन मी कुठल्याही प्रकारची अट न ठेवता येथे आलो. तर कृपया मला सांग की तू मला येथे का बोलावले आहेस?” BSB BSB: So when I was invited, I came without objection. I ask, then, why have you sent for me?”
30 UDB कर्नेल्याने प्रतिउत्तर केले, “तीन दिवसा अगोदर जवळपास ह्यास वेळेस मी आपल्या घरात प्रार्थना करत होतो मी दुपारी तीन वाजता प्रार्थना करण्याचा माझा शिरस्त आहे तेव्हा तेजस्वी वस्त्र घातलेल्या कोणी एक मनुष्या माझ्या समोर उभा राहिला. BSB BSB: Cornelius answered: “Four days ago I was in my house praying at this, the ninth hour. Suddenly a man in radiant clothing stood before me
31 UDB आणि म्हणाला, ‘कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तू दरिद्र्यांना मदत केली आहे. म्हणून देव तुझ्यावर प्रसंन्न आहे. BSB BSB: and said, ‘Cornelius, your prayer has been heard, and your gifts to the poor have been remembered before God.
32 UDB तर आता यापो शहरात संदेश वाहक पाठव आणि तेथून शिमोन म्हटलेल्या पेत्राला येथे घेऊन ये तो समुद्र किनारी ज्याचे नाव शिमोन आहे आणि जो कातडे तयार करतो अशा मनुष्याच्या घरी उतरलेला आहे.” BSB BSB: Therefore send to Joppa for Simon, who is called Peter. He is a guest in the home of Simon the tanner, by the sea.’
33 UDB आणि म्हणून मी त्वरित काही पुरुषांना तुला आणण्यासाठी पाठवले, आणि नक्कीच तू आला आहेस म्हणून तुझे मी आभार मानतो. तर आता आम्ही येथे सर्व एकत्र आलो आहोत आम्हांला हे ठाऊक आहे, की देव आमच्या सोबत आहे आणि प्रभू देवाने तुला जी काही आज्ञा केली आहे ते आम्ही ऐकावे तर कृपया तू आमच्याशी बोलावे.” BSB BSB: So I sent for you immediately, and you were kind enough to come. Now then, we are all here in the presence of God to listen to everything the Lord has instructed you to tell us.”
35 UDB त्या ऐवजी प्रत्येक लोक गटातून जो कोणी त्याचा सन्मान करतो आणि त्याला आवडेल अशी कामे करतो त्याचा तो स्वीकार करतो. BSB BSB: but welcomes those from every nation who fear Him and do what is right.
36 UDB आम्हा इस्त्राएली लोकांना देवाने जो संदेश दिला तो तुला ठाऊक आहे. येशू ख्रिस्ताने जे केले त्यामुळे आम्ही लोक त्याच्या संगती शांतीत समेट करू ही आनंदाची बातमी त्याने आम्हांला पूर्वीच संदेष्ट्याच्याद्वारे सांगितली. हा येशू केवळ आम्हा इस्त्राएलांचा प्रभू नाही. हा संपूर्ण लोकांचा प्रभू आहे आणि सर्वांवर राज्य करतो, गालीलापासून सुरू करून संपूर्ण यहूदीयात त्याने जे कार्य केले ते तुला ठाऊक आहे. BSB BSB: He has sent this message to the people of Israel, proclaiming the gospel of peace through Jesus Christ, who is Lord of all.
37 UDB गालीलमध्ये राहून, त्याने पूर्ण यहूद्यांमध्ये काय केले हे तुला माहित आहे. बाप्तिस्मा करण्याअगोदर योहान लोकांना ही घोषणा करत असे की, त्यांनी आपआपल्या पातकापासून वळावे आणि बाप्तिस्मा घ्यावा तेव्हापासूनच येशू ती कामे करत आला आहे. BSB BSB: You yourselves know what has happened throughout Judea, beginning in Galilee with the baptism that John proclaimed:
38 UDB नासरेथ गावातील पुरुष याला देवाने पवित्र आत्मा दिला आणि चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले हे तुला ठाऊक आहे आणि येशू अनेक ठिकाणी नेहमी चांगले करत आणि लोकांना बरे करत फिरला हे देखिल तुला माहित आहे सैतानाच्याद्वारे लोक पिडलेले होते अशा सर्वांना तो बरे करत फिरला येशू हे सगळे करू शकला कारण नेहमी देव त्याला मदत करत असे.” BSB BSB: how God anointed Jesus of Nazareth with the Holy Spirit and with power, and how Jesus went around doing good and healing all who were oppressed by the devil, because God was with Him.
39 UDB संपूर्ण इस्त्राएलात यरुशलेमेमध्ये येशूने ज्या काही गोष्टी केल्या त्याच गोष्टी आम्ही प्रेषित लोकांना सांगितल्या. यरुशलेमेतील पुढाऱ्यांनी त्याला वधस्तंभावर खिळून ठार केले. BSB BSB: We are witnesses of all that He did, both in the land of the Jews and in Jerusalem. And although they put Him to death by hanging Him on a tree,
40 UDB परंतु तो मरण पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत व्हावा असे देवाने केले तो जिवंत झाला आहे हे सर्व यहूदी लोकांनी त्याला पाहावे असे देवाने केले. BSB BSB: God raised Him up on the third day and caused Him to be seen—
41 UDB त्याऐवजी त्याने अगोदरच काही प्रेषितांना निवडून येशू मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाल्यावर त्यांना भेटावा आणि मग त्यांनी इतरांना त्याच्याविषयी सांगावे असे योजले होते तो मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला त्यावेळस आम्ही प्रेषितांनी त्याच्या संगती जेवणही केले. BSB BSB: not by all the people, but by the witnesses God had chosen beforehand, by us who ate and drank with Him after He rose from the dead.
42 UDB देवाने आम्हांला आज्ञा केली की आम्ही सर्व लोकांना उपदेश करावा आणि त्यांना सांगावे की एक दिवस सर्वांचा न्याय करण्यासाठी देवाने येशूची नियुक्ती केली आहे तो न्याय करेल, सर्व जिवंताचा व त्या दिवसापर्यंत मेलेल्यांचा अशा सर्वांचा तो न्याय करेल. BSB BSB: And He commanded us to preach to the people and to testify that He is the One appointed by God to judge the living and the dead.
43 UDB फार काळापूर्वी अनेक संदेष्ट्यांनी त्याच्याविषयी लोकांना लिहिले त्यांनी लिहिले की जर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील तर देव त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेल, कारण की हा मनुष्य त्यांच्यासाठी हे घडवेल. BSB BSB: All the prophets testify about Him that everyone who believes in Him receives forgiveness of sins through His name.”
44 UDB पेत्र हे शब्द त्यांच्याशी बोलत असतांना अचानक पवित्र आत्मा खाली उतरून त्या सर्व परराष्ट्रीय लोकांवर आला जे संदेश ऐकत होते. BSB BSB: While Peter was still speaking these words, the Holy Spirit fell upon all who heard his message.
45 UDB यापो येथून पेत्रा संगती आलेले यहूदी विश्वासणारे हे पाहून आश्चर्यचकित झाले की देवाने परराष्ट्रीय लोकांवरही आपला पवित्र आत्मा उदारपणे ओतला आहे. BSB BSB: All the circumcised believers who had accompanied Peter were astounded that the gift of the Holy Spirit had been poured out even on the Gentiles.
46 UDB देवाने हे केले असे यहूदी विश्वासणाऱ्यांना दिसून आले कारण त्यांनी त्या लोकांना ज्या भाषा त्यांनी कधी शिकल्या नाही अशा भाषेत देवाचे गौरव करतांना पाहिले. BSB BSB: For they heard them speaking in tongues and exalting God. Then Peter said,
47 UDB मग पेत्र इतर यहूदी विश्वासणाऱ्यांना जे त्याच्या सोबत होते त्यांना म्हणाला, “आम्हां यहूदी विश्वासणाऱ्यांना जसा पवित्र आत्मा दिला तसाच देवाने त्यांनाही दिला आहे, तर आपण आता सगळे एकमताने त्यांचा बाप्तिस्मा होईल असे सहमत होऊ या!” BSB BSB: “Can anyone withhold the water to baptize these people? They have received the Holy Spirit just as we have!”
48 UDB मग पेत्र त्या परराष्ट्रीय लोकांना म्हणाला की त्यांचाही येशू ख्रिस्ताच्या नावात विश्वासणारे म्हणून बाप्तिस्मा व्हायला हवा, म्हणून त्यांनी त्या सर्वांचा बाप्तिस्मा केला त्यांचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, पेत्राने अनेक दिवस त्याच्यासोबत राहावे अशी त्यांनी विनंती केली म्हणून पेत्र व इतर विश्वासणाऱ्यांनी तसेच केले. BSB BSB: So he ordered that they be baptized in the name of Jesus Christ. Then they asked him to stay for a few days.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.