2 UDB ते पुरूष फार क्रोधित झाले कारण ते दोघे प्रेषित येशूविषयी लोकांना शिक्षण देतांना त्यांना आढळले. देवाने येशूला मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केले आहे असे ते लोकांना सांगत होते. BSB BSB: greatly disturbed that they were teaching the people and proclaiming in Jesus the resurrection of the dead.
3 UDB पेत्र आणि योहानाला प्रश्न विचारण्यासाठी यहूदी धर्मसभेला दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल, कारण संध्याकाळ झाली होती. BSB BSB: They seized Peter and John, and because it was evening, they put them in custody until the next day.
4 UDB परंतु, पेत्राचे भाषण ऐकून पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या पुरूषांची संख्या पाच हजारांच्यावरती गेली. BSB BSB: But many who heard the message believed, and the number of men grew to about five thousand.
5 UDB नंतर दुसऱ्या दिवशी मुख्ययाजकांनी इतर याजकांना बोलावले, यहूदी नियमशास्त्राचे शिक्षक आणि यहूदी धर्मसभेचे इतर सदस्य, ह्यांना त्याने बोलाविले, आणि ते एका ठिकाणी यरुशलेममध्ये एकत्र आले. BSB BSB: The next day the rulers, elders, and scribes assembled in Jerusalem,
6 UDB हन्ना मुख्य याजक तेथे होता, तसेच त्याच्यासोबत नवा मुख्य याजक कयफा, योहान आणि आलेक्सांद्र, तसेच मुख्य याजकाचे इतर नातेवाईक पुरुषही तेथे हजर होते. BSB BSB: along with Annas the high priest, Caiaphas, John, Alexander, and many others from the high priest’s family.
7 UDB सैनिकांनी पेत्र व योहान ह्यांना खोलीत आणण्याची आज्ञा केली, मग त्यांनी पेत्र आणि योहानाला विचारले, “ज्या व्यक्तीला चालता येत नव्हते त्याला बरे करण्याचे सामर्थ्य तुम्हाला कोणी दिले?” BSB BSB: They had Peter and John brought in and began to question them: “By what power or what name did you do this?”
8 UDB पवित्र आत्म्याने पेत्राला सामर्थ्य दिल्याप्रमाणे, पेत्र त्यांना म्हणाला, “आम्हावर राज्य करणाऱ्या सोबतीच्या इस्त्राएली लोकांनो आणि इतर सर्व वडिलांनो माझे लक्षपूर्वक ऐका!” BSB BSB: Then Peter, filled with the Holy Spirit, said to them, “Rulers and elders of the people!
9 UDB आज या चांगल्या कृत्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न करता हा लंगडा मनुष्य कसा चालू लागला, तर मला तुम्हाला व सर्व इस्त्राएलच्या लोकांना सांगू द्या. BSB BSB: If we are being examined today about a kind service to a man who was lame, to determine how he was healed,
10 UDB तो फक्त येशू नासोरीच्या नावाने बरा झाला आहे आणि आता हा मनुष्य तुम्हा समोर उभा आहे ते तुम्ही पाहतच आहात. ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर जीवे मारिले त्याला देवाने मेलेल्यातून उठविले आहे. BSB BSB: then let this be known to all of you and to all the people of Israel: It is by the name of Jesus Christ of Nazareth, whom you crucified but whom God raised from the dead, that this man stands before you healed.
11 UDB नासोरी येशू ख्रिस्ता विषयी शास्त्रालेखात सांगितल्या प्रमाणे; “जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंद केला तोच कोनशिला झाला.” BSB BSB: This Jesus is ‘the stone you builders rejected, which has become the cornerstone.’
13 UDB यहूदी पुढाऱ्यांच्या हे लक्षात आले की, पेत्र आणि योहान ह्यांना त्यांची भीती वाटत नाही तसेच ते अज्ञानी व साधारण लोक आहेत आणि ते कधीही शाळेत शिकले नाही हे त्यांना समजले. म्हणून पुढाऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यांना हे ठाऊक होते त्यांनी येशू ख्रिस्तासोबत वेळ घालवला आहे. BSB BSB: When they saw the boldness of Peter and John and realized that they were unschooled, ordinary men, they marveled and took note that these men had been with Jesus.
14 UDB बरा झालेला मनुष्य तरी पेत्र आणि योहान यांच्या जवळ उभा असल्याने यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध काही बोलू शकले नाही. BSB BSB: And seeing the man who had been healed standing there with them, they had nothing to say in response.
15 UDB तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी रक्षकाला सांगून पेत्र, योहान व बरा झालेला माणूस ह्यांना त्या खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी तसे केल्यावर पुढारी पेत्र व योहान त्यांचे काय करावे ते आपसात मसलत करीत बसले. BSB BSB: So they ordered them to leave the Sanhedrin and then conferred together.
16 UDB ते म्हणाले, “ह्या लोकांना शिक्षा होईल असे काहीही करू शकत नाही. यरुशलेमेतील प्रत्येकाला हे ठाऊक आहे की त्यांनी अद्भुत चमत्कार केला आहे, तो घडला नाही असेही आपण लोकांना सांगू शकत नाही.” BSB BSB: “What shall we do with these men?” they asked. “It is clear to everyone living in Jerusalem that a remarkable miracle has occurred through them, and we cannot deny it.
17 UDB तरी दुसऱ्या लोकांमध्ये ह्यांनी येशूच्या नावाने शिक्षण द्यावे ह्याची आम्ही त्यांना परवानगी देऊ शकत नाही तर ज्याने ह्या माणसाला आरोग्य देण्याचा अधिकार दिला त्याच्याविषयी त्यांनी इतरांना सांगने थांबवले नाही तर आम्ही तुम्हाला शिक्षा करू असे त्यानां आता सांगू. BSB BSB: But to keep this message from spreading any further among the people, we must warn them not to speak to anyone in this name.”
18 UDB तर यहूदी पुढाऱ्यांनी रक्षकांना त्या दोघा प्रेषितांना पुन्हा खोलीत आण्यास सांगितले. रक्षकांनी त्यांना आत आणल्यानतंर त्या दोघांना ते म्हणाले की त्यांनी ह्या पुढे येशूच्या नावाविषयी बोलू नका किंवा शिकवू नका. BSB BSB: Then they called them in again and commanded them not to speak or teach at all in the name of Jesus.
19 UDB परंतु पेत्र आणि योहान त्यानां म्हणाले, “देवाची आज्ञा न पाळता तुम्ही स्वतःची आज्ञा पाळावी हे देवाच्या दृष्टिने योग्य आहे काय? योग्य काय आहे हे तुम्ही ठरवावे असे मला वाटते.” BSB BSB: But Peter and John replied, “Judge for yourselves whether it is right in God’s sight to listen to you rather than God.
20 UDB ‘परंतु आमच्या दृष्टिने पाहिल्यास आम्ही तुमच्या आज्ञाचे पालन करू शकत नाही, येशूला लोकांसाठी जे चमत्कार करतांना आम्ही पाहिले व त्याने इतरांना शिकवीतांना आम्ही ऐकले हे आम्ही लोकांना सांगण्यापासून थांबणार नाही.” BSB BSB: For we cannot stop speaking about what we have seen and heard.”
21 UDB मग यहूदी पुढाऱ्यांनी पुन्हा पेत्र आणि योहान यांनी त्याची अवज्ञा करू नये असे सांगितले, परंतु त्यांना शिक्षा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कारण यरुशलेमेतील सर्व लोक तो मनुष्य चालू लागला आहे ही घटना घडल्यामुळे देवाची स्तुती करीत होते. BSB BSB: After further threats they let them go. They could not find a way to punish them, because all the people were glorifying God for what had happened.
22 UDB तो मनुष्य चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता आणि जन्मापासूनच तो कधी चालला नव्हता. BSB BSB: For the man who was miraculously healed was over forty years old.
23 UDB पेत्र आणि योहान यहूदी धर्मसभेतून बाहेर आल्यानंतर, ते इतर विश्वासणाऱ्याकडे गेले आणि मुख्य याजक व यहूदीवडिलांनी त्यांना जे काही सांगितले ते त्यांनी सर्व काही त्यानां कळवले. BSB BSB: On their release, Peter and John returned to their own people and reported everything that the chief priests and elders had said to them.
24 UDB विश्वासणाऱ्यांनी हे ऐकल्या नंतर त्या सर्वांनी एक मनाने देवाला ही प्रार्थना केली हे प्रभू तू आकाश व पृथ्वी व समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आहेस. BSB BSB: When the believers heard this, they lifted up their voices to God with one accord. “Sovereign Lord,” they said, “You made the heaven and the earth and the sea and everything in them.
25 UDB आमचा पूर्वज राजा दावीद ह्याने जो तुझी सेवा करत होता त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे हे शब्द लिहले, “जगातील लोक का रागावले आहेत? इस्त्राएल लोक देवाविरुद्ध व्यर्थ योजना का आखत आहेत? BSB BSB: You spoke by the Holy Spirit through the mouth of Your servant, our father David: ‘Why do the nations rage and the peoples plot in vain?
26 UDB जगातील राजांनी देवाच्या राज्याविरुद्ध लढण्यास तयारी केली आहे आणि इतर अधिकारी त्यांना त्यात सामिल झाले आहेत प्रभू देवाचा विरोध करण्यास व त्याला त्याने मसीहा म्हणून निवडले आहे त्याच्याविरुद्ध ते उभे राहिले आहेत. BSB BSB: The kings of the earth take their stand and the rulers gather together against the Lord and against His Anointed One.’
28 UDB त्यांनी हे करावे असे तू घडू दिले कारण तू फार अगोदर असे घडेल हे ठरवले होते. BSB BSB: They carried out what Your hand and will had decided beforehand would happen.
29 UDB म्हणून ते आम्हांला कशी शिक्षा करतील त्याविषयी ते काय म्हणत आहेत ते तू ऐक! येशूविषयी प्रत्येकाला सांगण्यासाठी व तुझी सेवा करण्यासाठी आम्हांला साहाय्य कर. BSB BSB: And now, Lord, consider their threats, and enable Your servants to speak Your word with complete boldness,
30 UDB तुझा पवित्र सेवक येशू ह्या नावाने तुझे सामर्थ्य उपयोगात आणून आरोग्याची चिन्हे व चमत्कार यांची मोठी कामे घडू दे!” BSB BSB: as You stretch out Your hand to heal and perform signs and wonders through the name of Your holy servant Jesus.”
31 UDB विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना पूर्ण केली, तेव्हा ज्या जागेवर ते उभे होते ती जागा हालू लागली. पवित्र आत्म्याने जे शब्द बोलण्यासाठी सांगितले होते ते शब्द धैर्यपूर्व बोलावे असे सामर्थ्य दिले, आणि त्यांनी ही तसेच केले. BSB BSB: After they had prayed, their meeting place was shaken, and they were all filled with the Holy Spirit and spoke the word of God boldly.
33 UDB प्रेषितांनी इतरांना धैर्याने देवाने येशू प्रभूला मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केले हे सांगने सुरू ठेवले आणि देव सर्व विश्वासणाऱ्यांना खुप मदत करत होता. BSB BSB: With great power the apostles continued to give their testimony about the resurrection of the Lord Jesus. And abundant grace was upon them all.
34 UDB विश्वासणाऱ्यांपैकी काही जणाची स्वतःची घरे जमीनी होत्या त्यांनी आपली मालमत्ता विकली. त्यांनी ते विकल्या नंतर तो पैसा ते आणत असत. BSB BSB: There were no needy ones among them, because those who owned lands or houses would sell their property, bring the proceeds from the sales,
35 UDB आणि प्रेषितांना ते देत असत आणि प्रेषितही ज्या विश्वासणाऱ्यांना पैशांची गरज असे त्यानां तो वाटून देत असत अशा प्रकारे विश्वासणाऱ्यांना जगण्यासाठी आवश्यक त्याची पुर्तता होत होती. BSB BSB: and lay them at the apostles’ feet for distribution to anyone as he had need.
37 UDB त्याने आपली शेत जमीन विकली आणि तिचा पैसा इतर विश्वासणाऱ्यामध्ये वाटून देण्यासाठी प्रेषितांकडे आणून दिला. BSB BSB: sold a field he owned, brought the money, and laid it at the apostles’ feet.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.