1 UDB पौल आणि सिला दर्बे आणि लुस्त्र येथिल शहरात गेले आणि तेथे त्यांनी विश्वासणाऱ्यांची भेट घेतली. लुस्त्र येथे तीमथ्य नावाचा कोणी एक विश्वासणारा होता त्याची आई यहूदी विश्वासणारी होती परंतु त्याचे वडील ग्रीक होते. BSB BSB: Paul came to Derbe and then to Lystra, where he found a disciple named Timothy, the son of a believing Jewish woman and a Greek father.
2 UDB लुस्त्र आणि इकुन्यांत येथील विश्वासणारे यहूदी तीमथ्या विषयी चांगले बोलत होते. BSB BSB: The brothers in Lystra and Iconium spoke well of him.
3 UDB म्हणून पौलाची इच्छा होती की तीमथ्याला त्याने वेगवेगळ्या ठिकाणी सोबत न्यावे म्हणून त्याने तीमथ्याची सुंता केली त्या ठिकाणी राहणाऱ्या यहूदी लोकांनी तीमथ्याला स्वीकारले म्हणून त्याने तसे केले कारण त्याचे वडील गैर यदूही आहेत व त्यांनी त्याची सुंता केली नव्हती हे त्या यहूदी ह्यांना ठाऊक होते. तर तीमथ्य पौल आणि सिला ह्यांच्या सोबत गेला, आणि त्यांनी सोबत वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास केला. BSB BSB: Paul wanted Timothy to accompany him, so he took him and circumcised him on account of the Jews in that area, for they all knew that his father was a Greek.
4 UDB यरुशलेमेतील प्रेषित आणि वडील ह्यांनी जे नियम निश्चित केले होते ते प्रत्येक शहरात जाऊन त्यांनी विश्वासणाऱ्यांना शिकविले. BSB BSB: As they went from town to town, they delivered the decisions handed down by the apostles and elders in Jerusalem for the people to obey.
5 UDB त्या शहरातील विश्वासणाऱ्यांनी प्रभू येशूवर अधिक उत्तमपणे विश्वास ठेवावा अशी मदत त्यांनी त्यांना केली आणि दर दिवशी अनेक लोक विश्वासणारे झाले. BSB BSB: So the churches were strengthened in the faith and grew daily in numbers.
6 UDB पौल आणि त्याच्या सोबतीच्या लोकांनी आशियामध्ये जाऊन वचन सांगू नये असा पवित्र आत्म्याने त्यांना विरोध केला म्हणून ते फ्रुगिया आणि गलतियाच्या प्रांतात गेले. BSB BSB: After the Holy Spirit had prevented them from speaking the word in the province of Asia, they traveled through the region of Phrygia and Galatia.
7 UDB मुसिया भागाच्या सिमेवर ते आले, त्यांना उत्तरेकडिल बिथुनिया भागात जायचे होते, परंतु पुन्हा येशूच्या आत्म्याने त्यांना तेथे जाण्यापासून थांबवले. BSB BSB: And when they came to the border of Mysia, they tried to enter Bithynia, but the Spirit of Jesus would not permit them.
8 UDB म्हणून ते मुसियाच्या भागातून प्रवेश करत त्रोवस नावाच्या भागाजवळ आले हे शहर समुद्र किनाऱ्यावर होते. BSB BSB: So they passed by Mysia and went down to Troas.
9 UDB त्या रात्री देवाने पौलाला एका दृष्टांतांत त्याने मासेदोनिया भागातील एका माणसाविषयीचे दर्शन दिले. तो पौलाला बोलवत होता, त्याने म्हंटले, “मासेदोनियात या आणि आम्हांला मदत करा.” BSB BSB: During the night, Paul had a vision of a man of Macedonia standing and pleading with him, “Come over to Macedonia and help us.”
11 UDB येथून आम्ही एका जहाजात चढलो ते हाकारत त्रोवसवरून समथ्राकेस पोहोंचलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नियापुलीसला गेलो. BSB BSB: We sailed from Troas straight to Samothrace, and the following day on to Neapolis.
12 UDB मग आम्ही नियापुलीसला सोडून फिलिप्पैला गेलो. मासेदोनियातील हे अत्यंत महत्वाचे शहर होते तेथे अनेक रोमी नागरीक राहत असत. आम्ही फिलिप्पैमध्ये अनेक दिवस राहिलो. BSB BSB: From there we went to the Roman colony of Philippi, the leading city of that district of Macedonia. And we stayed there several days.
13 UDB शब्बाथाच्या दिवशी आम्ही शहराच्या बाहेर नदी जवळ गेलो. आम्ही असे ऐकले होते की यहूदी लोक तेथे प्रार्थनेसाठी एकत्र जमत असत. जेव्हा आम्ही तेथे पोहोंचलो तेव्हा तेथे काही स्त्रिया प्रार्थना करण्यासाठी एकत्रित आल्या होत्या तेव्हा आम्ही तेथे बसलो आणि त्यांना येशूविषयी सांगण्यास सुरवात केली. BSB BSB: On the Sabbath we went outside the city gate along the river, where it was customary to find a place of prayer. After sitting down, we spoke to the women who had gathered there.
14 UDB त्या स्त्रियांमध्ये लुदिया नावाची एक स्त्री पौलाचे ऐकत होती. ती थुवतीरा ह्या शहरातली असून ती जांभळी वस्त्रे विकण्याच्या व्यवसाय करत असे व देवाची उपासना करणारी होती. तिने पौलाचा संदेश नीट ऐकावा असे प्रभूने केले आणि तिने त्यावर विश्वास ठेवला. BSB BSB: Among those listening was a woman named Lydia, a dealer in purple cloth from the city of Thyatira, who was a worshiper of God. The Lord opened her heart to respond to Paul’s message.
15 UDB पौल आणि सिलास ह्यांनी लुदिया व तिच्या घरातील राहणाऱ्या इतरांचा बाप्तिस्मा केल्यावर ती त्या दोघांना म्हणाली, “मी प्रभू संगती विश्वास योग्य आहे ह्याचा जर तुम्हाला भरोसा वाटत असेल तर कृपया माझ्या घरात या आणि तेथे राहा.” तिने हे म्हटल्या नंतर आम्ही तिच्या घरी जाऊन राहिलो. BSB BSB: And when she and her household had been baptized, she urged us, “If you consider me a believer in the Lord, come and stay at my house.” And she persuaded us.
16 UDB दुसऱ्या दिवशी लोक प्रार्थना करायला एकत्र जमतात तेथे जात असता एका तरुण स्त्रि जी गुलाम होती ती आमच्या दृष्टिस पडली. एक दुष्ट आत्मा तिला लोकांचे भविष्य सांगण्याचे सामर्थ देत होता. लोक तिच्या मालकास पैसे देत असत आणि त्या बदल्यात ती त्या लोकांना सोबत भविष्यात काय घडेल हे त्यांना सांगत असे. BSB BSB: One day as we were going to the place of prayer, we were met by a slave girl with a spirit of divination, who earned a large income for her masters by fortune-telling.
17 UDB ही तरुणी पौल आणि आमच्या मागोमाग येऊन मोठ्याने ओरडत असे, सर्व देवाहून महान अशा देवाचे हे सेवक आहेत! हे मनुष्य सर्व दैवताहून थोर देवाची सेवा करणारे आहेत; देव तुम्हाला कसे तारण देईल हे ते तुम्हाला सांगू शकतात. BSB BSB: This girl followed Paul and the rest of us, shouting, “These men are servants of the Most High God, who are proclaiming to you the way of salvation!”
18 UDB ती असे बरेच दिवस करत राहिली. शेवटी पौलाला राग आला, तो त्या तरुणीकडे वळाला आणि तिच्यातील अशुद्ध आत्म्याना तो म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावात तिच्यातून बाहेर ये!” त्याच क्षणी त्या दुरआत्म्याने तिला सोडून दिले. BSB BSB: She continued this for many days. Eventually Paul grew so aggravated that he turned and said to the spirit, “In the name of Jesus Christ I command you to come out of her!” And the spirit left her at that very moment.
19 UDB आणि म्हणून त्या तरूणीच्या मालकाच्या हे लक्षात आले की आता ती त्यांना अधिक पैसे कमावून देऊ शकत नव्हती कारण ती लोकांना काय घडेल ह्याचे भाकित करण्यास असमर्थ होती आणि म्हणून तो खुप रागावला त्यांनी पौलाला आणि सिला यांना धरले आणि सार्वजनिक ठिकाणी जेथे अधिकारी आहेत त्या चौकात त्यांना घेऊन गेला. BSB BSB: When the girl’s owners saw that their hope of making money was gone, they seized Paul and Silas and dragged them before the authorities in the marketplace.
20 UDB त्या तरुण स्त्रिच्या मालकांनी त्यांना शहरातील अधिकाऱ्यांकडे आणून त्यांना सांगितले हे लोक यहूदी आहेत आणि ते या शहरातील लोकांना खुप त्रास देत आहेत. BSB BSB: They brought them to the magistrates and said, “These men are Jews and are throwing our city into turmoil
21 UDB हे आम्हांला अशा प्रकारचे नियम व कायदे सांगत आहे जे आम्हां रोमी लोकांना पाळणे अयोग्य आहे! BSB BSB: by promoting customs that are unlawful for us Romans to adopt or practice.”
22 UDB तेव्हा गर्दीतील अनेक लोक पौल आणि सिला ह्यांना दोषारोप करण्यास सामिल झाले आणि त्यांना मारने सुरू केले. तेव्हा रोमी अधिकाऱ्यांनी पौल आणि सिला ह्यांचे कपडे फाडून त्यांना बेताने मारण्यास त्यांनी त्यांना सांगितले. BSB BSB: The crowd joined in the attack against Paul and Silas, and the magistrates ordered that they be stripped and beaten with rods.
23 UDB म्हणून, सैनिकांनी पौल आणि सिला ह्यांना बेताने खुप वाईट रितीने मारहान केली, त्यानंतर त्यांनी त्याला धरले आणि त्यांना तुरूंगात टाकले. त्यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्याला सांगितले की, खबरदार हे तेथून निघून जाता कामा नये अशी ताकीद दिली. BSB BSB: And after striking them with many blows, they threw them into prison and ordered the jailer to guard them securely.
24 UDB अधिकाऱ्याने सांगितल्यामुळे तुरुंग अधिकाऱ्याने पौल आणि सिला ह्यांना तुरुंगातील अतिशय आतल्या खोलीमध्ये टाकले. त्याने त्यांना खाली बसवून त्यांचे पाय दूर केले. आणि मग त्यांनी दोन मोठ्या लाकडांना केलेल्या छिद्रांमध्ये त्यांनी त्यांचे घोटे बांधले. आणि अशापद्धतीने पौल आणि सिला आपले पाय हालवू शकत नव्हते. BSB BSB: On receiving this order, he placed them in the inner cell and fastened their feet in the stocks.
25 UDB मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सिलास प्रार्थना करत आणि देवाला गीत गात होते इतर कैदी त्यांचे ऐकत होते. BSB BSB: About midnight Paul and Silas were praying and singing hymns to God, and the other prisoners were listening to them.
26 UDB अचानक एक मोठा भुमीकंप झाला आणि त्याने संपूर्ण तुरुंग हादरले, त्या भुकंपामुळे तुरुंगातील सर्व दारे उघडली आणि सर्व कैद्यांना ज्या साखळदंडाने बांधले होते ते साखळदंडही गळून पडले. BSB BSB: Suddenly a strong earthquake shook the foundations of the prison. At once all the doors flew open and everyone’s chains came loose.
27 UDB तुरुंगाचा अधिकारी झोपेतून उठला आणि त्याने पाहिले की तुरुंगाची सर्व दारे भुकंपामुळे उघडली आहे. त्याला वाटले की सगळे कैदी तुरुंगातून पळून गेले आहेत म्हणून त्याने आपल्या स्वतःला ठार करण्यासाठी आपली तलवार उपसली, कारण त्याला हे ठाऊक होते की जर तुरुंगातील कैदी पळून गेले तर शहराचे अधिकारी त्याला ठार करतील. BSB BSB: When the jailer woke up and saw the prison doors open, he drew his sword and was about to kill himself, presuming that the prisoners had escaped.
28 UDB पौलाने तुरुंगाच्या अधिकाऱ्याला पाहिले आणि त्याच्याकडे आरोळी करून म्हणाला, “स्वतःला ठार करू नकोस! आम्ही सर्व कैदी येथेच आहोत!” BSB BSB: But Paul called out in a loud voice, “Do not harm yourself! We are all here!”
29 UDB त्या तुरूंगाच्या अधिकाऱ्याने कोणालातरी आरोळी करून लवकर मशाल घेऊन येण्यास सांगितले, जेणेकरून ते खरेच तुरूंगात कोण कोण आहे ते त्याला पाहता यावे तो थरथर कापत पौल आणि सिला ह्यांच्या पायाजवळ पडला. BSB BSB: Calling for lights, the jailer rushed in and fell trembling before Paul and Silas.
30 UDB त्याने पौल आणि सिला ह्यांना तुरुंगातून बाहेर आणले व त्यांना विचारले, “महाशय माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?” BSB BSB: Then he brought them out and asked, “Sirs, what must I do to be saved?”
31 UDB त्यांनी त्याला उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव, आणि तू व तुझे घराने ह्यांचे तारण होईल.” BSB BSB: They replied, “Believe in the Lord Jesus and you will be saved, you and your household.”
32 UDB मग पौल आणि सिलाने ह्यांनी त्याच्याशी व त्याच्या कुटूंबातील सर्वांशी प्रभू येशूविषयी संभाषण केले. BSB BSB: Then Paul and Silas spoke the word of the Lord to him and to everyone in his house.
33 UDB मग तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्याच मध्यरात्री त्यांच्या जखमा धुतल्या; आणि मग पौल आणि सिला ह्यांनी त्याचा व त्याच्या घराण्यातील सर्वांचा बाप्तिस्मा केला. BSB BSB: At that hour of the night, the jailer took them and washed their wounds. And without delay, he and all his household were baptized.
34 UDB मग तुरूंगाच्या अधिकाऱ्याने पौल व सिला ह्यांना आपल्या घरी नेले व तेथे त्यांना खाण्यास अन्न दिले. तो व त्याच्या संपूर्ण कुटूंबाने देवावर विश्वास ठेवला म्हणून खुप आनंदित होते. BSB BSB: Then he brought them into his home and set a meal before them. So he and all his household rejoiced that they had come to believe in God.
35 UDB दुसऱ्या दिवशी सकाळी शहरातील अधिकाऱ्यांनी काही सेवकांना पाठवले आणि तुरूंगाच्या अधिकाऱ्याला हा निरोप द्यावयास सांगितला, “त्या दोन कैद्यांना सोडून दे.” BSB BSB: When daylight came, the magistrates sent their officers with the order: “Release those men.”
36 UDB जेव्हा तुरूंगाच्या अधिकाऱ्याने हे ऐकले तो पौलाकडे गेला आणि त्याला म्हणाला, “शहराच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सोडून द्यावयास मला सांगितले आहे. म्हणून तुम्ही दोघेही तुरुंग सोडू शकता, आणि शांतीने जाऊ शकता.” BSB BSB: The jailer informed Paul: “The magistrates have sent orders to release you. Now you may go on your way in peace.”
37 UDB परंतु पौल त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “शहराच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण गर्दी समोर आम्हांला मारण्याची आज्ञा केली, जरी आम्ही रोमी नागरीक असूनही त्यांनी आम्हांला सर्वांच्यासमोर मारण्याची त्या माणसाने आज्ञा दिली आणि आम्हांला तुरुंगातही टाकले. आणि आता ते आम्हांला कोणालाही न सांगता गुपचुप जावयास सांगत आहेत. आम्ही हे स्वीकारणार नाही; त्या शहराच्या अधिकाऱ्याने स्वतः यावे आणि आम्हांला तुरूंगातून बाहेर काढावे.” BSB BSB: But Paul said to the officers, “They beat us publicly without a trial and threw us into prison, even though we are Roman citizens. And now do they want to send us away secretly? Absolutely not! Let them come themselves and escort us out!”
38 UDB म्हणून ते सैनिक परत गेले आणि त्यांनी शहराच्या अधिकाऱ्यांना पौलाने जे सांगितले होते ते कळवले. पौल आणि सिला हे रोमी नागरिक आहेत हे शहरातील अधिकाऱ्याने ऐकले तेव्हा त्यांना भीती वाटली कारण त्यांनी त्यांच्यासोबत चुकीची गोष्ट केली होती. BSB BSB: So the officers relayed this message to the magistrates, who were alarmed to hear that Paul and Silas were Roman citizens.
39 UDB म्हणून शहराचे अधिकारी पौल आणि सिला ह्यांच्याकडे आले, आणि त्यांच्याशी जे वर्तन केले त्याबद्दल त्यांनी त्यांना क्षमा मागीतली. शहराच्या अधिकाऱ्याने त्यांना तुरूंगातून बाहेर काढले आणि त्यांना शहर सोडून जाण्याची विनंती केली. BSB BSB: They came to appease them and led them out, requesting that they leave the city.
40 UDB पौल आणि सिला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते लुदियाच्या घरी गेले तेथे ते तिला व इतर विश्वासणाऱ्यांना भेटले, त्यांनी विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूवर भरोसा ठेवत राहण्यास उत्साहित केले आणि मग ते दोन प्रेषित फिलिप्पै शहरात पुढे गेले. BSB BSB: After Paul and Silas came out of the prison, they went to Lydia’s house to see the brothers and encourage them. Then they left the city.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.