1 UDB इकुनियांत पौल आणि बर्णबा नेहमी प्रमाणे यहूदी सभास्थानांत गेले आणि तेथे येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी सामर्थ्याने भाषण केले. परिणामी अनेक यहूदी आणि बऱ्याच गैर यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेवला. BSB BSB: At Iconium, Paul and Barnabas went as usual into the Jewish synagogue, where they spoke so well that a great number of Jews and Greeks believed.
2 UDB परंतु काही यहूद्यांना त्या संदेशावर विश्वास ठेवण्याचे नाकारले. त्यांनी गैर यहूद्यांनी त्यावर विश्वास न ठेवण्यास सांगितले; आणि काही परराष्ट्रीय ह्यांना विश्वासणाऱ्यांनी चेतवले. BSB BSB: But the unbelieving Jews stirred up the Gentiles and poisoned their minds against the brothers.
3 UDB म्हणून पौल आणि बर्णबाने तेथे बराच काळ प्रभू येशू विषयी धैर्याने बोलण्यास घालवला आणि प्रभू येशूने त्यांना तेथे अनेक चमत्कार करण्यास सक्षम केले अशा प्रकारे त्याने लोकांना हा सत्य संदेश दर्शवला की जरी आमची लायकी नाही तरीही प्रभू आमचे तारण करतो. BSB BSB: So Paul and Barnabas spent considerable time there, speaking boldly for the Lord, who affirmed the message of His grace by enabling them to perform signs and wonders.
4 UDB इकुन्यांत राहणाऱ्या लोकांचे दोन भाग झाले, काही यहूदीयां संगती सहमत होते. तर काही प्रेषितांसंगती सहमत होते. BSB BSB: The people of the city were divided. Some sided with the Jews, and others with the apostles.
5 UDB पौल आणि बर्णबा ह्यांचा विरोध करणारे यहूदी आणि परराष्ट्रीय एकत्र येऊन पौल आणि बर्णबा ह्यांना कशा प्रकारे वागणूक द्यावी ह्याविषयी आपसात चर्चा करू लागले. शहरातील काही पुढाऱ्यांनी त्यांचे सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. दगडमार करून पौल आणि बर्णबा ह्यांना ठार करावे असा एकत्रित पणे त्यांनी निर्णय घेतला. BSB BSB: But when the Gentiles and Jews, together with their rulers, set out to mistreat and stone them,
6 UDB परंतु पौल आणि बर्णबा ह्यांना त्यांची योजना कळाली आणि म्हणून ते लायकोनिया ह्या जिल्ह्याकडे लवकर निघून गेले. लुस्त्रा व दर्बे ह्यांच्या शहरांमध्ये आणि आसपासच्या प्रदेशात देखिल हे गेले; BSB BSB: they found out about it and fled to the Lycaonian cities of Lystra and Derbe and to the surrounding region,
7 UDB ते त्या भागात असतांना त्यांनी लोकांना प्रभू येशूचा संदेश निरंतर सांगितला. BSB BSB: where they continued to preach the gospel.
8 UDB लुस्त्रामध्ये बाल पणापासून पायांनी अधू असलेला एक मनुष्य त्यांचे ऐकत होता. त्याच्या आईने त्याला जन्म दिला तेव्हा पासूनच त्याचे पाय अधू होते आणि तो कधी चालला नव्हता. BSB BSB: In Lystra there sat a man crippled in his feet, who was lame from birth and had never walked.
9 UDB प्रभू येशूविषयी पौल बोलत असता तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर त्याला असे दिसले की येशू मला बरे करू शकतो असा तो विश्वास ठेवत आहे. BSB BSB: This man was listening to the words of Paul, who looked intently at him and saw that he had faith to be healed.
10 UDB म्हणून मोठ्या आवाजात त्याला पाहून म्हटले, “उभा राहा!” जेव्हा त्या माणसाने ऐकले तो लागलेच आपल्या पायावर उडी मारून उभा राहिला आणि चालू लागला. BSB BSB: In a loud voice Paul called out, “Stand up on your feet!” And the man jumped up and began to walk.
11 UDB पौलाने काय केले हे लोकांनी पाहिले असता त्यांना वाटले की ज्या दैवतांची ते उपासना करतात तेच पौल आणि बर्णबा आहे. म्हणून ते आपल्या लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाले, “पाहा! देव मानव रुपात आपल्याकडे आकाशातून खाली उतरून आला आहे जेणेकरून त्याने आपल्याला मदत करावी;” BSB BSB: When the crowds saw what Paul had done, they lifted up their voices in the Lycaonian language: “The gods have come down to us in human form!”
12 UDB ते आपसात बोलू लागले की कदाचित बर्णबा हा मुख्य दैवत असावा ज्याचे नाव ज्युपितर आहे. आणि ते पौलाला मर्क्युरी म्हणजे इरत दैवतांचा संदेष्टा असे संबोधू लागले. पौल बोलणारा होता म्हणून ते त्याविषयी असा विचार करत होते. BSB BSB: Barnabas they called Zeus, and Paul they called Hermes, because he was the chief speaker.
13 UDB त्या शहराच्या वेशीच्या जवळच एक मंदिर होते जेथे हे लोक ज्युपितरची उपासना करत असे. तेथे जो पुजारी होता त्याने पौल आणि बर्णबा ह्यांनी जे केले ते ऐकले आणि तो वेशीजवळ लोक जमले होते तेथे आला. आपल्या सोबत तो दोन बैल घेऊन आला त्यांच्या गळ्यांभोवती फुलांच्यामाळा लटकवलेल्या होत्या. पौल आणि बर्णबा ह्यांची उपासना करण्याच्या हेतूने त्या बैलांचे बलिदान करावे, अशी त्या पुजाऱ्यांची आणि लोकांच्या गर्दिची इच्छा होती. BSB BSB: The priest of Zeus, whose temple was just outside the city, brought bulls and wreaths to the city gates, hoping to offer a sacrifice along with the crowds.
14 UDB परंतु बर्णबा आणि पौल ह्या प्रेषितांनी हे ऐकले तेव्हा ते फार उदास झाले आणि त्यांनी आपले वस्त्रे फाडली आणि ते लोकांमध्ये गेले, आणि मोठ्याने ओरडले, BSB BSB: But when the apostles Barnabas and Paul found out about this, they tore their clothes and rushed into the crowd, shouting,
15 UDB “मनुष्यांनो आमची उपासना करण्यासाठी तुम्ही त्या बैलांना ठार करू नका! आम्ही देव नाही! तुमच्यासारखे भावना असणारे आम्हीही केवळ मानव आहोत; आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी आलो आहोत! सर्वसमर्थ देव ह्याच्याविषयी सांगण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत; आमची इच्छा आहे की तुम्ही इतर दैवतांची उपासना करने थांबवावे कारण ते तुम्हाला मदत करू शकत नाहीत. ह्या खऱ्या देवाने आकाशे, स्वर्ग, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व काही निर्माण केले. BSB BSB: “Men, why are you doing this? We too are only men, human like you. We are bringing you good news that you should turn from these worthless things to the living God, who made heaven and earth and sea and everything in them.
16 UDB भुतकाळात सर्व परराष्ट्रीय लोकांनी ज्या कोणत्या दैवतांची इच्छा होती त्यांची तुम्ही उपासना केली आहे. देवाने ही तुम्हाला त्यांची उपासना करू दिली कारण की तुम्ही त्याला ओखळत नव्हता. BSB BSB: In past generations, He let all nations go their own way.
17 UDB परंतु त्याने आम्हांला हे दाखवून दिले की तो सर्वांशी दयेने वागणारा देव आहे. तोच पाऊस पाडतो आणि पिकांना उगवितो, आणि वाढवतो. तो तुम्हाला विपुल धन धान्य देऊन तुमचे अंतःकरणे आनंदाने भरतो.” BSB BSB: Yet He has not left Himself without testimony to His goodness: He gives you rain from heaven and fruitful seasons, filling your hearts with food and gladness.”
18 UDB पौल जे म्हणाला ते लोकांनी ऐकले परंतु तरीही पौल आणि बर्णबाची उपासना करावी म्हणून त्या बैलांचा बळी देण्याच्या विचारात ते होते परंतु शेवटी लोकांनी निर्णय घेतला की त्यांनी तसे करू नये. BSB BSB: Even with these words, Paul and Barnabas could hardly stop the crowds from sacrificing to them.
19 UDB तर अंत्युखियातून आणि इकुनियांतून काही यहूदी लोक तेथे आले आणि लुस्त्र तेथील लोकांनी पौल जे सांगत होता तो संदेश सत्य नाही असे अनेकांचे मन वळवले त्या यहूदी लोकांचे म्हणणे ऐकून ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ते पौलावर रागावले. त्यांनी यहूदी लोकानांही पौलाला दगडमार करण्याची परवानगी दिली आणि तो खाली पडून बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी त्याला दगडमार केले. त्या सर्वांना असे वाटले की तो मेला आहे म्हणून त्यांनी त्याला ओढत शहराबाहेर नेऊन टाकले आणि तेथे त्याला मरावयास सोडले. BSB BSB: Then some Jews arrived from Antioch and Iconium and won over the crowds. They stoned Paul and dragged him outside the city, presuming he was dead.
20 UDB परंतु लुस्त्रातील काही विश्वासणारे आणि ते जेथे त्याला टाकले होते तेथे पौलाभोवती उभे राहिले. आणि पौल शुद्धिवर आला; तो उभा राहिला आणि पुन्हा विश्वासणाऱ्यांसहित शहरात गेला. दुसऱ्या दिवशी पौल आणि बर्णबा ह्यांनी लुस्त्र शहर सोडून दर्बे या शहराकडे प्रस्तान केले. BSB BSB: But after the disciples had gathered around him, he got up and went back into the city. And the next day he left with Barnabas for Derbe.
21 UDB तेथे ते बरेच दिवस राहिले, आणि प्रभू येशूची सुवार्ता लोकांना सांगत राहिले, अनेक लोक विश्वासणारे झाले आणि ह्यानंतर पौल आणि बर्णबा आपल्या पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले ते पुन्हा लुस्त्र येथे गेले तेथून ते इकुनियांत गेले, आणि त्यानंतर ते इकुन्या प्रांतातील अंत्युखिया येथे गेले. BSB BSB: They preached the gospel to that city and made many disciples. Then they returned to Lystra, Iconium, and Antioch,
22 UDB प्रत्येक ठिकाणी त्यांनी विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूवर निरंतर भरवसा ठेवत राहावा अशी कळकळीची विनंती केली त्यांनी विश्वासणाऱ्यांना सांगितले, “देव आपल्यावर युगानयुग राज्यकरण्या अगोदर आपल्या सर्वांना संकटाचा सामना करावा लागेल.” BSB BSB: strengthening the souls of the disciples and encouraging them to continue in the faith. “We must endure many hardships to enter the kingdom of God,” they said.
23 UDB पौल आणि बर्णबा ह्यांनी त्यांच्या मंडळीसाठी पुढारी नेमले पौल आणि बर्णबा ह्यांनी प्रत्येक काम सोडण्याअगोदर तेथील विश्वासणाऱ्यांना एकत्र केले त्यांच्यासोबत प्रार्थनेत आणि उपासात वेळ घालवला. मग पौल आणि बर्णबा ह्यांनी त्या पुढाऱ्यांना व इतर विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूच्या हातात समर्पित केले ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता. त्यानेच त्यांची काळजी घ्यावी. BSB BSB: Paul and Barnabas appointed elders for them in each church, praying and fasting as they entrusted them to the Lord, in whom they had believed.
24 UDB पिसिदिया जिल्ह्यात पौल आणि बर्णबा ने प्रवास केल्यानंतर ते दक्षिणेकडे पंफुल्यांत गेले. BSB BSB: After passing through Pisidia, they came to Pamphylia.
25 UDB त्या जिल्ह्यामध्ये ते पिर्गा या शहरात आले आणि तेथे प्रभू येशूविषयी देवाचा संदेश तेथील लोकांना सांगितला, मग तेथून ते समुद्र किनाऱ्याजवळील अत्तलिया शहरात गेले. BSB BSB: And when they had spoken the word in Perga, they went down to Attalia.
26 UDB आणि तेथे त्यांना एक जहाज मिळाले आणि ते सूरिया प्रांतातील अंत्युखियास शहराकडे परत गेले ही तिच जागा होती जेथून पौल आणि बर्णबा ह्यांना इतर जागी जाऊन उपदेश करण्यासाठी निवडण्यात आले होते. आणि तेथेही विश्वासणाऱ्यांनी देवाकडे पौल आणि बर्णबा ह्यांना ज्या कामासाठी त्यांना निवडले आहे त्यासाठी त्यांना मदत करावे अशी प्रार्थना त्यांनी केली होती. BSB BSB: From Attalia they sailed to Antioch, where they had been commended to the grace of God for the work they had just completed.
27 UDB जेव्हा ते अंत्युखिया शहरात आले तेव्हा त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले पौल आणि बर्णबा ह्यांनी देवाने त्यांना कशी मदत केली ते सर्व सविस्तर सांगितले आणि परराष्ट्रीय लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा असे देवाने केले ही गोष्ट त्यांनी विशेषतः त्यांना सांगितली. BSB BSB: When they arrived, they gathered the church together and reported all that God had done through them, and how He had opened the door of faith to the Gentiles.
28 UDB मग पौल आणि बर्णबा इतर विश्वासणाऱ्यांसोबत बराच काळपर्यंत अंत्युखियात राहिले. BSB BSB: And they spent a long time there with the disciples.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.