1 UDB मी, याकोब, देवाची सेवा करणारा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला बांधलेला असा आहे. हे पत्र मी जगभर पसरलेल्या विश्वाणाऱ्या बारा यहूदी वंशांना लिहितो आहे. तुम्हा सर्वांना माझा सलाम. BSB BSB: James, a servant of God and of the Lord Jesus Christ, To the twelve tribes of the Dispersion: Greetings.
2 UDB माझ्या सहकारी बंधूनो, जेव्हा जेव्हा तुम्हावर कठीण परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. BSB BSB: Consider it pure joy, my brothers, when you encounter trials of many kinds,
3 UDB कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, ती परीस्थिती तुम्हाला पुढे येणाऱ्या आणखी कठीण परीस्थितीसाठी तयार करते हे तुम्ही लक्षात घ्यावे. BSB BSB: because you know that the testing of your faith develops perseverance.
4 UDB कठीण परीस्थितीमध्ये शेवटपर्यंत टिकून रहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे सर्व प्रकारे अनुकरण करणारे असे व्हाल. BSB BSB: Allow perseverance to finish its work, so that you may be mature and complete, not lacking anything.
6 UDB तुम्ही देवाला विचारले आहे तर उत्तर मिळेपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला नेहमी उत्तर देईल व मदत करेल याविषयी कधीही अविश्वास बाळगू नका कारण जे लोक देवावर अविश्वास दाखवतात ते त्या़चे अनुकरण करू शकत नाहीत; तर ते लोक वाऱ्याने उडून जाण्याऱ्या समुद्राच्या लाटेसारखे आहेत, जी कायम वाऱ्यामुळे पुढे व मागे हलत रहाते. अशा परिस्थितीत अविश्वासणारा टिकू शकत नाही. BSB BSB: But he must ask in faith, without doubting, because he who doubts is like a wave of the sea, blown and tossed by the wind.
7 UDB अविश्वासणाऱ्या माणसाने असा विचार करू नये की प्रभू देव आपण जे काही प्रार्थना विनंती करू, ती तो आपल्यासाठी ऐकून पूर्ण करील. BSB BSB: That man should not expect to receive anything from the Lord.
8 UDB आपण देवाचे अनुकरण करणार की नाही, ते असे लोक असून या बाबतीत संभ्रमात आहेत. हे लोक त्या सगळ्या गोष्टी करत नाहीत जसे ते बोलतात. BSB BSB: He is a double-minded man, unstable in all his ways.
9 UDB जे विश्वासणारे असून गरीब आहेत त्यांनी आनंद करावा कारण देव त्यांचा आदर करतो. BSB BSB: The brother in humble circumstances should exult in his high position.
10 UDB आणि जे विश्वासणारे श्रीमंत आहेत त्यांनी आनंद करावा कारण देवाने त्यांना नम्र केले आहे, जे त्यांना येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास मदत करते. कारण जसे राणातील फुल कोमेजते, त्याप्रमाणे त्यांची श्रीमंती निघून जाईल. BSB BSB: But the one who is rich should exult in his low position, because he will pass away like a flower of the field.
11 UDB सूर्य ऊगवल्यावर, ऊष्ण वाऱ्याने झाडे सुकून जातात व त्याची फुले कोमजतात आणि सुंदरता निघून जाते, अशाच प्रकारे श्रीमंतांचा नाश पैसे कमावून साठवतांना होईल. BSB BSB: For the sun rises with scorching heat and withers the plant; its flower falls and its beauty is lost. So too, the rich man will fade away in the midst of his pursuits.
12 UDB जे कठीण परिक्षेत टिकून रहातात, त्या लोकांचा देव आदर करतो व तो त्याच्यावर प्रेम करनाऱ्यांना बक्षिस म्हणून अनंतकाळचे जीवन त्याच्या वचनानुसार देईल. BSB BSB: Blessed is the man who perseveres under trial, because when he has stood the test, he will receive the crown of life that God has promised to those who love Him.
14 UDB परंतू प्रत्येकजण वाईट करू इच्छितो आणि ते करतात सुद्धा, जणूकाय ते जाळ्यात सापडले जात आहेत. BSB BSB: But each one is tempted when by his own evil desires he is lured away and enticed.
15 UDB त्यानंतर त्यांचे वाईट विचार त्यांना पाप करण्यास उद्भवते आणि हे पाप त्यांच्या मनावर असा ताबा मिळवते की ते त्यांचा नाश करून सोडते. त्यानंतर वाईट इच्छा एकत्र येऊन पापास जन्म देतात, याचा अर्थ असा की त्या व्यक्तिने पाप केले आणि आता फक्त येशूच्याद्वारेच त्याला क्षमा आहे. आणि सरते शेवटी पाप जेव्हा शरिराचे आणि आत्म्याचे मरण हे शेवटले फळ देते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की आता पापी देवापासून सर्वकाळासाठी विभक्त झाला आहे. फक्त येशूच आपल्याला शेवटल्या मरणातून वाचवू शकतो. BSB BSB: Then after desire has conceived, it gives birth to sin; and sin, when it is full-grown, gives birth to death.
16 UDB माझ्या प्रिय बंधूंनो, स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका. BSB BSB: Do not be deceived, my beloved brothers.
17 UDB प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी देव जो आपला बाप जो स्वर्गात आहे त्यापासून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. त्याने तयार केलेल्या गोष्टींप्रमाणे तो कधीच बदलत नाही, जसे की सावली ती आता असते आणि दुसऱ्या क्षणी नाहीशी होते. देव कधीही न बदलणारा आणि तो सर्वदा चांगला आहे. BSB BSB: Every good and perfect gift is from above, coming down from the Father of the heavenly lights, with whom there is no change or shifting shadow.
18 UDB सत्याच्या संदेशावर आपण विश्वास केल्याने देवाने आपल्यास आत्मिक जीवन देण्यासाठी निवडले. म्हणून आता येशूवर विश्वास ठेवणारे आत्मिक जीवन मिळवणारे असे पहिले लोक असतील, जे फक्त येशूच देऊ शकतो. BSB BSB: He chose to give us birth through the word of truth, that we would be a kind of firstfruits of His creation.
19 UDB माझ्या प्रिय बंधूंनो, हे जाणून घ्या की, तुमच्यापैकी प्रत्येकाने देवाकडील सत्य संदेशाकडे लक्ष देण्यास उत्सुक असावे. आपण आपले विचार लवकर बोलू नये, किंवा शिघ्रकोपी असू नये. BSB BSB: My beloved brothers, understand this: Everyone should be quick to listen, slow to speak, and slow to anger,
20 UDB कारण जेव्हा आपण क्रोधीत होतो तेव्हा नितिमत्वाच्या गोष्टी आपल्याच्याने होऊ शकत नाहीत, अशा गोष्टी ज्या देव आपल्याकडून अपेक्षा करतो. BSB BSB: for man’s anger does not bring about the righteousness that God desires.
21 UDB म्हणून सर्व अमंगऴ गोष्टी करणे पूर्णपणे थांबवा, आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंत:करणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा. BSB BSB: Therefore, get rid of all moral filth and every expression of evil, and humbly accept the word planted in you, which can save your souls.
22 UDB देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा, कारण जर तुम्ही फक्त ऐकता आणि त्याचे पालन करत नाही तर ते तुम्ही देव आपल्याला तारील असे चूकीचे गृहीत धरून स्वत:ची फसवणूक करता. BSB BSB: Be doers of the word, and not hearers only. Otherwise, you are deceiving yourselves.
23 UDB जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे. BSB BSB: For anyone who hears the word but does not carry it out is like a man who looks at his face in a mirror,
24 UDB तो मनुष्य स्वत:कडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. BSB BSB: and after observing himself goes away and immediately forgets what he looks like.
25 UDB परंतू इतर लोक देवाचे जे वचन परिपूर्ण असून त्यांना स्वेच्छेने देवाचे जे काम करण्यास लावते असे ते त्यांना मोकळे करते. आणि जर तो देवाचे वचन सतत पारखून पाहणारा आणि ऐकणारा न होता काम करणारा होतो आणि देवाने जे सांगितले तेच करणारा होतो, तर तो जे करणार त्यात देव त्याला आशिर्वादीत करतो. BSB BSB: But the one who looks intently into the perfect law of freedom, and continues to do so—not being a forgetful hearer, but an effective doer—he will be blessed in what he does.
26 UDB आपण धार्मिक आहोत असे जर कोणी मनुष्य समजतो, तथापी तो आपल्या जिभेला आळा घालत नाही पण आपल्या अंत:करणाला भूलवतो, त्याचा धर्म व्यर्थ आहे. BSB BSB: If anyone considers himself religious and yet does not bridle his tongue, he deceives his heart and his religion is worthless.
27 UDB तर अनाथ आणि विधवा यांचा समाचार त्यांच्या संकटात घेणे, ही एक गोष्ट देवाने आपल्याला सांगितली आहे. परंतू देव जो आपला बाप, ह्याची आज्ञा भंग करणाऱ्या प्रमाणे अनैतिक कृती न करता देव जो आपला बाप याची जे खरी उपासना करतात, असे देवाच्या पसंतीस उतरतात. BSB BSB: Pure and undefiled religion before our God and Father is this: to care for orphans and widows in their distress, and to keep oneself from being polluted by the world.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.