2 UDB क्विरीनिय हा सूरिया प्रांतावर राज्य करत होता त्यावेळी ही नोदंणी पहिल्यांदा झाली. BSB BSB: This was the first census to take place while Quirinius was governor of Syria.
3 UDB म्हणून प्रत्येकाला नोदंणी करण्यासाठी त्यांना आपल्या परिवाराच्या मूळगावी जावे लागले. BSB BSB: And everyone went to his own town to register.
6 UDB बेथलहेमामध्ये ते पोहचल्यावर, तेव्हा जेथे प्रवासी सहसा थांबतात त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती. म्हणून एक रात्र राहता येईल अशा ठिकाणी ते राहिले. ते तेथे असतांना मरीयेची प्रसुतीची वेळ आली आणि तिने आपल्या प्रथम मुलाला जन्म दिला, तो एक मुलगा होता. तिने त्याला रुंद कापडाच्या पट्ट्यामध्ये गुंडाळले आणि प्राणी जेथे अन्न खातात त्या ठिकाणी ठेवले. BSB BSB: While they were there, the time came for her Child to be born.
9 UDB अचानक प्रभू देवाचा एक दूत त्यांना दिसला. देवाची महिमा दर्शवणारा एक उज्ज्वल प्रकाश तिथे पसरला आणि त्यांना आच्छादित केले. म्हणून ते अतिशय भयभीत झाले. BSB BSB: Just then an angel of the Lord stood before them, and the glory of the Lord shone around them, and they were terrified.
10 UDB परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका! तुम्हांला एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. ज्याने सर्व लोकांना फायदा होईल आणि तुम्हांला मोठा आनंद होईल. BSB BSB: But the angel said to them, “Do not be afraid! For behold, I bring you good news of great joy that will be for all the people:
11 UDB आज, दावीदाच्या नगरात, एक बाळ जन्माला आले आहे तो मसीहा, प्रभू आहे! जो तुम्हांला तुमच्या पापापासून वाचवेल! BSB BSB: Today in the city of David a Savior has been born to you. He is Christ the Lord!
12 UDB अशा रितीने तुम्ही त्याला ओळखू शकाल: बेथलहेमामध्ये एक बाळ तुम्हास आढळेल जे कापडाच्या पट्ट्यामध्ये गुंडाळलेले आणि प्राणी जेथे अन्न खातात त्या ठिकाणी ठेवलेले तुम्हांला दिसेल.” BSB BSB: And this will be a sign to you: You will find a baby wrapped in swaddling cloths and lying in a manger.”
13 UDB अचानक स्वर्गातून देवदूतांचा एक मोठा समुह दिसला आणि दुसऱ्या देवदूतांमध्ये सामिल झाला. ते सर्व, देवाची स्तुती करीत म्हणाले, BSB BSB: And suddenly there appeared with the angel a great multitude of the heavenly host, praising God and saying:
14 UDB “सर्वोच्च स्वर्गामध्ये सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा! आणि देवाला संतुष्ट करणाऱ्या पृथ्वीवरील लोकांवर शांती असो!” BSB BSB: “Glory to God in the highest, and on earth peace to men on whom His favor rests!”
15 UDB नंतर देवदूत त्यांना सोडून स्वर्गात गेले, मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, ‘चला, ताबडतोब आपण बेथलहेमला जाऊ आणि घडलेली गोष्ट जी देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.” BSB BSB: When the angels had left them and gone into heaven, the shepherds said to one another, “Let us go to Bethlehem and see this thing that has happened, which the Lord has made known to us.”
16 UDB मग ते त्वरीत गेले आणि जेथे मरीया आणि योसेफ थांबले होते ते ठिकाण त्यांना सापडले, तेव्हा बाळाला प्राणी जेथे अन्न खातात त्या ठिकाणी ठेवलेले त्यांनी पाहिले. BSB BSB: So they hurried off and found Mary and Joseph and the Baby, who was lying in the manger.
17 UDB त्याला पाहिल्यानंतर, या बाळाबद्दल त्यांना जे सर्वकाही सांगितले गेले होते ते त्यांनी सर्वांना सांगितले. BSB BSB: After they had seen the Child, they spread the message they had received about Him.
18 UDB मेंढपाळांनी सांगितलेले सर्वकाही ज्या लोकांनी ऐकले, त्या सर्वांना आश्चर्य वाटले. BSB BSB: And all who heard it were amazed at what the shepherds said to them.
19 UDB पण मरीयेने ऐकलेल्या सर्व गोष्टींचा विचार केला आणि काळजीपूर्वक त्या मनात ठेवल्या. BSB BSB: But Mary treasured up all these things and pondered them in her heart.
20 UDB मेंढपाळ जेथे त्यांची मेंढरे होते त्या शेतामध्ये परत आले. त्यांनी जे काही पाहिले व ऐकले होते त्याबद्दल त्याची स्तुती करीत होते, आणि देव किती महान आहे असे ते बोलू लागले कारण देवदूताने त्यांना सांगितले होते अगदी त्याप्रमाणेच सर्व गोष्टी घडल्या होत्या. BSB BSB: The shepherds returned, glorifying and praising God for all they had heard and seen, which was just as the angel had told them.
22 UDB मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या शुद्धिकरणासाठी आवश्यक असलेल्या दिवसांची संख्या पूर्ण झाली, तेव्हा मरीया आणि योसेफ आपल्या मुलाला प्रभूला समर्पित करण्यासाठी यरुशलेमला प्रवास करुन गेले. BSB BSB: And when the time of purification according to the Law of Moses was complete, His parents brought Him to Jerusalem to present Him to the Lord
23 UDB परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुरुष संततीला प्रभूसाठी पवित्र म्हणून वेगळे केले जाईल.” BSB BSB: (as it is written in the Law of the Lord: “Every firstborn male shall be consecrated to the Lord”),
24 UDB परमेश्वराच्या नियमशास्त्रात हे देखील सांगतिले आहे की, एका नवजात मुलाच्या पालकांनी “दोन होले किंवा दोन कबुतराची पिल्ले” याचा यज्ञ करायलाच हवा. BSB BSB: and to offer the sacrifice specified in the Law of the Lord: “A pair of turtledoves or two young pigeons.”
25 UDB त्यावेळी यरुशलेमात एक वृद्ध पुरुष होता त्याचे नाव शिमोन होते. देवाच्या नियमांचे पालन आणि देवाला ज्याने संतुष्टी मिळते ते काम त्याने केले होते. देवाने इस्राएली लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी मशीहाला पाठवावे यासाठी तो उत्सुकतेने देवाची प्रतीक्षा करीत होता आणि त्यासाठी त्याला पवित्र आत्मा चालवत असे. BSB BSB: Now there was a man in Jerusalem named Simeon, who was righteous and devout. He was waiting for the consolation of Israel, and the Holy Spirit was upon him.
26 UDB प्रभूचे अभिवचन असलेल्या मसीहाला पाहिल्यावर तुला मरण येईल असे पवित्र आत्म्याद्वारे त्याला आधीच प्रकट करण्यात आले होते. BSB BSB: The Holy Spirit had revealed to him that he would not see death before he had seen the Lord’s Christ.
27 UDB जेव्हा योसेफ आणि मरीया आपल्या मुलाला, येशूला, देवाने नियमशास्त्रात आज्ञा केलेल्या विधी प्रमाणे करण्याकरिता त्यांनी मंदिरात आणले, तेव्हा आत्मायुक्त शिमोनाने मंदिराच्या अंगणात प्रवेश केला. BSB BSB: Led by the Spirit, he went into the temple courts. And when the parents brought in the child Jesus to do for Him what was customary under the Law,
28 UDB मग त्याने येशूला हातामध्ये धरून वर केले आणि देवाची स्तुती करीत म्हणाला, BSB BSB: Simeon took Him in his arms and blessed God, saying:
29 UDB हे प्रभू, तू मला दास बनवले आणि आता तुझ्या वचनाप्रमाणे मी शांतीने मरू शकेन. BSB BSB: “Sovereign Lord, as You have promised, You now dismiss Your servant in peace.
30 UDB लोकांना त्यांच्या पापापासून जो वाचवेल ज्याला तू पाठवलेस त्या एकाला मी पाहिले आहे, BSB BSB: For my eyes have seen Your salvation,
31 UDB तू ज्याला सर्व लोकांच्या मध्यभागी तयार केलेस. BSB BSB: which You have prepared in the sight of all people,
32 UDB तो तुझे सत्य परराष्ट्रीय लोकांना प्रकट करणारा प्रकाश बनेल, आणि तो इस्राएली लोकांवर आदर सन्मान आणेल. BSB BSB: a light for revelation to the Gentiles, and for glory to Your people Israel.”
33 UDB येशूचे आईवडील त्याच्याबद्दल शिमोनच्या सांगण्यावर खूपच आश्चर्यचकित झाले होते. नंतर शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि येशूची आई, मरीया, हिला म्हणाला BSB BSB: The Child’s father and mother were amazed at what was spoken about Him.
34 UDB “मी काय म्हणतो ते लक्षात घे मरीये: देवाने असे ठरविले आहे की या मुलामुळे, अनेक इस्राएल लोक देवाकडे वळतील, आणि पुष्कळ इतर लोक देवाकडे वळतील. लोकांना चेतावणी देण्यासाठी एका चिन्हांसारखा तो बनेल, आणि अनेक लोक त्याला विरोध करतील. BSB BSB: Then Simeon blessed them and said to His mother Mary: “Behold, this Child is appointed to cause the rise and fall of many in Israel, and to be a sign that will be spoken against,
35 UDB याचा परिणाम म्हणजे, अनेक लोकांच्या विचारांना प्रकट केले जाईल. तुझ्या स्वतःच्या जिवात तलवार भोसकतील.” BSB BSB: so that the thoughts of many hearts will be revealed—and a sword will pierce your soul as well.”
36 UDB तसेच मंदिराच्या अंगणामध्ये फार वयोवृध्द झालेली हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती. तिचे वडील फनूएल हे आशेर वंशातील सदस्य होते. ती सात वर्षे विवाहित होती आणि त्यानंतर तिचा पती मरण पावला. BSB BSB: There was also a prophetess named Anna, the daughter of Phanuel, of the tribe of Asher, who was well along in years. She had been married for seven years,
37 UDB त्यानंतर, ती एक विधवा म्हणून चौऱ्याऐंशी वर्षे आयुष्य जगली. ती नेहमी मंदिराच्या परिसरात सेवा करीत असे आणि रात्रंदिवस देवाची आराधना करीत असे. तिने अनेकदा उपवास आणि प्रार्थना केली. BSB BSB: and then was a widow to the age of eighty-four. She never left the temple, but worshiped night and day, fasting and praying.
38 UDB त्या क्षणी, हन्ना त्यांच्याजवळ आली आणि बाळाबद्दल देवाचा धन्यवाद करू लागली. मग, अनेक लोक जे यरुशलेमेच्या मुक्ततेची देवाकडे अपेक्षा करीत होते त्यांना ती येशूविषयी बोलली. BSB BSB: Coming forward at that moment, she gave thanks to God and spoke about the Child to all who were waiting for the redemption of Jerusalem.
40 UDB जसे बालक वाढत गेले, तसे ते बलवान व बुद्धिमान होत गेले आणि देव त्याच्यासोबत फार संतुष्ट होता. BSB BSB: And the Child grew and became strong. He was filled with wisdom, and the grace of God was upon Him.
42 UDB जेव्हा येशू बारा वर्षांचा झाला तेव्हा नेहमीप्रमाणे ते सणासाठी यरुशलेमेकडे गेले. BSB BSB: And when He was twelve years old, they went up according to the custom of the Feast.
43 UDB मग सणाचे सर्व दिवस संपले, तेव्हा त्याचे आईवडील घरी परतण्यास निघाले, पण येशू यरुशलेमध्येच पाठीमागे राहिला. त्याच्या पालकांना माहित नव्हते की तो अजूनही तेथेच आहे. BSB BSB: When those days were over and they were returning home, the boy Jesus remained behind in Jerusalem, but His parents were unaware He had stayed.
44 UDB त्यांनी असे गृहित धरले की तो त्यांच्याबरोबर प्रवास करीत असलेल्या इतर लोकांबरोबर येत असेल. नंतर संपूर्ण दिवस चालत गेल्यानंतर, त्यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरु केले. BSB BSB: Assuming He was in their company, they traveled on for a day before they began to look for Him among their relatives and friends.
45 UDB जेव्हा त्यांना तो सापडला नाही तेव्हा, त्याला शोधण्यासाठी ते परत यरूशलेमेला आले. BSB BSB: When they could not find Him, they returned to Jerusalem to search for Him.
46 UDB तीन दिवसांनंतर, तो मंदिराच्या अंगणात, यहूदी धार्मिक शिक्षकांच्या मध्यभागी बसलेला त्यांना सापडला. तो त्यांना शिकवण्यासाठी त्यांचे ऐकून घेत होता, आणि तो त्यांना प्रश्न विचारीत होता. BSB BSB: Finally, after three days they found Him in the temple courts, sitting among the teachers, listening to them and asking them questions.
47 UDB शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो किती उत्तमप्रकारे देतो आणि त्याला किती समजते व त्याने बोललेले ऐकून तिथल्या सर्व लोकांना त्याचे मोठे नवल वाटले. BSB BSB: And all who heard Him were astounded at His understanding and His answers.
48 UDB त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा, ते खूप आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्याला म्हणाली, आमच्याबरोबर तू असे का केलेस? आम्ही तुला शोधत होतो तुझे वडील आणि मी खूप चिंतीत झालो! BSB BSB: When His parents saw Him, they were astonished. “Child, why have You done this to us?” His mother asked. “Your father and I have been anxiously searching for You.”
49 UDB मग तो त्यास म्हणाला, “तुम्ही माझा शोध का घेत आहात? तुम्हांला माहित नाही काय माझा पिता काय करतो? त्यामध्ये मी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. BSB BSB: “Why were you looking for Me?” He asked. “Did you not know that I had to be in My Father’s house?”
50 UDB परंतु तो हे जे त्यांना बोलला त्याचा अर्थ त्यांना समजला नाही. BSB BSB: But they did not understand the statement He was making to them.
52 UDB जस जशी वर्षे उलटली, तसा येशू अधिक ज्ञानी होत गेला आणि तो उंचीने वाढला. देव आणि लोक त्याला अधिक आणि अधिक मान्यता देत गेले. BSB BSB: And Jesus grew in wisdom and stature, and in favor with God and man.