1 UDB प्रभूच्या मागे चालणाऱ्यांना शौलाने क्रोधाविष्ट होऊन ठार करण्याची धमकी देणे चालूच ठेवले, यरुशलेमेत मुख्य याजकाकडे तो गेला. BSB BSB: Meanwhile, Saul was still breathing out murderous threats against the disciples of the Lord. He approached the high priest
2 UDB आणि दिमिष्कांत येथे यहूदी सभास्थानाच्या पुढाऱ्यांना त्यांची ओळख करू देणारी पत्रे देण्याची विनंती त्यांने केली. जो कोणी येशूचा मार्ग शिकवतो, किंवा त्या मार्गाचे अनुकरण करतो, अशा स्त्री किंवा पुरुषांना पकडून यरुशलेमेत कैद करून नेणे व तेथे यहूदी पुढाऱ्यांच्या द्वारे त्यांचा न्याय करून त्यांना दंड देण्यात यावा असा अधिकार त्या पत्राद्वारे शौलाला देण्यात आला होता. BSB BSB: and requested letters to the synagogues in Damascus, so that if he found any men or women belonging to the Way, he could bring them as prisoners to Jerusalem.
3 UDB शौल आणि त्याच्यासोबतचे लोक जेव्हा दिमिष्कांच्या जवळ प्रवास करीत आले, आणि शौलाभोवती आकाशातून एक तेजस्वी प्रकाश चकाकला. BSB BSB: As Saul drew near to Damascus on his journey, suddenly a light from heaven flashed around him.
4 UDB लगेच तो घोड्यावरून खाली पडला. त्याने कोणा ऐकाचा आवाज त्याच्याशी बोलतांना ऐकला, “शौला शौला तू मला त्रास का देतोस?” BSB BSB: He fell to the ground and heard a voice say to him, “Saul, Saul, why do you persecute Me?”
5 UDB शौलाने त्याला विचारले, “प्रभू तु कोण आहेस?” देव म्हणाला, “ज्याचा तू छळ करतो तो मी येशू आहे. BSB BSB: “Who are You, Lord?” Saul asked. “I am Jesus, whom you are persecuting,” He replied.
6 UDB तर आता ऊठ, आणि शहरात जा, तू माझ्यासाठी काय करावे हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.” BSB BSB: “Now get up and go into the city, and you will be told what you must do.”
7 UDB शौलासोबत काम करणारे लोक इतके आश्चर्यचकित झाले की ते काहीही बोलू शकले नाहीत. ते तेथे निच्छल उभे राहिले. त्यांनी प्रभूची वाणी बोलतांना ऐकली परंतु त्यांनी कोणालाही पाहिले नाही. BSB BSB: The men traveling with Saul stood there speechless. They heard the voice but did not see anyone.
8 UDB शौल जमिनीवर ऊठून उभा राहिला, परंतु जेव्हा त्याने आपले डोळे उघडले तेव्हा काहीही त्याला दिसले नाही. म्हणून त्याच्यासोबतच्या लोकांनी त्याचा हात धरून त्याला दिमिष्कांमध्ये नेले. BSB BSB: Saul got up from the ground, but when he opened his eyes he could not see a thing. So they led him by the hand into Damascus.
9 UDB पुढील तीन दिवस पौलाला काहीही दिसले नाही. त्याने काहीही खाल्ले किंवा प्याले नाही. BSB BSB: For three days he was without sight, and he did not eat or drink anything.
10 UDB दिमिष्क शहरात हनन्या नावाचा येशूचा एक अनुयायी होता. प्रभू येशूने त्याला एक दृष्टांत दाखवला आणि त्याला म्हणाला, “हनन्या!” तो उत्तरला, “प्रभू मी ऐकत आहे.” BSB BSB: In Damascus there was a disciple named Ananias. The Lord spoke to him in a vision, “Ananias!” “Here I am, Lord,” he answered.
11 UDB प्रभू येशूने त्याला सांगितले, “सरळ म्हटलेल्या मार्गावर यहूदाचे घर आहे तेथे जा. तार्सकर शौल नावाच्या मनुष्यांशी तुला बोलायचे आहे असे तेथे कोणाला तरी सांग, कारण तो ह्या क्षणी माझ्याकडे प्रार्थना करत आहे. BSB BSB: “Get up!” the Lord told him. “Go to the house of Judas on Straight Street and ask for a man from Tarsus named Saul, for he is praying.
12 UDB हनन्या नावाच्या कोणाएका मनुष्याने तो राहत आहे तेथे प्रवेश करून, त्याला पुन्हा दिसावे ह्यासाठी त्याचावर हात ठेऊन प्रार्थना केली असे मी शौलाला दृष्टांतांत दाखवले आहे. BSB BSB: In a vision he has seen a man named Ananias come and place his hands on him to restore his sight.”
13 UDB हनन्याने उत्तर दिले, “परंतु हे प्रभू अनेक लोकांनी मला ह्या मनुष्याविषयी सांगितले आहे; यरुशलेमेत जे तुझ्यावर विश्वास ठेवतात अशा अनेक लोकांना ह्याने फार दृष्टतेने वागवले आहे हे मी ऐकले; BSB BSB: But Ananias answered, “Lord, many people have told me about this man and all the harm he has done to Your saints in Jerusalem.
14 UDB दिमिष्कामध्ये जे कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना ह्याने अटक करावे असे अधिकार पत्र मुख्य याजकाने ह्याला दिले आहे ते घेऊन तो येथे आला.” BSB BSB: And now he is here with authority from the chief priests to arrest all who call on Your name.”
15 UDB परंतु प्रभू येशूने हनन्याला सांगितले, “शौलाकडे जा; मी जे सांगतो ते तू कर, कारण मी त्याला माझी सेवा करण्यासाठी निवडले आहे म्हणजे तो परराष्ट्रीय लोक त्यांचे राजे व इस्त्राएली लोकांना माझे सत्य शिकवेल. BSB BSB: “Go!” said the Lord. “This man is My chosen instrument to carry My name before the Gentiles and their kings, and before the people of Israel.
16 UDB आणि मी स्वतः त्याला हे दाखवून देईन, की इतर लोकांना माझ्याविषयी सांगण्यासाठी त्याला दुःख सहन करावे लागेल.” BSB BSB: I will show him how much he must suffer for My name.”
17 UDB म्हणून हनन्या तेथे गेला, आणि शौल राहत होता ते घर शोधल्यावर त्याने त्यात प्रवेश केला. शौलाला भेटल्या बरोबर त्याने आपले हात त्याच्यावर ठेवले, आणि तो त्याला म्हणाला, “बंधू शौल प्रभू येशूने स्वतःहा मला तुझ्याकडे येण्यास आज्ञा केली आहे. दिमिष्क या शहराकडे येतांना ज्याने तुला दर्शन दिले, तो हाच होय, तुला पुन्हा दृष्टी यावी आणि पवित्र आत्म्याने तुझ्यावर पूर्ण नियंत्रण करावे, ह्यासाठी त्याने मला पाठविले आहे.” BSB BSB: So Ananias went to the house, and when he arrived, he placed his hands on Saul. “Brother Saul,” he said, “the Lord Jesus, who appeared to you on the road as you were coming here, has sent me so that you may see again and be filled with the Holy Spirit.”
18 UDB लगेचच मासाच्या अंगावरील खवल्यासारखे असे काही तरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले. आणि तो पुन्हा पाहू लागला, मग तो उभा राहिला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. BSB BSB: At that instant, something like scales fell from Saul’s eyes, and his sight was restored. He got up and was baptized,
19 UDB शौलाने काही अन्न खाल्ल्यानंतर त्याला पुन्हा बळ प्राप्त झाले. पुढील असंख्य दिवस दिमिष्कांतमध्ये शौल विश्वासणाऱ्यां सोबत राहिला. BSB BSB: and after taking some food, he regained his strength. And he spent several days with the disciples in Damascus.
20 UDB यहूदी सभास्थानांमध्ये त्याने लागलेच येशूविषयी उपदेश करायला सुरवात केली, त्याने त्यांना सांगितले की, येशू हा देवाचा पुत्र आहे. BSB BSB: Saul promptly began to proclaim Jesus in the synagogues, declaring, “He is the Son of God.”
21 UDB जे लोक त्याला उपदेश करतांना ऐकत ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांच्यापैकी काही असे म्हणत होते, “हे आम्हास विश्वास ठेवण्यास अवघड आहे की, ज्याने यरुशलेमेमध्ये विश्वासणाऱ्यांचा पाठलाग केला, आणि यरुशलेमेतील मुख्य याजकाकडे येथे येऊन त्यांना अटक करून नेण्यास जो आला आहे तोच हा मनुष्य आहे ह्याच्यावर आमचा विश्वास बसत नाही;” BSB BSB: All who heard him were astounded and asked, “Isn’t this the man who wreaked havoc in Jerusalem on those who call on this name? And hasn’t he come here to take them as prisoners to the chief priests?”
22 UDB परंतु देवाने शौलाला अशी कृपा दिली की त्याने अधिकाधिक लोकांना सुस्पष्टपणे व पटेल असे उपदेश करावा. तो शास्त्रलेखातून हे सिद्ध करत होता की येशू हाच ख्रिस्त आहे म्हणून दिमिष्कांमधील यहूदी पुढारी त्याचे बोलणे कसे खोडावे हे समजू शकले नाही. BSB BSB: But Saul was empowered all the more, and he confounded the Jews living in Damascus by proving that Jesus is the Christ.
23 UDB काही कालानतरानंतर तेथील यहूदी पुढाऱ्यांनी त्याला ठार करण्याचा बेत आखला. BSB BSB: After many days had passed, the Jews conspired to kill him,
24 UDB ते यहूदी लोक रात्रंदिवस शहरात प्रवेश करणाऱ्या वेशींवर लक्ष ठेऊन होते जेणेकरून शौल दृष्टिस पडता त्यांनी त्याला ठार करावे, परंतु त्यांनी जी योजना केली, ती शौलाला कोणी तरी सांगितली. BSB BSB: but Saul learned of their plot. Day and night they watched the city gates in order to kill him.
25 UDB त्याच्याद्वारे येशूवर विश्वास ठेवलेल्यापैकी काही लोकांनी रात्री त्याला शहरा भोवतीच्या मोठ्या दगडी भींतीजवळ नेले. तेथे त्याला एका मोठ्या टोपल्यात ठेऊन दोरी द्वारे त्याला भींतीवरून खाली उतरवले अशा रितीने तो दिमिष्कांतून पळून गेला. BSB BSB: One night, however, his disciples took him and lowered him in a basket through a window in the wall.
26 UDB यरुशलेमेमध्ये आल्यानंतर इतर विश्वासणाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न शौलाने केला. परंतु ते सर्व त्याला घाबरले, तू विश्वासात आला आहे यावर त्यांच्यापैकी कोणाचा विश्वास बसे ना. BSB BSB: When Saul arrived in Jerusalem, he tried to join the disciples, but they were all afraid of him, not believing that he was a disciple.
27 UDB परंतु बर्णबाने त्याला घेतले आणि तो घेऊन प्रेषितांकडे आला. शौल दिमिष्कांकडे कसा प्रवास करत होता, त्याने येशूला कसे पाहिले, आणि प्रभू तेथे त्याच्याशी काय बोलला हे सगळे त्याने प्रेषिताला समजावून सांगितले. दिमिष्कांमध्ये यहूदी लोकांना शौलाने धैर्याने कसा उपदेश केला तेही त्याने त्यांना सांगितले. BSB BSB: Then Barnabas brought him to the apostles and described how Saul had seen the Lord, who had spoken to him on the road to Damascus, and how Saul had spoken boldly in that city in the name of Jesus.
28 UDB यरुशलेमेतील प्रेषितांना आणि विश्वासणाऱ्यांना शौल भेटत राहिला आणि येशूविषयी लोकांना तो धैर्याने उपदेश करत होता. BSB BSB: So Saul stayed with them, moving about freely in Jerusalem and speaking boldly in the name of the Lord.
29 UDB ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशीही शौल येशूविषयी बोलत असे आणि तो त्यांच्याशी वादविवाद करत असे, परंतु ते निरंतर त्याचा काटा कसा काढता येईल ह्याविषयी प्रयत्न करत होते. ते त्याला ठार करण्याचा प्रयत्न करत होते. BSB BSB: He talked and debated with the Grecian Jews, but they tried to kill him.
30 UDB हे इतर विश्वासणाऱ्यांनी ऐकले, तेव्हा त्यातील काही विश्वासणाऱ्यांनी त्याला कैसऱ्या शहरात घेऊन गेले. तेथे त्यांनी त्याला त्याचे मुळ गाव तार्सस येथे जाणाऱ्या जहाजावर पाठवले. BSB BSB: When the brothers learned of this, they took him down to Caesarea and sent him off to Tarsus.
31 UDB यहूदिया, गालील आणि शोमरोन या संपूर्ण प्रांतात राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांना शांती प्राप्त झाली, कारण आता त्यांचा छळ करणारा कोणीही उरला नव्हता. पवित्र आत्मा त्यांना उत्तेजित करत होता प्रभू येशूचा आदर त्यांच्याद्वारे निरंतर होत असणार, पवित्र आत्म्याच्या द्वारे इतर अनेक लोकानांही विश्वासणारे बनावे असे त्यांना सक्षम करत होता. BSB BSB: Then the church throughout Judea, Galilee, and Samaria experienced a time of peace. It grew in strength and numbers, living in the fear of the Lord and the encouragement of the Holy Spirit.
32 UDB पेत्र ह्या प्रदेशातून प्रवास करत असतांना किनाऱ्यावरील पठारावर लोद नावाच्या गावात राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांना भेटायला तो गेला. BSB BSB: As Peter traveled throughout the area, he went to visit the saints in Lydda.
33 UDB तेथे तो आणि ऐनेयास नावाच्या एका मनुष्याला भेटला पक्षघातामुळे आठ वर्षांपासून ऐनेयास हा आपल्या बिछाण्यावरून ऊठला नव्हता. BSB BSB: There he found a man named Aeneas who had been paralyzed and bedridden for eight years.
34 UDB पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास येशू ख्रिस्त तुला बरे करतो; ऊठ आणि आपला बिछाना गुंडाळ;” आणि लगेच ऐनेयास ऊठून उभा राहिला. BSB BSB: “Aeneas,” Peter said to him, “Jesus Christ heals you! Get up and put away your mat.” Immediately Aeneas got up,
35 UDB लोद आणि शारोनच्या पठाऱ्यांवर राहणाऱ्या बहुतेक लोकांनी ऐनेयाला येशूने बरे केल्यानंतर त्याला पाहिले, आणि म्हणून त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. BSB BSB: and all who lived in Lydda and Sharon saw him and turned to the Lord.
36 UDB यापो नावाच्या शहरात टबीथा नावाची एक विश्वासणारी होती. ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते. गरीब लोकांना ज्यांची आवश्यक्ता होती अशा गोष्टी देऊन ती निरंतर सत्कृत्ये करीत असे. BSB BSB: In Joppa there was a disciple named Tabitha (which is translated as Dorcas), who was always occupied with works of kindness and charity.
37 UDB पेत्र लोद या ठिकाणी आला असतांना ती फार आजारी पडून मरण पावली. तेथील काही स्त्रियांनी येऊन योग्य चालिरिती प्रमाणे तिचे शरीर धुतले. आणि तिचा शरीराला कापडाने गुंडाळून तिच्या घरातील माडीवर तिला ठेवले. BSB BSB: At that time, however, she became sick and died, and her body was washed and placed in an upper room.
38 UDB लोद हे शहर यापोजवळ होते म्हणून शिष्यांनी जेव्हा हे ऐकले की पेत्र आताही लोद येथे आहे त्यांनी दोघांना पेत्राकडे निरोप घेऊन पाठवले. पेत्र जेथे आहे तेथे ते आल्यावर त्यांनी त्याला विनंती केली, “आमच्या सोबत लवकर यापो इथे चला.” BSB BSB: Since Lydda was near Joppa, the disciples, hearing that Peter was there, sent two men to urge him, “Come to us without delay.”
39 UDB पेत्र लगेच तयार झाला आणि त्यांच्या सोबत गेला. जेव्हा तो यापोतील तिच्या घराजवळ आला त्यांनी त्याला जेथे दुर्कसचे शरीर ठेवले आहे तेथे वरच्या खोलीत नेले. सर्व विधवा तिच्या अवतीभोवती उभ्या होत्या. त्या रडत होत्या, ती जिवंत असतांना लोकांसाठी तिने जी अंगरखे व वस्त्रे तयार केली ती सर्व त्या विधवांनी पेत्राला दाखविली. BSB BSB: So Peter got up and went with them. On his arrival, they took him to the upper room. All the widows stood around him, weeping and showing him the tunics and other clothing that Dorcas had made while she was still with them.
40 UDB परंतु पेत्राने त्या सर्वांना खोलीच्या बाहेर काढले. मग तो आपल्या गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना केली. मग शरीराकडे वळून म्हणाला, “टबीथा, ऊठ, लगेच तिने आपले डोळे उघडले आणि जेव्हा पेत्राला तिने पाहिले ती उठून बसली. BSB BSB: Then Peter sent them all out of the room. He knelt down and prayed, and turning toward her body, he said, “Tabitha, get up!” She opened her eyes, and seeing Peter, she sat up.
41 UDB त्याने तिचा एक हात धरला आणि तिला उभे करण्यास मदत केली. त्यानंतर त्याने विश्वासणाऱ्यांना बोलावले विशेषता त्यांच्यापैकी विधवांना पुन्हा परत बोलावले आणि त्याने दाखवले, ती अद्यापही जिवंत आहे. BSB BSB: Peter took her by the hand and helped her up. Then he called the saints and widows and presented her to them alive.
42 UDB यापोत सगळीकडे सर्वांना हा चमत्कार समजला आणि अनेक लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. BSB BSB: This became known all over Joppa, and many people believed in the Lord.
43 UDB पेत्र यापो येथे बरेच दिवस राहिला तो शिमोन म्हटलेल्या व्यक्तीच्या घरी राहत असे जो प्राण्याच्या चमडींपासून कातडे कमावण्याचे काम करत असे. BSB BSB: And Peter stayed for several days in Joppa with a tanner named Simon.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.