2 UDB येशू आणि त्याच्या शिष्यांना देखील त्यांनी त्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. BSB BSB: and Jesus and His disciples had also been invited to the wedding.
3 UDB लग्नात उपस्थित असणाऱ्यांना त्यांनी द्राक्षारस वाढला आणि त्यांच्याकडे जेवढा द्राक्षारस होता तो सर्व ते प्याले. येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांचा द्राक्षारस संपला आहे.” BSB BSB: When the wine ran out, Jesus’ mother said to Him, “They have no more wine.”
4 UDB येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी माझा काय संबंध? माझे अगदी महत्वाचे कार्य सुरू करण्याची निवडलेली वेळ अजून आलेली नाही.” BSB BSB: “Woman, what is that to you and to Me?” Jesus replied. “My hour has not yet come.”
6 UDB तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण होते. ते यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे पाहूणे आणि नोकरांना त्यांचे हात आणि पाय धूता यावे, म्हणून ते त्यामध्ये पाणी भरून ठेवत असत. प्रत्येक रांजणात 75 ते 115 लीटर इतके पाणी भरू शकत होते. BSB BSB: Now six stone water jars had been set there for the Jewish rites of purification. Each could hold from twenty to thirty gallons.
7 UDB येशूने नोकरांना सांगितले, “रांजण पाण्याने भरा!” मग त्यांनी ते रांजण काठोकाठ भरले. BSB BSB: Jesus told the servants, “Fill the jars with water.” So they filled them to the brim.
8 UDB मग त्याने त्यांना सांगितले, “रांजणामधून थोडे पाणी काढा आणि भोजन कारभार्याकडे घेऊन जा.” मग नोकरांनी तसे केले. BSB BSB: “Now draw some out,” He said, “and take it to the master of the banquet.” They did so,
9 UDB भोजन कारभार्याने पाणी चाखले, तेच आता द्राक्षारस झाले होते. हा द्राक्षारस कोठून आला हे नोकरांना माहित होते तरी त्याला माहित नव्हते. म्हणून त्याने वराला आपल्याकडे बोलावले. BSB BSB: and the master of the banquet tasted the water that had been turned into wine. He did not know where it was from, but the servants who had drawn the water knew. Then he called the bridegroom aside
10 UDB “प्रत्येकजण प्रथम सर्वोत्कृष्ट द्राक्षारस वाढतो, आणि जेव्हा पाहूणे यथेच्छ पिऊन झाल्यावर व सर्वात उत्तम द्राक्षारस संपतो, तेव्हा तो कमी दर्जाचा द्राक्षारस वाढतो. परंतु तू तर उत्तम दर्जाचा द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.” BSB BSB: and said, “Everyone serves the fine wine first, and then the cheap wine after the guests are drunk. But you have saved the fine wine until now!”
11 UDB येशूचे सत्य सूचित करणारा हा एक, येशूने केलेला पहिला चमत्कार होता. जो त्याने गालील प्रांतातील काना गावामध्ये केला. तो अद्भुत गोष्टी करू शकतो हे तेथे त्याने दाखवून दिले. म्हणून त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला. BSB BSB: Jesus performed this, the first of His signs, at Cana in Galilee. He thus revealed His glory, and His disciples believed in Him.
12 UDB या नंतर येशू आणि त्याची आई व त्याचे भाऊ, त्याच्या शिष्यांसह, खाली कफर्णहूम शहराकडे गेले, आणि ते काही दिवस तेथे राहिले. BSB BSB: After this, He went down to Capernaum with His mother and brothers and His disciples, and they stayed there a few days.
13 UDB आता जवळपास यहूद्यांच्या वल्हांडण सणाच्या उत्सवाची वेळ आली होती. येशू आणि त्याचे शिष्य वर यरूशलेमेकडे गेले. BSB BSB: When the Jewish Passover was near, Jesus went up to Jerusalem.
14 UDB तेथे मंदिराच्या अंगणात त्याने माणसांना गुरे, मेंढरे आणि पारवे विकतांना पाहिले. ज्यांना मंदिरात अर्पणे करायची आहेत त्यांना प्राणी विकले जात होते. मेजाभोवती बसून मंदिरातील नाणे विकनाऱ्या पुरुषांना देखील त्याने पाहिले. BSB BSB: In the temple courts He found men selling cattle, sheep, and doves, and money changers seated at their tables.
15 UDB मग येशूने चामड्याच्या दोरी पासून एक चाबूक तयार केला आणि मंदिरातून मेंढरे आणि गुरे ढोरे बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला. त्याने नाण्यांची अदला बदल करणाऱ्यांचे मेज पालथे केले, आणि त्यांची नाणी जमिनीवर विखरून टाकली. BSB BSB: So He made a whip out of cords and drove all from the temple courts, both sheep and cattle. He poured out the coins of the money changers and overturned their tables.
16 UDB पारवे विकणाऱ्यांना त्याने धमकावले, “ह्या पारव्यांना येथून बाहेर काढा! माझ्या पित्याच्या घराला बाजारपेठ बनवू नका!” BSB BSB: To those selling doves He said, “Get these out of here! How dare you turn My Father’s house into a marketplace!”
17 UDB ह्या विषयी फार काळापूर्वी कोणी एकाने शास्त्रवचनात लिहून ठेवले होते, “हे देवा, मी तुझ्या घरावर खुप प्रीती करतो, त्याच्यासाठी मी मरेन” हे त्याच्या शिष्यांना आठवले. BSB BSB: His disciples remembered that it is written: “Zeal for Your house will consume Me.”
18 UDB यहूदी पुढाऱ्यांनी त्याला विचारले, “तुम्ही जे काही करत आहात ते करण्यासाठी देवाने तुम्हाला परवानगी दिली आहे हे आम्हाला सिद्ध होण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार करू शकता?” BSB BSB: On account of this, the Jews demanded, “What sign can You show us to prove Your authority to do these things?”
19 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, “हे मंदिर मोडून टाका आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.” BSB BSB: Jesus answered, “Destroy this temple, and in three days I will raise it up again.”
20 UDB त्यांनी त्याला विचारले “हे संपूर्ण मंदिर तुम्ही केवळ तीनच दिवसात पुन्हा उभारणार असे तुम्ही म्हणत आहात काय?” “ह्या मंदिराला बांधण्यासाठी शेहचाळीस वर्षे लागले.” BSB BSB: “This temple took forty-six years to build,” the Jews replied, “and You are going to raise it up in three days?”
21 UDB तथापि, येशू ज्या मंदिराविषयी बोलला ते तो मंदिराच्या इमारती विषयी नाही, तर त्याच्या स्वतःच्या शरीराविषयी बोलत होता. BSB BSB: But Jesus was speaking about the temple of His body.
22 UDB नंतर येशूचा मृत्यू झाल्यावर देवाने त्याला मरणातून उठवले, तेव्हा मंदिराविषयी तो काय म्हणाला होता, हे त्याच्या शिष्यांना आठवले. येशू स्वतः काय बोलला होता आणि शास्त्रवचन ह्या दोघांनी जे काही म्हटले होते त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. BSB BSB: After He was raised from the dead, His disciples remembered that He had said this. Then they believed the Scripture and the word that Jesus had spoken.
23 UDB येशू वल्हांडण सणाच्या वेळी यरूशलेममध्ये होता तेव्हा, पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला कारण येशूचे सत्य दाखवणारे चमत्कार त्यांनी पाहिले होते. BSB BSB: While He was in Jerusalem at the Passover Feast, many people saw the signs He was doing and believed in His name.
24 UDB तरीसुद्धा, लोकांना काय आवडते हे येशूला ठाऊक होते, आणि तो त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता म्हणून त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. BSB BSB: But Jesus did not entrust Himself to them, for He knew them all.
25 UDB ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत, असे त्याला कोणीतरी सांगण्याची त्याला आवश्यकता नव्हती. त्याला त्यांच्याविषयी सर्वकाही ठाऊक होते. BSB BSB: He did not need any testimony about man, for He knew what was in a man.