1 UDB त्यानंतर देवाचे भय धरणाऱ्या काही लोकांनी स्तेफनाचे शरीर एका कबरेत पुरले आणि त्यांनी त्याच्यासाठी फार मोठ्या आवाजात विलाप केला. त्याच दिवशी यरुशलेमेत राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांचा लोकांनी अमानुष छळ सुरू केला. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांपैकी बहुतेक लोक यहूदीया व शमरोन प्रातांत पळून गेले. यरुशलेमेमध्ये केवळ विश्वासणाऱ्यांपैकी प्रेषितच मागे राहिले. BSB BSB: And Saul was there, giving approval to Stephen’s death. On that day a great persecution broke out against the church in Jerusalem, and all except the apostles were scattered throughout Judea and Samaria.
3 UDB ते स्तेफनाला ठार करत असता शौल स्तेफनाला ठार केले पाहिजे ह्यांची अनुमती देत तेथे उभा होता. म्हणून विश्वासणाऱ्याच्या समुहाला नाश करण्याचा प्रयत्न शौलानेही सुरु केला. एकामागून एका घरात तो जात असे आणि तेथे येशूवर विश्वास ठेवणारे स्त्री व पुरूष असल्यास त्यांना ओढून बाहेर काढून तरूंगात घालत असे. BSB BSB: But Saul began to destroy the church. Going from house to house, he dragged off men and women and put them in prison.
4 UDB इकडे यरुशलेमेतून जे विश्वासणारे बाहेर निघाले होते, आणि वेगवेगळ्या गावांमध्ये पसरले, त्यांनी तेथे येशूच्या संदेशाची घोषणा करण्याचे सुरूच ठेवले. BSB BSB: Those who had been scattered preached the word wherever they went.
5 UDB फिलिप्प नावाचा एक विश्वासणारा जो यरुशलेमेतून निघाला होता तो शोमरोन जिल्हाच्या एका शहरात जाऊन राहिला. तेथे तो लोकांना येशू हाच ख्रिस्त आहे असे सांगत असे. BSB BSB: Philip went down to a city in Samaria and proclaimed the Christ to them.
6 UDB तेथील अनेक लोकांनी फिलिप्पाचे हे ऐकले आणि तो अद्भुत चिन्ह चमत्कार करतो हे ही त्यांनी पाहिले, म्हणून त्यामुळे तो जे काही बोलत होता ते त्यांनी लक्षपूर्वक ऐकले. BSB BSB: The crowds all paid close attention to Philip’s message and to the signs they saw him perform.
7 UDB उदाहरणार्थ, फिलिप्प लोकांमधील अशुद्ध आत्म्याना आज्ञा करीत असे आणि ते त्यांना मोठ्याने ओरडून सोडून जात असत. तसेच, असंख्य लोक जे पक्षघाती होते आणि अनेक जे अपंग होते तेही बरे झाले. BSB BSB: With loud shrieks, unclean spirits came out of many who were possessed, and many of the paralyzed and lame were healed.
8 UDB आणि म्हणून त्या शहरातील अनेकांनी अत्यानंद केला. BSB BSB: So there was great joy in that city.
9 UDB त्या शहरामध्ये शिमोन नावाचा एक मनुष्य होता आणि शोमरोनातील लोकांना तो आपल्या जादूने आश्चर्यचकित करीत असे, आणि तो जादूटोणा बऱ्याच काळापासून करत होता आणि तो स्वतःला “महान शिमोन!” असे असल्याचा दावा करत असे. BSB BSB: Prior to that time, a man named Simon had practiced sorcery in the city and astounded the people of Samaria. He claimed to be someone great,
10 UDB तेथिल सर्व लोक मग ते लहान असो किंवा थोर असो, साधारण असो ते सगळे त्याचे ऐकत असत. ते त्याला म्हणत असत, “देवाचे महान सामर्थ्य म्हणतात तो हाच मनुष्य होय.” BSB BSB: and all the people, from the least to the greatest, heeded his words and said, “This man is the divine power called the Great Power.”
11 UDB ते त्याचे लक्षपूर्वक ऐकत असत कारण बराच काळपर्यंत त्याने जादूटोणा करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. BSB BSB: They paid close attention to him because he had astounded them for a long time with his sorcery.
12 UDB देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल त्याविषयीची आणि येशू ख्रिस्ता विषयीच्या शुभवार्तेवर लोकांनी विश्वास ठेवला हा संदेश फिलिप्पाने सांगितला होता. आणि विश्वास ठेवणाऱ्या स्त्रियांचा व पुरूषांचा येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला. BSB BSB: But when they believed Philip as he preached the gospel of the kingdom of God and the name of Jesus Christ, they were baptized, both men and women.
13 UDB शिमोनानेही फिलिप्पावर विश्वास ठेवला आणि त्याचाही बाप्तिस्मा झाला; लगेच तो फिलिप्पासोबत राहू लागला. आणि फिलिप्प जे अद्भुत चमत्कार करत होता ते पाहून तो आश्चर्यचकित होत राहिला, ह्या गोष्टी दाखवून देतात फिलिप्प सत्य बोलत आहे. BSB BSB: Even Simon himself believed and was baptized. He followed Philip closely and was astounded by the great signs and miracles he observed.
14 UDB यरुशलेमेतील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनात अनेक लोक देवाच्या संदेशाचा स्वीकार करत आहे, त्यांनी विश्वास ठेवला आहे, त्यांनी पेत्र व योहानाला तेथे पाठविले. BSB BSB: When the apostles in Jerusalem heard that Samaria had received the word of God, they sent Peter and John to them.
15 UDB पेत्र आणि योहान शोमरोनामध्ये आल्यानंतर, नविन विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा मिळावा अशी प्रार्थना त्यांनी केली. BSB BSB: On their arrival, they prayed for them to receive the Holy Spirit.
16 UDB हे स्पष्ट होते कारण अद्याप त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता. केवळ प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झालेला होता. BSB BSB: For the Holy Spirit had not yet fallen upon any of them; they had simply been baptized into the name of the Lord Jesus.
17 UDB मग पेत्र आणि योहान ह्यांनी त्याच्यावर हात ठेवला, आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. BSB BSB: Then Peter and John laid their hands on them, and they received the Holy Spirit.
18 UDB प्रेषितांनी आपले हात विश्वाणाऱ्यांवर ठेवल्याने त्यांना पवित्र आत्मा मिळतो हे शिमोनाने पाहिले, आणि म्हणून त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले, BSB BSB: When Simon saw that the Spirit was given through the laying on of the apostles’ hands, he offered them money.
19 UDB आणि असे म्हणाला, “तुम्ही जे करता ते मलाही करता यावे असे माझ्यासाठी करा, कारण ज्या कोणावर मी हात ठेवेन त्याला पवित्र आत्मा मिळावा असे मला वाटते.” BSB BSB: “Give me this power as well,” he said, “so that everyone on whom I lay my hands may receive the Holy Spirit.”
20 UDB परंतु पेत्र त्याला म्हणाला, “तू व तुझा पैसा दोघांचाही नाश होवो, कारण तू देवाचे दान पैशांने विकत घेण्याचा प्रयत्न केला आहेस.” BSB BSB: But Peter replied, “May your silver perish with you, because you thought you could buy the gift of God with money!
21 UDB आम्ही जे करतो त्यात तू आमच्या सोबत काम करू शकत नाहीस कारण तुझे हृदय देवा सोबत नीट नाही! BSB BSB: You have no part or share in our ministry, because your heart is not right before God.
22 UDB आणि म्हणून अशा दुष्टपणाने विचार करने बंद कर, देवाला विनंती कर जर त्याची इच्छा असेल तर तो तुझ्या या दुष्टतेविषयी व तुझ्या हृदयाच्या कुटीलपणा विषयी तुला क्षमा करू शकतो! BSB BSB: Repent, therefore, of your wickedness, and pray to the Lord. Perhaps He will forgive you for the intent of your heart.
23 UDB आपल्या दुष्ट मार्गांना सोडून दे, कारण मला हे जाणवते की तू आमच्याविषयी फार हेव्याने भरलेला आहेस, आणि दुष्टता करण्याच्या निरंतर विचाराने तुला गुलाम म्हणून ठेवले आहे!” BSB BSB: For I see that you are poisoned by bitterness and captive to iniquity.”
24 UDB मग शिमोनाने उत्तर दिले, “तुम्ही जे काही आत्ताच म्हणाला ते माझ्यासोबत न घडो अशी तुम्ही प्रभूला प्रार्थना करा.” BSB BSB: Then Simon answered, “Pray to the Lord for me, so that nothing you have said may happen to me.”
25 UDB प्रभू येशूविषयी पेत्र आणि योहान ह्यांना जे व्यक्तिक माहित होते ते व प्रभूने जो उपदेश केला, त्याची घोषणा तेथिल लोकांना केल्यानंतर ते दोघे पुन्हा यरुशलेमेत परतले. परत येत असतांना त्यांनी शोमरोन जिल्हातील लोकांना शुभवर्तमानाची घोषणा केली. BSB BSB: And after Peter and John had testified and spoken the word of the Lord, they returned to Jerusalem, preaching the gospel in many of the Samaritan villages.
27 UDB म्हणून फिलिप्प तयार झाला आणि त्या रस्त्याने जाण्यास निघाला त्या रस्त्यावर त्याची भेट एथिओपियन देशातील एका मनुष्यांशी झाली. एथिओपियनच्या राणीच्या सर्व कोशाचा हा कारभारी होता आणि एक महत्त्व पूर्ण अधिकारी होता. त्यांच्या भाषेमध्ये लोक त्यांच्या राणीला कांदके असे म्हणत, हा मनुष्य यरुशलेमेत देवाची उपासना करण्यासाठी गेला होता, BSB BSB: So he started out, and on his way he met an Ethiopian eunuch, a court official in charge of the entire treasury of Candace, queen of the Ethiopians. He had gone to Jerusalem to worship,
28 UDB आणि आपल्या रथात बसून तो घरी परत जाण्याच्या प्रवासात होता. जेव्हा तो रथात प्रवास करत होता तो यशया संदेष्ट्याच्याद्वारे लिहिलेले पुस्तक वाचत होता. BSB BSB: and on his return was sitting in his chariot reading Isaiah the prophet.
29 UDB देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “त्या रथाच्या जवळ जा, आणि त्याच्या जवळ चालू लाग!” BSB BSB: The Spirit said to Philip, “Go over to that chariot and stay by it.”
31 UDB त्याने फिलिप्पाला उत्तर दिले, “नाही हे पुस्तक जर कोणी मला समजून सांगणारा नसेल तर शक्यतो मी समजू शकणार नाही.” मग तो मनुष्य फिलिप्पाला म्हणाला, “वर ये आणि माझ्या बाजूला बस.” BSB BSB: “How can I,” he said, “unless someone guides me?” And he invited Philip to come up and sit with him.
33 UDB त्याचा अपमान करण्यात येईल, आणि त्याला न्याय मिळणार नाही त्याचा वंश शक्यतो कोणाला माहित नसेल, कारण त्याला ठार केले जाईल. BSB BSB: In His humiliation He was deprived of justice. Who can recount His descendants? For His life was removed from the earth.”
34 UDB तो हे जे शब्द वाचत होता त्याविषयी त्या अधिकाऱ्याने फिलिप्पाला विचारले, “मला सांग येथे संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे? तो स्वतः विषयी हे लिहित आहे काय अथवा तो इतर कोणाविषयी बोलतोय?” BSB BSB: “Tell me,” said the eunuch, “who is the prophet talking about, himself or someone else?”
35 UDB म्हणून फिलिप्पाने त्याला प्रती उत्तर दिले; त्याने त्या शास्त्रलेखापासून आरंभ केला, आणि प्रभू येशूच्या शुभवर्तमानापर्यंत त्याला समजून सांगितले. BSB BSB: Then Philip began with this very Scripture and told him the good news about Jesus.
36 UDB ते त्या मार्गाने प्रवास करत असता, जेथे पाणी होते अशा एका ठिकाणा जवळ ते पोहोंचले, त्या अधिकाऱ्याने फिलिप्पाला म्हटले, “पाहा येथे तर पाणी आहे!” माझी इच्छा आहे की तू माझा बाप्तिस्मा करावा, कारण माझा बाप्तिस्मा व्हावा या पासून थांबवणारी अशी कुठलीही गोष्ट माझ्यासमोर नाही.” BSB BSB: As they traveled along the road and came to some water, the eunuch said, “Look, here is water! What is there to prevent me from being baptized?”
38 UDB त्या अधिकाऱ्याने रथ हाकणाऱ्याला थांबण्यास सांगितले. मग फिलिप्प आणि तो अधिकारी उतरून पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. BSB BSB: And he gave orders to stop the chariot. Then both Philip and the eunuch went down into the water, and Philip baptized him.
39 UDB जेव्हा ते पाण्यातून बाहेर आले, देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला तेथून उचलले. फिलिप्प पुन्हा त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीस पडला नाही परंतु जरी फिलिप्प त्याला दिसला नाही तरी तो अधिकारी आपल्या मार्गाने प्रवास करत अतिशय आनंदाने परतला. BSB BSB: When they came up out of the water, the Spirit of the Lord carried Philip away, and the eunuch saw him no more, but went on his way rejoicing.
40 UDB फिलिप्पाला नंतर आढळले देवाच्या आत्म्याने त्याला चमत्कारिक रितिने अजोत नावाच्या शहराजवळ आणून सोडले आहे. शिजरीया आणि अजातोस ह्या शहरामध्ये त्याने प्रभू येशूचा संदेश गाजवने सुरूच ठेवले, शिजरीयामध्ये प्रवास करून येईपर्यंत तो हा संदेश देत राहिला. BSB BSB: But Philip appeared at Azotus and traveled through that region, preaching the gospel in all the towns until he came to Caesarea.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.