1 UDB आम्ही किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचल्यानंतर आम्हांला हे समजले की त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे. BSB BSB: Once we were safely ashore, we learned that the island was called Malta.
2 UDB तिथे रहाणाऱ्या लोकांनी आम्हांला सामान्यतः दाखवली जाते त्याही पेक्षा आदरतिथ्य दाखवले त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवली आणि आम्हांला ऊब घेण्यास बोलावले कारण पाऊस पडत होता आणि गारठा खूप होता. BSB BSB: The islanders showed us extraordinary kindness. They kindled a fire and welcomed all of us because it was raining and cold.
3 UDB पौलाने शेकोटीसाठी काही काठ्या जमा केल्या त्या त्याने शेकोटीत टाकल्या तेव्हा उष्णतेपासून दूर पळण्यासाठी त्या काठ्यांमधून एक विषारी साप बाहेर आला आणि तो पौलाच्या हाताला चावला (आणि त्याच्या हाताला झोंबून राहिला) BSB BSB: Paul gathered a bundle of sticks, and as he laid them on the fire, a viper, driven out by the heat, fastened itself to his hand.
4 UDB तो साप पौलाच्या हाताला लटकलेला पाहात त्या बेटावर राहणारे लोक एकमेकांस म्हणू लागले, “कदाचित ह्या माणसाने कोणाचा तरी खून केलेला असावा. समुद्रामध्ये बुडण्यापासून जरी हा वाचलेला असला तरी, न्याय देवता ह्याला जिवंत राहू देत नाही”. BSB BSB: When the islanders saw the creature hanging from his hand, they said to one another, “Surely this man is a murderer. Although he was saved from the sea, Justice has not allowed him to live.”
5 UDB परंतु पौलाने त्या सापाला आगेत झटकून टाकले आणि पौलाला काहीही झाले नाही. BSB BSB: But Paul shook the creature off into the fire and suffered no ill effects.
6 UDB एकाएकी पौलाचे शरीर सुजेल किंवा एकाएकी तो मरून पडेल ह्याची ते वाट बघत होते. बराच वेळ त्यांनी वाट पहिली परंतु पौलाला काहीही झाले नाही. म्हणून त्या लोकांनी आपले त्याच्याविषयीचे चे विचार बदलले आणि ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा माणूस खुनी नाही! हा तर देव आहे!” BSB BSB: The islanders were expecting him to swell up or suddenly drop dead. But after waiting a long time and seeing nothing unusual happen to him, they changed their minds and said he was a god.
7 UDB ते ज्या ठिकाणी होते त्याच्या जवळच काही शेते होती आणि ती शेती पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याची होती. तो त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हांला त्याच्या घरात आमंत्रित केले आणि तिथे राहण्यास बोलाविले. BSB BSB: Nearby stood an estate belonging to Publius, the chief official of the island. He welcomed us and entertained us hospitably for three days.
8 UDB त्या वेळेस पुब्ल्य चे वडील तापाने आणि आवरक्तानें आजारी पडले आणि ते बिछाण्यावर पडून होते. म्हणून पौलाने त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. पौलाने त्याच्यावर आपले हात ठेवले आणि त्याला बरे केले. BSB BSB: The father of Publius was sick in bed, suffering from fever and dysentery. Paul went in to see him, and after praying and placing his hands on him, he healed the man.
9 UDB पौलाने हे केल्यानंतर त्या बेटावरील अन्य लोकही आपापल्या आजारी लोकांना त्याच्याकडे घेऊन आले आणि पौलाने त्यांना बरे केले. BSB BSB: After this had happened, the rest of the sick on the island came and were cured as well.
10 UDB त्यांनी आमच्या सर्वांसाठी उपहार आणले आणि वेगवेगळ्या प्रकारे ते आमचा किती सन्मान करतात ते दाखवले. तीन महिन्यानंतर जेव्हा आम्ही प्रवासाला निघण्यास तयार झालो त्यांनी आमच्यासाठी अन्न आणि जहाजावर इतर उपयोगी वस्तू दिल्या. BSB BSB: The islanders honored us in many ways and supplied our needs when we were ready to sail.
11 UDB तेथे आम्ही तीन महिन्या नंतर आलेक्सांद्रावरून येणाऱ्या जहाजावर आम्ही चढलो ते जहाज इटलीला जात होते म्हणून आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. या जहाजाच्या समोरी बांधून जुळ्या देव ज्यांची नावे कास्टर आणि पलुपस आहे त्यांच्या प्रतीमा होत्या. BSB BSB: After three months we set sail in an Alexandrian ship that had wintered in the island. It had the Twin Brothers as a figurehead.
12 UDB आम्ही सुराकूस येथे पोहचलो तेथे आम्ही तीन दिवस घालवण्यासाठी राहिलो. BSB BSB: Putting in at Syracuse, we stayed there three days.
13 UDB तेथून वळसा घालून ईटलीतील रेगियोन येथे आलो. दुसऱ्या दिवशी दक्षिणेचा वारा सुटल्यामुळे आम्ही दोनच दिवसात पुत्युल्यास पोहचलो. BSB BSB: From there we weighed anchor and came to Rhegium. After one day, a south wind came up, and on the second day we arrived at Puteoli.
14 UDB तेथे आम्ही जहाज सोडून दिले. पुत्युलास आम्हांला काही बंधूजन भेटले. त्यांची इच्छा होती की आम्ही त्यांच्या संगती सात व्यसनी व्हावे अश्या रितीने शेवटी आम्ही रोम येथे पोहचलो. BSB BSB: There we found some brothers who invited us to spend the week with them. And so we came to Rome.
15 UDB रोम मध्ये काही बंधू जणानी आमच्या विषयी काही विरोध केले म्हणून ते आम्हांला भेटावयास आले. अप्पिया रोम मधील ते थेट त्यांच्या पैकी काही लोक आम्हांस भेटले, आणि त्यांच्या पैकी काही इतर तीन उतारशाळा येथे आम्हांला सामोरे आले. जेव्हा पौलाने त्या विश्वासणाऱ्यांना पाहिले, त्यांने देवाचे आभार मागीतले आणि तो फार उत्साही झाला. BSB BSB: The brothers there had heard about us and traveled as far as the Forum of Appius and the Three Taverns to meet us. When Paul saw them, he was encouraged and gave thanks to God.
17 UDB ह्या नंतर पौल तेथे तीन दिवस राहिल्यावर तेथे यहूद्यां मधील मुख्य माणसांना त्याने संदेश पाठवला की त्यांनी यावे आणि त्याच्या सोबत बोलावे जेव्हा ते आले पौल त्यांना म्हणाला, “माझ्या प्रिय बंधूनो मी आपल्या लोकांना विरोध किंवा आपल्या संप्रदाया विरुध्द काहीही बोललेलो नसतांना यरुशलेमेतील आपल्या पुढाऱ्यांनी मला धरले. ते मला ठार करणारच होते त्या आदी एका रोमी सैन्य अधिकाऱ्याने माझा बचाव केला मला वाचवले आणि त्या नंतर मला कैसरीया शहरात रोमी अधिकाऱ्याच्या हाती देऊन चौकशी करण्यात आली. BSB BSB: After three days, he called together the leaders of the Jews. When they had gathered, he said to them, “Brothers, although I have done nothing against our people or the customs of our fathers, I was taken prisoner in Jerusalem and handed over to the Romans.
18 UDB रोमी अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली आणि त्यांनी मला सोडण्याची इच्छा व्यक्त केली कारण मला मृत्यु दंड व्हावा असे कोणतेही कार्य मी केलेले त्यांना आढळले नाही. BSB BSB: They examined me and wanted to release me, because there was no basis for a death sentence against me.
19 UDB परंतु तेथेही यहूदी पुढाऱ्यांनी रोम लोक मला स्वत्रंत करण्याची इच्छा व्यक्त करत असता ते त्या विरुध्द बोलले म्हणून सम्राटाने माझा न्याय करावा अशी मी मागणी केली त्यामुळे मी आता रोममध्ये आलो आहे तरी मी हे करण्यामागचे कारण मी आपल्या पुढाऱ्यांवर दोषारोप लावू इच्छितो असे नव्हते. BSB BSB: But when the Jews objected, I was compelled to appeal to Caesar, even though I have no charge to bring against my nation.
20 UDB म्हणून मी तुम्हास येथे येण्यास विनंती केली आहे जेणेकरून मी का बंदिवासात आहे हे तुम्हाला सांगावे. इस्त्राएलाचे लोक देव त्यांच्या सोबत काय करेल ही जी अपेक्षा करतात त्या मध्ये मी पूर्ण पणे भरोसा करतो म्हणून माझ्या संगती असे घडले आहे.” BSB BSB: So for this reason I have called to see you and speak with you. It is because of the hope of Israel that I am bound with this chain.”
21 UDB मग यहूदी पुढाऱ्यांनी त्याला म्हटले,“यहूदी बांधवां कडून अद्याप तुझ्या विषयी आमच्या कडे काहीही पत्रे आलेले नाहीत. तसेच यहूदी यातून आमच्याकडे आलेल्या यहूदी बांधवांनी तुझ्याविषयी काहीही वाईट आम्हांस सांगितले नाही. BSB BSB: The leaders replied, “We have not received any letters about you from Judea, nor have any of the brothers from there reported or even mentioned anything bad about you.
22 UDB परंतु तू ज्या गटात सहभागी आहेस त्या विषयी तू का विचार करतोस ते ऐकावे अशी आमची इच्छा आहे कारण अनेक ठिकाणी लोक त्या विश्वासाच्या विरोधात बोलत आहेत असे आम्ही ऐकले आहे.” BSB BSB: But we consider your views worth hearing, because we know that people everywhere are speaking against this sect.”
23 UDB पौलाचे बोलणे ऐकण्याकरता त्याने एक दिवस ठरवला. मग त्या दिवशी आधी पेक्षाही अधिक लोक पौल जेथे राहत होता तेथे एकत्र आले. देव सर्वांवर कसा राज्य करील ह्या विषयी पौलाने त्यांना सांगितले. मोशेचे नियम शास्त्र आणि येशू विषयी अगोदरच कसे लिहले होते हे ही त्यांना सांगितले. पौल सकाळ पासून संध्याकाळ होईपर्यंत जे कोणी ऐकण्यास तयार होते त्या सर्वांशी बोलला. BSB BSB: So they set a day to meet with Paul, and many people came to the place he was staying. He expounded to them from morning to evening, testifying about the kingdom of God and persuading them about Jesus from the Law of Moses and the Prophets.
24 UDB त्या यहूद्यांपैकी काही लोकांची, पौल येशू विषयी जे बोलत होते ते सत्य आहे, अशी खात्री झाली. परंतु त्यांच्या पैकी काहींनी खात्री न पटल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला नाही. BSB BSB: Some of them were convinced by what he said, but others refused to believe.
25 UDB त्यांच्या आपसात एकमत न झाल्या मुळे ते निघून जाण्याच्या तयारीत होते, परंतु पौलाला अजून एक गोष्ट सांगायची होती; “पवित्र आत्म्याने तुमच्या पूर्वंजांविषयी सत्य तेच बोलले, येशू यशया संदेष्ट्याद्वारे हे शब्द त्याच्याशी बोलला; BSB BSB: They disagreed among themselves and began to leave after Paul had made this final statement: “The Holy Spirit was right when He spoke to your fathers through Isaiah the prophet:
26 UDB तर या लोकांकडे जा आणि त्यांना सांग: तुमच्या कानाने तुम्ही ऐकाल, परंतु देव काय म्हणत आहे हे तुम्ही कधी समजणार नाही. तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल परंतु देव खरोखर कोणत्या गोष्टी करत आहे त्या तुम्ही कधीही खरोखर पाहणार नाही. BSB BSB: ‘Go to this people and say, “You will be ever hearing but never understanding; you will be ever seeing but never perceiving.”
27 UDB या लोकांचे अंतःकरण हठ्ठी झाले आहे म्हणून हे लोक समजत नाहीत त्यांचे कान जवळपास बहीरे झाले आहेत; त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत, कारण पाहायची त्यांची इच्छा नाही. त्यांना आपल्या कानांनी ऐकायचे ही नाही किंवा आपल्या अंतःकरणाने समजून घ्यायचे नाही, नाही तर ते वळले असते आणि मी त्यांना बघितले नसते. BSB BSB: For this people’s heart has grown callous; they hardly hear with their ears, and they have closed their eyes. Otherwise they might see with their eyes, hear with their ears, understand with their hearts, and turn, and I would heal them.’
28 UDB म्हणून हे तुम्हास माहित असू द्या की जे कारण देवाने नियुक्त केले आहे ते तू आता परराष्ट्रीयांना दे आणि ते त्याचे ऐकतील.” BSB BSB: Be advised, therefore, that God’s salvation has been sent to the Gentiles, and they will listen!”
31 UDB देव स्वतःला राजा बनवून कसा प्रकट करेल या विषयी तो लोकांना उपदेश करत व शिकवत असे आणि तो त्यांना येशू ख्रिस्ताविषयी शिकवण देत असे. तो हे मोठ्या धैर्याने करत असे आणि त्याला कोणीही अटकाव केला नाही. BSB BSB: Boldly and freely he proclaimed the kingdom of God and taught about the Lord Jesus Christ.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.