1 UDB आता जवळ जवळ बेखमीर भाकरीचा उत्सव करण्याची वेळ आली होती, ज्याला लोक वल्हांडण देखील म्हणतात. BSB BSB: Now the Feast of Unleavened Bread, called the Passover, was approaching,
2 UDB तेव्हा मुख्य याजक आणि यहूद्यांच्या नियमांचे शिक्षक येशूला ठार मारण्याचा मार्ग शोधत होते कारण जे लोक त्याच्या मागे जात होते त्यांची त्यांना भीती वाटत होती. BSB BSB: and the chief priests and scribes were looking for a way to put Jesus to death, for they feared the people.
3 UDB मग सैतानाने यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणतात त्याच्याआत प्रवेश केला, तो बारा प्रेषितांपैकी एक होता. BSB BSB: Then Satan entered Judas Iscariot, who was one of the Twelve.
4 UDB तो मुख्य याजक आणि मंदिराचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन येशूला कशा प्रकारे तो त्यांच्या हातात देईल याविषयी बोलला. BSB BSB: And Judas went to discuss with the chief priests and temple officers how he might betray Jesus to them.
5 UDB तो असे करणार यामुळे त्यांना फार आनंद झाला. हे काम करण्यासाठी त्यांनी त्याला पैसे दिले. BSB BSB: They were delighted and agreed to give him money.
6 UDB मग यहूदा तयार झाला, आणि येशू भोवती गर्दी नसेल तेव्हा त्याला अटक करता यावे यासाठी तो त्यांना मदत करण्याचा मार्ग शोधत राहिला. BSB BSB: Judas consented, and began to look for an opportunity to betray Jesus to them in the absence of a crowd.
7 UDB मग तो दिवस ज्या दिवशी वल्हांडणाचा कोकरा मारला पाहिजे, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. BSB BSB: Then came the day of Unleavened Bread on which the Passover lamb was to be sacrificed.
8 UDB म्हणून येशू पेत्र व योहानाला म्हणाले, “जा आणि आपल्याला वल्हांडणाचा उत्सव करण्यासाठी जेवण तयार करा मग आपण ते एकत्र खाऊ.” BSB BSB: Jesus sent Peter and John, saying, “Go and make preparations for us to eat the Passover.”
9 UDB त्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्ही ते खाण्यासाठी कोठी तयारी करावी असे तुम्हांला वाटते?” BSB BSB: “Where do You want us to prepare it?” they asked.
10 UDB त्याने उत्तर दिले, “काळजी पूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही शहरात जाल, तेव्हा पाण्याची मोठी घागर घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल; ज्या घरात तो जाईल त्याच्या मागे जा. BSB BSB: He answered, “When you enter the city, a man carrying a jug of water will meet you. Follow him to the house he enters,
11 UDB घराच्या मालकाला सांगा, ‘आमचे गुरूजी म्हणतात आम्हा शिष्यांबरोबर, वल्हांडणाचे भोजन कोठे करायचे ती खोली आम्हास दाखवा?” BSB BSB: and say to the owner of that house, ‘The Teacher asks: Where is the guest room, where I may eat the Passover with My disciples?’
12 UDB तो तुम्हांला घराच्या वरच्या मजल्यावरील मोठी खोली दाखवून देईल. त्या खोलीत पाहूण्यांसाठी सर्वकाही पूर्णपणे तयार असेल. तिथेच आपल्यासाठी भोजन तयार करा.” BSB BSB: And he will show you a large upper room, already furnished. Make preparations there.”
13 UDB मग दोन शिष्य शहरात गेले, त्यांना येशूने सांगितल्याप्रमाणे सर्व काही तसेच आढळले. म्हणून त्यांनी वल्हांडण उत्सव करण्यासाठी तिथेच भोजन तयार केले. BSB BSB: So they went and found it just as Jesus had told them. And they prepared the Passover.
14 UDB भोजनाची वेळ झाली तेव्हा, येशू प्रेषितांबरोबर बसला. BSB BSB: When the hour had come, Jesus reclined at the table with His apostles.
16 UDB मी तुम्हास सांगतो, जो पर्यंत देव सर्वांवर आणि सर्व ठिकाणी राज्य करील, आणि वल्हांडणामध्ये जे काही करण्याची त्याने सुरवात केली होती ते पूर्ण होईल तो पर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” BSB BSB: For I tell you that I will not eat it again until it is fulfilled in the kingdom of God.”
17 UDB मग त्याने द्राक्षरसाचा प्याला घेतला व त्याबद्दल देवाचे आभार मानले. तो म्हणाला, “हे घ्या, आणि आपसात वाटणी करा. BSB BSB: After taking the cup, He gave thanks and said, “Take this and divide it among yourselves.
18 UDB यासाठी मी सांगतो की जेव्हा देव सर्वांवर आणि सगळिकडे राज्य करील तो पर्यंत मी पुन्हा यापैकी कोणताही द्राक्षरस पिणार नाही.” BSB BSB: For I tell you that I will not drink of the fruit of the vine from now on until the kingdom of God comes.”
19 UDB मग येशूने भाकर घेतली आणि तिच्याबद्दल देवाचे आभार मानले, त्याने तिचे तुकडे केले आणि त्यांना ती खाण्यासाठी दिली. त्याने असे केले मग, तो म्हणाला, “ही भाकर माझे शरीर आहे, ज्याचा मी तुमच्या साठी त्याग करत आहे. माझा आदर करण्यासाठी नंतर हे करा.” BSB BSB: And He took the bread, gave thanks and broke it, and gave it to them, saying, “This is My body, given for you; do this in remembrance of Me.”
20 UDB याच प्रकारे, त्यांचे भोजन खाऊन झाल्यावर, त्याने द्राक्षरसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “मी हा नविन करार माझ्या स्वतःच्या रक्ताद्वारे करत आहे, जे तुमच्यासाठी ओतले जाणार आहे. BSB BSB: In the same way, after supper He took the cup, saying, “This cup is the new covenant in My blood, which is poured out for you.
21 UDB परंतु, पाहा! जो व्यक्ती मला माझ्या शत्रूच्या हातात धरून देणार आहे तो येथे माझ्या सोबत खात आहे. BSB BSB: Look! The hand of My betrayer is with Mine on the table.
22 UDB खरोखर, मी, मनुष्याचा पुत्र मारला जाईल, कारण देवाने अशीच योजना केली होती. परंतु त्या मनुष्यासाठी किती वाईट असेल जो मला माझ्या शत्रुच्या हातात धरून देईल!” BSB BSB: Indeed, the Son of Man will go as it has been determined, but woe to that man who betrays Him.”
23 UDB मग प्रेषित एकमेकांना विचारू लागले, “आमच्यापैकी तो कोण आहे जो हे करण्याची योजना करत आहे?” BSB BSB: Then they began to question among themselves which of them was going to do this.
24 UDB त्यानंतर, प्रेषित आपसात वाद करू लागले; ते म्हणत होते, “जेव्हा येशू राजा होईल तेव्हा आपल्यापैकी कोणाला खूप जास्त आदर मिळेल?” BSB BSB: A dispute also arose among the disciples as to which of them should be considered the greatest.
25 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, “गैर यहूदी राष्ट्रांचे लोकांना असे दाखवतात की ते खूप प्रबळ आहे. तरीही ते स्वतःला असे शिर्षक देतात, की ‘असे लोक जे लोकांना मदत करतात.’ BSB BSB: So Jesus declared, “The kings of the Gentiles lord it over them, and those in authority over them call themselves benefactors.
26 UDB परंतु तुम्ही त्या राज्यकर्त्यांसारखे होऊ नका! त्याऐवजी, जो तुमच्यामध्ये अतिशय आदरनीय व्यक्ती आहे त्याने सर्वात लहान असल्यासारखे वर्तन करावे, जो नेतृत्व करतो त्याने सेवकासारखे वर्तन करावे. BSB BSB: But you shall not be like them. Instead, the greatest among you should be like the youngest, and the one who leads like the one who serves.
27 UDB जसे की तुम्हांला हे माहित आहे एखादी विशेष व्यक्ती मेजाभोवती बसून भोजन करते, जो सेवक त्याला भोजन वाढतो तो नाही. परंतु मी तुमचा सेवक आहे. BSB BSB: For who is greater, the one who reclines at the table or the one who serves? Is it not the one who reclines? But I am among you as one who serves.
28 UDB मी ज्या कोणत्या कठीण वेदनांमधून गेलो आहे त्या प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या सोबत राहिला आहात. BSB BSB: You are the ones who have stood by Me in My trials.
29 UDB म्हणून, जेव्हा देव सर्वांवर राज्य करील तेव्हा मी तुम्हांला सामर्थ्यशाली अधिकृत बनवेन माझ्या पित्याने जसा मला राजा म्हणून नियुक्त केले आहे, तसेच मी तुम्हांलाही करतो. BSB BSB: And I bestow on you a kingdom, just as My Father has bestowed one on Me,
30 UDB जेव्हा मी राजा होईन तेव्हा तुम्ही माझ्या सोबत बसून खाणे आणि पिणे कराल. खरे तर, इस्राएलाच्या बारा वंशातील लोकांचा न्याय करण्यासाठी तुम्ही न्यायासनाच्या सिंहासनावर बसाल.” BSB BSB: so that you may eat and drink at My table in My kingdom and sit on thrones, judging the twelve tribes of Israel.
31 UDB “शिमोना, शिमोना, ऐक! चाळणीत टाकून धान्य हालवावे तशी तुझी परीक्षा व्हावी म्हणून सैतानाने देवाकडे मागणी केली आहे, आणि देवाने त्याला तसे करण्यासाठी परवानगी दिली आहे. BSB BSB: Simon, Simon, Satan has asked to sift all of you like wheat.
32 UDB परंतु शिमोना, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे, की माझ्यावर विश्वास ठेवने तू पूर्णपणे थांबवणार नाहीस. म्हणून जेव्हा तू माझ्याकडे परत येशील तेव्हा, पुन्हा हे जे तुझे भाऊ आहेत, त्यांना प्रोत्साहन दे. BSB BSB: But I have prayed for you, Simon, that your faith will not fail. And when you have turned back, strengthen your brothers.”
33 UDB पेत्र त्याला म्हणाला, “प्रभू, मी तुझ्या सोबत तुरूंगातही जाण्यास तयार आहे; तुझ्या सोबत मरण्याची माझी इच्छा आहे!” BSB BSB: “Lord,” said Peter, “I am ready to go with You even to prison and to death.”
34 UDB येशूने उत्तर दिले, “पेत्रा, तुला हे माहित असावे की आज रात्री, कोंबडा अरवण्यापूर्वी, तू तीन वेळेस असे म्हणशील की तू मला ओळखत नाहीस!” BSB BSB: But Jesus replied, “I tell you, Peter, the rooster will not crow today until you have denied three times that you know Me.”
37 UDB कारण संदेष्ट्याने माझ्याविषयी शास्त्रात लिहल्याप्रमाणे घडलेच पाहिजे म्हणून मी तुम्हांला हे सांगतो: ‘लोक त्याला गुन्हेगार समजतात.’ माझ्याविषयी शास्त्रात लिहिलेल्या सर्व गोष्टी घडत आहेत. BSB BSB: For I tell you that this Scripture must be fulfilled in Me: ‘And He was numbered with the transgressors.’ For what is written about Me is reaching its fulfillment.”
38 UDB प्रेषित म्हणाले, “बघा, प्रभू! आमच्याकडे दोन तलवारी आहेत!” त्याने उत्तर दिले, “बस. या पुढे असे बोलत राहू नका.” BSB BSB: So they said, “Look, Lord, here are two swords.” “That is enough,” He answered.
39 UDB जसे तो नेहमी करत असे त्यानुसार येशू शहर सोडून जैतून डोंगरावर गेला; त्याचे शिष्य त्याच्या सोबत गेले. BSB BSB: Jesus went out as usual to the Mount of Olives, and the disciples followed Him.
40 UDB त्याला जेथे जायचे होते त्या ठिकाणी तो आला तेव्हा, तो त्यांना म्हणाला, “पाप करण्यासाठी मोहात पडू नये म्हणून देवाने तुम्हांला मदत करावी यासाठी प्रार्थना करा.” BSB BSB: When He came to the place, He told them, “Pray that you will not enter into temptation.”
41 UDB मग तो त्यांच्या पासून सुमारे तीस (मिटर) फुट दूर जाऊन, गुडघ्यावर गेला आणि प्रार्थना केली. तो म्हणाला, BSB BSB: And He withdrew about a stone’s throw beyond them, where He knelt down and prayed,
43 UDB मग स्वर्गातून देवदूत आले आणि त्यांनी त्याला धैर्य दिले. BSB BSB: Then an angel from heaven appeared to Him and strengthened Him.
44 UDB तो प्रचंड वेदनेतून जात होता. म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली. त्याचा घाम रक्ताच्या मोठाल्या थेंबासारखा जमीनीवर पडत होता. BSB BSB: And in His anguish, He prayed more earnestly, and His sweat became like drops of blood falling to the ground.
45 UDB तो प्रार्थना करून उठला, तेव्हा तो आपल्या शिष्यांकडे परत आला. तेव्हा त्याला आढळले की त्याचे शिष्य त्यांच्या क्लेशामुळे अतिशय थकलेले, व झोपी गेलेले होते. BSB BSB: When Jesus rose from prayer and returned to the disciples, He found them asleep, exhausted from sorrow.
46 UDB त्याने त्यांना झोपेतून उठवले आणि म्हटले, “उठा झोपू नका तुमच्यापैकी कोणीही कसल्याही प्रकारचे पाप करण्यास प्रवृत्त होऊ नये म्हणून देवाने तुम्हांला मदत करावी यासाठी प्रार्थना करा.” BSB BSB: “Why are you sleeping?” He asked. “Get up and pray so that you will not enter into temptation.”
47 UDB येशू हे बोलत असता लोकांचा एक जमाव त्याच्याकडे आला. त्याच्या शिष्यांपैकी एक यहूदा, त्यांचे नेतृत्व करत होता, येशूचे चुंबन घेण्यासाठी तो येशूच्या जवळ आला. BSB BSB: While He was still speaking, a crowd arrived, led by the man called Judas, one of the Twelve. He approached Jesus to kiss Him.
48 UDB परंतु येशू त्याला म्हणाला, “यहूदा, मनुष्याच्या पुत्राचा, माझे खरोखर चुंबन घेऊन मला माझ्या शत्रुच्या हवाली करतोस काय?” BSB BSB: But Jesus asked him, “Judas, are you betraying the Son of Man with a kiss?”
49 UDB काय घडत आहे हे जेव्हा शिष्यांना कळाले, ते म्हणाले, “प्रभू आम्ही आमच्या तलवारीने त्यांच्यावर हल्ला करावा काय?” BSB BSB: Those around Jesus saw what was about to happen and said, “Lord, should we strike with our swords?”
50 UDB त्यांच्यातील एकाने मुख्य याजकाच्या सेवकावर वार केला, आणि त्याचा उजवा कान छाटून टाकला. BSB BSB: And one of them struck the servant of the high priest, cutting off his right ear.
51 UDB परंतु येशूने म्हटले, “पुरे झाले आणखी काही करू नका.” मग त्याने त्या सेवकाच्या कानाला स्पर्श केला आणि त्याला बरे केले. BSB BSB: But Jesus answered, “No more of this!” And He touched the man’s ear and healed him.
52 UDB मुख्य याजक, मंदिरातील शिपाई, आणि यहूदी पुढारी जे त्याला अटक करण्यासाठी आले होते त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि भाले घेऊन मला अटक करण्यासाठी आला आहात याचे मला आश्चर्य वाटते, जणू काय मी कोणी दरोडेखोर आहे. मी तुमच्या सोबत अनेक दिवस मंदिरात होतो तेथे तुम्ही मला अटक करण्याचा अजीबात प्रयत्न केला नाही! परंतु ही वेळ तुमची आहे ज्यात तुम्हांला जे पाहिजे ते तुम्ही करा. आणि ह्याच वेळेस सैतानही दुष्ट गोष्टी करेल ज्या त्याला करायच्या आहेत. BSB BSB: Then Jesus said to the chief priests, temple officers, and elders who had come for Him, “Have you come out with swords and clubs as you would against an outlaw?
54 UDB त्यांनी येशूला धरले आणि त्याला नेले. त्यांनी त्याला मुख्य याजकाच्या घरी आणले. पेत्र दुरून मागे मागे चालत होता. BSB BSB: Then they seized Jesus, led Him away, and took Him into the house of the high priest. And Peter followed at a distance.
55 UDB लोकांनी अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली आणि तेथे ते एकत्र बसले. पेत्रही त्यांच्या मध्ये जाऊन बसला. BSB BSB: When those present had kindled a fire in the middle of the courtyard and sat down together, Peter sat down among them.
56 UDB शेकोटीचा उजेड पेत्रावर पडला तेव्हा एका दासीने पेत्राला पाहिले. तिने लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहिले आणि ती म्हणाली, “ज्याला आताच अटक करण्यात आली त्या माणसासोबत हाही पुरूष होता!” BSB BSB: A servant girl saw him seated in the firelight and looked intently at him. “This man also was with Him,” she said.
57 UDB परंतु त्याने नकार दिला आणि असे म्हणाला, “बाई, मी त्याला ओळखत नाही!” BSB BSB: But Peter denied it. “Woman, I do not know Him,” he said.
58 UDB थोड्यावेळाने आणखी एकाने पेत्राला पाहिले आणि म्हटले, “ज्या माणसाला त्यांनी अटक केली त्या मनुष्यासोबत जे होते त्यामध्ये तू ही होतास!” पण पेत्र म्हणाला, माणसा, मी त्यांच्या पैकी नाही!” BSB BSB: A short time later, someone else saw him and said, “You also are one of them.” But Peter said, “Man, I am not.”
59 UDB जवळपास एका तासानंतर आणखी कोणीतरी मोठ्याने म्हटले, “हा मनुष्य ज्या प्रकारे बोलतो त्यावरून हा गालिल प्रदेशाचा आहे. नक्कीच ज्या माणसाला आम्ही अटक केली त्याच्या बरोबर हा होता!” BSB BSB: About an hour later, another man insisted, “Certainly this man was with Him, for he too is a Galilean.”
60 UDB परंतु पेत्र म्हणाला, “माणसा, तू काय बोलत आहेस हे मला कळत नाही!” तो हे बोलत असतांनाच, कोंबडा आरवला. BSB BSB: “Man, I do not know what you are talking about,” Peter replied. And immediately, while he was still speaking, the rooster crowed.
61 UDB प्रभू येशू वळला आणि त्याने पेत्राकडे पाहिले. मग प्रभूने काय म्हटले होते ह्याची त्याला आठवण झाली, “आज रात्री कोंबडा अरवण्यापूर्वी तू मला ओळखतोस याचा तीनदा नाकार करशील.” BSB BSB: And the Lord turned and looked at Peter. Then Peter remembered the word that the Lord had spoken to him: “Before the rooster crows today, you will deny Me three times.”
62 UDB मग तो अंगणातून बाहेर गेला आणि मोठ्या दुःखाने त्याने विलाप केला. BSB BSB: And he went outside and wept bitterly.
63 UDB येशूवर पहारा देणाऱ्या शिपायांनी त्याची थट्टा केली आणि त्याला मारले. BSB BSB: The men who were holding Jesus began to mock Him and beat Him.
64 UDB त्यांनी त्याच्या डोळ्यांवर कापड बांधले आणि त्याला म्हटले, “तू संदेष्टा आहेस हे आम्हांला सिध्द करून दाखव! तुला कोणी मारले हे आम्हास सांग!” BSB BSB: They blindfolded Him and kept demanding, “Prophesy! Who hit You?”
65 UDB त्यांनी त्याच्याविषयी बऱ्याच वाईट गोष्टी केल्या आणि त्याचा अपमान केला. BSB BSB: And they said many other blasphemous things against Him.
66 UDB दुसऱ्या दिवशी पहाटे अनेक यहूदी पुढारी एकत्र आले. त्या जमावात जेथे मुख्य याजक आणि यहूदी नियम शास्त्र शिकवणारे मनुष्य होते. त्यांनी येशूला यहूदी परिषदेच्या खोलित नेले. तेथे ते त्याला म्हणाले, BSB BSB: At daybreak the council of the elders of the people, both the chief priests and scribes, met together. They led Jesus into their Sanhedrin and said,
67 UDB “जर तू मसीहा आहेस, तर आम्हास तसे सांग!” परंतु त्याने उत्तर दिले, “जर मी म्हणालो की तो मीच आहे, तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. BSB BSB: “If You are the Christ, tell us.” Jesus answered, “If I tell you, you will not believe.
68 UDB आणि मसीहा विषयी तुम्ही काय विचार करता असे जर मी तुम्हास विचारले, तर तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही. BSB BSB: And if I ask you a question, you will not answer.
69 UDB परंतु आतापासून पुढे मी मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या बाजूला बसेन व राज्य करीन!” BSB BSB: But from now on the Son of Man will be seated at the right hand of the power of God.”
70 UDB मग त्या सर्वांनी त्याला विचारले, “जर असे आहे तर, तू देवाचा पुत्र आहेस असे तुला म्हणायचे आहे काय?” त्याने उत्तर दिले, “होय, जसे तुम्ही म्हणता तसेच आहे.” BSB BSB: So they all asked, “Are You then the Son of God?” He replied, “You say that I am.”
71 UDB मग ते एकमेकांस म्हणू लागले, “आता आम्हांला त्याच्या विरुध्द कोणी साक्ष द्यावी अशा इतर लोकांची गरज नाही! आम्ही स्वतःच्या कानांनी ऐकले आहे की हा स्वतःला देवा समान समजतो!” BSB BSB: “Why do we need any more testimony?” they declared. “We have heard it for ourselves from His own lips.”