2 UDB जेव्हा त्या तिथे पोहोंचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्या कबरेच्यावर लावलेल्या धोंड्याला कोणीतरी बाजूला केले आहे. BSB BSB: They found the stone rolled away from the tomb,
3 UDB त्या कबरेच्या आत गेल्या परंतु प्रभू येशूचे शरीर तेथे नव्हते! BSB BSB: but when they entered, they did not find the body of the Lord Jesus.
4 UDB त्या भांबाहून गेल्या, काय विचार करावा त्यांना कळत नव्हते. तेव्हा अचानक शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्या भोवती उभा राहिले! BSB BSB: While they were puzzling over this, suddenly two men in radiant apparel stood beside them.
5 UDB त्या स्त्रिया घाबरल्या. त्या जमीनीवर पडल्या असता, त्या दोन पुरुषांनी त्याला म्हटले, “मेलेल्यांना पुरतात अशा ठिकाणी तुम्ही जिवंत मनुष्याचा शोध करू नये! BSB BSB: As the women bowed their faces to the ground in terror, the two men asked them, “Why do you look for the living among the dead?
6 UDB तो येथे नाही; तो पुन्हा जिवंत झाला आहे! तो गालीलात तुम्हा संगती होता तेव्हा त्याने काय म्हटले ह्याची आठवण करा. BSB BSB: He is not here; He has risen! Remember how He told you while He was still in Galilee:
7 UDB ‘ते मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हातात देतील. ते वधस्तंभावर खिळतील आणि मला ठार करतील. परंतु तिसऱ्या दिवशी, मी पुन्हा जिवंत होईन.' BSB BSB: ‘The Son of Man must be delivered into the hands of sinful men, and be crucified, and on the third day rise again.’”
8 UDB येशूने काय म्हटले होते ते त्या स्त्रियांनी आठवले. BSB BSB: Then they remembered His words.
9 UDB म्हणून त्या कबर सोडून निघून गेल्या आणि अकरा प्रेषित व इतर शिष्यांना जाऊन भेटल्या आणि जे काही घडले ते त्यांनी त्यांना सांगितले. BSB BSB: And when they returned from the tomb, they reported all these things to the Eleven and to all the others.
10 UDB प्रेषितांना जेव्हा महिलांनी ह्या गोष्टी सांगितल्या त्या मग्दाला गावची मरीया, योहान्ना, याकोबाची आई मरीया, आणि त्यांच्या सोबतच्या इतर स्त्रिया. BSB BSB: It was Mary Magdalene, Joanna, Mary the mother of James, and the other women with them who told this to the apostles.
12 UDB परंतु, पेत्र उठला आणि धावतच कबरेकडे गेला. आणि बाहेरूनच खालीवाकून आत पाहू लागला. ज्या तागाच्या वस्त्रात येशूचे शरीर गुंडाळलेले होते ते त्याने पाहिले, परंतु येशू तेथे नव्हता. म्हणून, आश्चर्य करत काय घडले असावे, असे म्हणत तो घरी परत गेला. BSB BSB: Peter, however, got up and ran to the tomb. And after bending down and seeing only the linen cloths, he went away, wondering to himself what had happened.
14 UDB रस्त्याने जातांना ते एक मेकांसगती येशूसोबत जे काही घडले त्या सर्व गोष्टी विषयी चर्चा करत होते. BSB BSB: They were talking with each other about everything that had happened.
15 UDB त्या घटने विषयी चर्चा करत असतांना येशू स्वतः त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या सोबत चालू लागला. BSB BSB: And as they talked and deliberated, Jesus Himself came up and walked along with them.
16 UDB परंतु देवाने ते त्याला ओळखतील असे होऊ दिले नाही. BSB BSB: But their eyes were kept from recognizing Him.
17 UDB येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही चालत असता आपसात काय बोलत होता?” ते थांबले आणि त्यांचे चेहरे उदास झाले. BSB BSB: He asked them, “What are you discussing so intently as you walk along?” They stood still, with sadness on their faces.
18 UDB त्यांच्या पैकी एक जण ज्याचे नाव क्लयपा असे होते तो म्हणाला, “मागील दिवसात ज्या घटना घडल्या त्या ज्याला ठाऊक नाही असा यरुशलेमेतील केवळ तुच एक व्यक्ती असावा!” BSB BSB: One of them, named Cleopas, asked Him, “Are You the only visitor to Jerusalem who does not know the things that have happened there in recent days?”
19 UDB तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी उत्तर दिले, “नासरेथ येथिल एक मनुष्य येशू जो एक संदेष्टा होता त्याच्या संबंधी घडलेल्या घटना. ‘देवाने त्याला मोठमोठे चमत्कार करण्याची शक्ती दिली आणि तो अद्भुत उपदेश करत असे. लोकांनी विचार केला की ते फार अद्भुत आहे.’” BSB BSB: “What things?” He asked. “The events involving Jesus of Nazareth,” they answered. “This man was a prophet, powerful in speech and action before God and all the people.
20 UDB परंतु आमचे मुख्य याजक आणि पुढाऱ्यांनी त्याला रोमी अधिकाऱ्यांच्या हाती दिले. अधिकाऱ्यांनी त्याला मृत्यूदंड दिला आणि त्यांनी वधस्तंभावर त्याला ठार केले. BSB BSB: Our chief priests and rulers delivered Him up to the sentence of death, and they crucified Him.
21 UDB आम्हां इस्राएलांना आमच्या शत्रूंपासून स्वतंत्र करणारा तोच असावा अशी आमची आशा होती! परंतु आता ते शक्य नाही असे दिसते, त्याला मरणपावून आजचा हा तीसरा दिवस झाला आहे. BSB BSB: But we were hoping He was the One who would redeem Israel. And besides all this, it is the third day since these things took place.
22 UDB हे सगळे असुनही आमच्या काही स्त्रियांनी आम्हांला आश्चर्य चकित केले. आज सकाळी जेथे त्याला पुरले होते त्या कबरेकडे त्या गेल्या असता, BSB BSB: Furthermore, some of our women astounded us. They were at the tomb early this morning,
23 UDB त्यांना तेथे येशूचे शरीर आढळले नाही! त्या पळत आल्या आणि त्यांनी आम्हांला सांगितले की त्यांनी दृष्टांतांत काही देवदूत पाहिले आहे. देवदूतांनी त्यांना सांगितले की तो जिवंत आहे! BSB BSB: but they did not find His body. They came and told us they had seen a vision of angels, who said that Jesus was alive.
24 UDB आमच्या पैकी काही लोक त्या कबरे कडे गेले. महिलांनी सांगितले तसेच त्यांनाही आढळले. परंतु त्यांना येशू दिसला नाही.” BSB BSB: Then some of our companions went to the tomb and found it just as the women had described. But Him they did not see.”
26 UDB मसीहाने त्या सर्व गोष्टींच्या वेदनेतून जावे आणि मरावे आणि त्यानंतर आपल्या गौरवी घरात प्रवेश करावा हे घडने आवश्यक होते हे तुम्हांला ठाऊक असायला पाहिजे होते!” BSB BSB: Was it not necessary for the Christ to suffer these things and then to enter His glory?”
27 UDB शास्त्रलेखामध्ये स्वतःविषयी संदेष्ट्यांनी जे काही लिहले आहे त्या सगळ्या गोष्टी त्याने त्यांना समजून सांगितल्या. BSB BSB: And beginning with Moses and all the Prophets, He explained to them what was written in all the Scriptures about Himself.
28 UDB ते दोन पुरूष ज्या खेड्यात जाणार होते त्या खेड्याजवळ ते पोहोंचले. त्याने त्यांना असे दाखवले की त्याला पुढे जायचे आहे, BSB BSB: As they approached the village where they were headed, He seemed to be going farther.
29 UDB परंतु त्यांनी त्याला विनंती केली की कृपया तू पुढे जाऊ नकोस. ते म्हणाले, “आजची रात्र आमच्या सोबत घालव, कारण संध्याकाळ झाली आहे आणि आता लवकरच अंधार पडेल.” म्हणून तो त्यांच्या संगती त्यांच्या घरी राहायला गेला. BSB BSB: But they pleaded with Him, “Stay with us, for it is nearly evening and the day is almost over.” So He went in to stay with them.
30 UDB जेव्हा ते जेवायला बसले त्याने भाकर घेतली, आणि देवाचे त्या भाकरीसाठी आभार मानले. त्याने ती भाकर मोडली आणि ती त्यांच्यात वाटली. BSB BSB: While He was reclining at the table with them, He took bread, spoke a blessing and broke it, and gave it to them.
31 UDB आणि त्या वेळेस देवाने त्या दोघांना त्याला ओळखण्याची क्षमता दिली. परंतु लगेच तो अदृष्य झाला! BSB BSB: Then their eyes were opened and they recognized Jesus—and He disappeared from their sight.
32 UDB ते एकमेकांना म्हणाले, “आपण जेव्हा रस्त्याने चालत होतो आणि तो आपल्या सोबत बोलत होता आणि त्याने आपल्याला शास्त्रलेख समजून सांगितला, तेव्हा आपल्या मनात आपण विचार करत होतो आणि आपल्याला सारखे वाटत होते काहितरी खूप चांगले घडणार आहे, जरी ते काय घडणार हे आपल्याला माहित नव्हते. आपण आता येथे राहणे योग्य नाही; आपण इतरांना काय घडले ते सांगण्यासाठी परत जाऊया!” BSB BSB: They asked each other, “Were not our hearts burning within us as He spoke with us on the road and opened the Scriptures to us?”
33 UDB म्हणून ते लगेच ऊठले आणि यरुशलेमेस परतले. तेथे गेल्यावर त्यांना आढळले की अकरा प्रेषित आणि इतर लोकही एकत्र आलेले आहेत. BSB BSB: And they got up that very hour and returned to Jerusalem. There they found the Eleven and those with them, gathered together
34 UDB त्या दोन माणसांना त्याने सांगितले, “प्रभू पुन्हा जिवंत झाला आहे, हे सत्य आहे आणि त्याने शिमोनाला दर्शन दिले आहे!” BSB BSB: and saying, “The Lord has indeed risen and has appeared to Simon!”
35 UDB मग त्या दोन पुरुषांनी रस्त्याने काय घडले हे त्यांना सांगितले. भाकर मोडतांना व त्यावर आशीर्वाद मागतांना त्या दोघांनी त्याला कसे ओळखले हेही त्यांनी त्यांना सांगितले. BSB BSB: Then the two told what had happened on the road, and how they had recognized Jesus in the breaking of the bread.
37 UDB ते आश्चर्य चकित झाले आणि घाबरले, कारण त्यांना असे वाटले की ते भुत पाहत आहेत! BSB BSB: But they were startled and frightened, thinking they had seen a spirit.
38 UDB तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला आश्चर्य वाटायला नको! आणि मी जिवंत आहे ह्याची तुम्ही शंका बाळगू नका. BSB BSB: “Why are you troubled,” Jesus asked, “and why do doubts arise in your hearts?
39 UDB माझ्या हातातील जखमा आणि माझ्या पायातील जखमा बघा! तुम्ही मला स्पर्श करू शकता आणि माझे शरीर पाहा. मग तुम्हांला कळेल की तुम्ही खरोखर मलाच पाहत आहात. मी खरोखर जिवंत झालो हे तुम्ही पाहू शकता कारण भुतांना शरीर नसते जसे मला आहे!” BSB BSB: Look at My hands and My feet. It is I Myself. Touch Me and see—for a spirit does not have flesh and bones, as you see I have.”
40 UDB त्याने हे त्यांना सांगितल्यानंतर, त्याने त्यांना त्याच्या हाताच्या आणि पायाच्या जखमा दाखवल्या. BSB BSB: And when He had said this, He showed them His hands and feet.
41 UDB ते खूप आनंदी झाले आणि त्यांना आश्चर्य वाटले परंतु तरीही तो खरंच जिवंत झाला आहे ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. म्हणून तो त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याकडे काही खावयास आहे काय?” BSB BSB: While they were still in disbelief because of their joy and amazement, He asked them, “Do you have anything here to eat?”
42 UDB म्हणून त्यांनी त्याला माशाचा भाजलेला एक तुकडा दिला. BSB BSB: So they gave Him a piece of broiled fish,
43 UDB आणि ते सगळे पाहत असता, त्याने तो घेतला आणि खाल्ला. BSB BSB: and He took it and ate it in front of them.
45 UDB शास्त्रलेखात त्याच्या विषयी लिहिलेल्या गोष्टी त्यांना समजाव्या अशी त्याने त्यांची बुद्धी उघडली. BSB BSB: Then He opened their minds to understand the Scriptures.
46 UDB तो त्यांना म्हणाला, “माझ्या विषयी हेच तर लिहिले आहे: ख्रिस्ताने दुःख सहन करावे आणि मरावे, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत होईल. BSB BSB: And He told them, “This is what is written: The Christ will suffer and rise from the dead on the third day,
47 UDB आणि त्यांनी हेही लिहिले आहे की जे कोणी त्याच्यावर विश्वास करतील, त्यांनी सगळिकडे जाऊन उपदेश करावा लोकांनी पापाचा मार्ग सोडून देवाकडे वळावे म्हणजे तो त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करील. ख्रिस्ताच्या अनुयायांनी त्या संदेशाचा उपदेश करावा कारण देवाने त्यांना तेच करण्यासाठी पाठवले आहे. त्यांनी हे लिहिले की त्यांनी त्या संदेशाचा उपदेश करण्याची सुवार्ता यरुशलेमेतून करावी, आणि त्यानंतर जावे आणि सर्व लोक जातींना त्या संदेशाचा उपदेश करावा. त्यांनी हे लिहिले की त्यांनी त्या संदेशाचा उपदेश करण्याची सुवार्ता यरुशलेमेतुन करावी, आणि त्यानंतर जावे आणि सर्व लोकजातींना त्या संदेशाचा उपदेश करावा. BSB BSB: and in His name repentance and forgiveness of sins will be proclaimed to all nations, beginning in Jerusalem.
48 UDB तुम्ही लोकांना जाऊन हे सांगितले पाहिजे की माझ्या विषयी जे काही घडले ते सत्य आहे. BSB BSB: You are witnesses of these things.
49 UDB आणि मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतो हे तुम्ही लक्षात घ्या, पित्याने अभिवचन दिल्याप्रमाणे मी करीन. देव तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जोपर्यंत भरत नाही तो पर्यंत तुम्ही या शहरातच राहिले पाहिजे.” BSB BSB: And behold, I am sending the promise of My Father upon you. But remain in the city until you have been clothed with power from on high.”
50 UDB मग येशूने त्यांना शहराच्या बाहेर नेले, जो पर्यंत ते बेथानी म्हटलेल्या गावाजवळ पोहोंचले नाही. तेथे त्याने आपले हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला. BSB BSB: When Jesus had led them out as far as Bethany, He lifted up His hands and blessed them.
51 UDB तो हे करत असतांनाच त्याने त्यांना सोडले आणि तो वर घेतला गेला. BSB BSB: While He was blessing them, He left them and was carried up into heaven.
52 UDB त्यांनी त्याची उपासना केली आणि ते अतिशय आनंदाने यरुशलेमेत परतले. BSB BSB: And they worshiped Him and returned to Jerusalem with great joy,
53 UDB दररोज ते मंदिराच्या अंगणात जात आणि तेथे देवाची स्तुती करत खूप वेळ घालवत. BSB BSB: praising God continually in the temple.