1 UDB येशूने या गोष्टी बोलल्यानंतर, त्याने वर आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पित्या, मी कोण आहे, मी तुझा पुत्र आहे, हे प्रत्येकाला प्रकट करण्याची आणि, त्यांना हे सांगण्यासाठी मी केले आहे ते सर्वांना दाखवण्याची आता तुझी वेळ आहे. मी, तुझा पुत्र, तू खरोखर कोण आहेस, तू एक महान राजा आहेस जो काहीही करू शकतो हे सर्वांना मला प्रकट करता यावे म्हणून हे कर. BSB BSB: When Jesus had spoken these things, He lifted up His eyes to heaven and said, “Father, the hour has come. Glorify Your Son, that Your Son may glorify You. 2 UDB तू मला, तुझ्या मुलाला, सर्व लोकांवर राज्य करण्याचा आधिकार दिला आहे म्हणून तू तसे कर. पित्या, तू मला या सर्वांना दिले आहेस—यासाठी की, मी त्यांना सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू हे केले आहेस. BSB BSB: For You granted Him authority over all people, so that He may give eternal life to all those You have given Him.
4 UDB तुझ्याबद्दलचे सर्व त्यांना दाखवण्यासाठी सर्व प्रकारचे लोक मी आणले आहेत. तू मला जे काम दिले ते पूर्ण करण्याद्वारे मी हे केले. BSB BSB: I have glorified You on earth by accomplishing the work You gave Me to do.
6 UDB या जगातून ज्या प्रत्येकाला तू माझ्याशी जुळण्यासाठी मला दिले आहेस—तर खरोखर तू कोण आहेस आणि तू कशासारखा आहेस हे मी त्यांना शिकविले आहे. ते तुझे आहेत आणि तू त्यांना मला दिले आहेस. तू त्यांना काय म्हणाला आहेस त्यामध्ये त्यांनी विश्वास ठेवला आहे, आणि त्यांनी त्याचे पालन केले आहे. BSB BSB: I have revealed Your name to those You have given Me out of the world. They were Yours; You gave them to Me, and they have kept Your word.
7 UDB जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्याकडून आले आहे हे आता त्यांना माहित आहे. BSB BSB: Now they know that everything You have given Me comes from You.
8 UDB तू मला जे संदेश दिले तेच मी त्यांना दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि आता, मी तुझ्याकडून आलो आहे याची त्यांना खात्री आहे, आणि तू मला पाठवले आहेस असा विश्वास ते धरतात. BSB BSB: For I have given them the words You gave Me, and they have received them. They knew with certainty that I came from You, and they believed that You sent Me.
9 UDB मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. जे या जगामध्ये आहेत, जे तुझा सारखा विरोध करतात त्याच्यांसाठी मी प्रार्थना करत नाही. ज्यांना तू मला दिले आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो कारण ते तुझे आहेत. BSB BSB: I ask on their behalf. I do not ask on behalf of the world, but on behalf of those You have given Me; for they are Yours.
10 UDB माझ्याजवळ जे सर्वकाही आहे ते तुझे आहे, आणि तुझे जे सर्वकाही आहे ते माझे आहे. मी कोण आहे हे त्यांना माहित आहे, आणि मी कोण आहे याबद्दल ते प्रामाणिकपणे सत्य सांगतात. BSB BSB: All I have is Yours, and all You have is Mine; and in them I have been glorified.
11 UDB मी आता यापुढे या जगात राहणार नाही. तथापि, ते जगामध्ये राहतात. मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, त्यांना सुरक्षित ठेव; जसे आम्ही आहोत, तसेच ते दोघे मिळून एकत्र असावे म्हणून तू मला दिलेल्या आहे त्याच शक्ती द्वारे तू त्यांना तुझ्यामध्ये ठेव. BSB BSB: I will no longer be in the world, but they are in the world, and I am coming to You. Holy Father, protect them by Your name, the name You gave Me, so that they may be one as We are one.
12 UDB मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत, मी त्यांना सुरक्षित ठेवले आणि तुझ्या स्वतःच्या शक्तीद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवले. शास्त्रलेखाने खूप आधी भाकीत केले होते म्हणून, ज्या एकाचा नाश करण्यासाठी त्यांनी ज्याला ठरवले होते त्याला वगळता, त्यांच्यापैकी कोणा एकाचाही नाश झाला नाही. BSB BSB: While I was with them, I protected and preserved them by Your name, the name You gave Me. Not one of them has been lost, except the son of destruction, so that the Scripture would be fulfilled.
13 UDB पित्या, आता मी तुझ्याकडे येत आहे. मी त्यांना माझा पूर्ण आनंद द्यावा म्हणून मी जगात होतो तोपर्यंत मी या गोष्टी त्यांना सांगितल्या आहेत. BSB BSB: But now I am coming to You; and I am saying these things while I am in the world, so that they may have My joy fulfilled within them.
14 UDB तुझे संदेश मी त्यांना बोललो आहे, आणि जे या जगाचा भाग आहेत त्यांनी तुझ्या लोकांचा द्वेष केला आहे कारण ते या जगाचे नाहीत. BSB BSB: I have given them Your word and the world has hated them. For they are not of the world, just as I am not of the world.
15 UDB तू त्यांना या जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करत नाही, परंतु त्याऐवजी तो दुष्ट त्यांना नुकसान करू शकतो म्हणून त्याच्यापासून तू त्यांचे रक्षण करावे अशी मी विनंती करतो. BSB BSB: I am not asking that You take them out of the world, but that You keep them from the evil one.
16 UDB जसा मी जगाचा नाही, तसे तेही या जगाचे नाहीत. BSB BSB: They are not of the world, just as I am not of the world.
17 UDB तुझ्या स्वतःबद्दल त्यांना सत्य शिकवून तुझ्या स्वतःसाठी त्यांना वेगळे कर. तुझे संदेश पूर्णपणे खरे आहेत म्हणून तू त्यांना वेगळे करावे म्हणून त्यांना जे काही माहित असणे आवश्यक आहे ते त्यांना शिकव. BSB BSB: Sanctify them by the truth; Your word is truth.
18 UDB तू मला या जगात पाठवले, तसे मीही त्यांना या जगात पाठवित आहे. BSB BSB: As You sent Me into the world, I have also sent them into the world.
19 UDB त्यांना स्वतःला तुला देता यावे म्हणून मी माझ्या स्वतःला पूर्णपणे तुला दिले आहे. BSB BSB: For them I sanctify Myself, so that they too may be sanctified by the truth.
21 UDB जसा तू आणि मी एकत्र आहे तसे ते सर्व एकत्र व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पित्या, मी आणि तू एकत्र आहे, आणि मी तुमच्यासाठी सुध्दा—तसे ते देखील आमच्याशी एकत्र होऊ शकतात. तू मला पाठवले आहेस हे जगाला कळावे म्हणून हे कर. BSB BSB: that all of them may be one, as You, Father, are in Me, and I am in You. May they also be in Us, so that the world may believe that You sent Me.
22 UDB मी कोण आहे हे मी त्यांना दाखवले आहे, आणि मी काय केले आहे हे त्यांनी पाहिले आहे. जसे तू आणि मी एकत्र आहोत तसे त्यांनी एकत्र व्हावे म्हणून मी त्यांना या गोष्टी शिकविल्या आहेत. BSB BSB: I have given them the glory You gave Me, so that they may be one as We are one—
23 UDB मी त्यांच्याबरोबर एकत्र आहे आणि तू माझ्याबरोबर एकत्र आहे. जसे तू माझ्यावर प्रीती करतो तसे तू त्यांच्यावर प्रीती करतो आणि तू मला पाठवले आहे हे अविश्वासणाऱ्यांना माहित व्हावे व त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे म्हणून मी हे केले आहे. BSB BSB: I in them and You in Me—that they may be perfectly united, so that the world may know that You sent Me and have loved them just as You have loved Me.
24 UDB पित्या, मी तुझ्यासोबत असेन तेव्हा ती शोभा आणि वैभव तू मला देणार आहेस ते त्यांनी पाहावे म्हणून मी जिथे आहे तेथे ज्यांना तू मला दिले आहेस तेही माझ्यासह राहावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही जगाची निर्मिती केली त्याआधीपासून तू माझ्यावर प्रीती केली आहे म्हणून तू असे कर. BSB BSB: Father, I want those You have given Me to be with Me where I am, that they may see the glory You gave Me because You loved Me before the foundation of the world.
25 UDB हे धार्मिक पित्या, जग तुला ओळखत नाही; परंतु मी तुला ओळखतो; आणि त्यांच्यासाठी तू मला पाठवले आहेस हे त्यांना येथे माझ्याबरोबर ओळखले आहे. BSB BSB: Righteous Father, although the world has not known You, I know You, and they know that You sent Me.
26 UDB मी त्यांना तू कोण आहेस हे कळविले आहे. मी त्यांच्याबरोबर एकत्र असावे म्हणून आणि तुम्ही माझ्यावर प्रीती करता तसे त्यांच्यावर देखील तुम्ही प्रीती करावी म्हणून मी हेच करत राहणे सुरू ठेवेन.” BSB BSB: And I have made Your name known to them and will continue to make it known, so that the love You have for Me may be in them, and I in them.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.