1 UDB कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टीं आपल्याला दाखवत नाही. नियम हे केवळ एका गोष्टीची छाया असे आहेत, कारण देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते त्यांना कदापि परिपूर्ण करू शकत नाही. BSB BSB: For the law is only a shadow of the good things to come, not the realities themselves. It can never, by the same sacrifices offered year after year, make perfect those who draw near to worship.
2 UDB जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते. BSB BSB: If it could, would not the offerings have ceased? For the worshipers would have been cleansed once for all, and would no longer have felt the guilt of their sins.
3 UDB पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात की ते आताही दोषी असे आहेत. BSB BSB: Instead, those sacrifices are an annual reminder of sins,
4 UDB याचा अर्थ असा की देवाने आपण दिलेल्या बैलांची किंवा बकऱ्यांची बळी किंवा त्यांचे रक्त त्याने वाहताना पाहिले असता, तरी ते देखील आपल्याला दोषी ठरण्यापासून थांबवू शकणार नाही. BSB BSB: because it is impossible for the blood of bulls and goats to take away sins.
5 UDB म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो आपल्या पित्याला म्हणाला, “तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती, पण तू माझ्यासाठी अर्पण म्हणून शरीर तयार केले. BSB BSB: Therefore, when Christ came into the world, He said: “Sacrifice and offering You did not desire, but a body You prepared for Me.
6 UDB आणि लोकांनी जनावरांची पूर्ण जळालेली अर्पणे तुझ्यासाठी दिली, पण ह्या जनावरांची अर्पणानेसुद्धा तुला प्रसन्न नाही करू शकले. व इतर कोणत्याही अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही. BSB BSB: In burnt offerings and sin offerings You took no delight.
7 UDB हे असे असल्याने मी म्हणालो, ‘माझ्या देवा ऐक! नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे त्याप्रमाणेच, देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’” BSB BSB: Then I said, ‘Here I am, it is written about Me in the scroll: I have come to do Your will, O God.’”
8 UDB पहिल्याने ख्रिस्त बोलला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी किंवा याजकांनी पूर्ण भस्म केलेली जनावरांची अर्पणे ह्यांनी आणि इतर कोणतेही अर्पण जे पापाचे प्रायश्चीत्त असे आणले असेल त्याने तुला संतोष वाटत नाही.” आणखी तो म्हणाला जरी ह्या गोष्टी मोशेला दिलेल्या नियमांप्रमाणे आहेत, तरी त्याने मला संतोष होत नाही. BSB BSB: In the passage above He says, “Sacrifices and offerings, burnt offerings and sin offerings You did not desire, nor did You delight in them” (although they are offered according to the law).
9 UDB त्या नंतर वेदीवर स्वत:ला अर्पण असे मानून आणि लोकांची पापे लक्षात घेऊन, तो म्हणाला, “ऐक, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” अशा रीतीने त्याने पापांपासून सुटका व्हावी यासाठी, दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली. BSB BSB: Then He adds, “Here I am, I have come to do Your will.” He takes away the first to establish the second.
10 UDB देवाच्या इच्छेनुसार करण्याद्वारे, देवाने आपल्यास त्यासाठी वेगळे असे केले आहे. येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो. हे असे अर्पण आहे की जे पून्हा पून्हा करण्याची गरज नाही. BSB BSB: And by that will, we have been sanctified through the sacrifice of the body of Jesus Christ once for all.
12 UDB परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले. कारण ते सर्वकाळासाठी चांगले होते. आणि तो आता देवाच्या उजवीकडे सर्वोच्च स्थानी बसला आहे. BSB BSB: But when this Priest had offered for all time one sacrifice for sins, He sat down at the right hand of God.
13 UDB आणि आता देव त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे. BSB BSB: Since that time, He waits for His enemies to be made a footstool for His feet,
14 UDB तर आता त्याच्या पापासाठी केलेल्या एकदाच्याच अर्पणाने, त्याने ज्यांना देवाने शुद्ध आणि पवित्र केले आहे, त्यांना अनंतकाळासाठी परिपूर्ण केले. BSB BSB: because by a single offering He has made perfect for all time those who are being sanctified.
15 UDB पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो, BSB BSB: The Holy Spirit also testifies to us about this. First He says:
16 UDB जेव्हा मी माझ्या लोकांशी केलाला पहिला करार समाप्त होईल, मी त्यांच्याशी नविन करार करिन, मी हे त्यांच्यासाठीच करिन, मी माझे नियम त्यांना कळवीन, आणि ते त्यांना पाळण्यास लावीन. BSB BSB: “This is the covenant I will make with them after those days, declares the Lord. I will put My laws in their hearts and inscribe them on their minds.”
17 UDB मग तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे व नियमविरहित कृत्यांची, क्षमा करणार आणि ते कधिही आठवणार नाही. BSB BSB: Then He adds: “Their sins and lawless acts I will remember no more.”
18 UDB म्हणजेच देवाने जर एखाद्याच्या पापांची क्षमा केली आहे, तर त्या पापाबद्दल त्या व्यक्तीला आणखी अर्पण करण्याची आवश्यकता भासणार नाही. BSB BSB: And where these have been forgiven, an offering for sin is no longer needed.
20 UDB त्याने तयार केलेल्या नवीन अशा मार्गामुळे आपणास सर्वकाळ जीवन मिळाले आहे, ज्यामुळे आपण न भीता परमपवित्रस्तथानात पाऊल ठेवू शकतो. BSB BSB: by the new and living way opened for us through the curtain of His body,
21 UDB जे आम्ही देवाचे लोक आहो, त्यांच्यावर ख्रिस्त हा आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. BSB BSB: and since we have a great priest over the house of God,
22 UDB तर म्हणून आता आपण, ज्याने आपली मळीन ह्रदये शुद्ध केली, ज्याने आपले स्वत:चे रक्त आमच्या ह्रदयावर शिंपडले, आणि ज्याने आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतली आहेत, त्या येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे, विश्वासाने तसेच तळमळीने भरलेल्या अंत:करणाने देवाच्या जवळ जाऊ. BSB BSB: let us draw near with a sincere heart in full assurance of faith, having our hearts sprinkled to cleanse us from a guilty conscience and our bodies washed with pure water.
25 UDB आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवसजवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याचे कार्य अधिकाधीक करूया. BSB BSB: Let us not neglect meeting together, as some have made a habit, but let us encourage one another, and all the more as you see the Day approaching.
26 UDB ख्रिस्ताने सत्य वचन प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. BSB BSB: If we deliberately go on sinning after we have received the knowledge of the truth, no further sacrifice for sins remains,
27 UDB उलट देव आपला न्याय करणार आहे, असे जाणून आपण त्याची भीती बाळगून ग्रहन करावे. आणि जे त्याचे शत्रू आहेत त्यांचा न्याय तो नितीमत्तेने करणार असून, त्याचे सर्व शत्रू भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीने नाश केले जातील. BSB BSB: but only a fearful expectation of judgment and of raging fire that will consume all adversaries.
28 UDB देवाने मोशेला दिलेले नियमशास्त्र ज्या कोणी नाकारले त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारले जातील. BSB BSB: Anyone who rejected the law of Moses died without mercy on the testimony of two or three witnesses.
29 UDB ही एक कठोर शिक्षा होती, तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला असा आत्मा जो त्याच्याशी अगदी सौम्यतेने वागला, त्या मनुष्याला देव कितीतरी अधिक शिक्षा देईल याचा विचार करा. BSB BSB: How much more severely do you think one deserves to be punished who has trampled on the Son of God, profaned the blood of the covenant that sanctified him, and insulted the Spirit of grace?
30 UDB तर ह्या बद्दल आपली खात्री असायला पाहिजे की देवाने असे म्हटले आहे की, लोकांच्या पापांबद्दल त्यांना काय शिक्षा द्यावी हा अधिकार आणि हे सामर्थ्य माझ्याकडे आहे, त्यांना जी उचीत शिक्षा होईल ती मी त्यांना देईन, सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन, पुन्हा तो असे म्हणतो. आणखी मोशे म्हणाला, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.” BSB BSB: For we know Him who said, “Vengeance is Mine; I will repay,” and again, “The Lord will judge His people.”
31 UDB तर जीवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे. BSB BSB: It is a fearful thing to fall into the hands of the living God.
32 UDB ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला ख्रिस्ताबद्दलचा सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दु:खे सोसली. आणि जेव्हा तूम्ही दु:खे सोसली, तरिही तूम्ही देवाच्याठायी विश्वास ठेवला. BSB BSB: Remember the early days that you were in the light. In those days, you endured a great conflict in the face of suffering.
33 UDB काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. तर काही वेळा ते तुमच्या दु:खाला कारणीभूत झाले, तर काही वेळा इतर विश्वासणाऱ्यांच्या दु:खात तुम्हाला दु:खे सोसावी लागली, BSB BSB: Sometimes you were publicly exposed to ridicule and persecution; at other times you were partners with those who were so treated.
34 UDB एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली जे तुरूंगात ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने होते, त्यांना तुम्ही मदत केली. आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून अविश्वासणाऱ्यांनी घेतले तरी तुम्ही आनंद केला. तुम्ही हे स्वत: का सोसले कारण तुम्हाला महित होते की तुमच्याजवळ स्वर्गात अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे. अशी संपत्ती जी तुमच्याजवळून कधीच काढून घेण्यात येणार नाही. BSB BSB: You sympathized with those in prison and joyfully accepted the confiscation of your property, knowing that you yourselves had a better and permanent possession.
35 UDB म्हणून जरी ते तुम्हाला दु:ख सोसण्यास भाग पाडत असतील, तरी तुमच्यामध्ये जो दृढ विश्वास आहे तो सोडू नका. कारण तुम्ही देवाच्याठायी निरंतर विश्वास ठेवला तर, तो तुम्हाला मोठे असे बक्षिस देणार आहे. BSB BSB: So do not throw away your confidence; it holds a great reward.
36 UDB म्हणून तुम्ही देवाच्याठायी विश्वासाने धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हांला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळवावे. BSB BSB: You need to persevere, so that after you have done the will of God, you will receive what He has promised.
37 UDB देवाने भाकीत केलेल्या मसीहा बद्दल एक संदेष्टा वचनात असे लिहतो, आता अगदी थोडक्या अवधीनंतर, जो येणारा आहे, असे जे वचन मी दिले होते, तो येईल, तो उशीर लावणार नाही. BSB BSB: For, “In just a little while, He who is coming will come and will not delay.
38 UDB परंतु जे माझे आहेत, जे नितीमत्तेने वागतात, ते माझ्याठायी निरंतर विश्वास करतील. धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही. BSB BSB: But My righteous one will live by faith; and if he shrinks back, I will take no pleasure in him.”
39 UDB पंरतु पाठ फिरवून देवाने नष्ट केलेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी अनंत काळ जगणारे असे आपण आहोत. BSB BSB: But we are not of those who shrink back and are destroyed, but of those who have faith and preserve their souls.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.