2 UDB पौल आणि बर्णबा त्या यहूद्यांशी अजिबात सहमत नव्हते आणि त्यांनी त्यांच्याशी वादविवाद करायला सुरवात केली. म्हणून अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांनी पौल, बर्णबा आणि त्याच्या सोबत काही विश्वासणाऱ्यांनी यरुशलेमेस जावे म्हणून त्याची निवड केली, ह्यात हेतू हा की या विषयावर ते तेथे प्रेषित आणि इतर पुढाऱ्यांशी चर्चा करतील. BSB BSB: And after engaging these men in sharp debate, Paul and Barnabas were appointed, along with some other believers, to go up to Jerusalem to see the apostles and elders about this question.
3 UDB पौल बर्णबा आणि इतर विश्वासणारे जेव्हा अंत्युखियातून प्रवासास निघाले ते फेनिके आणि शोमरोन या भागातून प्रवास करत गेले. जेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतांना थांबत होते त्यांनी तेथील विश्वासणाऱ्यांना अनेक परराष्ट्रीय विश्वासात आल्याचे सांगितले. पण बर्णबा आणि विश्वासणारे अत्यानंदित झाले. BSB BSB: Sent on their way by the church, they passed through Phoenicia and Samaria, recounting the conversion of the Gentiles and bringing great joy to all the brothers.
4 UDB पौल बर्णबा व इतर विश्वासणारे यरुशलेमेत पोहचल्यावर प्रेषितांनी त्यांचे स्वागत केले प्रेषित इतर वडील आणि त्या संबंधित इतर विश्वासणाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने त्यांना ज्या गोष्टी करण्यास सहाय्य केले त्या गोष्टींविषयी पौल आणि बर्णबा यांनी तेथे सांगितले. BSB BSB: On their arrival in Jerusalem, they were welcomed by the church and apostles and elders, to whom they reported all that God had done through them.
5 UDB परंतु परुश्यांमधून आलेले जे यहूदी विश्वासणारे होते ते इतर विश्वासणाऱ्यांमध्ये उभे राहिले आणि त्यांना म्हणाले, “ज्या यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेवला आहे त्यांची सुंता झालीच पाहिजे, आणि देवाने मोशेला जे नियमशास्त्र दिले त्या सर्वांचे त्यांनी पालन केले पाहिजे.” BSB BSB: But some believers from the party of the Pharisees stood up and declared, “The Gentiles must be circumcised and required to obey the law of Moses.”
6 UDB प्रेषित आणि इतर वडील या विषयी बोलण्यासाठी एकत्रित आले. BSB BSB: So the apostles and elders met to look into this matter.
7 UDB या विषयी बराच काळ चर्चा केल्यानतंर पेत्र उभा राहिला आणि त्यांचाशी बोलला. तो म्हणाला “सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनी, देवाने बराच काळापूर्वी तुम्हा प्रेषितांनमधून माझी निवड केली जेणेकरून मी परराष्ट्रीय लोकांना देवाच्या कृती विषयी सांगावे आणि जेणे करून ते त्याच्यावर विश्वास ठेवतील. BSB BSB: After much discussion, Peter got up and said to them, “Brothers, you know that in the early days God made a choice among you that the Gentiles would hear from my lips the message of the gospel and believe.
8 UDB देव लोकांचे अंतःकरण जाणतो जसा त्याने आम्हांला पवित्र आत्मा दिला तसाच परराष्ट्रीय लोकांना ही देऊन तो त्यांना स्वीकारतो हे त्यांनी मला आणि इतरांना दाखवून दिले. BSB BSB: And God, who knows the heart, showed His approval by giving the Holy Spirit to them, just as He did to us.
9 UDB देवाने त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कोणताही वेगळेपणा दाखवला नाही प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने त्याने त्यांना ही आतुन शुद्ध केले आहे आणि आम्हांला ही तशीच क्षमा दिली आहे. BSB BSB: He made no distinction between us and them, for He cleansed their hearts by faith.
10 UDB तर मग गरीब यहूदी लोकांनी यहूदी रितीरिवाजांचे आणि नियमशास्त्राचे पालन करावे असा त्यांच्यावर तुम्ही दबाव का टाकता असे करणे म्हणजे त्यांच्यावर एक जड ओझे लादण्यासारखे आहे; कारण आपले पूर्वज किंवा आम्ही यहूदी आजही त्या नियमांचे पालन करू शकलो नाही म्हणून अशा नियमांचे पालन जबरदस्ती त्यांना करायला लावणे असे करुन देवाला क्रोधाविष्ट करणे थांबवा” BSB BSB: Now then, why do you test God by placing on the necks of the disciples a yoke that neither we nor our fathers have been able to bear?
11 UDB आपल्याला तर हे ठाऊक आहे की देव यहूद्यांचे तारण करतो कारण देव यहूद्यांचे तारण येशू प्रभूने जे केले त्याद्वारे करतो. देव यहूद्यांचे तारण अगदी तसेच करतो जसे तो प्रभू येशू वर विश्वास ठेवणाऱ्या परराष्ट्रीयांचे तारण करतो.” BSB BSB: On the contrary, we believe it is through the grace of the Lord Jesus that we are saved, just as they are.”
12 UDB पेत्र हे बोलल्या नंतर तेथील लोक शांत झाले मग त्या सर्वांनी पौल आणि बर्णबा ह्यांचे ऐकले कारण देवाने परराष्ट्रीय लोकांमध्ये जे अद्भुत चमत्कार केले होते त्या विषयी त्यांना सांगितले हया चमत्कारावरून हे लक्षात येते की देवाने परराष्ट्रीयांना ही स्वीकारले आहे. BSB BSB: The whole assembly fell silent as they listened to Barnabas and Paul describing the signs and wonders God had done among the Gentiles through them.
14 UDB शिमोन पेत्राने आम्हांला सांगितले आहे की देवाने परराष्ट्रीयांना मागे कसा आर्शिवाद दिला देवाने त्यांच्यापैकी असे लोक निवडले की ज्यांना तो स्वतः कडे आणणार होता. BSB BSB: Simon has told us how God first visited the Gentiles to take from them a people to be His own.
15 UDB देव बऱ्याच काळापूर्वी हे शब्द बोलला जे संदेष्ट्याच्या द्वारे लिहिले होते ते ही यांच्याशी सहमत आहे हेच ते सांगतात. BSB BSB: The words of the prophets agree with this, as it is written:
16 UDB नतंर मी पुन्हा परत येईन आणि दावीदाच्या वंशातून एकाला राजा म्हणून निवडेन. एखादे घर पुर्णपणे मोडकळीस येते आणि त्याला तो पुन्हा जो बांधतो त्याच्या सारखा तो होईल. BSB BSB: ‘After this I will return and rebuild the fallen tent of David. Its ruins I will rebuild, and I will restore it,
17 UDB इतर सर्व लोकांनी मला ओळखण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी हे करीन त्या लोकांमधे इस्त्राएलाहून निराळे लोक ही असतील ज्यांना मी स्वतःकडे स्वतःचे लोक होण्यासाठी बोलवेन तुम्ही हे नक्कीच घडेल ह्याची खात्री बाळगा कारण मी स्वतः प्रभू परमेश्वराने हे शब्द बोलले आहेत. BSB BSB: so that the remnant of men may seek the Lord, and all the Gentiles who are called by My name, says the Lord who does these things
18 UDB मी माझ्या लोकांना ह्या घटना घडतील हे खुप आधिच सांगितले आहे.” BSB BSB: that have been known for ages.’
20 UDB त्या उलट, आपण त्यांना असे पत्र लिहावे ज्यामध्ये त्यांनी चारच गोष्टी करण्याची विनंती करावी मूर्तीला अर्पिलेले मांस त्यांनी खाऊ नये, ज्यांच्या संगती त्यांचा विवाह झाला नाही अशा कोणाही सोबत त्यांनी शारिरीक सबंध ठेवू नये. जिव गुदमरुन मेलेल्या प्राण्यांचे मांस त्यांनी खाऊ नये, आणि प्राण्यांचे रक्त ही खाऊ नये. BSB BSB: Instead, we should write and tell them to abstain from food polluted by idols, from sexual immorality, from the meat of strangled animals, and from blood.
22 UDB प्रेषित आणि इतर वडील व यरुशलेमेतील इतर विश्वासणाऱ्यांनी याकोबाचे हे बोलणे स्वीकारले. यरुशलेमेतील पुढाऱ्यांनी काय ठरवले आहे ते अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांना समजावे म्हणून पौल आणि बर्णबा यांच्या समवेत आपल्या मधून काही मनुष्यांना निवडून पाठवावे असा त्यांनी निर्णय घेतला. म्हणून त्यांनी आपल्यामधुन सिलास यहूदा म्हटलेला बर्सब्बा ह्याची निवड केली यरुशलेमेतील विश्वासणाऱ्यांमध्ये हे दोघे ही पुढारी होते. BSB BSB: Then the apostles and elders, with the whole church, decided to select men from among them to send to Antioch with Paul and Barnabas. They chose Judas called Barsabbas and Silas, two leaders among the brothers,
23 UDB मग त्यांनी यहूदा आणि सिलास यांच्या हस्ते अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांना खालिल प्रमाणे पत्र लिहिले “सूरिया आणि किलिकीया प्रांतातील इतर भागात राहणारे व अंत्युखियात राहणाऱ्या परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना आम्ही तुमच्या सोबतीचे प्रेषित व वडील तुम्हास शुभेच्छा देऊन हे लिहितो. BSB BSB: and sent them with this letter: The apostles and the elders, your brothers, To the brothers among the Gentiles in Antioch, Syria, and Cilicia: Greetings.
24 UDB आम्हांला लोकांनी सांगितले आमच्या मधून काही लोक तुमच्या कडे आले जरी आम्ही त्यांना पाठवले नव्हते तरी ते तुमच्या कडे आले. तुमच्या विचारांना गोंधळात पाडणाऱ्या अशा गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या आहेत हे ही आम्ही ऐकले. BSB BSB: It has come to our attention that some went out from us without our authorization and unsettled you, troubling your minds by what they said.
25 UDB आमचा प्रिय बर्णबा आणि पौल यांच्या सोबत आम्ही आमच्या मधून काही मनुष्यांना निवडून त्यांच्या सोबत पाठवावे अशी विनंती त्यांना केली. BSB BSB: So we all agreed to choose men to send to you along with our beloved Barnabas and Paul,
26 UDB या दोघांनी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची सेवा करतांना आपला जिव धोक्यात घातला आहे. BSB BSB: men who have risked their lives for the name of our Lord Jesus Christ.
27 UDB आम्ही त्यांच्या सोबत यहूदा आणि सिलास यांना ही पाठवले आहे आम्ही ज्या गोष्टी लिहित आहोत त्या गोष्टी हे दोघेही तुम्हास सांगतील. BSB BSB: Therefore we are sending Judas and Silas to tell you in person the same things we are writing.
29 UDB लोकांनी मूर्तींना आर्पिलेले अन्न खाऊ नये. तुम्ही प्राण्यांचे रक्त किंवा ज्या प्राण्यांना जीव गुदमरुन ठार करण्यात आलेले आहे अश्यांचे मांस खाऊ नये तसेच ज्यांच्याशी तुमचा विवाह झालेला नाही अश्यासोबत तुम्ही लैगिंक सबंध स्थापन करू नये. जर तुम्ही या गोष्टी करणे टाळले तर तुम्ही योग्य करत आहात धन्यवाद.” BSB BSB: You must abstain from food sacrificed to idols, from blood, from the meat of strangled animals, and from sexual immorality. You will do well to avoid these things. Farewell.
30 UDB ज्या चार लोकांना त्यांनी निवडले ते यरुशलेमेहून निघाले आणि अत्युंखियात पोहचले जेव्हा अत्युंखियातील सर्व विश्वसणारे एकत्र जमले तेव्हा त्यांनी ते पत्र त्यांना दिले. BSB BSB: So the men were sent off and went down to Antioch, where they assembled the congregation and delivered the letter.
31 UDB जेव्हा विश्वासणाऱ्यांनी ते पत्र वाचले, ते आनंदित झाले, कारण त्यातील संदेशाने त्यांना उत्साहित केले. BSB BSB: When the people read it, they rejoiced at its encouraging message.
32 UDB यहूदा आणि सिला हे संदेष्टे असल्यामुळे तेथील विश्वासणाऱ्यांशी ते बराच वेळ बोलले आणि त्यांनी त्यांना प्रोत्साहित केले, त्यांनी त्यांना उत्तेजन दिले आणि प्रभू येशूवर अधिक ठामपणे विश्वास ठेवण्यास त्यांना मदत केली. BSB BSB: Judas and Silas, who themselves were prophets, said much to encourage and strengthen the brothers.
33 UDB यहूदा आणि सिला ह्यांनी तेथे बराच वेळ राहिल्यानंतर ते यरुशलेमेस परत जाण्यास तयार झाले तेव्हा अंत्युखियाच्या विश्वासणाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मग ते तेथून निघाले. BSB BSB: After spending some time there, they were sent off by the brothers in peace to return to those who had sent them.
35 UDB परंतु पौल आणि बर्णबा हे दोघेही अंत्युखियातच राहिले. तेथे असतांना इतर अनेकांसोबत मिळून मिसळून त्यांनी लोकांना शिकवले आणि प्रभू येशूचा संदेश गाजवला. BSB BSB: But Paul and Barnabas remained at Antioch, along with many others, teaching and preaching the word of the Lord.
36 UDB काही वेळानंतर पौल बर्णबास म्हणाला, “आपण पूर्वी ज्या प्रत्येक शहरांमध्ये प्रभू येशूचा संदेश गाजवला आहे आपण तेथे जाऊया आणि तेथील आपल्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांना भेटूया. प्रभू येशूवरील विश्वासामध्ये ते कसे चालत आहे हे त्यामुळे आपल्याला कळेल.” BSB BSB: Some time later Paul said to Barnabas, “Let us go back and visit the brothers in every town where we proclaimed the word of the Lord, to see how they are doing.”
37 UDB बर्णबा पौलाशी सहमत झाला आणि तो म्हणाला की आपण योहान ज्याचे नाव मार्क होते त्यालाही आपल्या सोबत पुन्हा एकदा घेऊया. BSB BSB: Barnabas wanted to take John, also called Mark.
38 UDB परंतु पौलाने बर्णबाला म्हटले, की मार्कला पुन्हा सोबत नेण्याचा विचार चांगला राहणार नाही, त्याच्यासोबतचे काम पूर्ण न करता मार्क त्यांना पंफुल्याहून मागच्या यात्रेत मध्येच सोडून परत आला होता. BSB BSB: But Paul thought it best not to take him, because he had deserted them in Pamphylia and had not accompanied them in the work.
39 UDB ह्या विषयात पौल आणि बर्णबा ह्या दोघांमध्ये एकमेकांविरुद्ध असहमती होती म्हणून ते ऐकमेकांपासून वेगळे झाले. बर्णबाने मार्कला आपल्या सोबत घेतले. ते जहाजावर गेले आणि कुप्रास बेटाकडे निघाले. BSB BSB: Their disagreement was so sharp that they parted company. Barnabas took Mark and sailed for Cyprus,
40 UDB पौलाने सिलाला घेतले आणि तो अंत्युखिया येथे परत आला त्याच्या संगती काम करण्यासाठी. तेथील विश्वासणाऱ्यांना प्रभू देवाला प्रार्थना केली की त्यांनी पौल आणि सूरिया ह्यांना ही सेवा करण्यास कृपा द्यावी आणि मग ते दोघे अंत्युखियातून प्रवासास निघाले. BSB BSB: but Paul chose Silas and left, commended by the brothers to the grace of the Lord.
41 UDB पौल व सिला सोबत सूरिया आणि किलिकिया प्रांतातून प्रवास करत गेला ते तेथील विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूवर अधिक विश्वास मजबुत होण्यास सहकार्य करत गेले. BSB BSB: And he traveled through Syria and Cilicia, strengthening the churches.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.