3 UDB येशूने उत्तर दिले, “या व्यक्तीने किंवा त्याच्या आई-वडीलांनी पाप केले आहे असे नाही. तर देव त्याच्यामध्ये जे शक्तिशाली कार्य करणार आहे हे आज लोकांना पाहता यावे म्हणून तो आंधळा जन्मास आला. BSB BSB: Jesus answered, “Neither this man nor his parents sinned, but this happened so that the works of God would be displayed in him.
4 UDB ज्याने मला पाठविले त्याचे काम आम्ही दिवस आहे तोपर्यंत केले पाहिजे. रात्र तिच्या मार्गावर आहे आणि जेव्हा ती येते, तेव्हा कोणीही काम करू शकणार नाही. BSB BSB: While it is daytime, we must do the works of Him who sent Me. Night is coming, when no one can work.
5 UDB मी या जगात आहे, तोपर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे. BSB BSB: While I am in the world, I am the light of the world.”
6 UDB त्याने हे म्हटले असता, तो जमिनीवर थुंकला. त्याच्या लाळेने त्याने चिखल तयार केला आणि एका औषधाप्रमाणे त्याने त्या मनुष्याच्या डोळ्यांस लावला. BSB BSB: When Jesus had said this, He spit on the ground, made some mud, and applied it to the man’s eyes.
8 UDB त्या मनुष्याचे शेजारी आणि तो भीक मागायचा तेव्हा त्याला इतर ज्यांनी पाहिले होते ते म्हणाले, “येथे जो बसत असे आणि भीक मागत असे हाच तो मनुष्य नाही का?” BSB BSB: At this, his neighbors and those who had formerly seen him begging began to ask, “Isn’t this the man who used to sit and beg?”
9 UDB काही म्हणाले, “हा तोच एक आहे.” इतर म्हणाले, “नाही, परंतु केवळ त्या मनुष्यासारखा तो दिसतो.” तथापि, तो मनुष्य स्वतः म्हणाला, “होय, मी तोच मनुष्य आहे!” BSB BSB: Some claimed that he was, but others said, “No, he just looks like him.” But the man kept saying, “I am the one.”
10 UDB म्हणून तेव्हा ते त्याला म्हणाले, “आता तू पाहू शकतो हे कसे काय झाले आहे?” BSB BSB: “How then were your eyes opened?” they asked.
11 UDB त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने काही चिखल तयार केला आणि औषधाप्रमाणे त्याला माझ्या डोळ्यावर लावून त्याचा वापर केला. मग त्याने मला शिलोहाच्या तळ्यात जायला आणि ते तेथे धुवायला सांगितले. म्हणून मी तेथे गेलो आणि ते धुतले आणि, नंतर प्रथम वेळेस मी पाहू लागलो.” BSB BSB: He answered, “The man they call Jesus made some mud and anointed my eyes, and He told me to go to Siloam and wash. So I went and washed and received my sight.”
12 UDB ते त्याला म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?” तो म्हणाला, “मला माहित नाही.” BSB BSB: “Where is He?” they asked. “I do not know,” he answered.
13 UDB त्या मनुष्याला तेथे असलेल्या काही लोकांनी त्याला परूश्यांच्या सभेत घेऊन गेले. BSB BSB: They brought to the Pharisees the man who had been blind.
14 UDB आता येशूने हा चमत्कार केला तेव्हा तो शब्बाथ दिवस होता. BSB BSB: Now the day on which Jesus had made the mud and opened his eyes was a Sabbath.
15 UDB म्हणून आता तो कसे काय पाहण्यास सक्षम झाला याबद्दल परूश्यांनी पुन्हा त्या मनुष्याला विचारले. तो त्यांना म्हणाला, “त्या मनुष्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला आणि तो मी धुऊन टाकला आणि आता मी पाहू लागलो.” BSB BSB: So the Pharisees also asked him how he had received his sight. The man answered, “He put mud on my eyes, and I washed, and now I can see.”
16 UDB परूश्यांतील काही म्हणाले, “तो शब्बाथ दिवसाला पाळीत नाही म्हणून येशू हा मनुष्य देवापासून नाही हे आम्हाला माहिती आहे.” त्या गटातील इतरांनी विचारले, “प्रत्येकजण पाहतात असे शक्तीशाली कार्य तो एक पापी असला, तर तो कसे काय करू शकतो?” म्हणून परूश्यांच्या मध्ये तेथे एक मतभेद होता. BSB BSB: Because of this, some of the Pharisees said, “This man is not from God, for He does not keep the Sabbath.” But others said, “How can a sinful man perform such signs?” And there was division among them.
17 UDB त्यांनी पुन्हा एकदा त्या आंधळ्या मनुष्याला विचारले, “तुझे डोळे पुनर्स्थापीत करणारा तोच आहे, असे तू त्याच्याबद्दल म्हणतोस काय?” तो मनुष्य म्हणाला, “तो एक संदेष्टा आहे.” BSB BSB: So once again they asked the man who had been blind, “What do you say about Him, since it was your eyes He opened?” “He is a prophet,” the man replied.
18 UDB आता तो मनुष्य आंधळा होता नंतर पुन्हा पाहण्यासाठी सक्षम झाला आहे यावर येशूच्या विरूद्ध असलेल्या यहूद्यांनी यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून त्या मनुष्याच्या आई-वडिलांची देखील चौकशी करता यावी ह्यासाठी त्यांना सभेत आणण्यासाठी त्यांनी कोणीतरी पाठवले. BSB BSB: The Jews still did not believe that the man had been blind and had received his sight until they summoned his parents
19 UDB त्यांनी त्याच्या आई-वडिलांना विचारले, “हा तुमचा मुलगा आहे का? त्याचा जन्म झाला होता त्या दिवसापासून तो आंधळा होता का? मग आता तो कसे काय पाहू शकतो?” असे तुम्ही म्हणता का? BSB BSB: and asked, “Is this your son, the one you say was born blind? So how is it that he can now see?”
20 UDB त्याच्या आई-वडीलांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे हे आम्हाला माहित आहे. तो जन्मला तेव्हा तो आंधळा होता हे आम्हाला माहित आहे. BSB BSB: His parents answered, “We know he is our son, and we know he was born blind.
21 UDB असे असले तरी, आता तो कसा काय पाहू शकतो हे आम्हाला माहित नाही. त्याचे डोळे कोणी बरे केले हे देखील आम्हाला माहित नाही. त्याला विचारा, स्वतःविषयी बोलण्याकरता तो पुरेसा वयात आलेला आहे. BSB BSB: But how he can now see or who opened his eyes, we do not know. Ask him. He is old enough to speak for himself.”
22 UDB येशू हा ख्रिस्त होता हे घोषित करणाऱ्या कोणालाही घ्यावे आणि सभास्थानातून त्याला बंदी घालावी या मताशी येशूविरूद्ध असणाऱ्या यहूदी पूर्वी एकमेकांशी सहमत होते. BSB BSB: His parents said this because they were afraid of the Jews. For the Jews had already determined that anyone who confessed Jesus as the Christ would be put out of the synagogue.
23 UDB म्हणूनच त्याचे आई-वडील म्हणाले, “त्याला विचारा, तो स्वतः:साठी बोलण्याकरता पुरेसा वयात आलेला आहे.” BSB BSB: That was why his parents said, “He is old enough. Ask him.”
24 UDB मग जो मनुष्य आंधळा होता त्याला त्यांनी बोलाविले, आणि त्यांच्यापुढे या दुसऱ्यावेळी येण्यासाठी त्यांनी त्याला विचारले, तो तेथे आला, तेव्हा ते त्याला म्हणाले, “तू केवळ सत्य बोलशील हे वचन देवाला दे! तुला बरे केले तो हा मनुष्य एक पापी आणि आम्हाला मोशेने दिलेल्या नियमांना तो पाळीत नाही हे आम्हाला माहित आहे. BSB BSB: So a second time they called for the man who had been blind and said, “Give glory to God! We know that this man is a sinner.”
25 UDB त्याने उत्तर दिले, “तो एक पापी आहे किंवा नाही हे मला माहित नाही. एक गोष्ट मला माहित आहे ती म्हणजे मी पूर्वी आंधळा होतो, परंतु आता मी पाहू शकतो.” BSB BSB: He answered, “Whether He is a sinner I do not know. There is one thing I do know: I was blind, but now I see!”
26 UDB म्हणून ते त्याला म्हणाले, “त्याने तूला काय केले? आता तू पाहू शकतोस म्हणून त्याने तुला कसे बरे केले?” BSB BSB: “What did He do to you?” they asked. “How did He open your eyes?”
27 UDB त्याने त्यांना उत्तर दिले, “आधीच हे मी तुम्हाला सांगितले आहे, परंतु माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगावे अशी तुम्ही इच्छा का धरता?” तुम्ही देखील खंरच त्याचे शिष्य होऊ इच्छिता का?” BSB BSB: He replied, “I already told you, and you did not listen. Why do you want to hear it again? Do you also want to become His disciples?”
28 UDB तेव्हा ते क्रोधित झाले आणि त्याचा अपमान केला: “तू त्या मनुष्याचा शिष्य आहेस, परंतु आम्ही मोशेचे शिष्य आहोत! BSB BSB: Then they heaped insults on him and said, “You are His disciple; we are disciples of Moses.
29 UDB देव मोशेबरोबर बोलला हे आम्हाला माहित आहे; परंतु या मनुष्याबद्दल, तो अगदी कोठून येतो हे देखील आम्हाला माहित नाही.” BSB BSB: We know that God spoke to Moses, but we do not know where this man is from.”
30 UDB त्या मनुष्याने उत्तर दिले, “हेच अतिशय आश्चर्यकारक आहे! तो कोठून येतो हे तुम्हाला माहित नाही, परंतु तोच केवळ एक आहे ज्याने माझे डोळे उघडले आहे म्हणून मी पाहू शकतो! BSB BSB: “That is remarkable indeed!” the man said. “You do not know where He is from, and yet He opened my eyes.
31 UDB देव जे लोक त्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करतात, अशा पाप्यांची प्रार्थना ऐकत नाही, परंतु जे लोक त्याची उपासना करतात आणि जे त्याला हवे आहे ते करतात त्यांची प्रार्थना तो ऐकतो. BSB BSB: We know that God does not listen to sinners, but He does listen to the one who worships Him and does His will.
32 UDB जन्मापासून अंध असलेल्या एका मनुष्याला त्याचे डोळे उघडण्यास कोणीतरी सक्षम होते हे जगाच्या प्रारंभापासून ते कोठेही ऐकण्यात आले नव्हते! BSB BSB: Never before has anyone heard of opening the eyes of a man born blind.
33 UDB हा मनुष्य देवाकडून आला नसता, तर त्यासारखे त्याला काहीच करता आले नसते!” BSB BSB: If this man were not from God, He could do no such thing.”
34 UDB त्यांनी त्याला उत्तर दिले, तुझा जन्म पापामध्ये झाला आहे आणि तुझे सर्व आयुष्य संपूर्णपणे पापामध्ये जगला आहेस! आम्हाला शिकवण्यासाठी तू पात्र आहेस असे तुला वाटते काय?” मग त्यांनी त्याला सभास्थानातून बंदी घातली. BSB BSB: They replied, “You were born in utter sin, and you are instructing us?” And they threw him out.
35 UDB त्याने बरे केलेल्या मनुष्यासोबत परूश्यांनी काय केले, सभास्थानातून कसे त्यांनी त्याला बाहेर घालवून लावले याबद्दल येशूने ऐकले. म्हणून तो गेला आणि त्या मनुष्याला शोधू लागला. तो त्याला सापडला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? BSB BSB: When Jesus heard that they had thrown him out, He found the man and said, “Do you believe in the Son of Man?”
36 UDB त्या मनुष्याने उत्तर दिले, “गुरूजी, तो कोण आहे? मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो.” BSB BSB: “Who is He, Sir?” he replied. “Tell me so that I may believe in Him.”
37 UDB येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहे. तुझ्याबरोबर जो आता बोलत आहे तोच तो आहे.” BSB BSB: “You have already seen Him,” Jesus answered. “He is the One speaking with you.”
38 UDB तो मनुष्य म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो.” मग तो त्याच्या गुडघ्यावर गेला आणि त्याची उपासना केली. BSB BSB: “Lord, I believe,” he said. And he worshiped Jesus.
39 UDB येशू म्हणाला, “जे पाहू शकत नाही त्यांनी पाहावे आणि जे पाहू शकतात त्यांनी आंधळे व्हावे म्हणून मी जगाचा न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे.” BSB BSB: Then Jesus declared, “For judgment I have come into this world, so that the blind may see and those who see may become blind.”
40 UDB परूश्यांतील काही, जे येशूच्या आजुबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलतांना ऐकले, आणि त्यांनी येशूला विचारले, “आम्ही देखील आंधळे आहोत काय?” BSB BSB: Some of the Pharisees who were with Him heard this, and they asked Him, “Are we blind too?”
41 UDB येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुमच्याकडे दोष नसता. तथापि, तुम्ही आता स्वतःचा बचाव करता आणि म्हणता, ‘आम्ही पाहत आहोत,’ म्हणून तुमचे दोष तुमच्या बरोबर आहेत. BSB BSB: “If you were blind,” Jesus replied, “you would not be guilty of sin. But since you claim you can see, your guilt remains.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.