1 UDB पहिल्या करारात देवाच्या उपासनेसंबंधी काही नियम त्याने लोकांना दिले होते, आणि त्याने सांगितले होते की त्याची उपासना करण्यास एक पवित्रस्थान तयार करा. BSB BSB: Now the first covenant had regulations for worship and also an earthly sanctuary.
2 UDB कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप जो इस्त्राएलींनी बनवला होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात. BSB BSB: A tabernacle was prepared. In its first room were the lampstand, the table, and the consecrated bread. This was called the Holy Place.
3 UDB पवित्र स्थानात दुसऱ्या पडद्यामागे एक आणखी ठिकाण होते, त्याला परमपवित्रस्थान असे म्हणत. BSB BSB: Behind the second curtain was a room called the Most Holy Place,
4 UDB त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी आणि कराराचा कोष होती. हा कोष संपूर्ण सोन्याने मढवलेला होता त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात ज्याला ते मान्ना म्हणत तो होता. तसेच त्यात अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली, ज्याचा अर्थ देवच खरा याजक होतो ती काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. BSB BSB: containing the golden altar of incense and the gold-covered ark of the covenant. Inside the ark were the gold jar of manna, Aaron’s staff that had budded, and the stone tablets of the covenant.
5 UDB या कोषावर देवाचे गौरवाचे कोरलेले करूबीम दयासनावर सावली करीत होते, जेथे लोकांच्या पापा करता मुख्य याजक रक्त शिंपडण्याद्वारे त्यांचे प्रायश्चीत्त करत होता ते होते, परंतु या गोष्टींबाबत सविस्तर मी तुम्हास लिहू शकत नाही. BSB BSB: Above the ark were the cherubim of glory, overshadowing the mercy seat. But we cannot discuss these things in detail now.
6 UDB या व्यवस्थेनुसार सर्वकाही नीट पार पडल्यानंतर, यहूदी याजक आपल्या कर्तव्यकर्मासाठी मंडपाच्या बाहेरील भागात प्रवेश करीत असत. BSB BSB: When everything had been prepared in this way, the priests entered regularly into the first room to perform their sacred duties.
7 UDB पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच आतील खोलीत जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःच्या पापांसाठी व इस्त्राएली लोकांच्या पापांसाठी त्यांच्याकडून कळत नकळत झालेल्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे. BSB BSB: But only the high priest entered the second room, and then only once a year, and never without blood, which he offered for himself and for the sins the people had committed in ignorance.
8 UDB याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत साधारण व्यक्तीला परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही. त्याच प्रकारे, यहूद्यांच्या जून्या अर्पणाच्या पद्धतीद्वारे साधारण लोकांस देवाने त्याच्या परमपवित्रस्थानात येण्याचा मार्ग त्याने दाखवला नव्हता. BSB BSB: By this arrangement the Holy Spirit was showing that the way into the Most Holy Place had not yet been disclosed as long as the first tabernacle was still standing.
9 UDB कारण पवित्र मंडपात अर्पण केलेल्या भेटवस्तू किंवा अर्पणे हे त्या व्यक्तीला वाईट काय आणि चांगले काय किंवा चांगले केल्याने देव प्रसंन्न होईल काय ही समज त्याला येत नाही. BSB BSB: It is an illustration for the present time, because the gifts and sacrifices being offered were unable to cleanse the conscience of the worshiper.
10 UDB हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्र व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे सर्व विधी रद्द झाले कारण देवाने आपल्या सोबत एक नविन करार केला आहे. हा नविन करार एक उत्तम प्रकारचा विधी आहे. BSB BSB: They consist only in food and drink and special washings—external regulations imposed until the time of reform.
11 UDB परंतू जेव्हा ख्रिस्त हा मुख्य याजक म्हणून आला, तेव्हा त्याने आपल्या जवळ ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेऊन आला. त्यानंतर तो जो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता, असा पवित्रमंडप म्हटलेल्या देवाच्या पवित्र ठिकाणी गेला. BSB BSB: But when Christ came as high priest of the good things that have come, He went through the greater and more perfect tabernacle that is not made by hands and is not a part of this creation.
12 UDB जेव्हा महायाजक प्रत्येक वर्षी मंडपाच्या आतील खोलीत जात असे तेव्हा, तो अर्पण म्हणून बकऱ्याचे किंवा वासराचे रक्त घेऊन जात असे, परंतू ख्रिस्ताने असे केले नाही, तर तो आपले स्वत:चेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वत:ला कृसावर एकदाच अर्पण करून आपल्याला अनंतकाळासाठी तारण मिळवून दिले. BSB BSB: He did not enter by the blood of goats and calves, but He entered the Most Holy Place once for all by His own blood, thus securing eternal redemption.
13 UDB कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच जीला पूर्णपणे जाळलेले असेल अशा लाल रंगाच्या कालवडीच्या राखेद्वारे गाळलेले पाणी त्यांच्यावर शिंपडावे, अशा तऱ्हेच्या विधी करून मग ते म्हणत की आता देव आम्हा लोकांची आराधना मान्य करेल. BSB BSB: For if the blood of goats and bulls and the ashes of a heifer sprinkled on those who are ceremonially unclean sanctify them so that their bodies are clean,
14 UDB जर हे सर्व खरे असेल तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरले आहे, ख्रिस्ताने सार्वकालीक आत्म्याद्वारे आपल्या स्वत:चे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. तो कृसावर खिळला गेल्याने, देवाने आपल्या पापांची, जे पाप आपल्याला सार्वकालीक मरण देणार होते त्यापासून क्षमा केली. आता आपण कधीच पापात पडलो नाही असे शुद्ध झालो आहोत व त्याद्वारे आपण जिवंत देवाची उपासना करू शकतो. BSB BSB: how much more will the blood of Christ, who through the eternal Spirit offered Himself unblemished to God, purify our consciences from works of death, so that we may serve the living God!
15 UDB ख्रिस्त आपल्या करता मरण पावल्याने, त्याने देवा संगती एक नविन करार केला आहे. कारण आपण पहिल्या कराराद्वारे देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करत होतो, परंतू तरीहि आपण दोषी असे ठरत होतो. म्हणून जेव्हा ख्रिस्त कृसावर मरण पावला तेव्हा त्याने आमच्या पापांपासून होणारा मृत्यू यापासूम स्वतंत्र केले. याचा परिणाम असा झाला की, देवाने ज्यांना बोलावले त्या आपणासाठी त्याने जे सर्वकालचे वचन दिले होते ते आपणास मिळणार आहे. BSB BSB: Therefore Christ is the mediator of a new covenant, so that those who are called may receive the promised eternal inheritance, now that He has died to redeem them from the transgressions committed under the first covenant.
16 UDB करार हा मृत्यूपत्रासारखा आहे, जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याच्या तरतुदी लागू करण्यास त्याचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते. BSB BSB: In the case of a will, it is necessary to establish the death of the one who made it,
17 UDB कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. ते मृत्युपत्र तेव्हाच अंमलात येऊ शकते जेव्हा तो मृत्यूपत्र बणवणारा व्यक्ती हा मृत झाला असेल. BSB BSB: because a will does not take effect until the one who made it has died; it cannot be executed while he is still alive.
18 UDB म्हणून देवाने जनावरांचे रक्त याजकाद्वारे सांडवल्याशिवाय पहिला करारदेखील अंमलात आला नव्हता. BSB BSB: That is why even the first covenant was not put into effect without blood.
19 UDB कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त मिश्रीत केले, तसेच किरमीजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; त्याने ते किरमीजी लोकर त्या रक्तात बूचकळले आणि ते त्या एजोबाच्या फांदीवर बांधले, आणि त्यातील काही रक्त त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले. BSB BSB: For when Moses had proclaimed every commandment of the law to all the people, he took the blood of calves and goats, along with water, scarlet wool, and hyssop, and sprinkled the scroll and all the people,
20 UDB आणि तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हाला आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.” BSB BSB: saying, “This is the blood of the covenant, which God has commanded you to keep.”
21 UDB त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले. BSB BSB: In the same way, he sprinkled with blood the tabernacle and all the vessels used in worship.
22 UDB खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही. आणि जर अर्पण करत असता जनावराचे रक्त वाहले नाही तर, देव त्या लोकांच्या पापांची क्षमा करत नसे. BSB BSB: According to the law, in fact, nearly everything must be purified with blood, and without the shedding of blood there is no forgiveness.
23 UDB म्हणूनच, ज्या गोष्टींकरून स्वर्गात ख्रिस्ताने जे भाकीत केले आहे त्या गोष्टी जनावरांच्या अर्पणाद्वारे शुद्ध करणे याजकांना आवश्यक होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत. BSB BSB: So it was necessary for the copies of the heavenly things to be purified with these sacrifices, but the heavenly things themselves with better sacrifices than these.
25 UDB जे त्याचे स्वत:चे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही. परंतू जेव्हा ख्रिस्त स्वर्गात गेला तेव्ह तो, तर तो एकदाच अर्पिला गेला. BSB BSB: Nor did He enter heaven to offer Himself again and again, as the high priest enters the Most Holy Place every year with blood that is not his own.
26 UDB तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वत:चे अर्पण करून आपले रक्त पुष्कळ वेळा शिंपडावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी ख्रिस्ताने आपल्या स्वत:ला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी एकदाच अर्पण झाला आहे. ज्यामुळे देवाने आपल्या सर्व पापांची क्षमा करून आपल्या ठायी काही दोष गणला नाही. BSB BSB: Otherwise, Christ would have had to suffer repeatedly since the foundation of the world. But now He has appeared once for all at the end of the ages to do away with sin by the sacrifice of Himself.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.