1 UDB मग तो सर्व जमाव उठून उभा राहिला, आणि त्यांनी त्याला पिलात रोमी राज्यपाल याच्याकडे नेले. BSB BSB: Then the whole council rose and led Jesus away to Pilate.
2 UDB त्यांनी पिलातासमोर त्याच्यावर आरोप केला: “आमच्या लोकांना खोटे बोलून ह्या मनुष्याने गोंधळ उडवला. कैसराला कर देऊ नये असे त्याने त्यांना सांगतांना, व रोमन सम्राट कैसर ह्याला लोकांनी कर देऊ नये असे हा म्हणतो. आणखी, तो स्वतःला मसीहा म्हणतो, म्हणजेच एक राजा!” BSB BSB: And they began to accuse Him, saying, “We found this man subverting our nation, forbidding payment of taxes to Caesar, and proclaiming Himself to be Christ, a King.”
3 UDB मग पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, जसे तू मला विचारलेस तसेच.” BSB BSB: So Pilate asked Him, “Are You the King of the Jews?” “You have said so,” Jesus replied.
4 UDB मग पिलात मुख्य याजकांना व जमलेल्या लोकांना म्हणाला “ह्या मनुष्यावर कोणत्याही गुन्ह्याचा दोष मला दिसत नाही.” BSB BSB: Then Pilate said to the chief priests and the crowds, “I find no basis for a charge against this man.”
5 UDB परंतु त्यांनी येशूवर दोषारोप ठेवने चालूच ठेवले; ते म्हणाले, “तो लोकांमध्ये दंगल घडवत आहे! संपूर्ण यहूदिया प्रांतात तो आपले विचार लोकांना शिकवत आहे. गालीलाच्या प्रदेशात त्याने हे सर्व करायला सुरू केले आणि आता तो येथे ही आला!” BSB BSB: But they kept insisting, “He stirs up the people all over Judea with His teaching. He began in Galilee and has come all the way here.”
6 UDB हे शब्द पिलाताने ऐकले, व त्याने विचारले, “हा मनुष्य गालील प्रांतातील आहे काय?” BSB BSB: When Pilate heard this, he asked if the man was a Galilean.
7 UDB येशू हा गालीलाचा आहे हे पिलाताने ऐकले तेव्हा तेथे राज्य करणाऱ्या हेरोद अंतिपा हा त्या दिवसात यरुशलेमेत होता म्हणून त्याने येशूला त्याच्याकडे पाठवले. BSB BSB: And learning that Jesus was under Herod’s jurisdiction, he sent Him to Herod, who himself was in Jerusalem at that time.
8 UDB जेव्हा हेरोदाने येशूला पाहिले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. बऱ्याच वेळेपासून येशूला भेटायाची तो वाट बघत होता, कारण त्याने त्याच्या विषयी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्याने एखादा चमत्कार त्याच्या समोर करावा अशी त्याची इच्छा होती. BSB BSB: When Herod saw Jesus, he was greatly pleased. He had wanted to see Him for a long time, because he had heard about Him and was hoping to see Him perform a miracle.
9 UDB म्हणून त्याने येशूला बरेच प्रश्न विचारले परंतु येशूने त्यातील एकाचेही उत्तर दिले नाही. BSB BSB: Herod questioned Jesus at great length, but He gave no answer.
10 UDB तेव्हा मुख्य याजक आणि इतर यहूदी नियम शास्त्राचे पारंगत लोक त्याच्या बाजूला उभे राहून, त्याच्यावर वेगवेगळ्या गुन्ह्याचे दोष आरोप करू लागले. BSB BSB: Meanwhile, the chief priests and scribes stood there, vehemently accusing Him.
11 UDB मग हेरादाने आणि त्याच्या सैनिकांनी येशूची थट्टा उडवली. त्यांनी त्याच्या अंगावर महागडी वस्त्र घातली आणि तो जणू काय राजा आहे अशी ते त्याला वागणूक देऊ लागले. मग हेरोदाने त्याला पुन्हा पिलाता कडे पाठवले. BSB BSB: And even Herod and his soldiers ridiculed and mocked Him. Dressing Him in a fine robe, they sent Him back to Pilate.
12 UDB त्या दिवसापर्यंत हेरोद आणि पिलात एकमेकांचे विरोधी होते, परंतु त्याच दिवशी ते एकमेकांचे मित्र झाले. BSB BSB: That day Herod and Pilate became friends; before this time they had been enemies.
13 UDB मग पिलाताने मुख्य याजक व काही यहूदी पुढारी आणि लोकांच्या जमावाला एकत्र करून. BSB BSB: Then Pilate called together the chief priests, the rulers, and the people,
14 UDB तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या मनुष्याला माझ्याकडे आणले, आणि हा आरोप लावला की हा लोकांना बंडाळी करण्यास उकसावत आहे. BSB BSB: and said to them, “You brought me this man as one who was inciting the people to rebellion. I have examined Him here in your presence and found Him not guilty of your charges against Him.
15 UDB हेरोदालाही त्यात कोणता दोष आढळला नाही. मला हे माहित आहे, कारण त्याने त्याला कोणतीही शिक्षा न करता माझ्याकडे पाठवले. म्हणून हे स्पष्ट आहे की ह्या माणसाला मरण दंड द्यावा असे कोणतेही काम त्याने केलेले नाही. BSB BSB: Neither has Herod, for he sent Him back to us. As you can see, He has done nothing deserving of death.
16 UDB म्हणून मी माझ्या सेवकाला त्याला फटके मारून सोडून देण्याची मी आज्ञा देईन.” BSB BSB: Therefore I will punish Him and release Him.”
17 UDB (पिलाताने हे म्हटले कारण वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी एका कैद्याला मुक्त करावे लागत असे). BSB BSB: Not in the BSB
18 UDB परंतु सर्व लोकांनी एकत्र ओरडने सुरू केले, “ह्या माणसाला वधस्तंभी द्या! आणि आम्हासाठी बरब्बाला मोकळे करा!” BSB BSB: But they all cried out in unison: “Away with this man! Release Barabbas to us!”
19 UDB बरब्बा नावाचा तो मनुष्य होता ज्याने शहरातील लोकांनी रोमी सरकारच्या विरुध्द बंडाळी करण्यास चिथवले होते. तो एक खुनी देखील होता. त्याला ह्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात टाकले होता. आणि त्याच्या मरण दंडाची तो वाट बघत होता. BSB BSB: (Barabbas had been imprisoned for an insurrection in the city, and for murder.)
20 UDB परंतु पिलाताची इच्छा होती की येशूला मोकळे करावे, परंतु जमाव अधिकच ओरडू लागला. त्याने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. BSB BSB: Wanting to release Jesus, Pilate addressed them again,
21 UDB परंतु ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभी द्या! त्याला वधस्तंभी द्या!” BSB BSB: but they kept shouting, “Crucify Him! Crucify Him!”
22 UDB तो तीसऱ्यांदा त्यांच्याशी बोलला आणि त्यांना म्हणाला, “का? त्याने कोणता गुन्हा केला! मरण दंडास पात्र असे कोणतेही काम त्याने केले नाही. म्हणून मी माझ्या सैनिकांना त्याला चाबकाने फटके मारण्याची शिक्षा देईन मग मी त्याला सोडून देईन.” BSB BSB: A third time he said to them, “What evil has this man done? I have found in Him no offense worthy of death. So after I punish Him, I will release Him.”
23 UDB परंतु ते त्याला आधिक- अधिक मोठ्याने ओरडून आग्रह करत राहिले येशूला त्याने वधस्तंभी देण्यासाठी द्यावे. शेवटी, ते मोठ- मोठ्याने आरडाओरडा करत होते, BSB BSB: But they were insistent, demanding with loud voices for Jesus to be crucified. And their clamor prevailed.
24 UDB म्हणून पिलाताने त्यांच्या मर्जीप्रमाणे केले. BSB BSB: So Pilate sentenced that their demand be met.
25 UDB लोकांचा खून केला म्हणून आणि सरकारच्या विरुध्द बंडाळी केल्यामुळे ज्या मनुष्याला तुरुंगात टाकण्यात आले होते त्याला त्याने सोडले! आणि मग त्याने सैनिकांना आज्ञा दिली येशूला घ्या आणि ह्या जमावाची इच्छा आहे त्या प्रमाणे करा. BSB BSB: As they had requested, he released the one imprisoned for insurrection and murder, and he handed Jesus over to their will.
26 UDB अफ्रिकेतील कुरेनशहरातील, शिमोन नावाचा कोणी एक व्यक्ती तिथे होता. तो गावातून यरुशलेम शहाराकडे येत होता. सैनिक येशूला घेऊन जात असता त्यांनी शिमोनाला धरले. येशू जो वधस्तंभ वाहून नेत होता तो येशूच्या खांद्यावरून काढून शिमोनाच्या खांद्यावर ठेवला. त्यांनी त्याला तो उचलून येशूच्या मागे जायला सांगितले. BSB BSB: As the soldiers led Him away, they seized Simon of Cyrene on his way in from the country, and they put the cross on him to carry behind Jesus.
27 UDB आता येशूच्या मागे खूप लोकांची गर्दी होती. त्या मध्ये उर बडवून घेणाऱ्या असंख्य स्त्रिया होत्या आणि त्या त्याच्यासाठी विलाप करत होत्या. BSB BSB: A great number of people followed Him, including women who kept mourning and wailing for Him.
28 UDB येशू त्याच्याकडे वळाला आणि त्यांना म्हणाला, “यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका! तर तुम्हांला आणि तुमच्या मुलाबाळांसोबत काय घडणार आहे त्यासाठी रडा! BSB BSB: But Jesus turned to them and said, “Daughters of Jerusalem, do not weep for Me, but weep for yourselves and for your children.
29 UDB कारण मी तुम्हांला सांगू इच्छितो की, ‘अशी वेळ येईल की ज्यात लोक म्हणतील की ज्या स्त्रियांनी कधीच मुलांना जन्म दिला नाही आणि तान्ह्या मुलांना पाजले नाही त्या किती आशीर्वादीत आहेत!’ BSB BSB: Look, the days are coming when people will say, ‘Blessed are the barren women, the wombs that never bore, and breasts that never nursed!’
30 UDB आणि मग ह्या शहरातील लोक असे म्हणतील, ‘हे डोंगर आम्हावर पडले तर किती बरे होईल ह्या पर्वतांनी आम्हास गिळून टाकले तर किती बरे होईल!’ BSB BSB: At that time ‘they will say to the mountains, “Fall on us!” and to the hills, “Cover us!”’
31 UDB मी जरी काही चूक केली नाही तरी मी मरत आहे, तर ज्या लोकांनी खरोखर मरण दंड होईल अशा चुका केल्या तर त्याच्यासंगती किती विशेष करून वाईट होईल. BSB BSB: For if men do these things while the tree is green, what will happen when it is dry?”
32 UDB आणखी दोन पुरूष जे गुन्हेगार होते. तेही येशू संगती, ज्याठिकाणी त्यांना मारणार होते तेही त्याच्या सोबत जात होते. BSB BSB: Two others, who were criminals, were also led away to be executed with Jesus.
35 UDB बरेच लोक ह्या घटना घडतांना पाहण्यासाठी, आजू बाजूस उभे होते. तेव्हा यहूदी पुढारी येशूची थट्टा करत म्हणाले: “ह्याने इतर लोकांचा बचाव केला! जर देवाने त्याला खरोखर मसीहा म्हणून निवडले आहे तर त्याने स्वतःला वाचवावे!” BSB BSB: The people stood watching, and the rulers sneered at Him, saying, “He saved others; let Him save Himself if He is the Christ of God, the Chosen One.”
36 UDB सैनिकांनी त्याची थट्टा उडवली. ते त्याच्या जवळ आले आणि त्यांनी त्याला आंब पाजण्याचा प्रयत्न केला. BSB BSB: The soldiers also mocked Him and came up to offer Him sour wine.
37 UDB ते त्याला म्हणू लागले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःचा बचाव कर!” BSB BSB: “If You are the King of the Jews,” they said, “save Yourself!”
38 UDB त्यांनी त्याच्या वधस्तंभावर त्याच्या डोक्याच्यावर एक पाटी लावली त्या पाटीवर ‘हा यहूद्यांचा राजा आहे असे लिहिले होते.’ BSB BSB: Above Him was posted an inscription: THIS IS THE KING OF THE JEWS.
39 UDB येशूच्या बाजूला वधस्तंभावर टांगलेल्या त्या गुन्हेगारांपैकी एकाने येशूचा अपमान करत म्हटले; तो म्हणाला, “तू मसीहा आहेस ना हो की नाही? तर तू स्वतःचा, आणि आमचा ही बचाव कर!” BSB BSB: One of the criminals who hung there heaped abuse on Him. “Are You not the Christ?” he said. “Save Yourself and us!”
40 UDB परंतु दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला तसे बोलण्यापासून थांबवले; त्याला म्हटले, “देव तुला शासन करत आहे ह्याची तुला भीती वाटत नाही काय! ते त्याला आणि आम्हांला एक सारखी शिक्षा देत आहेत. BSB BSB: But the other one rebuked him, saying, “Do you not even fear God, since you are under the same judgment?
41 UDB आपण दोघेही मरणास पात्र आहोत. आपण ज्या दुष्ट गोष्टी केल्या त्यासाठी योग्य अशी शिक्षा तो आम्हांला देत आहे. परंतु ह्या मनुष्याने काहीही चूक केली नाही!” BSB BSB: We are punished justly, for we are receiving what our actions deserve. But this man has done nothing wrong.”
44 UDB तेव्हा दुपारची वेळ झाली. परंतु दुपारी तीन वाजे पर्यंत संपूर्ण देशावर अंधकार पसरला. BSB BSB: It was now about the sixth hour, and darkness came over all the land until the ninth hour.
45 UDB सूर्य संपूर्ण अंधकारमय झाला आणि मंदिरामध्ये जो पडदा पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान ह्याला दुभागत असतो तो दोन तुकड्यांमध्ये फाटला. BSB BSB: The sun was darkened, and the veil of the temple was torn down the middle.
46 UDB जेव्हा ते घडले, येशू मोठ्याने ओरडला, “पित्या मी माझा आत्मा तुझ्या हातात देतो!” हे म्हटल्या नंतर त्याचा श्वास बंद झाला आणि तो मेला. BSB BSB: Then Jesus called out in a loud voice, “Father, into Your hands I commit My Spirit.” And when He had said this, He breathed His last.
47 UDB त्या सैनिकांवर जो शताधिपती होता त्याने हे घडतांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “खरोखर ह्या मनुष्याने काहीही चूक केली नव्हती!”त्याने हे बोलून देवाचा सन्मान केला. BSB BSB: When the centurion saw what had happened, he gave glory to God, saying, “Surely this was a righteous man.”
48 UDB जेव्हा ह्या मनुष्यांना मरतांना पाहण्यासाठी जो लोकांचा जमाव जमला होता, त्यांनी वास्तविक काय घडले हे पाहिले तेव्हा आपल्या स्वतःचे ऊर बडवीत दुःखाने घरी परत गेले. BSB BSB: And when all the people who had gathered for this spectacle saw what had happened, they returned home beating their breasts.
49 UDB येशूच्या ओळखीचे जे सगळे गालीलाहून आले होते ज्या मध्ये स्त्रियाही होत्या त्या थोड्याश्या अंतरावर उभा राहून हे सगळे घडतांना पाहत होत्या. BSB BSB: But all those who knew Jesus, including the women who had followed Him from Galilee, stood at a distance watching these things.
50 UDB योसेफ नावाचा अरिमथाईचा एक मनुष्य तेथे होता अरिमथच्या यहूदी गावात तो गेला, तो एक चांगला आणि नितिमान मनुष्य होता, आणि तो यहूदी धर्म सभेचा सदस्य ही होता. हे सर्व घडतांना त्याने पाहिले परंतु धर्म सभेच्या सदस्यांनी येशूला मरण्याकरीता सोपवून दिले आणि त्यांनी ते केले म्हणून तो त्यांच्याशी सहमत नव्हता. आणि देव त्याच्या राजाला पुन्हा राज्य करण्यासाठी पाठवणार ह्याची तो फार तळमळीने वाट बघत होता. BSB BSB: Now there was a Council member named Joseph, a good and righteous man,
52 UDB योसेफ पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर पुरण्यासाठी द्यावे अशी परवानगी मागीतली. पिलाताने त्याला ती परवानगी दिली, BSB BSB: He went to Pilate to ask for the body of Jesus.
53 UDB म्हणून त्याने येशूचे शरीर वधस्तंभावरून खाली काढून घेतले. त्याने ते तागाच्या कापडामध्ये गुंडाळले. आणि मग डोंगर कपारीमध्ये कोणीतरी स्वतःला पुरण्यास जी कबर तयार केली होती त्या कबरेमध्यॆ त्याने ते शरीर ठेवले. या अगोदर कोणीही तेथे प्रेत ठेवले नव्हते. BSB BSB: Then he took it down, wrapped it in a linen cloth, and placed it in a tomb cut into the rock, where no one had yet been laid.
54 UDB शब्बाथ दिवसाच्या तयारी साठी यहूदी लोक शब्बाथ नावाच्या विसाव्याच्या दिवसाची तयारी करण्याचा तो दिवस होता, आणि लवकरच सूर्य मावळणार होता आणि शब्बाथ सुरू होणार होता. BSB BSB: It was Preparation Day, and the Sabbath was beginning.
55 UDB गालीलाहून येशू संगती आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे आणि जे मनुष्य त्याला घेऊन गेले त्यांच्या मागे गेल्या. त्यांनी जेथे येशूचे शरीर ठेवले ती कबर पाहिली आणि त्यांनी येशूला आत कसे ठेवले तेही पाहिले. BSB BSB: The women who had come with Jesus from Galilee followed, and they saw the tomb and how His body was placed.
56 UDB आणि मग ते राहत होते त्या ठिकाणी त्या स्त्रिया परत गेल्या. आणि येशूच्या शरीरावर लावण्यासाठी मसाले व सुगंधी तेल त्यांनी विकत घेतले. परंतु यहूदी नियम शास्त्राप्रमाणे शब्बाथ सुरू झाला म्हणून त्यांनी काहीही काम केले नाही. BSB BSB: Then they returned to prepare spices and perfumes. And they rested on the Sabbath, according to the commandment.