1 UDB आपल्या विश्वासणाऱ्या बंधुवर प्रीति करत राहा. BSB BSB: Continue in brotherly love.
2 UDB जे गरजू प्रवासी आहेत त्यांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. कारण असे करण्याने काहींनी नकळत देवदूतांचा पाहूणचार केला आहे. BSB BSB: Do not neglect to show hospitality to strangers, for by so doing some people have entertained angels without knowing it.
3 UDB तुम्ही स्वत: त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत, अशा विश्वासणाऱ्यांची आठवण करा. कारण आपणही त्यांच्याबरोबर तुरुंगात होता आणि जसे ते आहेत त्याप्रमाणे दु:ख भोगीत होता. BSB BSB: Remember those in prison as if you were bound with them, and those who are mistreated as if you were suffering with them.
5 UDB आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने जे मोशेला लिहीले ते आठवा, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी तुला पुरवठा करणे कधिही थांबवणार नाही.” BSB BSB: Keep your lives free from the love of money and be content with what you have, for God has said: “Never will I leave you, never will I forsake you.”
6 UDB म्हणून आपण स्रोत्रकर्त्याने जे म्हटले ते खात्रीने म्हणू शकतो, की “देव माझा साहायकर्ता असल्याने, मी भिणार नाही. देवाची मदत मला मिळण्यापासून कोण रोखेल?” BSB BSB: So we say with confidence: “The Lord is my helper; I will not be afraid. What can man do to me?”
7 UDB तुमच्या आत्मिक पुढाऱ्यांची ख्रिस्ताचा संदेश तुम्हांस दिला आहे, तर त्यांनी कसे ख्रिस्ताचे विश्वासाने अनूकरण केले आणि त्यांनी कसे आपले जीवन व्यतीत केले याची आठवण करा. BSB BSB: Remember your leaders who spoke the word of God to you. Consider the outcome of their way of life and imitate their faith.
8 UDB येशू ख्रिस्त जो काल होता, तोच आज आणि युगानुयुग सारखाच आहे. BSB BSB: Jesus Christ is the same yesterday and today and forever.
9 UDB म्हणून आमच्याद्वारे शिकवण्यात न आलेल्या अशा देवाच्या निरनिराळ्या गोष्टींवर विश्वास करण्याबद्दल तुम्हाला कोणीही बहकू नये याची काळजी घ्या. उदा, आपण काय खावे आणि काय प्यावे याबद्दल कोणी तुम्हाला आज्ञांकीत करू नये, हे नियम आपल्याला काहीच उपयोगाचे नाहीत. BSB BSB: Do not be carried away by all kinds of strange teachings, for it is good for the heart to be strengthened by grace and not by foods of no value to those devoted to them.
10 UDB जे पवित्र मंडपात सेवा करतात, त्यांना पवित्र वेदीवरचे खाण्याचा काही अधिकार नाही. BSB BSB: We have an altar from which those who serve at the tabernacle have no right to eat.
11 UDB ज्याप्रकारे मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जात असे, आणि दुसरे लोक त्या प्राण्यांचे शरिरे जाळत असत, BSB BSB: Although the high priest brings the blood of animals into the Holy Place as a sacrifice for sin, the bodies are burned outside the camp.
13 UDB म्हणून आपले तारण व्हावे यासाठी आपण येशूकडे जाऊया, आणि छावणीच्या बाहेर जाऊन येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. BSB BSB: Therefore let us go to Him outside the camp, bearing the disgrace He bore.
14 UDB कारण पृथ्वीवर आपण विश्वासणाऱ्यांस यरूशलेमेसारखी नगरी नाही, परंतू आपण जी सर्वकाळ टिकणारी अशी स्वर्गातील नगरी तीची वाट पाहत आहोत. BSB BSB: For here we do not have a permanent city, but we are looking for the city that is to come.
15 UDB कारण येशू आपल्यासाठी मरण पावला आहे, यासाठी आपण कोणत्याही परिस्थीतीत देवाची सतत स्तुती केली पाहिजे. हे जनावरांची बळी देण्यापेक्षा चांगले अर्पण आहे. आपण ख्रिस्तावर भरवसा ठेवतो, हे इतरांना उघडपणे सांगण्यास आपण तयार असले पाहिजे. BSB BSB: Through Jesus, therefore, let us continually offer to God a sacrifice of praise, the fruit of lips that confess His name.
16 UDB आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण असे करण्याने तुम्ही देवाला संतोषविणारे अर्पण देत आहा. BSB BSB: And do not neglect to do good and to share with others, for with such sacrifices God is pleased.
17 UDB आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा, कारण तेच असे आहेत जे तुमच्या सुस्थिचे रक्षण करत आहेत. त्यांना एके दिवशी देवासमोर उभे राहून देवाची परवानगी दिली तर त्यांनी काय केले त्याचे ते साक्षी असतील. त्यांच्या आज्ञा पाळा, तुमचे रक्षक समजून त्यांची कामे दु:खाने न करता आनंदाने करावे. कारण जर तुम्ही त्यांना वाईट वागणूक देता, तर ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला मदत करणार नाही. BSB BSB: Obey your leaders and submit to them, for they watch over your souls as those who must give an account. To this end, allow them to lead with joy and not with grief, for that would be of no advantage to you.
18 UDB माझ्यासाठी आणि माझ्यासोबत जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण मला याची खात्री आहे जे देवाली आवडत नाही असे मी काहीएक केले नसेल. आम्ही सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर तेच तुमच्याबाबतीत आम्ही करत आलो आहे. BSB BSB: Pray for us; we are convinced that we have a clear conscience and desire to live honorably in every way.
19 UDB मी तुम्हांला विनंती करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून अडखळणे दूर व्हावे यासाठी प्रार्थना करा. BSB BSB: And I especially urge you to pray that I may be restored to you soon.
20 UDB येशू आपल्या गरजा पुरवतो, आपले संरक्षण करतो आणि आपल्या मेंढरांसाठी एक महान मेंढपाळ म्हणून आपले मार्गदर्शन करतो, ज्या शांतीच्या देवाने आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्धारे उठविले, त्याच्या कृसावर रक्त सांडण्याद्वारे त्याने सर्वकालच्या कराराची पुष्टी आपल्याशी केली आहे. BSB BSB: Now may the God of peace, who through the blood of the eternal covenant brought back from the dead our Lord Jesus, that great Shepherd of the sheep,
21 UDB तर आता त्याची इच्छा पूर्ण करायला देव तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. BSB BSB: equip you with every good thing to do His will. And may He accomplish in us what is pleasing in His sight through Jesus Christ, to whom be glory forever and ever. Amen.
22 UDB विश्वासातील माझ्या बंधूंनो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती मी तुम्हांला करतो अशासाठी की तुम्ही उत्साहित व्हावे. BSB BSB: I urge you, brothers, to bear with my word of exhortation, for I have only written to you briefly.
23 UDB मला तुम्हास कळवायचे आहे की आपला बंधु तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर तुम्हाला भेटायला मी येईन तेव्हा तो माझा सोबत येईल. BSB BSB: Be aware that our brother Timothy has been released. If he arrives soon, I will come with him to see you.
24 UDB तुमच्या सर्व आध्यात्मिक पुढाऱ्यांना व जे देवाच्या ठायी विश्वास ठेवतात त्या सर्वांना माझा सलाम सांगा, इटली येथून जे सर्वजण आले आहेत ते देखील तुम्हांला सलाम सांगतात. BSB BSB: Greet all your leaders and all the saints. Those from Italy send you greetings.
25 UDB देव सदैव तुम्हांवर प्रीती व त्याच्या कृपेने तुमचे रक्षण करो. BSB BSB: Grace be with all of you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.