1 UDB तिबिर्य कैसर रोमन साम्राज्यावर पंधराव्या वर्षी राज्य करत होता, त्यावेळेस पंत पिलात, यहूदीया प्रांताचा राज्यपाल होता, हेरोद अंतिपा गालील जिल्ह्यावर राज्य करत होता, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती प्रदेशावर राज्य करत होता, आणि लूसनिय हा अबिलेन प्रदेशावर राज्य करत होता. BSB BSB: In the fifteenth year of the reign of Tiberius Caesar, while Pontius Pilate was governor of Judea, Herod tetrarch of Galilee, his brother Philip tetrarch of Ituraea and Trachonitis, and Lysanias tetrarch of Abilene, 2 UDB त्या वेळेच्या सुमारास, हन्ना आणि मुख्य याजक कयफा हे यरुशलेममध्ये उच्च याजक होते, तेव्हा देव जखऱ्याचा पुत्र योहानाशी बोलला जेव्हा तो रानावनात राहत असे. BSB BSB: during the high priesthood of Annas and Caiaphas, the word of God came to John son of Zechariah in the wilderness.
3 UDB योहान हा यार्देन नदीजवळच्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वत्र फिरत असे. आणि तो लोकांना सांगत असे, “जर तुम्हांला आपल्या पापांची क्षमा पाहिजे असेल, तर मग तुम्ही पश्चाताप केला पाहिजे; मगच मी तुमचा बाप्तिस्मा करीन!” BSB BSB: He went into all the region around the Jordan, preaching a baptism of repentance for the forgiveness of sins,
4 UDB फार पूर्वीच यशया संदेष्ट्याने चर्मपत्राच्या गुंडाळीवर हे शब्द लिहून ठेवले होते: “रानावनामध्ये, कोणीएक घोषणा करेल: प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. BSB BSB: as it is written in the book of the words of Isaiah the prophet: “A voice of one calling in the wilderness, ‘Prepare the way for the Lord, make straight paths for Him.
5 UDB प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट होईल; कुटिल रस्ते सरळ होतील, आणि खडबडीत रस्ते गुळगुळीत तयार होतील. BSB BSB: Every valley shall be filled in, and every mountain and hill made low. The crooked ways shall be made straight, and the rough ways smooth.
6 UDB मग प्रत्येकजण लोकांचे तारण करणारा देवाचा मार्ग पाहतील.” BSB BSB: And all humanity will see God’s salvation.’”
7 UDB योहान जे त्याच्यापासून बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते त्या लोकांच्या गर्दीस म्हणाला, “तुम्ही लोक विषारी सापांसारखे वाईट आहात! एके दिवशी देव पाप करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा करील, त्यापासून वाचण्यासाठी कोणी तुम्हांला सावध केले का? आपण त्याच्यापासून पळून जाऊ शकतो असा विचार करू नका! BSB BSB: Then John said to the crowds coming out to be baptized by him, “You brood of vipers, who warned you to flee from the coming wrath?
8 UDB चांगल्या गोष्टी करून चांगले फळ उत्पन्न करा ह्याद्वारे दिसून येईल की खरोखर तुम्ही आपल्या पापी वर्तणुकीपासून दूर वळाले आहात! आणि स्वतःला, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत!’ असे म्हणू लागू नका कारण मी तुम्हांला सांगतो की, देव ह्या धोंड्याना सुद्धा अब्राहामाचे वंशज बनवू शकतो. BSB BSB: Produce fruit, then, in keeping with repentance. And do not begin to say to yourselves, ‘We have Abraham as our father.’ For I tell you that out of these stones God can raise up children for Abraham.
9 UDB आताच कुऱ्हाड झाडांच्या मुळाशी ठेवलेली आहे, तर मग जे प्रत्येक झाड चांगले फळ उत्पन्न करत नाही ते तोडण्यात येईल व अग्नीत फेकले जाईल.” BSB BSB: The axe lies ready at the root of the trees, and every tree that does not produce good fruit will be cut down and thrown into the fire.”
10 UDB नंतर लोकसमुदायातील काही लोकांनी त्याला विचारले, “तर, मग, आम्ही काय केले पाहिजे?” BSB BSB: The crowds asked him, “What then should we do?”
11 UDB त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्यापैकी कोणाला दोन अंगरखे आहेत, तर तुम्ही त्यापैकी एक ज्याला अंगरखा नाही त्याला द्यायला पाहिजे. जर तुमच्यापैकी कोणाजवळ भरपूर अन्न असेल तर, तुम्ही ज्याच्याजवळ अन्न नाही त्यास काही द्यायला पाहिजे.” BSB BSB: John replied, “Whoever has two tunics should share with him who has none, and whoever has food should do the same.”
12 UDB काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास योहानाजवळ आले. त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, आम्ही काय करायला पाहीजे?” BSB BSB: Even tax collectors came to be baptized. “Teacher,” they asked, “what should we do?”
13 UDB मग तो त्यास म्हणाला, “रोमी सरकारने जितके ठरवून दिले तितकेच गोळा करा त्यापेक्षा अधिक पैसे लोकांकडून गोळा करू नका!” BSB BSB: “Collect no more than you are authorized,” he answered.
14 UDB काही शिपायांनी त्याला विचारले. “आणि आमच्यासाठी काय? आम्ही काय करावे?” मग तो त्यास म्हणाला, “लोकांना धमकावून त्यांना पैसे देण्यास भाग पाडू नका, आणि एखाद्याने गैरकृत्य केले आहे असा खोटा आरोप त्याच्यावर तुम्ही लावू नका! तुम्ही कमावत असलेल्या पैशांच्या रकमेमध्ये समाधानी राहा.” BSB BSB: Then some soldiers asked him, “And what should we do?” “Do not take money by force or false accusation,” he said. “Be content with your wages.”
15 UDB मसीहा आता लवकरच येणार आहे ह्यामुळे लोक ह्रदयात अतिशय आशावादी झाले होते, आणि त्यांच्यापैकी कित्येकजंणाना तर योहान हाच मसीहा असेल म्हणून आश्चर्य वाटत असे. BSB BSB: The people were waiting expectantly and were all wondering in their hearts if John could be the Christ.
16 UDB परंतु योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “नाही, मी तो नाही. माझ्यापेक्षाही खूप महान असा मसीहा श्रेष्ठ आहे. तो इतका महान आहे की त्याच्या वाहाणांचा बंद सोडण्यास देखील मी योग्य नाही! मी तुम्हांला बाप्तिस्मा दिला, तेव्हा मी फक्त पाणी वापरले. पण मसीहा येईल, तेव्हा तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. BSB BSB: John answered all of them: “I baptize you with water, but One more powerful than I will come, the straps of whose sandals I am not worthy to untie. He will baptize you with the Holy Spirit and with fire.
17 UDB निरुपयोगी भुसकटापासून चांगले धान्य वेगळे तयार करण्यासाठी त्याच्या हातात उफणणी काटा आहे. त्याचा धान्याच्या कोठाऱ्यामध्ये तो धान्याला सुरक्षितपणे साठवून ठेवेल परंतु तो भुसा पेटवून कधीही न विझणाऱ्या अग्नीत टाकून देईल. BSB BSB: His winnowing fork is in His hand to clear His threshing floor and to gather the wheat into His barn; but He will burn up the chaff with unquenchable fire.”
18 UDB यासारख्या विविध प्रकारच्या मार्गाने, योहानाने लोकांना पश्चाताप करून देवाकडे परत जाण्याची विनंती केली, आणि तो त्यांना देवाकडून आलेला हा उत्तम उपदेश सतत सांगत राहिला. BSB BSB: With these and many other exhortations, John proclaimed the good news to the people.
19 UDB त्याने हेरोद राजाला देखील, त्याचा भाऊ जिवंत असूनही त्याची पत्नी हेरोदिया हिच्याशी लग्न केल्याबद्दल आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्याबद्दल धमकावले. BSB BSB: But when he rebuked Herod the tetrarch regarding his brother’s wife Herodias and all the evils he had done,
20 UDB म्हणून हेरोदाच्या सैनिकांनी योहानाला तुरुंगात टाकले, ही आणखी खूप वाईट गोष्ट होती. BSB BSB: Herod added this to them all: He locked John up in prison.
21 UDB परंतु योहानाला तुरुंगात टाकण्यापूर्वी, अनेक लोकांचा बाप्तिस्मा झाला होता, आणि येशूचा देखील बाप्तिस्मा झाला. त्यानंतर, तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. BSB BSB: When all the people were being baptized, Jesus was baptized too. And as He was praying, heaven was opened,
22 UDB मग पवित्र आत्मा, कबुतरासदृश्य, खाली आला आणि येशूवर उतरला. आणि देव स्वर्गातून येशूला बोलला, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्यावर फार प्रीती करतो, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे!” BSB BSB: and the Holy Spirit descended on Him in a bodily form like a dove. And a voice came from heaven: “You are My beloved Son; in You I am well pleased.”
24 UDB एली हा मत्ताथाचा पुत्र होता. मत्ताथा हा लेवीचा पुत्र होता. लेवी हा मल्खीचा पुत्र होता. मल्खी हा यन्नयाचा पुत्र होता. यन्ना हा योसेफाचा पुत्र होता. BSB BSB: the son of Matthat, the son of Levi, the son of Melchi, the son of Jannai, the son of Joseph,
25 UDB योसेफ मत्तिथियाचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसचा मुलगा होता. अमोस नहूमाचा मुलगा होता. नहूम हेस्लीचा मुलगा होता. हेस्ली हा नग्गयाचा मुलगा होता. BSB BSB: the son of Mattathias, the son of Amos, the son of Nahum, the son of Esli, the son of Naggai,
26 UDB नग्गया हा महथाचा मुलगा होता. महथ हा मत्तिथ्याचा पुत्र होता. मत्तिथ्या हा शिमयीचा पुत्र होता. शिमयी हा योसेखाचा पुत्र होता. योसेख हा योदाचा पुत्र होता. BSB BSB: the son of Maath, the son of Mattathias, the son of Semein, the son of Josech, the son of Joda,
27 UDB योद हा योहानाचा पुत्र होता. योहान हा रेशाचा पुत्र होता. रेश हा जरूब्बाबेलाचा पुत्र होता. जरूब्बाबेल हा शल्तीएलाचा पुत्र होता. शल्तीएल हा नेरीचा पुत्र होता. BSB BSB: the son of Joanan, the son of Rhesa, the son of Zerubbabel, the son of Shealtiel, the son of Neri,
28 UDB नेरी हा मल्खीचा पुत्र होता. मल्खी हा अद्दीचा पुत्र होता. अद्दी हा कोसामाचा पुत्र होता. कोसाम हा एल्मदामाचा पुत्र होता. एल्मदाम हा एराचा पुत्र होता. BSB BSB: the son of Melchi, the son of Addi, the son of Cosam, the son of Elmadam, the son of Er,
29 UDB एर हा यहोशवाचा पुत्र होता. यहोशवा हा अलियेजरचा पुत्र होता. अलियेजर हा योरीमाचा पुत्र होता. योरीम हा मत्ताथाचा पुत्र होता. मत्ताथा हा लेवीचा पुत्र होता. BSB BSB: the son of Joshua, the son of Eliezer, the son of Jorim, the son of Matthat, the son of Levi,
30 UDB लेवी हा शिमोनाचा पुत्र होता. शिमोन हा यहूदाचा पुत्र होता. यहूदा हा योसेफाचा पुत्र होता. योसेफ हा योनामाचा पुत्र होता. योनाम हा एल्याकीमाचा पुत्र होता. BSB BSB: the son of Simeon, the son of Judah, the son of Joseph, the son of Jonam, the son of Eliakim,
32 UDB दावीद हा इशायाचा पुत्र होता. इशाय हा ओबेदाचा पुत्र होता. ओबेद हा बवाजाचा पुत्र होता. बवाज हा सल्मोनाचा पुत्र होता. सल्मोन हा नहशोनाचा पुत्र होता. BSB BSB: the son of Jesse, the son of Obed, the son of Boaz, the son of Sala, the son of Nahshon,
33 UDB नहशोन हा अम्मीनादाबाचा पुत्र होता. अम्मीनादाब हा अदामीनाचा पुत्र होता. आदमीन हा अर्णयाचा पुत्र होता. अर्णय हा हेस्त्रोनाचा पुत्र होता. हेस्त्रोन हा पेरेसाचा पुत्र होता. पेरेस हा यहूदाचा पुत्र होता. BSB BSB: the son of Amminadab, the son of Admin, the son of Arni, the son of Hezron, the son of Perez, the son of Judah,
34 UDB यहूदा हा याकोबाचा पुत्र होता. याकोब हा इसहाकाचा पुत्र होता. इसहाक हा अब्राहामाचा पुत्र होता. अब्राहाम हा तेरहाचा पुत्र होता. तेरह हा नाहोराचा पुत्र होता. BSB BSB: the son of Jacob, the son of Isaac, the son of Abraham, the son of Terah, the son of Nahor,
35 UDB नाहोर हा सरूगाचा पुत्र होता. सरूग हा रऊचा पुत्र होता. रऊ हा पेलेगाचा पुत्र होता. पेलेग हा एबराचा पुत्र होता. एबर हा शेलहाचा पुत्र होता. BSB BSB: the son of Serug, the son of Reu, the son of Peleg, the son of Eber, the son of Shelah,
37 UDB लामेख हा मथुशलहाचा पुत्र होता. मथुशल हा हनोखाचा पुत्र होता. हनोख हा यारेदाचा पुत्र होता. यारेद हा महललेलाचा पुत्र होता. महललेला हा केनानाचा पुत्र होता. BSB BSB: the son of Methuselah, the son of Enoch, the son of Jared, the son of Mahalalel, the son of Cainan,