2 UDB देवाने कोणतीही गोष्ट निर्माण करण्यास सुरवात करण्याआधीपासूनच तो त्याच्याबरोबर होता. BSB BSB: He was with God in the beginning.
4 UDB सर्व जीवन त्या शब्दात आहे, म्हणून तो प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला जीवन देऊ शकत होता. तो शब्द देवाचा प्रकाश होता, जो प्रत्येकावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रकाशीत झाला. BSB BSB: In Him was life, and that life was the light of men.
5 UDB हा प्रकाश अंधकारात प्रकाशीत झाला, आणि अंधकाराने त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तसे करू शकला नाही. BSB BSB: The Light shines in the darkness, and the darkness has not overcome it.
7 UDB तो प्रकाशाविषयी लोकांना साक्ष देण्यासाठी आला होता. प्रत्येकाने विश्वास ठेवावा म्हणून त्याने त्या संदेशाची घोषणा केली, आणि जे काही तो बोलला ते खरे होते. BSB BSB: He came as a witness to testify about the Light, so that through him everyone might believe.
8 UDB योहान स्वतः तो प्रकाश नव्हता, परंतु तरी त्या प्रकाशाविषयी लोकांना सांगण्यासाठी तो आला होता. BSB BSB: He himself was not the Light, but he came to testify about the Light.
9 UDB जो खरा प्रकाश जगात येणार होता, आणि जो प्रत्येकाला प्रकाशीत करतो, तो हाच होता. BSB BSB: The true Light, who gives light to everyone, was coming into the world.
10 UDB तो शब्द जगात होता, आणि त्याने जग निर्माण केले असले तरी, तो कोण होता हे त्यातील लोकांनी ओळखले नाही. BSB BSB: He was in the world, and though the world was made through Him, the world did not recognize Him.
11 UDB त्याच्या स्वतःच्या मालकीच्या जगात, आणि जे यहूदी त्याचे स्वतःचे लोक आहेत त्यांच्याकडे तो आला, तरी त्यांनी त्याला नाकारले. BSB BSB: He came to His own, and His own did not receive Him.
12 UDB परंतु जे सर्व त्याला आपल्या जीवनात घेतात आणि त्याच्यावर भरवसा ठेवतात, त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार त्याने दिला आहे. BSB BSB: But to all who did receive Him, to those who believed in His name, He gave the right to become children of God—
13 UDB देवापासून जन्मलेली ही मुले आहेत. ते एक सामान्य मानवी जन्म किंवा एका मनुष्याची इच्छा किंवा निवड किंवा एका पतीचा पिता बनण्याची इच्छा होती म्हणून ते या अर्थाने जन्मलेले नाहीत. BSB BSB: children born not of blood, nor of the desire or will of man, but born of God.
15 UDB एके दिवशी बाप्तिस्मा करणारा योहान त्या शब्दाविषयी लोकांना सांगत होता, आणि येशू त्याच्याकडे आला. योहान त्याच्या सभोवार असलेल्या लोकांच्या लोकसमुदायाला ओरडून म्हणाला, “कोणीतरी माझ्या मागून येत आहे, कोणीतरी जो माझ्या पेक्षा खूप महत्वाचा आहे, हे मी तुम्हाला सांगतो. तो माझा जन्म होण्याआधी, सार्वकालीक युगांपासून अस्तित्वात होता. हा मनुष्य येथे आहे! हाच तो मनुष्य आहे, मी ज्याच्या विषयी बोलत होतो!” BSB BSB: John testified concerning Him. He cried out, saying, “This is He of whom I said, ‘He who comes after me has surpassed me because He was before me.’”
16 UDB त्याने जे काही केले त्यातून आपल्या सर्वांचा खूप फायदा झाला आहे. पुन्हा आणि पुन्हा, त्याने आमच्याशी अत्यंत दयाळूपणे वर्तन केले आहे. BSB BSB: From His fullness we have all received grace upon grace.
17 UDB मोशेने यहूदी लोकांना देवाच्या नियमशास्त्राची घोषणा केली. देवाचे सत्य येशू ख्रिस्ताने आपल्याला उदारतेणे शिकवले आहे. BSB BSB: For the law was given through Moses; grace and truth came through Jesus Christ.
19 UDB योहानाने त्याची साक्ष दिली ती ही आहे: यहूद्यांनी यरूशलेमहून याजक आणि लेवी ह्यांना पाठवले; “तू कोण आहेस?” असे विचारण्यासाठी ते योहानाकडे आले. BSB BSB: And this was John’s testimony when the Jews of Jerusalem sent priests and Levites to ask him, “Who are you?”
20 UDB मग योहानाने त्यांना साक्ष दिली आणि म्हटले, “मी ख्रिस्त नाही!” BSB BSB: He did not refuse to confess, but openly declared, “I am not the Christ.”
22 UDB मग पुन्हा एकदा त्यांनी त्याला विचारले, “मग आपण कोण असल्याचा दावा करता? आम्हाला सांगा म्हणजे ज्यांनी आम्हाला पाठवले आहे त्यांना आम्ही जाऊन सांगू. आपण स्वतःबद्दल काय म्हणता?” BSB BSB: So they said to him, “Who are you? We need an answer for those who sent us. What do you say about yourself?”
23 UDB यशया संदेष्ट्याने लिहिल्याप्रमाणे त्याने उत्तर दिले, “प्रभूचे आमच्याकडे येणे होण्यासाठी चांगला मार्ग तयार करा, असे अरण्यात ओरडणारा मी एक आहे.’” BSB BSB: John replied in the words of Isaiah the prophet: “I am a voice of one calling in the wilderness, ‘Make straight the way for the Lord.’”
24 UDB त्यांच्यापैकी काही लोक परूश्यांकडून योहानाकडे आले. BSB BSB: Then the Pharisees who had been sent
25 UDB त्यांनी त्याला विचारले, “आपण ख्रिस्त नाही, एलिया किंवा संदेष्टा नाही, असे आपण म्हणता, मग तुम्ही बाप्तिस्मा का करता?” BSB BSB: asked him, “Why then do you baptize, if you are not the Christ, nor Elijah, nor the Prophet?”
26 UDB योहानाने उत्तर दिले, “मी पाण्याने लोकांचा बाप्तिस्मा करतो, मात्र आता येथे ज्याला तुम्ही ओळखत नाही असा कोणीतरी तुम्हामध्ये उभा आहे. BSB BSB: “I baptize with water,” John replied, “but among you stands One you do not know.
27 UDB तो माझ्यामागून येत आहे, मात्र त्याच्या जोड्यांचे बंद सोडण्यास देखील मी पुरेसा महत्वाचा नाही.” BSB BSB: He is the One who comes after me, the straps of whose sandals I am not worthy to untie.”
28 UDB यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या भागातील बेथानी गावात ह्या गोष्टी घडल्या. योहान याच ठिकाणी बाप्तिस्मा करत होता. BSB BSB: All this happened at Bethany beyond the Jordan, where John was baptizing.
29 UDB दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला त्याच्याकडे येतांना पाहिले. तो लोकांना म्हणाला, “पाहा! जगाचे पाप काढून टाकण्यासाठी, आपल्या स्वतःच्या जिवनाचे बलिदान म्हणून अर्पण करणारा देवाचा कोकरा. BSB BSB: The next day John saw Jesus coming toward him and said, “Look, the Lamb of God, who takes away the sin of the world!
30 UDB ‘कोणीतरी माझ्या मागून येत आहे, तो माझ्या पेक्षा कोणीतरी खूप महत्वाचा आहे’ कारण तो माझा जन्म होण्याआधी, सार्वकालीक युगांपासून अस्तितवात होता’ असे मी ज्याच्या विषयी बोललो होतो, तोच हा आहे. BSB BSB: This is He of whom I said, ‘A man who comes after me has surpassed me because He was before me.’
31 UDB प्रथम मी त्याला ओळखत नव्हतो, मात्र आता तो कोण आहे हे मला ठाऊक आहे. ज्यांना त्यांच्या पापांबद्दल दुःख वाटते आणि जे त्यापासून वळतात त्यांना मी येऊन पाण्याने बाप्तिस्मा द्यावा एवढेच माझे काम होते. तो कोण आहे हे इस्राएल लोकांनी ओळखावे अशी माझी इच्छा आहे.” BSB BSB: I myself did not know Him, but the reason I came baptizing with water was that He might be revealed to Israel.”
32 UDB योहानाने काय पाहिले ते आम्हाला सांगणे हे त्याचे काम होते. तो अशाप्रकारे बोलला, “मी देवाच्या आत्म्याला कबूतराच्या रूपात त्याच्यावर उतरतांना पाहिले. आत्मा खाली आला आणि येशूवर राहिला. BSB BSB: Then John testified, “I saw the Spirit descending from heaven like a dove and resting on Him.
33 UDB अगदी प्रथम, मी स्वतः त्याला ओळखत नव्हतो, परंतु ज्या लोकांनी आपल्या पापी मार्गापासून वळायचे आहे असे म्हटले आहे, त्या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यासाठी देवाने मला पाठवले आहे. देवाने मला सांगितले, ‘माझा आत्मा ज्या मनुष्यावर उतरतांना आणि त्याच्यावर राहतांना पाहशील हाच तो एक असेल जो तुम्हा सगळ्यांना पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’ BSB BSB: I myself did not know Him, but the One who sent me to baptize with water told me, ‘The man on whom you see the Spirit descend and rest is He who will baptize with the Holy Spirit.’
34 UDB तो देवाचा पुत्र आहे हे मी पाहिले आहे आणि तुम्हाला त्याची साक्ष दिली आहे. BSB BSB: I have seen and testified that this is the Son of God.”
35 UDB बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या शिष्यांतील दोन शिष्यांसोबत दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्याच ठिकाणी होता. BSB BSB: The next day John was there again with two of his disciples.
36 UDB येशूला जवळून जातांना त्याने पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “हा पाहा! देवाचा कोकरा, आपल्या पापांची खंडणी म्हणून इस्राएलाच्या लोकांद्वारे एका कोकऱ्याला ठार करण्यात येते तसेच हा देवाचा कोकरा, ज्या मनुष्याला देवाने त्याचे जीवन देण्यासाठी नियुक्त केले!” BSB BSB: When he saw Jesus walking by, he said, “Look, the Lamb of God!”
37 UDB योहानाच्या दोन शिष्यांनी, योहानाला हे बोलतांना ऐकले, तेव्हा ते योहानाला सोडून त्याच्या मागे गेले. BSB BSB: And when the two disciples heard him say this, they followed Jesus.
38 UDB येशू मागे फिरला आणि त्यांना आपल्यामागे येतांना पाहिले, आणि त्याने त्यांना विचारले, “तुम्ही काय शोधत आहात?” ते त्याला म्हणाले “रब्बी (ज्याचा अर्थ गुरूजी), आपण कोठे राहता ते आम्हाला सांगा.” BSB BSB: Jesus turned and saw them following. “What do you want?” He asked. They said to Him, “Rabbi” (which means Teacher), “where are You staying?”
39 UDB त्याने उत्तर दिले, “माझ्याबरोबर या आणि तुम्ही पाहा!” मग ते आले आणि फार उशीर होत होता म्हणून, ते त्याच्याबरोबर थांबले आणि येशू कोठे राहतो हे त्यांनी पाहिले. (जवळपास 4 वाजेची ती वेळ होती). BSB BSB: “Come and see,” He replied. So they went and saw where He was staying, and spent that day with Him. It was about the tenth hour.
40 UDB येशूच्या मागे आलेल्या त्या दोन शिष्यांपैकी एका शिष्याचे नाव अंद्रिया होते; तो शिमोन पेत्राचा भाऊ होता. BSB BSB: Andrew, Simon Peter’s brother, was one of the two who heard John’s testimony and followed Jesus.
41 UDB अंद्रिया प्रथम आपला भाऊ शिमोनाला शोधण्यासाठी गेला. तो त्याच्याकडे आला असता, तो म्हणाला, “आम्हाला मसीहा (ज्याचा अर्थ ख्रिस्त) सापडला आहे!” BSB BSB: He first found his brother Simon and told him, “We have found the Messiah” (which is translated as Christ).
42 UDB अंद्रियाने शिमोनास येशूकडे आणिले. येशूने पेत्राकडे न्याहाळून पाहिले, आणि म्हणाला, “तू शिमोन आहेस. तुझ्या पित्याचे नाव योहान आहे. तुला केफा हे नाव दिले जाईल.” केफा हे एक अरामीक नाव आहे, त्याचा अर्थ ‘मजबूत खडक.’ (पेत्राचा ग्रीकमध्ये अर्थ देखील असाच आहे.) BSB BSB: Andrew brought him to Jesus, who looked at him and said, “You are Simon son of John. You will be called Cephas” (which is translated as Peter).
43 UDB दुसऱ्या दिवशी येशूने यार्देन नदीच्या खोऱ्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तो गालील प्रांताच्या सभोवतालच्या प्रदेशात गेला आणि फिलिप्प नावाचा एक मनुष्य त्याला आढळला. येशू त्याला म्हणाला, “माझ्या बरोबर ये.” BSB BSB: The next day Jesus decided to set out for Galilee. Finding Philip, He told him, “Follow Me.”
45 UDB मग फिलिप्प त्याचा मित्र नथनेल याला शोधण्यासाठी गेला. तो त्याच्याकडे आला असता, तेव्हा तो म्हणाला, “मोशेने ज्या ख्रिस्ताविषयी लिहिले आहे, तो एक आम्हाला सापडला आहे. तो येईल असे जे संदेष्ट्यांनी भाकीत केले होते. येशू हा ख्रिस्त आहे. तो नासरेथ या गावाचा आहे. त्याच्या पित्याचे नाव योसेफ आहे.” BSB BSB: Philip found Nathanael and told him, “We have found the One Moses wrote about in the Law, the One the prophets foretold—Jesus of Nazareth, the son of Joseph.”
46 UDB नथनेलाने उत्तर दिले, “नासरेथामधून? नासरेथामधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिलिप्पाने उत्तर दिले, “ये आणि तुला दिसेल!” BSB BSB: “Can anything good come from Nazareth?” Nathanael asked. “Come and see,” said Philip.
47 UDB जेव्हा येशूने नथनेलास जवळ येतांना पाहिले, तेव्हा त्याला भेटण्या अगोदरच त्याने नथनेलाचे असे वर्णन केले, “प्रामाणिक आणि उत्तम असा एक इस्राएली येथे आहे! तो कोणालाही कधीच फसवत नाही!” BSB BSB: When Jesus saw Nathanael approaching, He said of him, “Here is a true Israelite, in whom there is no deceit.”
48 UDB नथनेलाने त्याला विचारले, “मी कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे आपणास कसे समजले? आपण मला ओळखत नाही.” येशूने त्याला उत्तर दिले, “तुला फिलिप्पाने बोलावले त्यापूर्वी, तू स्वतः अंजिराच्या झाडाखाली बसला असता, तेव्हा मी तुला पाहिले आहे.” BSB BSB: “How do You know me?” Nathanael asked. Jesus replied, “Before Philip called you, I saw you under the fig tree.”
49 UDB मग नथनेलाने जाहीर केले, “गुरूजी, देवाचे पुत्र आपणच असले पाहीजे! ज्याची आम्ही वाट पाहात आहोत ते इस्राएलाचे राजे आपण आहात!” BSB BSB: “Rabbi,” Nathanael answered, “You are the Son of God! You are the King of Israel!”
50 UDB येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले आहे असे तुला सांगितले म्हणून एवढ्यावरूनच तू माझ्यावर विश्वास ठेवतोस काय? तू मला ह्याच्यापेक्षा अतिशय महान गोष्टी करताना मला पाहशील!” BSB BSB: Jesus said to him, “Do you believe just because I told you I saw you under the fig tree? You will see greater things than these.”
51 UDB मग येशू म्हणाला, “मी तुला सत्य सांगत आहे: तुमचा पूर्वज याकोब याने फार काळापूर्वी दृष्टांत पाहिला होता अगदी तसेच, एखाद्या दिवशी तुम्ही स्वर्ग उघडलेला पहाल, आणि देवाचे देवदूत वर चढताना आणि खाली माझ्यावर, म्हणजे मनुष्याच्या पुत्रावर उतरत असतांना तुम्ही पहाल.” BSB BSB: Then He declared, “Truly, truly, I tell you, you will all see heaven open and the angels of God ascending and descending on the Son of Man.”