2 UDB ती जमीन विकून जे पैसे आले त्यातील त्याने काही ठेवून घेतले हे त्याच्या पत्नीला देखील माहित होते की त्याने काय केले आहे. मग उरलेले पैसे त्याने आणले व प्रेषितांच्यासमोर ते सादर केले. BSB BSB: With his wife’s full knowledge, he kept back some of the proceeds for himself, but brought a portion and laid it at the apostles’ feet.
4 UDB ती जागा विकण्याआधी पुर्णपणे तुझाच मालकीची होती. ती विकल्यानंतर ही पूर्ण पैसा तुझाच होता. तर मग तू असली दुष्ट गोष्ट करण्याचा विचार का केला? तू आम्हांला फसवण्याचा प्रयत्न करत नव्हतास! तू तर स्वताः देवाला फसवण्याचा प्रयत्न केला!” BSB BSB: Did it not belong to you before it was sold? And after it was sold, was it not at your disposal? How could you conceive such a deed in your heart? You have not lied to men, but to God!”
5 UDB हनन्या ने हे शब्द ऐकताच लगेच तो खाली पडला व आपला प्राण सोडला. व हनन्याच्या मृत्यूविषयी ज्यांनी ऐकले ते सगळे घाबरले. BSB BSB: On hearing these words, Ananias fell down and died. And great fear came over all who heard what had happened.
6 UDB तेव्हा काही तरुण पुढे आले, त्यांनी त्याचे शरीर एका चादरीत गुंडाळले, आणि त्यांनी त्याला बाहेर नेऊन पुरले. BSB BSB: Then the young men stepped forward, wrapped up his body, and carried him out and buried him.
7 UDB जवळपास तीन तास लोटल्यावर त्याची पत्नीही आत आली परंतु जे घडले आहे ते तिला ठाऊक नव्हते. BSB BSB: About three hours later his wife also came in, unaware of what had happened.
8 UDB मग हनन्याने आणलेला पैसा पेत्राने तिला दाखवला आणि विचारले, “तुम्ही जी जमीन विकली तिच्या मोबदल्यात तुम्हा दोघांना मिळालेली रकम्म ती एवढीच आहे का?” ती म्हणाली, “होय आम्हांला एवढेच मिळाले आहे”. BSB BSB: “Tell me,” said Peter, “is this the price you and your husband got for the land?” “Yes,” she answered, “that is the price.”
9 UDB पेत्र तिला म्हणाला, “तुम्ही दोघांनी ही भयंकर कृत्य केली आहेत! तुम्ही दोघांनी देवाच्या आत्म्याला फसवण्यात एकजूटता दाखवली आहे! तर ऐक! तुझ्या नवऱ्याला ज्यांनी पुरले त्यांच्या पावलांचा आवाज तुला ऐकू येतोय का? पाहा ते दाराशीच उभे आहेत आणि आता तेही तुला नेतील!” BSB BSB: “How could you agree to test the Spirit of the Lord?” Peter replied. “Look, the feet of the men who buried your husband are at the door, and they will carry you out also.”
10 UDB सप्पिरा पेत्राच्या पायांशी मरून पडली. मग ते तरुण पुरुष आत आले. जेव्हा त्यांनी पाहीले ती मेली आहे त्यांनी तिचेही शरीर उचलून नेले आणि तिच्या पतीच्या शरीराच्या बाजूला तिला पुरले. BSB BSB: At that instant she fell down at his feet and died. Then the young men came in and, finding her dead, carried her out and buried her beside her husband.
12 UDB लोकांमध्ये ते जे उपदेश करीत होते त्याची सत्यता समजण्यासाठी देव प्रेषितांच्याद्वारे अनेक अद्भुत चमत्कार घडू देत होता. शलमोनाची देवडी म्हटलेल्या मंदिरातील अंगणात विश्वासणारे नियमीतपणे एकत्र भेटत असत. BSB BSB: The apostles performed many signs and wonders among the people, and with one accord the believers gathered together in Solomon’s Colonnade.
13 UDB येशूवर ज्यांनी विश्वास ठेवला नाही असे इतर सर्व लोक विश्वासणाऱ्यांमध्ये सामिल होण्यास घाबरत असत. परंतु ते लोक विश्वासणाऱ्यांचा अतिशय सन्मान करत राहिले. BSB BSB: Although the people regarded them highly, no one else dared to join them.
14 UDB अनेक स्त्रिया व पुरुष यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यास सुरूवात केली, आणि ते विश्वासणाऱ्या लोकांशी येऊन मिळाले. BSB BSB: Yet more and more believers were brought to the Lord—large numbers of both men and women.
15 UDB त्याचा परिणाम म्हणजे लोक आजाऱ्यांना आणून रस्त्यावर ठेवत आणि त्यानां खाटावर व बिछाण्यावर टाकत जेणे करुन पेत्र त्यांच्या बाजूने जात असता पेत्राची सावली त्यांच्यापैकी काहीवर पडावी आणि त्यांनी बरे व्हावे. BSB BSB: As a result, people brought the sick into the streets and laid them on cots and mats, so that at least Peter’s shadow might fall on some of them as he passed by.
16 UDB यरुशलेम जवळील नगरातून लोकांचा मोठा समुदाय प्रेषितांकडे येऊ लागला. ते सोबत आजारी व ज्यांना अशुद्ध आत्मे लागले आहेत अशांना घेऊन येत असत आणि देव त्या सर्वांना बरे करत असत. BSB BSB: Crowds also gathered from the towns around Jerusalem, bringing the sick and those tormented by unclean spirits, and all of them were healed.
17 UDB मग मुख्य याजक आणि जे त्याच्यासोबत होते ते सर्व म्हणजे सदुक्याच्या गटातील सदस्य, प्रेषितांप्रती फार ईर्षेने पेटले. BSB BSB: Then the high priest and all his associates, who belonged to the party of the Sadducees, were filled with jealousy. They went out
18 UDB म्हणून त्यांनी मंदिराच्या रक्षकांना आज्ञा दिली की प्रेषितांना अटक करुन सार्वजनिक तुरूंगात त्यानां ठेवावे. BSB BSB: and arrested the apostles and put them in the public jail.
19 UDB परंतु रात्री देवाच्या दूताने तुरुंगाची दारे उघडले आणि प्रेषितांना बाहेर आणून सोडले. BSB BSB: But during the night an angel of the Lord opened the doors of the jail and brought them out, saying,
20 UDB मग देवदूत प्रेषितांना म्हणाला,“मंदिराच्या अंगणात जा, तेथे उभे राहा आणि अनंतकाळाच्या जीवनाचा संदेश लोकांना द्या.” BSB BSB: “Go, stand in the temple courts and tell the people the full message of this new life.”
21 UDB हे ऐकल्यानंतर प्रेषित मोठ्या पहाटेस मंदिराच्या अंगणात गेले आणि लोकांना येशूविषयी उपदेश देवू लागले. दरम्यान मुख्य याजक व त्याच्या बरोबर यहूदी धर्मसभेच्या सदस्यांना त्यांनी बोलवले. त्यांच्या सोबत इस्राएलाचे पुढारीही होते. ते सगळे एकत्र आले असता त्यांनी रक्षकाला तुरूंगातून प्रेषितांना आणण्यासाठी पाठवले. BSB BSB: At daybreak the apostles entered the temple courts as they had been told and began to teach the people. When the high priest and his associates arrived, they convened the Sanhedrin—the full assembly of the elders of Israel—and sent to the jail for the apostles.
22 UDB परंतु जेव्हा रक्षक तुरूंगात त्यानां आणण्यासाठी गेले त्यांना प्रेषित तेथे आढळले नाहीत. म्हणून ते धर्मसभेकडे परत आले आणि त्यांनी त्यानां सांगितले, BSB BSB: But on arriving at the jail, the officers did not find them there. So they returned with the report:
23 UDB ‘आम्ही पाहिले तुरूंगाची दारे सुरक्षितरीत्या लावलेली होते आणि शिपाईही पहारा देत दाराजवळ उभे होते. परंतु जेव्हा आम्ही दारे उघडली आणि आम्ही त्या माणसांना आणायला आत गेलो त्यापैकी कोणीही तुरूंगात नव्हती!’ BSB BSB: “We found the jail securely locked, with the guards posted at the doors; but when we opened them, we found no one inside.”
24 UDB मंदिराच्या रक्षकांच्या सरदार आणि मुख्य याजकांनी हे ऐकले तेव्हा ते फार गोंधळून गेले आणि या घटनांचा पुढे काय परिणाम होतो याचे ते आश्चर्य करू लागले. BSB BSB: When the captain of the temple guard and the chief priests heard this account, they were perplexed as to what was happening.
25 UDB तेवढ्यात कोणीतरी येऊन त्यांना सांगितले, “हे पाहा तुम्ही ज्या मनुष्यांना तुरूंगात टाकले होते ते सध्या मंदिराच्या अंगणात उभे आहेत आणि ते तिथे लोकांना शिक्षण देत आहेत!” BSB BSB: Then someone came in and announced, “Look, the men you put in jail are standing in the temple courts teaching the people!”
26 UDB म्हणून मंदिराच्या रक्षकांचा सरदार मंदिराच्या अंगणात आपल्या अधिकाऱ्यासोबत गेला, आणि त्यांनी प्रेषितांना धर्मसभेसमोर घेऊन आले. परंतु त्यांनी त्यांच्याशी कठोर व्यवहार केला नाही कारण त्यांना अशी भीती वाटत होती की लोक धोंडमार करून आम्हांला ठार करतील. BSB BSB: At that point, the captain went with the officers and brought the apostles—but not by force, for fear the people would stone them.
27 UDB सरदार आणि त्याचे शिपाई ह्यांनी प्रेषितांना धर्मसभेसमोर आणून उभे केले व धर्मसभेच्या सदस्याच्यासमोर उभे राहण्याची आज्ञा केली आणि मुख्य याजक त्यांना म्हणाला BSB BSB: They brought them in and made them stand before the Sanhedrin, where the high priest interrogated them.
28 UDB “आम्ही तुम्हाला येशू नावाच्या मनुष्याच्या विषयी लोकांना शिकऊ नका अशी आज्ञा केली नव्हती काय परंतु तुम्ही आमच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि यरुशलेमेतील सर्व लोकांना तुम्ही त्याच्याविषयी शिकवले आहे! ऐवढेच नव्हे त्या माणसाच्या मृत्यूसाठी आम्ही जबाबदार आहोत असे ही तुम्ही सर्वांना सांगत आहात!” BSB BSB: “We gave you strict orders not to teach in this name,” he said. “Yet you have filled Jerusalem with your teaching and are determined to make us responsible for this man’s blood.”
29 UDB परंतु पेत्र प्रेषित व स्वतःच्या तर्फे उत्तर देत होता, ‘तुम्ही लोक आम्हांला जे सांगता त्या पेक्षा आम्हांला देवाच्या आज्ञाचे पालन केले पाहिजे! BSB BSB: But Peter and the other apostles replied, “We must obey God rather than men.
30 UDB येशूला वधस्तंभी खिळून ठार करणारे तुम्हीच आहात! परंतु आमचे पूर्वज ज्या देवाची उपासना करतात त्याने येशूला मृत्यूमधून पुन्हा जिवंत केले आहे. BSB BSB: The God of our fathers raised up Jesus, whom you had killed by hanging Him on a tree.
31 UDB देवाने इतर कोणाही पेक्षा अधिक येशूचा सन्मान केला त्याने आम्हांला तारण दिले आहे व अधिकारी म्हणून नेमले आहे त्याने आम्हां इस्त्राएलाला पाप करणे थांबवण्यास परवानगी दिली जेणे करून तो आमच्या पापाची क्षमा करू शकेल. BSB BSB: God exalted Him to His right hand as Prince and Savior, in order to grant repentance and forgiveness of sins to Israel.
32 UDB येशू सोबत घडलेल्या ज्या गोष्टी आम्हास ठाऊक आहेत त्या आम्ही लोकांना सांगतो आणि देवाची आज्ञापालन करणाऱ्या आम्हांला देवाने जो पवित्र आत्मा दिला आहे तो देखील ह्या गोष्टी सत्य असल्याचा पाठपुरावा करत (साक्ष देत) आहे.” BSB BSB: We are witnesses of these things, and so is the Holy Spirit, whom God has given to those who obey Him.”
33 UDB जेव्हा धर्मसभेच्या सदस्यांनी हे ऐकले ते प्रेषितांवर अतिशय चिडले आणि ते त्यांना ठार करण्याची इच्छा करू लागले. BSB BSB: When the Council members heard this, they were enraged, and they resolved to put the apostles to death.
34 UDB परंतु गमलियेल नावाचा एक धर्मसभेचा सदस्य होता तो परुश्यांमधून होता तो लोकांना यहूद्यांचे नियमशास्त्र शिकवत असे आणि सर्व यहूदी लोक त्याचा सन्मान करत असत. तो धर्मसभेत उभा राहिला आणि त्यांने शिपायांनी प्रेषितांना त्या खोलीतून थोड्यावेळासाठी बाहेर जाण्याची सुचना केली. BSB BSB: But a Pharisee named Gamaliel, a teacher of the law who was honored by all the people, stood up in the Sanhedrin and ordered that the men be put outside for a short time.
35 UDB शिपायांनी प्रेषितांना बाहेर नेल्यानंतर तो धर्मसभेचा इतर सदस्यांना म्हणाला, “इस्त्राएलाच्या बंधूनो, ह्या मनुष्यांना तुम्ही काय करणार आहात ह्याविषयी काळजीपूर्वक विचार करा. BSB BSB: “Men of Israel,” he said, “consider carefully what you are about to do to these men.
36 UDB काही वर्षा अगोदर थुदास नावाच्या पुरुषाने सरकारविरुद्ध बंड पुकारले. आपण कोणी तरी महत्त्वाचे आहोत हे तो लोकांना सांगत असे, आणि जवळपास चारशे मनुष्य त्याला मिळाली. परंतु तो मारला गेला आणि त्याच्या सोबत जे कोणी होते, त्या सर्वांची दाणादाण झाली. म्हणून त्यांनी योजना केल्या प्रमाणे ते काहीही करू शकले. BSB BSB: Some time ago Theudas rose up, claiming to be somebody, and about four hundred men joined him. He was killed, all his followers were dispersed, and it all came to nothing.
38 UDB तर मी आता तुम्हास हे सांगतो, हया मनुष्याचे वाईट करू नका! त्यांना सोडून द्या! मी तुम्हास हे सांगतो कारण हे मनुष्य ज्या योजना करत आहे त्या जर मनुष्यांकडून असत्या तर नक्कीच त्यांना कोणीतरी थांबवेल व ते अपयशी होतील. BSB BSB: So in the present case I advise you: Leave these men alone. Let them go! For if their purpose or endeavor is of human origin, it will fail.
39 UDB परंतु जर देवाने त्यांना ह्या गोष्टी करण्याची आज्ञा केली असेल, तुम्ही त्यांना थांबवण्यास यशस्वी होणार नाही, कारण तुम्हांला हे लवकरच समजेल की तुम्ही देवाच्याविरुद्ध कार्य करत होता!” धर्मसभेच्या सदस्यांनी गमलिएलाचे म्हणणे स्वीकारले. BSB BSB: But if it is from God, you will not be able to stop them. You may even find yourselves fighting against God.”
40 UDB त्यांनी मंदिराच्या शिपयांना आत आणण्यास सांगितले, व त्यांना फटके देण्याची आज्ञा केली. म्हणून रक्षक त्यांना धर्मसभेच्या खोलीत घेऊन आले व तेथे त्यांनी त्यांना फटके मारले. आणि धर्मसभेच्या लोकांनी त्यानंतर आज्ञा केली की पुन्हा त्यांनी येशूचे नाव लोकांमध्ये सांगू नये. आणि प्रेषितांना त्यांनी सोडून दिले. BSB BSB: At this, they yielded to Gamaliel. They called the apostles in and had them flogged. Then they ordered them not to speak in the name of Jesus, and released them.
41 UDB प्रेषित धर्मसभेतून बाहेर पडले. येशू ख्रिस्ताचे अनुसरन ते करत होते म्हणून देवाने त्यांना लोकांच्या अपमानास पात्र होण्याचा सन्मान दिला आहे या बद्दल ते खूप आनंदात होते. BSB BSB: The apostles left the Sanhedrin, rejoicing that they had been counted worthy of suffering disgrace for the Name.
42 UDB त्यानंतरचा प्रत्येकदिवस प्रेषित मंदिराच्या भागात वेगवेगळ्या लोकांच्या घरी जात असत, तेथे त्यांनी लोकांना शिकवण देण्याचे आणि येशू ख्रिस्ताविषयी शिकवण्याचे सुरू ठेवले. BSB BSB: Every day, in the temple courts and from house to house, they did not stop teaching and proclaiming the good news that Jesus is the Christ.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.