3 UDB मग त्यांनी उपास आणि प्रार्थना सुरू ठेवली, त्यांनी आपले हात बर्णबा व शौल यांच्यावर ठेवले आणि देवाने त्यांना साहाय्य करावे अशी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. पवित्र आत्म्याने त्यांना आज्ञापिले ते करण्यासाठी त्यांनी त्यांना पाठवले. BSB BSB: And after they had fasted and prayed, they laid their hands on them and sent them off.
4 UDB बर्णबा आणि शौल यांनी कुठे जावे ते पवित्र आत्म्याने त्यांना सुचीत केले. म्हणून ते अंत्युखियाहून समुद्रामार्गे सलुकीया नावाच्या शहराकडे गेले. तेथून ते सलमीनांत ह्या कुप्र नावाच्या बेटावरील शहरात जहाजाने गेले. BSB BSB: So Barnabas and Saul, sent forth by the Holy Spirit, went down to Seleucia and sailed from there to Cyprus.
5 UDB ते सलमीनांत येथे असतांना यहूदी सभास्थानामध्ये ते गेले. तिथे त्यांनी येशूविषयीचा देवाचा संदेश गाजवला. मार्क म्हटलेला योहानही त्यांच्यासोबत होता व तो त्यानां मदत करत असे. BSB BSB: When they arrived at Salamis, they proclaimed the word of God in the Jewish synagogues. And John was with them as their helper.
6 UDB त्या सर्व बेटातून ते तिघे जाऊन पफे नावाच्या शहरापर्यंत गेले. तेथे ते एका जादुगाराला भेटले त्याचे नाव बर्येशू असे होते. तो एक यहूदी होता आणि स्वतः संदेष्टा असल्याचा खोटा दावा करत होता. BSB BSB: They traveled through the whole island as far as Paphos, where they found a Jewish sorcerer and false prophet named Bar-Jesus,
8 UDB परंतु अलीम जादुगार ज्याच्या नावाचा अर्थ ग्रीक भाषेत असा होतो, त्याने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या राज्यपालाने येशूवर विश्वास ठेऊ नये असे वारंवार प्रयत्न चालवले. BSB BSB: But Elymas the sorcerer (for that is what his name means) opposed them and tried to turn the proconsul from the faith.
9 UDB परंतु शौल जो आता स्वतःला पौल ह्या नावाने बोलावत असे, तो पवित्र आत्म्याने सामर्थ्य पावला आणि त्याने त्या जादुगराकडे टक लावून पाहून त्याला म्हटले, BSB BSB: Then Saul, who was also called Paul, filled with the Holy Spirit, looked directly at Elymas
10 UDB “तू सैतानाची सेवा करत आहेस, आणि जे काही चांगले आहे त्या सगळ्याचा तू विरोधी आहेस! तू लोकांशी निरंतर लबाड्या करतोस आणि त्याच्या विरुध्द दुष्ट गोष्टी करतस. परंतु प्रभू परमेश्वराविषयीचे सत्य हे खोटे आहे असे बोलणे तू आता बंद कर! BSB BSB: and said, “O child of the devil and enemy of all righteousness, you are full of all kinds of deceit and trickery! Will you never stop perverting the straight ways of the Lord?
11 UDB प्रभू परमेश्वर तुला आताच ह्याची शिक्षा करेल! तू आता आंधळा होशील आणि काही काळ तुला सूर्य दिसणार नाही.” त्याच क्षणी तो आंधळा झाला जणू काय अंधार त्याच्यावर पडला असे त्याला वाटले आणि तो इकडे तिकडे हात चाचपडत फिरू लागला जेणे करून कोणीतरी त्याचा हात धरावा आणि त्याला न्यावे. BSB BSB: Now look, the hand of the Lord is against you, and for a time you will be blind and unable to see the light of the sun.” Immediately mist and darkness came over him, and he groped about, seeking someone to lead him by the hand.
12 UDB अलीमास काय झाले हे जेव्हा राजपालाने पाहिले तेव्हा त्याने येशूवर विश्वास ठेवला. प्रभू येशू विषयी पौल आणि बर्णबा जे काही शिकवत होते ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटले. BSB BSB: When the proconsul saw what had happened, he believed, for he was astonished at the teaching about the Lord.
13 UDB त्यानंतर पौल आणि त्यांच्या बरोबरील लोक जहाजाने पफे आणि पिर्गा शहर जे पंफुल्यीया प्रांतात होते तिथे गेले. ते पिर्गा येथे असतांना मार्क म्हटलेला योहान ह्याने त्यानां सोडले आणि तो यरुशलेमेत आपल्या घरी परत गेला. BSB BSB: After setting sail from Paphos, Paul and his companions came to Perga in Pamphylia, where John left them to return to Jerusalem.
15 UDB मोशेने नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले होते ते कोणी तरी मोठ्याने वाचले. त्यानंतर संदेष्ट्यांनी जे लिहिले होते त्याचे मोठ्याने वाचन केले. नंतर यहूदी सभेच्या पुढाऱ्यांनी पौल आणि बर्णबा यांच्याकडे संदेश पाठवला. ‘यहूदी बांधवानों जर तुम्हापैकी कोणाला आम्हां लोकांना बोलुण उत्साहित करायचे असेल तर तुम्ही आमच्याशी बोलू शकता.” BSB BSB: After the reading from the Law and the Prophets, the synagogue leaders sent word to them: “Brothers, if you have a word of encouragement for the people, please speak.”
17 UDB देव ज्याची आम्ही इस्त्राएली लोक सेवा, उपासना करतो, त्याने आमच्या पूर्वजांना त्याचे लोक होण्यास निवडले, आणि ते मिसर देशात परदेशी म्हणून राहत असतांना त्याने त्यानां संख्येने आतिशय बहुगुणित केले. आणि देवाने त्यानां गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अद्भुत असे कार्य केले. BSB BSB: The God of the people of Israel chose our fathers. He made them into a great people during their stay in Egypt, and with an uplifted arm He led them out of that land.
18 UDB त्यानां गुलामगिरीतून सोडविण्यासाठी परमेश्वराने सामर्थ्यशाली कृत्य केले, जरी त्यांनी परत त्यांच्या आज्ञाउल्लंघन केले नाही तरी चाळीस वर्षे अरण्यात असतांना त्याने त्यांची काळजी घेतली. BSB BSB: He endured their conduct for about forty years in the wilderness.
19 UDB कनान देशात राहणाऱ्या सात लोकांना इस्राएलाने जिंकावे असे त्याने केले आणि त्याची जागा इस्राएली लोकांनी सदासर्वकाळ वास्तव्य करण्यासाठी दिली. BSB BSB: And having vanquished seven nations in Canaan, He gave their land to His people as an inheritance.
20 UDB आमचे पूर्वज इजिप्तला गेल्या नंतर चारशे पन्नास वर्षानंतर हे सर्व काही घडले.” ‘त्या नंतर परमेश्वराने त्याच्या लोकांच्या सेवेसाठी न्यायाधीश इस्राएली लोकांवर पुढारी म्हणून नेमले. ह्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकांवर अधिकार करणे सुरू ठेवले आणि शमुवेल संदेष्टा हा न्यायाधिशापैकी शेवटला होता. BSB BSB: All this took about 450 years. After this, God gave them judges until the time of Samuel the prophet.
21 UDB शमुवेल त्यांचा पुढारी असतांना लोकांनी त्यांच्यावर एक राजा निवडावा व नियुक्त करावा ही मागणी केली. म्हणून देवाने बन्यामिन वंशातील कीशाचा मुलगा शौल ह्याची त्यांच्यावर राजा म्हणून निवड केली. त्याने चाळीस वर्ष त्यांच्यावर राज्य केले. BSB BSB: Then the people asked for a king, and God gave them Saul son of Kish, from the tribe of Benjamin, who ruled forty years.
22 UDB देवाने शौलाचा राजा म्हणून त्याग केल्यानंतर त्याने दावीदाला त्याचा राजा म्हणून निवडले. देवा त्याच्याविषयी म्हणाला, ‘मला ज्या गोष्टीची आवड आहे तशीच आवड ज्या मनुष्याला आहे असा दावीद इशायाचा पुत्र मला आढळला आहे. मला जे हवे आहे ते सर्व तो करेल.”” BSB BSB: After removing Saul, He raised up David as their king and testified about him: ‘I have found David son of Jesse a man after My own heart; he will carry out My will in its entirety.’
23 UDB “दावीदाच्या वंशातूनच देवाने येशू ह्याला आपल्यासाठी आणले जेणे करुन तो इस्राएली लोकांचा बचाव करेल. आणि दावीदाला अभिवचन दिले त्याप्रमाणे तो आपल्या पूर्वजा सोबत करेल. BSB BSB: From the descendants of this man, God has brought to Israel the Savior Jesus, as He promised.
24 UDB येशूने आपले कार्य सुरू करण्याअगोदर योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने जे इस्राएल लोक त्याच्याकडे आले त्यानां उपदेश केला त्यांनी आपल्या पापी स्वभावापासून मागे वळून परमेश्वराला क्षमा मागावी असे त्याने त्यांना शिकवले. त्यानंतर तो त्यांचा बाप्तिस्मा करत असे. BSB BSB: Before the arrival of Jesus, John preached a baptism of repentance to all the people of Israel.
25 UDB देवाने त्याला जे काम दिले ते जेव्हा योहान संपवित होते तेव्हा तो असे म्हणत असे, ‘देवाने तुम्हाला अभिवचन दिलेला मसीहा मी आहे असे तुम्ही विचार करता काय? नाही मी तो नाही. परंतु ऐका! मसीहा लवकरच येणार आहे. तो इतका महान आहे की मी त्याच्या पायतणाचा बंध सोडावयासही योग्य नाही.”” BSB BSB: As John was completing his course, he said, ‘Who do you suppose I am? I am not that One. But there is One coming after me whose sandals I am not worthy to untie.’
27 UDB यरुशलेमेत राहणारे लोक आणि त्याच्या अधिकाऱ्यांना हे समजले नाही की देवाने आम्हांला तारण्यासाठी पाठविलेला मनुष्य म्हणजे येशू हा होय. जरी दर शब्बाथ दिवशी संदेष्ट्यांनी लिहलेले शास्त्र लेख मोठ्याने वाचण्यात येतात तरी संदेष्टे मसीहा विषयी काय म्हणत होते ते त्यांना समजले नव्हते म्हणून यहूदी पुढाऱ्यांनी येशूला मृत्युदंड दिला आणि संदेष्ट्यांनी भाकीत केल्याप्रमाणे होते. BSB BSB: The people of Jerusalem and their rulers did not recognize Jesus, yet in condemning Him they fulfilled the words of the prophets that are read every Sabbath.
28 UDB अनेक लोकांनी येशूला दुष्ट गोष्टी करण्याविषयी दोष आरोप लावला परंतु ते त्याच्यापैकी कोणीही हे सिद्ध करू शकला नाही की त्याने असे कोणते काम केले त्यासाठी त्याला मृत्युदंड व्हावा, आणि त्यांनी पिलात जो राज्यपाल होता त्याला येशूला मरणदंड देण्याची विनंती केली. BSB BSB: And though they found no ground for a death sentence, they asked Pilate to have Him executed.
29 UDB संदेष्ट्यांनी फार वर्षापूर्वी लिहिल्याप्रमाणे लोक मसीहा संगती काय करतील ते सर्व त्यांनी येशूसंगती केले त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळून ठार मारले मग त्याचे शरीर वधस्तंभावरून उतरवण्यात आले आणि त्यांनी त्याला एका कबरेत ठेवले. BSB BSB: When they had carried out all that was written about Him, they took Him down from the tree and laid Him in a tomb.
30 UDB परंतु, देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा जिवंत केले. BSB BSB: But God raised Him from the dead,
31 UDB गालीलाहून यरुशलेममध्ये जे त्याचे अनुयायी आले होते त्यानां अनेक दिवसापर्यंत निरंतर तो दर्शन देत गेला. ज्यांनी त्याला पाहिले ते आता त्याच्याविषयी लोकांना सांगत आहेत.” BSB BSB: and for many days He was seen by those who had accompanied Him from Galilee to Jerusalem. They are now His witnesses to our people.
32 UDB ह्याच वेळी आम्ही तुम्हाला ही शुभवार्ता सांगत आहोत देवाने आपल्या यहूदी पूर्वजांना जे अभिवचन दिले ते त्याने आता परिपुर्ण केले आहे! BSB BSB: And now we proclaim to you the good news: What God promised our fathers
33 UDB त्याने त्याच्या वंशजांना जे सांगितले होते ते आपल्या संगती केले आहे आणि जे यहूदी नव्हते त्यांच्यासाठी येशू पुन्हा जिवंत झाल्याने ते काम केले आहे. दावीदाला दुसऱ्या स्तोत्रामध्ये देव आपल्या पुत्राला पाठवेल ह्या विषयी जे बोलला त्याप्रमाणे हे आहे, ‘तू माझा पुत्र आहेस: आज मी तुला आपला पुत्र बनवले.” BSB BSB: He has fulfilled for us, their children, by raising up Jesus. As it is written in the second Psalm: ‘You are My Son; today I have become Your Father.’
34 UDB देवाने मसीहाला मृत्युतून पुन्हा जिवंत केले आहे आणि तो आता पुन्हा कधी मरणार नाही. ह्या विषयी देवाने आपल्या यहूदी पूर्वजांना असे म्हटले, ‘मी तुम्हाला नक्कीच मदत करेन दावीदाला अभिवचन दिल्याप्रमाणे मी नक्कीच करेन.” BSB BSB: In fact, God raised Him from the dead, never to see decay. As He has said: ‘I will give you the holy and sure blessings promised to David.’
35 UDB आणखी एका दुसऱ्या स्तोत्रात दावीद मसीहा विषयी असे म्हणतो; ‘त्या पवित्र शरीराला तू कुजू देणार नाही.” BSB BSB: So also, He says in another Psalm: ‘You will not let Your Holy One see decay.’
36 UDB दावीद जिवंत असतांना त्यानां देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काही केले. आणि जेव्हा तो मरण पावला त्याचे शरीर पुरण्यात आले त्याच्या पूर्वजांच्याप्रमाणेच त्याचे शरीर पुरले गेले आणि त्याचे शरीर कुजले. म्हणून या स्तोत्रात तो नक्कीच स्वतः विषयी बोलत नव्हता. BSB BSB: For when David had served God’s purpose in his own generation, he fell asleep. His body was buried with his fathers and saw decay.
37 UDB परंतु येशूला देवाने मृत्युतून जिवंत केले, उठवले आणि त्याचे शरीर कुजले नाही.” BSB BSB: But the One whom God raised from the dead did not see decay.
38 UDB म्हणून माझ्या सोबतीच्या इस्त्राएलांनो आणि इतर मित्रांनो, येशूने जे केले त्याच्या परिणामामुळे तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की देव तुमच्या पापांची क्षमा करू शकतो. मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राप्रमाने ज्या पातकांची तुम्हाला क्षमा होऊ शकत नाही त्याही पापाची तो क्षमा करू शकतो. BSB BSB: Therefore let it be known to you, brothers, that through Jesus the forgiveness of sins is proclaimed to you.
39 UDB देवाला न आवडणांऱ्या अशा कोणत्याही गोष्टींचा दोष येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर आता ह्या पुढे लागु होत नाही. BSB BSB: Through Him everyone who believes is justified from everything from which you could not be justified by the law of Moses.
40 UDB म्हणून आता हे लक्षपुर्वक ऐका की संदेष्टयांनी जे सांगितले होते देव न्याय करणार आहे आता तो न्याय करत नाही! BSB BSB: Watch out, then, that what was spoken by the prophets does not happen to you:
41 UDB संदेष्ट्याने असे लिहले की देव असे म्हणतो, जे तुम्ही मला नावे ठेवता मी काय करणार आहे ते पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल, आणि मग तुमचा नाश होईल. तुम्ही जिवंत असतांनाच मी तुमच्यासाठी भयानक गोष्टी करीन ज्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मी जे काही करणार आहे ते कोणी येवून तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही!’ BSB BSB: ‘Look, you scoffers, wonder and perish! For I am doing a work in your days that you would never believe, even if someone told you.’”
42 UDB पौलाने त्यांच्याशी आपले बोलणे संपवल्यावर तो निघून जात असतांना त्यांच्यापैकी अनेक लोक त्याच्याकडे आले व पुढल्या शब्बाथी ही त्याने यावे ह्या गोष्टीविषयी अधिक बोलावे अशी त्याला विनंती केली. BSB BSB: As Paul and Barnabas were leaving the synagogue, the people urged them to continue this message on the next Sabbath.
43 UDB ही सभा संपल्यानंतर अनेक लोक पौल आणि बर्णबाच्या मागे चालू लागले आणि हे लोक देवाची उपासना करणारे यहूदी व परराष्ट्रीयही होते. पौल आणि बर्णबा हे त्यांच्याशी बोलत राहिले. आणि त्यांना विनंती करत राहिले की त्यांनी देवावर भरवसा ठेवावा. जो येशूने केलेल्या कामामुळे लोकांच्या पापाची दयेने क्षमा करतो. BSB BSB: After the synagogue was dismissed, many of the Jews and devout converts to Judaism followed Paul and Barnabas, who spoke to them and urged them to continue in the grace of God.
44 UDB पुढील शब्बाथच्या दिवशी अंत्युखियातील बहुतांश लोक यहूदी सभास्थानात येशूविषयी पौल आणि बर्णबा ह्यांना बोलतांना ऐकावे म्हणून एकत्र जमले. BSB BSB: On the following Sabbath, nearly the whole city gathered to hear the word of the Lord.
45 UDB पौल आणि बर्णबा यांचे ऐकण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली हे बघून यहूदी पुढाऱ्यांना त्याच्याविषयी खुप इर्षा वाटली म्हणून ते पौल जो बोलत होता त्याच्या विरोधात बोलू लागले आणि त्याचा अपमान करू लागले. BSB BSB: But when the Jews saw the crowds, they were filled with jealousy, and they blasphemously contradicted what Paul was saying.
46 UDB आणि म्हणून धैर्याने पौल आणि बर्णबा ह्या यहूदी पुढाऱ्यांना म्हणाले, ‘येशूविषयीचा देवाचा संदेश तुम्हा यहूदीयांना प्रथम द्यावा हे अगत्याचे होते कारण देवाने आम्हांला अशी आज्ञा केली आहे. परंतु तुम्ही देवाचा संदेश नाकारत आहात. असे केल्याने हे तुम्ही दाखवून देत आहात की तुम्ही सार्वकालिक जीवनाच्या योग्यतेचे नाही. म्हणून आता आम्ही तुम्हाला सोडून या पुढे परराष्ट्रीय लोकांमधे देवाचा हा संदेश सांगू. BSB BSB: Then Paul and Barnabas answered them boldly: “It was necessary to speak the word of God to you first. But since you reject it and do not consider yourselves worthy of eternal life, we now turn to the Gentiles.
47 UDB आणि आम्ही हे करत आहोत कारण प्रभू देवाने आम्हांला तसे करण्याची आज्ञा केली आहे. त्याने आम्हांला असे सांगितले की, ‘मी तुला परराष्ट्रीय लोकांना माझे रहस्य प्रकट करण्यासाठी निवडले आहे जेणे करुन त्यांना प्रकाश प्राप्त व्हावा. मी तुम्हाला संपूर्ण जगातील लोकांना तारणाचा संदेश देण्यासाठी निवडले आहे.”” BSB BSB: For this is what the Lord has commanded us: ‘I have made you a light for the Gentiles, to bring salvation to the ends of the earth.’”
48 UDB जेव्हा परराष्ट्रीय लोकांनी त्याचे हे शब्द ऐकले तेव्हा ते अत्यानंद झाले, आणि त्यांनी येशूच्या संदेशाबद्दल देवाला स्तुती केली. ज्या सर्व परराष्ट्रीय लोकांना देवाने सार्वकालिक जीवनासाठी विश्वास ठेवावा म्हणून निवडले त्यांनी प्रभू येशूच्या संदेशावर विश्वास ठेवला. BSB BSB: When the Gentiles heard this, they rejoiced and glorified the word of the Lord, and all who were appointed for eternal life believed.
49 UDB त्यावेळेस त्या भागात अनेक विश्वासणारे प्रवास करत होते आणि प्रभू येशूचा संदेश जेथे कुठे ते जात तेथे पसरवत होते. BSB BSB: And the word of the Lord spread throughout that region.
50 UDB परंतु काही यहूदी पुढाऱ्यांनी त्याच्या सोबत उपासना करणाऱ्या महत्वाच्या स्त्रियांनी तसेच शहरातील महत्वपूर्ण माणसांची बोलनी केली त्यांनी पौल आणि बर्णबा यांना थांबवावे असे त्याचे मत बनवले. अश्याने त्या परराष्ट्रीय लोकांनी पौल आणि बर्णबा त्यांच्या विरुध्द लोकांना चिथवले आणि त्यांनी त्यांना त्याच्या भागातून हकलून लावले. BSB BSB: The Jews, however, incited the religious women of prominence and the leading men of the city. They stirred up persecution against Paul and Barnabas and drove them out of their district.
51 UDB ते दोन प्रेषित तेथून जात असता त्यांनी आपल्या पायाची धूळ झटकली ह्यासाठी की त्या पुढाऱ्यांना हे समजावे की देवाने त्यांना नाकारले आहे आणि तो त्यांना शासन करील. मग ते अंत्युखिया शहराकडे परत गेले आणि तेथून ते ईकुन्या या शहरी गेले. BSB BSB: So they shook the dust off their feet in protest against them and went to Iconium.
52 UDB दरम्यान विश्वासणारे आनंदाने परिपूर्ण होत राहिले आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरत राहिले. BSB BSB: And the disciples were filled with joy and with the Holy Spirit.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.