1 UDB “मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. BSB BSB: “I am the true vine, and My Father is the keeper of the vineyard.
2 UDB माझ्यातील प्रत्येक शाखा जी फळ वाढवू शकत नाही—माझा पिता तिला कापून टाकतो आणि तिला काढून दूर फेकून देतो. प्रत्येक शाखा जी चांगली फळे देते, तिने आणखी अधिक फळ उत्पन्न करावे म्हणून तो तिची छाटणी करून तो तिला स्वच्छ करतो. BSB BSB: He cuts off every branch in Me that bears no fruit, and every branch that does bear fruit, He prunes to make it even more fruitful.
3 UDB जो उपदेश मी तुम्हाला बोललो आहे त्यामुळे तुम्ही आधीच शुद्ध झाला आहात. BSB BSB: You are already clean because of the word I have spoken to you.
4 UDB तुम्ही माझ्याशी जुळून राहा, आणि मी तुमच्याशी जुळून राहीन. शाखा म्हणून कोणत्याही प्रकारचे फळ तुम्ही स्वतःहून घेऊ शकत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही माझ्यावर अंवलबून राहत नाही आणि माझ्याशी जुळून राहत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही करू शकता येणार नाही. BSB BSB: Remain in Me, and I will remain in you. Just as no branch can bear fruit by itself unless it remains in the vine, neither can you bear fruit unless you remain in Me.
5 UDB मीच द्राक्षवेल आहे; तुम्ही त्याच्या शाखा आहात. तुम्ही माझ्याशी जुळून राहिला आणि मी माझ्या पित्याशी जुळून राहिलो, तर तुम्ही पुष्कळ फळ उत्पन्न कराल, कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्ही काहीही करू शकत नाही. BSB BSB: I am the vine and you are the branches. The one who remains in Me, and I in him, will bear much fruit. For apart from Me you can do nothing.
6 UDB प्रत्येकजण जो माझ्याशी जुळून राहत नाही आणि माझ्यातून त्याचे जीवन काढून घेतो तर जसे एका मृत शाखेला फेकून टाकले जाते तसेच त्याला फेकले जाईल. तसल्या शाखांना एकत्रित गोळा केले जाईल आणि अग्नीमध्ये फेकण्यात येईल आणि त्या जळून जातील. BSB BSB: If anyone does not remain in Me, he is like a branch that is thrown away and withers. Such branches are gathered up, thrown into the fire, and burned.
7 UDB तुम्ही माझ्याशी जुळून राहिलात आणि माझ्या उपदेशानुसार जगलात, तर देवाला तुम्ही कोणतीही गोष्ट मागू शकता, आणि तो त्याला करेल. BSB BSB: If you remain in Me and My words remain in you, ask whatever you wish, and it will be done for you.
8 UDB तुम्ही खूप फळे उत्पन्न कराल, तेव्हा पित्याचा सन्मान लोकांनी करावा म्हणून ते कारण होईल. मग तुम्ही माझे शिष्य व्हाल. BSB BSB: This is to My Father’s glory, that you bear much fruit, proving yourselves to be My disciples.
9 UDB पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे, म्हणून तशीच प्रीती मी तुमच्यावर देखील केली आहे. मला तुमच्यावर प्रीती करत राहण्याची परवानगी देत रहा. BSB BSB: As the Father has loved Me, so have I loved you. Remain in My love.
10 UDB मी तुम्हाला जे काय करण्यासाठी सांगितले आहे ते तुम्ही पाळले, तर तुमच्यावर प्रीती करण्याची परवानगी तुम्ही मला देत राहाल. या प्रकारे तुम्ही माझ्यासारखे व्हाल: माझ्या पित्याने मला काय करायचे आहे, ते मी पाळले आहे, आणि माझ्या आज्ञाधारकपणामुळे, मी त्याच्या प्रीतीमध्ये राहिलो आहे. ते तुमच्याबद्दल देखील खरे असेल. BSB BSB: If you keep My commandments, you will remain in My love, just as I have kept My Father’s commandments and remain in His love.
11 UDB माझा आंनद तुमच्यामध्ये असावा म्हणून, आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. BSB BSB: I have told you these things so that My joy may be in you and your joy may be complete.
12 UDB मी तुम्हाला काय करण्यास आज्ञा दिली आहे ते हे आहे: मी तुमच्यावर प्रीती करतो तसेच एकमेकांना त्या प्रकारे प्रीती करा. BSB BSB: This is My commandment, that you love one another as I have loved you.
13 UDB तुमचा जीव आपल्या मित्रांसाठी द्यावा, यापेक्षा आधिक मोठी प्रीती तुमच्याकडे असू शकत नाही. BSB BSB: Greater love has no one than this, that he lay down his life for his friends.
14 UDB माझ्या आज्ञा तुम्ही केवळ ऐकतच नाही परंतु त्यानुसार आपले जीवन देखील तुम्ही जगता तर तुम्ही माझे मित्र आहात. BSB BSB: You are My friends if you do what I command you.
15 UDB मी तुम्हाला माझे दास म्हणून आता जास्त वेळ म्हणणार नाही, कारण दासाला त्याचा मालक काय करतो आहे हे समजत नाही, कारण माझ्या पित्याकडून जे सर्वकाही मी ऐकले ते सर्व तुम्हाला समजतील असे मी ते बनवले आहे जेणेकरून तुम्हाला देखील ते समजून घेता येतील. BSB BSB: No longer do I call you servants, for a servant does not understand what his master is doing. But I have called you friends, because everything I have learned from My Father I have made known to you.
16 UDB तुम्ही मला निवडले नाही, परंतु मी तुम्हाला एका कारणासाठी निवडले आहे, यासाठी की, तुम्ही बाहेर जावे आणि जाऊन आधिक फळ द्यावे आणि यासाठी की, तुमचे फळ सदासर्वकाळ टिकावे. परिणामी, माझ्या नावाने जे सर्वकाही तुम्ही पित्याला मागाल, ते तुमच्यासाठी तो करेल. BSB BSB: You did not choose Me, but I chose you. And I appointed you to go and bear fruit—fruit that will remain—so that whatever you ask the Father in My name, He will give you.
17 UDB मी तुम्हाला जी काय आज्ञा करतो आहे ती ही आहे: एकमेकांवर प्रीती करा. BSB BSB: This is My command to you: Love one another.
18 UDB जग तुमचा द्वेष करते, तर पाहिल्याने ते माझा द्वेष करतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. BSB BSB: If the world hates you, understand that it hated Me first.
19 UDB तुम्ही या जगातील अविश्वासणाऱ्यांमध्ये असाल, तर जग तुमच्यावर प्रीती करेल, आणि ते कशावर प्रीती करतात आणि ते काय करतात त्यावर तुम्ही प्रीती कराल. परंतु तुम्ही त्याच्यांमध्ये नाही; त्याऐवजी, त्यांच्यामधून बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला निवडले आहे. म्हणून या जगाचे अविश्वासणारे तुमचा द्वेष करतात हे याचे कारण आहे. BSB BSB: If you were of the world, it would love you as its own. Instead, the world hates you, because you are not of the world, but I have chosen you out of the world.
20 UDB मी तुम्हाला शिकवले तेव्हा हे लक्षात ठेवा: ‘एक सेवक त्याच्या धन्यापेक्षा मोठा नाही.’ त्यांनी मला दुःख दिले आहे म्हणून ते तुम्हाला देखील दुःख देतील याची तुम्हाला खात्री असू द्या. माझ्या शिकवणुकींचा त्यांच्यापैकी कोणी स्वीकार केला आणि त्यांचे पालन केले, तर तुम्ही जे काही शिकवाल त्याच्या मागे देखील ते चालतील. BSB BSB: Remember the word that I spoke to you: ‘No servant is greater than his master.’ If they persecuted Me, they will persecute you as well; if they kept My word, they will keep yours as well.
21 UDB ज्याने मला तुमच्याकडे पाठविले आहे, त्या माझ्या पित्याला ते ओळखत नाहीत आणि तुम्ही माझे प्रतिनिधित्त्व करत आहात म्हणून या जगातील अविश्वासणारे तुमच्यासोबत अत्यंत वाईट गोष्टी करतील. BSB BSB: But they will treat you like this because of My name, since they do not know the One who sent Me.
22 UDB मी आलो नसतो आणि त्यांना देवाचा संदेश सांगितला नसता, तर मला त्यांनी नकार दिला आणि माझा संदेश नाकारला म्हणून ते दोषी ठरले नसते. तथापि, आता मी आलो आहे आणि देवाचा संदेश त्यांना सांगितला आहे, आणि आता त्यांच्या पापाबद्दल त्यांना अजिबात क्षमा नाही. BSB BSB: If I had not come and spoken to them, they would not be guilty of sin. Now, however, they have no excuse for their sin.
23 UDB जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. BSB BSB: Whoever hates Me hates My Father as well.
24 UDB माझे सामर्थ्य मी त्या गोष्टीत दाखवले, ज्या गोष्टी इतर कोणीही कधीही केल्या नाहीत, मी त्या गोष्टी त्यांच्यामध्ये केल्या नसत्या, तर ते त्या पापाबद्दल दोषी झाले नसते. आता त्यांनी मला पाहिले आहे, तरीही त्यांनी माझा द्वेष केला, आणि म्हणून माझ्या पित्याचा देखील त्यांनी द्वेष केला आहे. BSB BSB: If I had not done among them the works that no one else did, they would not be guilty of sin; but now they have seen and hated both Me and My Father.
25 UDB हे शब्द त्यांच्या नियमशास्त्रामध्ये लिहिले होते आणि आता ते खरे ठरले आहेत: ‘कोणत्याही कारणाशिवाय त्यांनी माझा द्वेष केला.’ BSB BSB: But this is to fulfill what is written in their Law: ‘They hated Me without reason.’
27 UDB मी लोकांना शिकवणे आणि चमत्कार करणे सुरू केले तेव्हा तुम्ही त्या पाहिल्या दिवसापासून संपूर्णकाळ माझ्यासोबत आहात म्हणून माझ्याबद्दल जे काय तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही प्रत्येकाला सांगायलाच पाहिजे.” BSB BSB: And you also must testify, because you have been with Me from the beginning.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.