2 UDB माझा पिता जेथे राहतो तेथे राहण्याकरता पुष्कळ जागा आहेत. त्या नसत्या, तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तेथे तुमच्यासाठी एक जागा तयार करण्यासाठी जातो. BSB BSB: In My Father’s house are many rooms. If it were not so, would I have told you that I am going there to prepare a place for you?
3 UDB मी तुमच्यासाठी तेथे एक जागा तयार करण्यासाठी जात आहे, तर जेथे मी आहे तेथे तुम्ही माझ्याबरोबर असले पाहिजे म्हणून मी परत येईन आणि तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईन. BSB BSB: And if I go and prepare a place for you, I will come back and welcome you into My presence, so that you also may be where I am.
4 UDB मी कोठे जात आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि तो मार्ग तुम्हाला माहित आहे. BSB BSB: You know the way to the place where I am going.”
5 UDB थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जात आहात हे आम्हाला माहित नाही. आम्हाला तो मार्ग कसा कळू शकेल?” BSB BSB: “Lord,” said Thomas, “we do not know where You are going, so how can we know the way?”
7 UDB तुम्ही मला ओळखले असते, तर तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे, तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिले आहे.” BSB BSB: If you had known Me, you would know My Father as well. From now on you do know Him and have seen Him.”
8 UDB फिलिप्प, येशूला म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पित्याला दाखवा, म्हणजे आमची जी इच्छा आहे ती सर्व पूर्ण होईल!” BSB BSB: Philip said to Him, “Lord, show us the Father, and that will be enough for us.”
10 UDB मी माझ्या पित्यामध्ये आहे आणि पिता माझ्यामध्ये आहे, यावर तू विश्वास धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत—मी या गोष्टींचा विचार केला नाही; त्याऐवजी, माझा पिता माझ्यामध्ये आहे आणि माझ्याद्वारे कार्य करत आहे म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी ज्याने मला पाठविले आहे त्या गोष्टी माझ्या पित्याच्या आहेत. BSB BSB: Do you not believe that I am in the Father and the Father is in Me? The words I say to you, I do not speak on My own. Instead, it is the Father dwelling in Me, performing His works.
11 UDB मी पित्यामध्ये आहे आणि तो पिता हा माझ्यामध्ये आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा, किंवा तुम्ही सर्व चिन्हे आणि पराक्रमी कृत्ये करताना मला पाहिले आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. BSB BSB: Believe Me that I am in the Father and the Father is in Me—or at least believe on account of the works themselves.
12 UDB मी तुम्हाला खरे सांगतो: मी करतो त्या गोष्टी माझ्यावर विश्वास ठेवणारा कोणीही करेल. मी पित्याबरोबर असण्यासाठी जात आहे म्हणून तो याच्यापेक्षाही मोठे कार्य करेल. BSB BSB: Truly, truly, I tell you, whoever believes in Me will also do the works that I am doing. He will do even greater things than these, because I am going to the Father.
13 UDB माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल, ते मी देईन. मी, त्याचा पुत्र, सर्वकाही करतो म्हणून प्रत्येक जणांनी पित्याचा मान राखावा आणि त्यांनी पित्याला ओळखावे म्हणून मी हे सर्व करणार आहे. BSB BSB: And I will do whatever you ask in My name, so that the Father may be glorified in the Son.
14 UDB तुम्ही माझ्यामध्ये आहात म्हणून पित्याला तुम्ही काहीही मागितले तर मी ते करेन. BSB BSB: If you ask Me for anything in My name, I will do it.
17 UDB तो देवाबद्दलचे सत्य सांगणारा आत्मा आहे. या जगातील अविश्वासणारे लोक त्याचे स्वागत कधीही करणार नाहीत. हे जग त्याला पाहू शकत नाही किंवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तुमच्या बरोबर तो राहतो आणि तुमच्यामध्ये तो असेल. BSB BSB: the Spirit of truth. The world cannot receive Him, because it neither sees Him nor knows Him. But you do know Him, for He abides with you and will be in you.
18 UDB मी तुमचा त्याग करणार नाही आणि तुमची काळजी घेण्याकरिता कोणीही नाही असे मी तुम्हाला सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन. BSB BSB: I will not leave you as orphans; I will come to you.
19 UDB लवकरच जग मला पाहू शकणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्ही जिवंत राहाल. BSB BSB: In a little while the world will see Me no more, but you will see Me. Because I live, you also will live.
20 UDB तुम्ही मला पुन्हा पाहाल, तेव्हा मी पित्यामध्ये सहभागी झालो आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये सहभागी झाले आहात आणि मी तुमच्यामध्ये सहभागी झालो आहे. BSB BSB: On that day you will know that I am in My Father, and you are in Me, and I am in you.
21 UDB माझ्या आज्ञा ज्या प्रत्येकांनी ऐकल्या आहेत आणि त्यांना पाळत आहेत, तर माझ्यावर प्रीती करणारे तेच आहेत. आणि ज्यांनी माझ्यावर प्रीती केली त्यांच्यावर माझा पिता देखील प्रीती करेल; मी त्यांच्यावर प्रीती करेन आणि मी स्वतःला त्यांच्यापुढे प्रकट करेन.” BSB BSB: Whoever has My commandments and keeps them is the one who loves Me. The one who loves Me will be loved by My Father, and I will love him and reveal Myself to him.”
22 UDB मग यहूदा (इस्कार्योत नव्हे, परंतु त्याच समान नावाचा दुसरा शिष्य) येशूला बोलला. तो म्हणाला, “प्रभूजी, केवळ आम्हाला तुम्ही स्वतःला कसे प्रकट कराल आणि एवढ्या मोठ्या जगाला प्रकट होणार नाही?” BSB BSB: Judas (not Iscariot) asked Him, “Lord, why are You going to reveal Yourself to us and not to the world?”
24 UDB जे माझ्यावर प्रीती करत नाही म्हणून त्याच्यासाठी, मी त्यांना काय करण्यास सांगितले आहे ते पाळीत नाहीत. मी तुम्हाला सांगितले आहे त्या गोष्टी अशा काही नाहीत ज्या मी माझ्या स्वतः: च्या सांगण्याने ठरवल्या आहेत; त्याऐवजी, या गोष्टी माझ्या पित्याने मला तुम्हाला सांगण्यासाठी पाठविले आहे. BSB BSB: Whoever does not love Me does not keep My words. The word that you hear is not My own, but it is from the Father who sent Me.
25 UDB मी तुम्हांजवळ राहत असतांनाच तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. BSB BSB: All this I have spoken to you while I am still with you.
29 UDB ते घड्ण्यास सुरू होईल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवावा, म्हणून या गोष्टी आता होण्याआधीच, मी तुम्हाला सांगितल्या आहेत. BSB BSB: And now I have told you before it happens, so that when it does happen, you will believe.
30 UDB मी जास्त काळ तुमच्याशी बोलू शकणार नाही कारण या जगाचा अधिपती येत आहे. तथापि, त्याला माझ्यावर अधिकार नाही, BSB BSB: I will not speak with you much longer, for the prince of this world is coming, and he has no claim on Me.
31 UDB आणि पित्याने मला जे काय करण्यासाठी आज्ञा दिली आहे ते मी करेन. मी पित्यावर प्रीती करतो हे जगाला सदासर्वकाळ माहित असावे म्हणून हे असे आहे. चला, आपण येथून जाऊया.” BSB BSB: But I do exactly what the Father has commanded Me, so that the world may know that I love the Father. Get up! Let us go on from here.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.