1 UDB तर आता तुमच्यामध्ये भांडणे व कलह का आहे हे मी तुम्हास सांगतो, त्याचे कारण असे आहे की तुम्ही वाईट गोष्ट करण्याची आवड धरली आहे, ज्या की तुमच्या सोबतीच्या बांधवांना न आवडणाऱ्या अशा आहेत. BSB BSB: What causes conflicts and quarrels among you? Don’t they come from the passions at war within you?
2 UDB तुम्ही अशा काही गोष्टींची इच्छा केली आहे ज्या तुम्हाला भेटू शकत नाहीत, ह्यास्तव तुम्ही त्या इच्छांना अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांना ठार मारता. जे इतरांकडे आहे त्याची इच्छा तुम्ही धरता त्या कारणाने तुमचे मनोरथ पूर्ण न झाल्याने तुम्ही ऐकमेकांशी भांडण व वाद करता. तर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही. BSB BSB: You crave what you do not have; you kill and covet, but are unable to obtain it. You quarrel and fight. You do not have, because you do not ask.
3 UDB आणि जरी तुम्ही देवाकडे मागता, तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वतःच्या सुखासाठी वाईट रितीने वापरावे.. BSB BSB: And when you do ask, you do not receive, because you ask with wrong motives, that you may squander it on your pleasures.
4 UDB आपल्या नवऱ्याशी अप्रामाणिक अशी जी स्त्री असते, तिच्या सारखे तुम्ही झाला आहात, जे देवाचे काहीच ऐकत नाहीत आणि त्याच्या आज्ञाहि पाळत नाहीत. तुम्हाला हे माहीत नाही का की, जे वाईट आचरतात ते या जगाचे असून देवाचे वैरी आहेत. जो मनुष्य जगाशी मैत्री करतो तो देवाशी वैर करतो. BSB BSB: You adulteresses! Do you not know that friendship with the world is hostility toward God? Therefore, whoever chooses to be a friend of the world renders himself an enemy of God.
5 UDB खचित पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय? जेव्हा ते म्हणते, की देवाने जो आत्मा आमच्यात ठेवला आहे तो आम्ही काही गोष्टी कराव्यात ह्यासाठी मनापासून इच्छूक आहे. BSB BSB: Or do you think the Scripture says without reason that the Spirit He caused to dwell in us yearns with envy?
6 UDB परंतू देव सामर्थ्यशाली व आपल्या करता फार दयाळू असा आहे, आपण पाप करणे थांबवावे ह्यासाठी तो आपल्यास मदत करू इच्छितो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.” BSB BSB: But He gives us more grace. This is why it says: “God opposes the proud, but gives grace to the humble.”
7 UDB म्हणून स्वत:ला देवाच्या स्वाधीन करा. सैतानाला विरोध करा. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. BSB BSB: Submit yourselves, then, to God. Resist the devil, and he will flee from you.
8 UDB आत्मिकतेने देवाजवळ या, आणि तो देखील तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, जे तुम्ही स्वत:ला देवाच्या स्वाधीन करण्यास द्विबुद्धीचे आहा, ते तुम्ही जे वाईट व चूकीचे विचार करणे थांबवा व जे चांगले ते करत देवाचीच आठवण करा व आपली अंत:करणे शुद्ध करा. BSB BSB: Draw near to God, and He will draw near to you. Cleanse your hands, you sinners, and purify your hearts, you double-minded.
9 UDB तुम्ही केलेल्या वाईटाबद्दल दु:खी व्हा, शोक करा, आणि रडा! तुमचे हसणे दु:खात बदलो. तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर होवो. BSB BSB: Grieve, mourn, and weep. Turn your laughter to mourning, and your joy to gloom.
10 UDB तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल. BSB BSB: Humble yourselves before the Lord, and He will exalt you.
11 UDB माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो एकमेकांविरुद्ध वाईट बोलण्याचे थांबवा, कारण जो त्याच्या भावाविरुद्ध बोलतो किंवा जो त्याच्या भावाचा न्याय करतो तो देवाने आपल्याला पाळण्यास दिलेल्या नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. आणि जर तुम्ही नियम शास्त्राचा न्याय करता तर तुम्ही नियमशास्त्र जे सांगते ते करीत नाही तर तुम्ही एका न्यायाधीशाप्रमाणे वागत आहा. BSB BSB: Brothers, do not slander one another. Anyone who speaks against his brother or judges him speaks against the law and judges it. And if you judge the law, you are not a practitioner of the law, but a judge of it.
12 UDB पण खरं तर ज्याला आमच्या पापांना क्षमा करण्याचा आणि लोकांना दोष लावण्याचा अधिकार आहे तो असा एकच देव आहे. फक्त देवच लोकांचे तारण किंवा त्यांचा नाश करण्यास समर्थ आहे. खचित आपणास देवाचे स्थान घेण्याचा आणि इतरांचा न्याय करण्याचा काहीच अधिकार नाही. BSB BSB: There is only one Lawgiver and Judge, the One who is able to save and destroy. But who are you to judge your neighbor?
14 UDB ते तुम्ही आता माझे ऐका, तुला हे देखील माहीत नाही की, उद्या तुझे काय होईल किंवा तू किती काळ जगशील, अखेर तुझे जीवन तरी काय आहे? कारण थोड्या काळपर्यंत दिसणारे आणि मग अदृष्य होणारे असे धुके तुम्ही आहात. BSB BSB: You do not even know what will happen tomorrow! What is your life? You are a mist that appears for a little while and then vanishes.
15 UDB त्याऐवजी, तुम्ही नेहमी असे म्हणा, “जर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि आपण हे किंवा ते करू.” BSB BSB: Instead, you ought to say, “If the Lord is willing, we will live and do this or that.”
16 UDB पण तुम्ही तर जे काही करता त्या सर्वात फुशारकी मिरवता आणि बढाई मारता. अशी बढाई मारणे हे वाईट आहे. BSB BSB: As it is, you boast in your proud intentions. All such boasting is evil.
17 UDB म्हणून जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता. BSB BSB: Anyone, then, who knows the right thing to do, yet fails to do it, is guilty of sin.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.