1 UDB त्या आठवड्यातील एके दिवशी येशू मंदिराच्या अंगणात लोकांना देवाचा चांगला संदेश सांगत होता. जसे तो सांगत होता, तेंव्हा मुख्य याजक, यहूद्यांच्या नियमांचे शिक्षक, आणि इतर वडील त्याच्याकडे आले. BSB BSB: One day as Jesus was teaching the people in the temple courts and proclaiming the gospel, the chief priests and scribes, together with the elders, came up to Him.
2 UDB ते त्याला म्हणाले, ‘‘आम्हांला सांगा, ह्या गोष्टी करण्याचा तुम्हांला काय अधिकार आहे? आणि या गोष्टी सांगण्याचा अधिकार तुम्हांला कोणी दिला?” BSB BSB: “Tell us,” they said, “by what authority are You doing these things, and who gave You this authority?”
3 UDB त्याने उत्तर दिले, ‘‘मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो. BSB BSB: “I will also ask you a question,” Jesus replied. “Tell Me:
4 UDB योहानाने लोकांचा बाप्तिस्मा केला, ह्या विषयी मला सांगा: देवाने त्याला बाप्तिस्मा करण्याची आज्ञा दिली किंवा मनुष्याने आज्ञा दिली होती?” BSB BSB: John’s baptism—was it from heaven, or from men?”
5 UDB या विषयी त्यांनी आपसात चर्चा केली. ते म्हणाले, “जर आपण असे उत्तर दिले, की देवाने त्याला सांगितले होते, तर तो म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?” BSB BSB: They deliberated among themselves and said, “If we say, ‘From heaven,’ He will ask, ‘Why did you not believe him?’
6 UDB जर आपण असे म्हटले, ‘ते मनुष्यच होते ज्यांनी त्याला बाप्तिस्मा देण्यास सांगितले,’ तर लोक आपल्याला मरेपर्यंत धोंडमार करतील, कारण योहान हा देवाने पाठवलेला संदेष्टा होता असा ते विश्वास ठेवतात.” BSB BSB: But if we say, ‘From men,’ all the people will stone us, for they are convinced that John was a prophet.”
7 UDB म्हणून त्यांनी उत्तर दिले की योहानाने बाप्तिस्मा द्यावा हे त्याला कोणी सांगितले हे आम्हास ठाऊक नाही. BSB BSB: So they answered that they did not know where it was from.
8 UDB मग येशूने त्यांना उत्तर दिले, “तर ह्या गोष्टी करण्यासाठी मला कोणी अधिकार दिला हे, मी पण तुम्हांला सांगत नाही.” BSB BSB: And Jesus replied, “Neither will I tell you by what authority I am doing these things.”
9 UDB मग येशूने लोकांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने द्राक्षाच्या मळ्याची लागवड केली. त्याने द्राक्षाच्या मळ्याची काळजी घेण्यासाठी काही मनुष्यांना भाड्याने दिला. मग तो दुसऱ्या देशात निघून गेला व तिथे तो बराच काळ राहिला. BSB BSB: Then He proceeded to tell the people this parable: “A man planted a vineyard, rented it out to some tenants, and went away for a long time.
10 UDB जेव्हा द्राक्षाच्या कापनीची वेळ आली होती, तेव्हा त्याने एका सेवकाला द्राक्षमळ्याची काळजी घेणाऱ्या लोकांकडे पाठवले, जेणेकरून त्यांनी द्राक्षाच्या उत्पंनाचा त्याचा वाटा त्याला द्यावा. परंतु तो सेवक आल्यावर, त्यांनी त्याला मारहाण करून कोणतेही द्राक्ष न देता परत पाठवून दिले. BSB BSB: At harvest time, he sent a servant to the tenants to collect his share of the fruit of the vineyard. But the tenants beat the servant and sent him away empty-handed.
11 UDB नंतर, मालकाने दुसऱ्या सेवकाला पाठवले. परंतु त्यांनी त्यालाही मारहाण केली आणि त्याचा अपमान केला. त्यांनी त्याला कोणतेही द्राक्ष न देता परत पाठवून दिले. BSB BSB: So he sent another servant, but they beat him and treated him shamefully, sending him away empty-handed.
12 UDB असे असूनही नंतर, मालकाने दुसऱ्या सेवकाला पाठवले. ह्या तिसऱ्या सेवकाला त्यांनी जखमी करून द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले. BSB BSB: Then he sent a third, but they wounded him and threw him out.
13 UDB आता द्राक्षमळ्याचा मालक स्वतःशीच बोलला, ‘मी आता काय करू? माझा मुलगा जो मला खूप प्रिय आहे त्याला मी पाठवतो. कदाचित ते त्याचा सन्मान करतील.’ BSB BSB: ‘What shall I do?’ asked the owner of the vineyard. ‘I will send my beloved son. Perhaps they will respect him.’
14 UDB म्हणून त्याने आपल्या मुलाला पाठवले, परंतु द्राक्षमळ्याची काळजी घेणाऱ्या माणसांनी त्याला येतांना पाहिले, ते एकमेकांना म्हणाले, ‘हा जो मनुष्य येत आहे तो काही दिवसांनी द्राक्षमळ्यास वतन करून घेईल! तर चला त्याला मारून टाकू या कदाचित द्राक्षमळा आपला होईल!’ BSB BSB: But when the tenants saw the son, they discussed it among themselves and said, ‘This is the heir. Let us kill him, and the inheritance will be ours.’
15 UDB म्हणून त्यांनी त्याला द्राक्षमळ्या बाहेर काढून मारून टाकले. तर मी तुम्हांला सांगतो द्राक्षमळ्याचा मालक त्यांचे काय करील! BSB BSB: So they threw him out of the vineyard and killed him. What then will the owner of the vineyard do to them?
16 UDB तो येईल आणि द्राक्षमळ्याची काळजी घेत होते त्या माणसांना मारून टाकिल. नंतर तो त्याची काळजी घेण्यासाठी दुसऱ्या लोकांना ठेवील.” येशूचे बोलणे ऐकनाऱ्या लोकांनी हे ऐकले तेव्हा, ते म्हणाले, “अशी परिस्थिती कधीही न घडो!” BSB BSB: He will come and kill those tenants and give the vineyard to others.” And when the people heard this, they said, “May such a thing never happen!”
17 UDB परंतु येशूने थेट त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “तुम्हांला असेही म्हणता येईल, परंतु शास्त्रात लिहिलेल्या या शब्दाच्या अर्थाविषयी विचार करा, ‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नाकारला तोच इमारती मधला अती महत्वाचा दगड ठरला.’ BSB BSB: But Jesus looked directly at them and said, “Then what is the meaning of that which is written: ‘The stone the builders rejected has become the cornerstone’?
18 UDB जो कोणी या दगडावर पडेल त्याचे तुकडे होतील, आणि ज्याच्यावर तो पडेल त्याचा तो पूर्णपणे नाश करील.” BSB BSB: Everyone who falls on this stone will be broken to pieces, but he on whom it falls will be crushed.”
19 UDB मुख्य याजक आणि यहूद्यांच्या नियमांचे शिक्षक यांना जानीव झाली की त्याने त्या दुष्ट लोकांची गोष्ट सांगून त्यांना दोष देत आहे. म्हणून लगेचच ते त्याला अटक करू पाहत होते, परंतु त्यांनी त्याला अटक केली नाही, कारण जर आपण असे केले तर लोक काय करतील ह्याची त्यांना भीती वाटत होती. BSB BSB: When the scribes and chief priests realized that Jesus had spoken this parable against them, they sought to arrest Him that very hour. But they were afraid of the people.
20 UDB म्हणून त्यांनी लक्षपूर्वक त्याच्यावर नजर ठेवली. स्वतःला प्रामाणिक दाखवणारे हेर सुध्दा त्यांनी पाठवले. परंतु खरोखर त्यांना असे वाटत होते की येशूने काहितरी चूकिचे बोलावे जेणेकरून त्यांना त्याला दोष देता येईल. आपण त्याला प्रांताच्या राज्यपालाच्या तावडीत देण्यासाठी सिध्द व्हावे असे त्यांना वाटत होते. BSB BSB: So they watched Him closely and sent spies who pretended to be sincere. They were hoping to catch Him in His words in order to hand Him over to the rule and authority of the governor.
21 UDB हेरांपैकी एकाने त्याला विचारले, “गुरूजी, जे योग्य आहे तेच तुम्ही बोलता आणि शिकवता हे आम्हांला ठाऊक आहे. विशिष्ट लोकांना आवडत नसले तरी तुम्ही खरे तेच सांगता. जसे देव आमच्या कडून करण्याचे इच्छितो तसे तुम्ही प्रामाणिक पणे शिकवता. BSB BSB: “Teacher,” they inquired, “we know that You speak and teach correctly. You show no partiality but teach the way of God in accordance with the truth.
22 UDB म्हणून तुम्ही या विषयी काय विचार करता ते आम्हांला सांगा: “आम्ही रोमी सरकारला कर देणे हे योग्य आहे, किंवा नाही?” BSB BSB: Is it lawful for us to pay taxes to Caesar or not?”
23 UDB परंतु त्याने त्यांची चाल ओळखली की ते त्याला संकटामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत, एक तर असे यहूदी, ज्यांना कर देण्याचा तिटकारा वाटतो, किंवा रोमी शासनाचा. म्हणून तो त्यांना म्हणाला, BSB BSB: But Jesus saw through their duplicity and said to them,
24 UDB “मला रोमी नाणे दाखवा, आता मला सांगा यावर कोणाचा छाप आहे. आणि त्याच्यावर कोणाचे नाव आहे.” मग त्यांनी त्याला एक नाणं दाखवले आणि म्हटले, “यावर कैसराचे नाव आणि कैसराचा छाप आहे, जो रोमी सरकारचा मुख्य आहे.” BSB BSB: “Show Me a denarius. Whose image and inscription are on it?” “Caesar’s,” they answered.
25 UDB त्याबाबतित, तो त्यांना म्हणाला, “जे सरकारचे आहे ते सरकारला द्या, आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” BSB BSB: So Jesus told them, “Give to Caesar what is Caesar’s, and to God what is God’s.”
26 UDB त्याच्या उत्तराने हेरांना खूप आश्चर्य वाटले, असे की त्यांना त्याला काही उत्तर देता आले नाही. त्याच्या आजुबाजूला उभे असलेल्या लोकांसमोर येशू जे काही बोलला त्या मध्ये हेरांना कोणतीही चूक सापडली नाही. BSB BSB: And they were unable to trap Him in His words before the people. And amazed at His answer, they fell silent.
27 UDB त्या नंतर, काही सदूकी येशूकडे आले. ते अशा गटांपैकी होते जे म्हणतात कोणीही मरणातून उठणार नाही. BSB BSB: Then some of the Sadducees, who say there is no resurrection, came to question Him.
28 UDB त्यांना येशूला प्रश्न विचारायचा होता. त्यांच्या पैकी एकाने त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने आम्हां यहूद्यांसाठी लिहले आहे की एका पुरुषाला पत्नी होती व त्याला मुलबाळ न होता तो मरण पावला, त्याच्या भावाने त्या विधवेशी विवाह करावा जेणेकरून तिला त्याच्या द्वारे मुले होतील. याच प्रकारे, लोक मुलांस जो मरण पावला त्याचा वंशज असे समजतील. BSB BSB: “Teacher,” they said, “Moses wrote for us that if a man’s brother dies and leaves a wife but no children, the man is to marry his brother’s widow and raise up offspring for him.
29 UDB बरे मग, एका कुटूंबात सात भाऊ होते. सर्वात मोठ्या मुलाने एका स्त्री सोबत विवाह केला, परंतु त्याला आणि त्याच्या पत्नीला कोणतेही मुलबाळ झाले नाही. नंतर तो मरण पावला. BSB BSB: Now there were seven brothers. The first one married a wife but died childless.
30 UDB दुसऱ्या भावाने हा नियम पाळला व विधवेशी विवाह केला, परंतु त्याच्या सोबत देखिल तशीच गोष्ट घडली. BSB BSB: Then the second
31 UDB मग तिसऱ्याने तिच्या सोबत विवाह केला, परंतु तिच गोष्ट पुन्हा घडली. सर्व सात भावांनी, एकामागून एक, त्या स्त्री सोबत विवाह केला, परंतु त्यांना मुले झाली नाही, आणि एक एक करून ते मरण पावले. BSB BSB: and the third married the widow, and in the same way all seven died, leaving no children.
32 UDB त्या नंतर ती स्त्री देखील, मरण पावली. BSB BSB: And last of all, the woman died.
33 UDB म्हणून, एक अशी वेळ येईल की मेलेले लोक पुन्हा उठवीले जातील हे जर खरे आहे, तर मग ती स्त्री कोणाची पत्नी असेल असे तुम्हांला वाटते? तिने तर सर्व सात भावांशी विवाह केला होता हे लक्षात असू द्या!” BSB BSB: So then, in the resurrection, whose wife will she be? For all seven were married to her.”
34 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, “ह्या जगात, मनुष्य पत्नी करून घेतात, आणि लोक विवाहामध्ये त्यांच्या मुली मनुष्यांना देतात. BSB BSB: Jesus answered, “The sons of this age marry and are given in marriage.
35 UDB परंतु ज्या लोकांना स्वर्गात जाण्यासाठी देव पात्र समजतो त्यांच्या मरणातून उठल्यावर ते विवाह करत नाहीत. BSB BSB: But those who are considered worthy to share in the age to come and in the resurrection from the dead will neither marry nor be given in marriage.
36 UDB शिवाय, ते येथून पुढे मरतही नाहीत, कारण ते देवदूतांप्रमाने अविनाशी होतात. खरे तर देव त्यांना पुन्हा उठवून हे दाखवतो की ते त्याची मुले आहेत. BSB BSB: In fact, they can no longer die, because they are like the angels. And since they are sons of the resurrection, they are sons of God.
37 UDB परंतु मरणातून पुन्हा उठणाऱ्यां लोकांविषयी, मोशेने त्या विषयी काहीतरी लिहिले आहे. त्याठिकाणी जेथे त्याने जळत्या झुडूपा विषयी लिहिले आहे, त्याने उल्लेख केला आहे प्रभू म्हणून ज्या देवाची अब्राहामाने आराधना केली, ज्याची इसहाकाने आराधना केली, ज्याची याकोबाने आराधना केली. BSB BSB: Even Moses demonstrates that the dead are raised, in the passage about the burning bush. For he calls the Lord ‘the God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob.’
38 UDB हे मृत लोक नव्हते ज्यांनी देवाची आराधना केली, त्या उलट ते जिवंत लोक होते ज्यांनी देवाची आराधना केली. ज्या लोकांचा आत्मा मेल्यानंतर पुन्हा उठविला जातो ते सर्व लोक निरंतर त्याचा आदर करत राहतात!” BSB BSB: He is not the God of the dead, but of the living, for to Him all are alive.”
39 UDB यहूद्यांच्या नियमांच्या काही शिक्षकांनी उत्तर दिले, “गुरूजी, तुम्ही खूप चांगले उत्तर दिले!” BSB BSB: Some of the scribes answered, “Teacher, You have spoken well!”
40 UDB त्यानंतर, त्याला जाळ्यात अडकवण्यासारखे प्रश्न विचारण्याचे कोणीही धैर्य केले नाही. BSB BSB: And they did not dare to question Him any further.
41 UDB नंतर येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा लोक म्हणतात ख्रिस्त हा केवळ दावीदाचे वंशज आहे ते चूक आहे, मी तुम्हांला दाखवतो! BSB BSB: Then Jesus declared, “How can it be said that the Christ is the Son of David?
42 UDB दावीदाने स्वतः स्तोत्रांमध्ये ख्रिस्ताविषयी लिहिले आहे. देव माझ्या प्रभूला म्हणतो. ‘माझ्या जवळ माझ्या उजविकडे बस, जेथे मी तुझा अतिशय सन्मान करील. BSB BSB: For David himself says in the book of Psalms: ‘The Lord said to my Lord, “Sit at My right hand
43 UDB तुझ्या शत्रूचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत तू येथे बस.’ BSB BSB: until I make Your enemies a footstool for Your feet.”’
44 UDB दावीद राजा ख्रिस्ताला माझा प्रभू म्हणतो’! म्हणून ख्रिस्त फक्त दावीद वंशातून आलेला कोणीतरी असा नाही! जे काही मी बोललो तोच पुरावा आहे की तो दावीदा पेक्षा श्रेष्ठ आहे, हेच खरे आहे ना?” BSB BSB: Thus David calls Him ‘Lord.’ So how can He be David’s son?”
45 UDB जेव्हा हे सर्व इतर लोक ऐकत होते, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, BSB BSB: In the hearing of all the people, Jesus said to His disciples,
46 UDB जे मनुष्य आपल्याच यहूदी नियमांचे शिक्षण देतात अशांसारखे वर्तन तुम्ही करू नये म्हणून सावध असा. मोठे झगे घालणे त्यांना आवडते आणि असे फिरतात की ते फार महत्वाचे आहेत हे लोकांना वाटले पाहिजे. बाजार भरतो अशा ठिकाणी लोकांनी त्यांना आदर पूर्वक सलाम करावा हेही त्यांना आवडते. सभास्थानातील अती महत्वाच्या ठिकाणी बसने त्यांना आवडते. मेजवानीच्या वेळीही अतिशय आदरनीय लोकांच्या जागेवर बसने त्यांना आवडते. BSB BSB: “Beware of the scribes. They like to walk around in long robes, and they love the greetings in the marketplaces, the chief seats in the synagogues, and the places of honor at banquets.
47 UDB ते विधवांची सर्व मालमत्ता देखील चोरतात. त्यांना लोकांसमोर जास्त वेळ प्रार्थना करने आवडते. नक्कीच देव त्यांना अतिशय कठोरपणे शिक्षा करील.” BSB BSB: They defraud widows of their houses, and for a show make lengthy prayers. These men will receive greater condemnation.”