1 UDB येशू जेथे बसला होता तेथून त्याने दृष्टी वर केली आणि मंदिराच्या दानपेटीमध्ये धनवान लोकांना त्यांची भेट टाकतांना पाहिले. BSB BSB: Then Jesus looked up and saw the rich putting their gifts into the treasury,
2 UDB त्याने एका गरीब विधवेलाही फार कमी किमतीचे दोन छोटे नाणे टाकतांना पाहिले. BSB BSB: and He saw a poor widow put in two small copper coins.
3 UDB आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “त्या गरीब विधवेने दानपेटी मध्ये या सर्व धनवानांपेक्षा सर्वात जास्त पैसे टाकले हेच सत्य आहे. BSB BSB: “Truly I tell you,” He said, “this poor widow has put in more than all the others.
4 UDB कारण त्या सर्वांकडे पुष्कळ पैसा आहे, परंतु त्यांनी त्या पैकी छोटासा भागच टाकला आहे. परंतु ही विधवा जी खूप गरीब आहे, जे काही तिला आवश्यक असे तिने विकत घ्यायचे होते तो सर्व पैसा तिने दिला. BSB BSB: For they all contributed out of their surplus, but she out of her poverty has put in all she had to live on.”
5 UDB येशूचे काही शिष्य’ मंदिराविषयी चर्चा करत होते की किती सुंदर दगडांनी सुशोभीत केले आहे आणि लोकांनी त्याची कशी सजावट केली आहे. परंतु येशू म्हणाला, BSB BSB: As some of the disciples were remarking how the temple was adorned with beautiful stones and consecrated gifts, Jesus said,
7 UDB तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि त्या गोष्टी आता घडणार आहे ते दर्शवण्यासाठी काय होईल?” BSB BSB: “Teacher,” they asked, “when will these things happen? And what will be the sign that they are about to take place?”
8 UDB येशूने उत्तर दिले, “कोणी तुम्हांला फसवू नये म्हणून सावध असा. कारण पुष्कळ लोक येतील व प्रत्येक जन तो मीच आहे असा दावा करतील. प्रत्येकजण स्वतः विषयी म्हणेल, ‘मीच मसीहा आहे!’ ते असेही म्हणतील, ‘आता वेळ आलीच आहे, जेव्हा देव एक राजा म्हणून राज्य करील!’ त्याचे शिष्य होण्याकरीता त्यांच्या मागे जाऊ नका! BSB BSB: Jesus answered, “See to it that you are not deceived. For many will come in My name, claiming, ‘I am He,’ and, ‘The time is near.’ Do not follow them.
9 UDB आणखी, तुम्ही जेव्हा कधी युद्धांविषयी आणि लोकांचे एकमेकांसोबत मारामारी करणे याविषयी ऐकाल, तेव्हा भीतीपोटी घाबरून जाऊ नका. कारण जगाचा शेवट होण्याची वेळ येण्याअगोदर ह्या गोष्टी घडल्याच पाहिजे.” BSB BSB: When you hear of wars and rebellions, do not be alarmed. These things must happen first, but the end is not imminent.”
10 UDB “विविध प्रकारच्या लोकांचा समुदाय एकमेकांवर हल्ला करतील, आणि वेगवेगळे राजे एकमेकांविरुद्ध युद्ध करतील. BSB BSB: Then He told them, “Nation will rise against nation, and kingdom against kingdom.
11 UDB वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे भुमीकंप, अशाच प्रकारे दुष्काळ आणि भयानक रोगराई होतील. लोकांना अतिशय भीती वाटेल अशा भयंकर घटना घडतील, आकाशात विचित्र गोष्टी घडतांना लोक पाहतील त्यावरून त्यांना कळून येईल की अतिशय महत्वाचे असे काहितरी घडणार आहे. BSB BSB: There will be great earthquakes, famines, and pestilences in various places, along with fearful sights and great signs from heaven.
12 UDB परंतु ह्या सर्व गोष्टी घडून येण्यापूर्वी, ते तुम्हांला अटक करतील, ते तुमच्याशी वाईट वागतील, आणि तुमची परिक्षा व्हावी म्हणून ते तुम्हांला सभास्थानामध्ये घेऊन जातील, आणि तुम्हांला तुरुंगात टाकतील. तुम्ही मला अनुसरता म्हणून तुमची परिक्षा होण्याकरिता ते तुम्हांला राजांच्या आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर आणतील. BSB BSB: But before all this, they will seize you and persecute you. On account of My name they will deliver you to the synagogues and prisons, and they will bring you before kings and governors.
13 UDB तुमच्यासाठी हिच ती वेळ असेल की तुम्ही त्यांना माझ्या विषयीचे सत्य सांगावे. BSB BSB: This will be your opportunity to serve as witnesses.
14 UDB म्हणून असे ठरवा की समोर येणाऱ्या वेळेत तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी काय बोलावे ह्याची काळजी करू नका, BSB BSB: So make up your mind not to worry beforehand how to defend yourselves.
15 UDB कारण तुम्ही काय बोलावे यासाठी मी तुम्हांला योग्य शब्द आणि बुध्दी देईन. परिणामी, लोकांपैकी कोणीही तुम्हांला दोष देऊ शकणार नाही की तुम्ही चूक आहात. BSB BSB: For I will give you speech and wisdom that none of your adversaries will be able to resist or contradict.
16 UDB आणि तुमचे पालक व भाऊ आणि इतर नातलग आणि मित्रजण हे तुमचा विश्वासघात करतील, आणि तुमच्यापैकी काहींना ते मारून टाकतील. BSB BSB: You will be betrayed even by parents and brothers and relatives and friends, and some of you will be put to death.
17 UDB स्वाभाविकपणे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून सर्वजण तुमचा द्वेष करतील. BSB BSB: And you will be hated by everyone because of My name.
18 UDB परंतु तुमच्या डोक्याचा एक केस देखील नष्ट होणार नाही. BSB BSB: Yet not even a hair of your head will perish.
19 UDB जर ह्या सर्व गोष्टी सहन करण्याचे तुम्ही स्विकार करता, तर तुम्ही प्रत्यक्षात सार्वकालीक जीवन तुमच्यासाठी प्राप्त करता.” BSB BSB: By your patient endurance you will gain your souls.
21 UDB अशा वेळेस तुमच्यापैकी जे यहूदिया प्रांतात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जे ह्या शहरात आहेत त्यांनी ते सोडून जावे. जे शहराच्या जवळपास आहेत त्यांनी शहरात येऊ नये. BSB BSB: Then let those who are in Judea flee to the mountains, let those in the city get out, and let those in the country stay out of the city.
22 UDB हिच ती वेळ असेल जेव्हा देव ह्या शहराला नष्ट करील; तो असे करील तेव्हा, शास्त्रात लिहिलेली वचने पूर्ण होतील. BSB BSB: For these are the days of vengeance, to fulfill all that is written.
23 UDB गर्भवती स्त्रियांसाठी आणि त्या दिवसात ज्या आपल्या बाळांचे संगोपण करतात त्यांच्यासाठी हे किती भयानक असेल, कारण त्या वेळी पृथ्वीवर मोठ्या वेदना असतील, आणि लोक मोठ्या प्रमाणात दुःख सहन करतील कारण देवाला त्यांच्या राग आलेला असेल. BSB BSB: How miserable those days will be for pregnant and nursing mothers! For there will be great distress upon the land and wrath against this people.
25 UDB “या वेळेस, सूर्य, चंद्र, आणि तारे यांच्या सोबत विचित्र गोष्टी घडतील. आणि पृथ्वीवरही, लोकसमुदाय अतिशय भयभीत होईल, समुद्राच्या गर्जनेने आणि त्याच्या मोठ्या लाटांमुळे ते गोंधळून जातील. BSB BSB: There will be signs in the sun and moon and stars, and on the earth dismay among the nations, bewildered by the roaring of the sea and the surging of the waves.
26 UDB लोक अस्वस्थ होऊन अतिशय भयभीत होतील, कारण जगात पुढे काय घडणार ह्याची ते वाट पाहतील. आकाशातील तारे त्यांची सामान्य ठिकाणे सोडतील. BSB BSB: Men will faint from fear and anxiety over what is coming upon the earth, for the powers of the heavens will be shaken.
27 UDB तेव्हा सर्व लोक मला पाहतील, मनुष्याचा पुत्र, अती तेजस्वी प्रकाशात आणि सामर्थ्याने मेघावर येईल. BSB BSB: At that time they will see the Son of Man coming in a cloud with power and great glory.
28 UDB म्हणून जेव्हा या भयानक गोष्टी होण्यास सुरवात होईल, सरळ उभे राहा आणि वरती पाहा, कारण लवकरच देव तुमचा बचाव करील.” BSB BSB: When these things begin to happen, stand up and lift up your heads, because your redemption is drawing near.”
29 UDB मग येशूने त्यांना एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड, आणि सर्व झाडांविषयी सुध्दा विचार करा. BSB BSB: Then Jesus told them a parable: “Look at the fig tree and all the trees.
30 UDB जेव्हा तुम्ही पाहता की त्यांच्या पानांना अंकूर फुटतो, तेव्हा तुम्हांला कळते की उन्हाळा जवळ आला आहे. BSB BSB: When they sprout leaves, you can see for yourselves and know that summer is near.
31 UDB तशाच प्रकारे, मी सांगितलेल्या गोष्टी घडतांना तुम्ही पाहाल, तेव्हा तुम्हांला समजेल की लवकरच देव स्वतः एका राजासमान प्रकट होणार आहे. BSB BSB: So also, when you see these things happening, know that the kingdom of God is near.
32 UDB मी तुम्हांला सत्य सांगत आहे: मी आताच सांगितल्या प्रमाणे ह्या सर्व गोष्टी घडण्यापुर्वी या पिढीतील लोक मरणार नाहीत. BSB BSB: Truly I tell you, this generation will not pass away until all these things have happened.
33 UDB आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु जे काही मी तुम्हांला सांगितले ते कधिच नाहीसे होणार नाही. BSB BSB: Heaven and earth will pass away, but My words will never pass away.
34 UDB “स्वतःला नियंत्रनात ठेवण्यासाठी खूप काळजी पुर्वक जपा. असंस्कृत पक्ष किंवा दारू पिणे, जीवनातील दुःखामुळे अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. जर तुम्ही असे केले, तर तुम्ही जास्त वेळ माझी वाट पाहू शकणार नाही, आणि लगेचच जसे एखादा प्राणी जाळ्यात अडकतो तसे, माझ्या परत येण्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. BSB BSB: But watch yourselves, or your hearts will be weighed down by dissipation, drunkenness, and the worries of life—and that day will spring upon you suddenly like a snare.
35 UDB खरंच, मी कोणताही इशारा न देता परत येईन, संपूर्ण पृथ्वीवर प्रत्येकजण जो जिवंत आहे त्याला जसे जाळ्यात अडकावे. BSB BSB: For it will come upon all who dwell on the face of all the earth.
36 UDB तुम्ही या सर्व कठीन प्रसंगातून सुरक्षितरित्या जाण्यासाठी सिध्द असावे, आणि तो मी, जो मनुष्याचा पुत्र, जेव्हा जगाचा न्याय करण्यासाठी येईन तेव्हा तुम्हांला निष्पाप असे घोषीत करावे म्हणून नेहमी प्रार्थना करा.” BSB BSB: So keep watch at all times, and pray that you may have the strength to escape all that is about to happen and to stand before the Son of Man.”
37 UDB प्रत्येक दिवशी येशू मंदिरात लोकांना शिकवत होता. तरी प्रत्येक संध्याकाळी तो शहराच्या बाहेर जाऊन जैतून डोंगरावर पूर्ण रात्र थांबत असे. BSB BSB: Every day Jesus taught at the temple, but every evening He went out to spend the night on the Mount of Olives.
38 UDB आणि दररोज अगदी सकाळी सर्व लोक त्याचे ऐकण्यासाठी मंदिरात येत असत. BSB BSB: And early in the morning all the people would come to hear Him at the temple.